वडील आणि मुलीने चालू केली नाशिकची परीची मिसळ nashik misal gangapur road kha ki kha food vlog
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- #foodvlog #nashikmisal #foodvlog
वडील आणि मुलीने चालू केली नाशिकची परीची मिसळ nashik misal gangapur road kha ki kha food vlog
Address: Uday Nagar, Gangapur Rd, opposite IDFC Bank, Shahid Chowk, Nashik, Maharashtra 422013
pari : +91 93735 77082
मराठी भाषेत..... मराठी माणसांनी..... मराठी लोकांसाठी..... मराठी प्रांतात ...... चालु केलीली ... पोटपूजा...... त्यांचे साध्या सरळ आणि सोपी विवेचन
*_""" जय मराठी """_*
*_""" जय महाराष्ट्र """_*
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
पुन्हा नाद खुळा झणझणीत मिसळ...! 🌶🌶
परी ने मसाला कसा तयार केला ते दाखवले च नाही, प्लेट मध्ये कमीत कमी 50/70 ग्रम फरसाण पाहिजे, परी फक्त 20 ग्रम शेव टाकते. म्हणजे दिलेल्या पैशाचा मोबदला मिळत नाही, लाॅग टर्म व्यवसाय करायचा असेल तर बदल आवश्यक
Dada, Nashik misal mhanje farsan rassa navhe. Ekda khaun bagha, tumhala nakkich avdel
अशी मिसळ पाहून तोंडाला पाणी सुटलं..लय भारी
परी ताई फक्त मटकी शेव कट रस्सा टाकून परिपूर्ण मिसळ होत नाही एकदा कोकणात चविष्ट उसळ पाव रस्सा कमी रुपयात टेस्ट करून बघा ....💐👍💐
काय फालतगिरी करता तुम्ही लोक, लोकांना आवडतेय जशी असो, तुमच काय जातय, आणि न चाखता उगाच नाव ठेवताय.
Misal khupch mast dada.... Khup chan sharing krtat tumhi keep it up🙏
All the best marathi mansala kunachach support nahiye tari dekhil jya jiddini tumhi hi misal suru keli aahe tya baddal tumche abhinandan
रत्नागिरीलाही या एकदा... रत्नागिरीला साईश्वरी, गोपाळ, गांधी, वेलकम आणि अनेक मिसळी आहेत...
चिपळूणला परांजपे... नक्की चाखून पहा...
खूप मस्त रेसिपी आहे.😋😋😊
गजानन मिसळ कराड नाद खुळा 👑
mast❤❤❤❤❤ sir nashik chi missal no 1
चैतन्य भाऊ तेला रस्सा नाही आपल्या कोल्हापुरात पातळ भाजी म्हणतात
मिसळ खायची तर फक्त कोल्हापूर ची
Kolhapurchi misal khalli sobat bread detat ajibaat taste nhi
It's my opinion
Welcome to Nashik Mitra ❤️🙏🏻💐
It looks too yummy. 😋😋
Will definitely try it.
Welcome to Nashik, Chaitanya food . I follow most of your blogs.
खुपच महाग आहे मिसल
येताना चुकून पुण्यातली मिसळ खाशील बिशिल..😜
te pan chukun bedekar chi khashil... 😅😅😅
खुब छान मिसल भाऊ 😋👌
Khup chan keep it up.
Video is not full ended in between .. please try to make video of 15mins ..video ending middle .. didn't get to see your review . We like your vlog . Keep it up
छान आहे
मुंबई मध्ये ५०- ६० रुपयात ह्यापेक्षा चांगली मिसळ मिळते,
कुठल्या गोष्टीवर ९० रुपये घेता तुम्ही मिसळ चे🙄🙄🙄🙄????
ताई खूप छान.....मिसळ 👍👍nkii visit करू..
मस्त ताई 👌👌🙏🙏👍
Very nice 👍 business development by your family members thanks very are proud to you always kept up our blessings to you always we a once again thank a Maharashtra owmen started good hotels.*****"
खूप छान 👌👌👍
80 Rs madhe potbhar non veg thali milate 90 Rs chi misal ka khaychi
खूप महाग आहे 90/रु
चवीने खाणारे यांना महाग काय नि स्वस्त काय
प्लेट ची डिझाईन छान निवडलीत
Welcome to Nashik
Thanks
👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
महाग आहे
Nice reciepe madam ji
Khup mahag ahe pari misal.only fhadtare misal kolhapur
Are bhau warhdat amravati akola yeotmal la ye misal w aalubonda khaun paha nasik visrun jashil
Congratulation 🌹
nice misal mi punayala yetana test keli hoti
खवैयेगिरी च्या सर्वच विडिओत एक खटकणारी व आरोग्यघातक बाब.....प्रत्येक फूड प्रिपरेशन मध्ये अल्यमिनियम / हिंडालियम ची पातेली वापरतांना दिसतात....विडिओ बनविणारा ही बाब कां लक्षात आणून देत नाही...नुसती टेस्ट महत्वाची नाही !
Khupach chan concept ahe ❤ kolhapurat asa kahitri chalu karayla hava 😋
Excellent work
Masala banval pan that Kay masala ghatla aahe 😁😁
Good job 👌👍👍
परीचे सांगते तसं काही नाही की मिसळ मध्ये रस्सा म्हणून उकळलेले पाणी भेटते तर नाशिक मध्ये सगळीकडे खूपच छान चवदार मिसळ मिळते उगीचच आपल्या मिसळला प्रसिद्धी मिळवण्यासाठी दुसऱ्यांच्या मिसळला नाव ठेवू नये
अख्ख्या महाराष्ट्रात सगळीकडे मिसळ बरोबर पावभाजीचा पाव(लादी पाव ) देतात. आणि कोल्हापुरात ब्रेड
हेच कोल्हापुरी मिसळ ला चविबरोबर वेगळपण देत
आपल्या कोल्हापूरच्या मिसळचा नादच नाय करायचा एकदम चरचरीत कडक
इथे विषय नाशिकच्या मिसळचा चालू आहे, उगाच दोन गोष्टींची तुलना करुन मिसळची आणि मुद्द्याची चव घालवू नका. नाशिक आणि कोल्हापुर दोन्ही मिसळ जगात भारी आहे.
@@misheldsouza8266 ओ व्हय की, भारी हाय तर तुम्हाला का एवढं तिखट लागायलय ? खाऊन गप्प गुमान बसा की
@@ap-gr7dl मग कोल्हापुर मिसळ च्या channel वर जाऊन comment करा. उगाच इथे येऊन नाशिक- कोल्हापुर वाद घालू नका. आणि as मराठी म्हणून आपली प्रत हलकी करु नका, कारण मिसळ सोडून खुप सारे मुद्दे आहेत महाराष्ट्रात त्यावर चर्चा करु.
@@misheldsouza8266 आता हाय वेगळी चव तर त्याला काय करणार? आणि माहिती करिता मी कोल्हापूरकर नाही तरी सांगतो हे कोल्हापूर वाल्यांच महाराष्ट्राला समर्पित चॅनल आहे. उगाच वाद वाढवायला माझ्या coments ला तुम्ही reply देत बसू नका.
👌👌
Congratulations Pari ... Me Nashikkar
Nice pariji
Nyc
Misal quantity kami aahe
सलाम ताई 🙏
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Super👍
मसाल्यात कोण कोणते पदार्थ घातले आहेत.
तुम्ही कोल्हापूर चे आहे का
Ho
@@chaitanyafoodvlog तुमची भाषा तिकडची वाटली ना👍😊
वेगळं kay आहे यात kay तरी चांगल दाखवा ऑकसरवाडी मिसळ
करूया सगळं करूया ....तुमची साथ असेल तर प्रेरणा मिळते
Dada masala recipe dakhavlich nahi
Ho khali ahe khup tasty ahe.
Pan Pune te Pune😀😀
Aluminium भांडी आरोग्याच्या दृष्टिने चांगली नसतात .
Recipe share kara mala pan majhya ghari banavayachi ahe.... Masala kasa kasa banavla te pan saangal
छान असते
Brown masala banvayla kay sahitya vaparal ahe te pan sanga plz
Ichalkaranji cha Datt Vada ekda visit kara sir khup mast ahe
Yeto
Price ky ahe misal ch
sundar
Misal cha masala kasa tayar kelai te dakavla nahi .
साधना मिसळ नाशिक एकवेळ try करा
Masala kasa banavala dakhavla nahi
Recipe madhe subtitles dya...aani tyache secret masale pn plz dakhva.
Nakki cha...
Vatan madye Kai Kai takla plz discribe
Hich misal purvi SSK solitaire madhe hoti ka
होय
@@chaitanyafoodvlog 👍
Bhau..TH-cam madhun aapla Ghar chalavnya itki income houuu shakte ka
Receipe
Explain masala ingredients in detail please
परीची मिसळ,गजानन मिसळ असो कींवा कोल्हापूरची मिसळ जे त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत ते लोक आपल्या घराच्या घरी मिसळ बनवण्यासाठी मसाले कोणते वापरता त्याची साहित्यांची माहिती विडिओ बनवणारे विचरत नाहीत व मिसळ बनवणारे हि देत नाहीत तर त्या मिसळचा आम्ही स्वाद कसा घेणार.
th-cam.com/video/CxJrZaDARPo/w-d-xo.html ha video bagha
th-cam.com/video/onLGGHOIChw/w-d-xo.html ha pan bagha
चैतन्य भावाचे सगळे video बघा नक्की माहिती मिळेल
@kc thank
Konhi sahaj aplya business che secret recepies sangat nahi. Badhir sarkhi comment karu naye.
एक बार खाओगे
वापस नहीं जाओगे
मराठी माणूस करतोय ना?.... मग लागले काड्या घालायला आणि खाल्ल्याशिवाय नावे ठेवायला!😠😌
Hi sir tumhala contact kasa karaycha for pramotion
Message on Instagram
Are taste baddal kahich review dila nhi
समजून घ्या
कॅनडा कॉर्नर ते CBS रोड वर आहे काय?
गंगापूर रोड
Not worth.. only hype..
Misal quantity kami aahe