तुम्ही एकटेच तशा नशिबाचे नाव आम्ही पण त्याच नशिबाने आम्ही जरी चांगल्या घरात राहिलो असेल तरी आमच्या हाऊस माउस पूर्ण झालेल्या नाहीत पण आम्ही असं म्हणत नाही की आमच्या आई-वडिलांनी केलं नाही म्हणून मी काय करते ते करतोय जेवढा आहे तेवढेच पाय पसरावे माणसाने जास्त नाही
तुम्ही गाडी विकत आहे त्याच्यामध्ये निर्णय आईचा आणि बायकोचा सुद्धा असतो कारण त्या तुमच्या ब्लॉगला सपोर्ट करतात एवढं लक्षात ठेवा तुम्ही बोलता की माझं मी बघीन तर ब्लॉक पण एकट्यानेच काढा ना बायकोला आणि आईला कशाला घेता ब्लॉग मध्ये तर म्हणायचं की मी माझं मी कमावतो आणि माझं मी करतो
तुला खूप मस्ती आलीय बेटा एक दिवस भिक मागशील आणि ते आपल्या हातात आहे ज्यांनी ज्यांनी हेला फोलो केलेलं अनफालो करा लाईक करुन. नका तेव्हा आपोआप भिक मागतोय
😂😂😂
Hyala mahit zale bhandane dakhavale ki views yetat. Don muli aahet jara tyan chya sathi kahitari kar
पैसा ऊतु चालला फुकटचा पैसा भेटतो मेहनेतीने घायची आसती मग समजले आसते
बरोबर तूमचं
गण्या विडिओ साठी करतो 😂
भांडण केल्याशिव्या व्हिडिओ काढता येत नाही का काय पाणचट पणा आहे
तुम्हाला पण लाज वाटत नाही का व्हिव साठी देखावा दाखवायचा फालतू गिरी
एकदम फालतू माणूस आहे हा
आणखीन काय दिवस थांब सगळंच थोडं थोडं विकून घर चालवावं लागेल तुला
असंच एक एक करून सगळं वाटुळं होईल सत्यानाश केला जाईल सगळं सत्यानाश होईल बघ.
😂😂😂
विकायची च होती तर घ्यायची च कशाला ..
बरोबर
तुम्ही एकटेच तशा नशिबाचे नाव आम्ही पण त्याच नशिबाने आम्ही जरी चांगल्या घरात राहिलो असेल तरी आमच्या हाऊस माउस पूर्ण झालेल्या नाहीत पण आम्ही असं म्हणत नाही की आमच्या आई-वडिलांनी केलं नाही म्हणून मी काय करते ते करतोय जेवढा आहे तेवढेच पाय पसरावे माणसाने जास्त नाही
Tya ziputya kap adhi
सोना घेतलं तर संकटात कामी येते एवढं लक्षात ठेवा सोनं घेऊ का म्हणजे बाईला सोनं घेणं म्हणजे मोठं असतं कारण ते तुमच्या संकट वेळीच काम येते
Barobar aahe yogita Tai c Son kel tr Kami ael udy mulina upyogi padel gadi kay ak aahe na baad jhal
Vidio bhanvnya sati bhadn kartay ka ki phili tyati kruan bhadayna survat keli bhadnaca koni vidio karnara tu phila manuas aahes ganpya
Jara kes kap baba
Yogita 3baby sati paln kraa mulaa gyaa
😢
दादा संपती घ्याची असते. जुनी झाली तरी आपली पहिली लक्ष्मी असते. तुम्ही विकून खूप चूक करत आहात.
तुम्ही गाडी विकत आहे त्याच्यामध्ये निर्णय आईचा आणि बायकोचा सुद्धा असतो कारण त्या तुमच्या ब्लॉगला सपोर्ट करतात एवढं लक्षात ठेवा तुम्ही बोलता की माझं मी बघीन तर ब्लॉक पण एकट्यानेच काढा ना बायकोला आणि आईला कशाला घेता ब्लॉग मध्ये तर म्हणायचं की मी माझं मी कमावतो आणि माझं मी करतो
गनेश तू तर म्हणत होता बायको मुळं पूड आले आहेत बायको माझ्या साठी लकी आहे मग का बायको सांगते तर आयकून घेत नाही
👌🏻👍🙏🏼
🤗
विचार खूप छान आहेत दादा तुझ्या 🎉❤🧿
थार घ्ये
I'm proud of my self यांना subscribe kel nahi yed झव्याना
👍🏻👍🏻👍🏻