सरजी आपले शेत व आदरक लागवडीसाठी आवश्यक जमीन पाणी खते बियाणे ओलसरपणा व कधी कधी लागवड करायची याची स्पष्ट शब्दात भरपूर उत्पादन देणारे आदरक लागवडीसाठी चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे व यांचा उपयोग सर्व शेतकरयांना निश्चितच होईल याची खात्री आहे धन्यवाद सरजी
खूप छान माहिती दिलीत दादा धन्यवाद 🙏 आता आल लागवड करताना अशीच सविस्तरपणे व्हिडीओ बनवून आम्हाला माहिती द्यावी ही विनंती, मी बेळगाव जिल्ह्यातून आहे,पुढील वर्षी मी सुद्धा आल लावणार आहे, तुम्हाला प्रत्यक्ष भेटून तुमच्या कडून अनुभव घेण्याची इच्छा आहे
युवा शेतकऱ्यानां माहिती दिल्याबद्दल धन्यवाद विक़म मोहन चव्हाण मु पो तळीये ता. कोरेगाव जि सातारा Mo 7798950899 ग्रुप ला एड करा औषध फवारणीची माहीती द्यावी रोग करपा मुळकुज व किड व फंड लागल्यास काय करावे याची माहिती द्यावी
सर तुमचा मोबाईल नंबर द्यावा कारण मला सुद्धा पुढील वर्षी आले लावायचे आहे मी तुमचा प्रत्येक व्हिडीयो बघतो आहे मला तुमच्या कडुन बरिच माहिती मीळाली आणि सर मला बेण्याची सुद्धा आवश्यकता पडेल तर सर मोबाईल नंबर द्या
सरजी आपले शेत व आदरक लागवडीसाठी आवश्यक जमीन पाणी खते बियाणे ओलसरपणा व कधी कधी लागवड करायची याची स्पष्ट शब्दात भरपूर उत्पादन देणारे आदरक लागवडीसाठी चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे व यांचा उपयोग सर्व शेतकरयांना निश्चितच होईल याची खात्री आहे धन्यवाद सरजी
सर अतिशय योग्य आणि सोप्या पद्धतीने समजून सांगितलं खूप सुंदर धन्यवाद. एम. राऊत.कोकण विभाग.
धन्यवाद सर...
Sir Chan mahiti dili thanks sirji excellent information about positive thinking the farm
very usefull information,,,alla laavlyvar kiti kiti divsani paani lavavae?
Sir khup chhan mahiti dili dhanywad. Pudhchi pan mahiti sanga
Karan amhi navin ahot
👋👌👌 छान माहिती दिली
मस्त माहिती दीली Thanks
1 No सर खूप छान माहिती दिली धन्यवाद तुमचं 1 माहिती आमचा प्लॉट 1 no बनवु शकेल
Khup chan sir...
Great job Sir
Latrin Nahi tar lateral asat bhau😂😂 by the way माहीती खूपच छान आहे
खूप छान माहिती दिलीत दादा धन्यवाद 🙏 आता आल लागवड करताना अशीच सविस्तरपणे व्हिडीओ बनवून आम्हाला माहिती द्यावी ही विनंती, मी बेळगाव जिल्ह्यातून आहे,पुढील वर्षी मी सुद्धा आल लावणार आहे, तुम्हाला प्रत्यक्ष भेटून तुमच्या कडून अनुभव घेण्याची इच्छा आहे
नक्की व्हिडीओ बनवूया...
@@vs75 sir Buldana District madhun ahe mala pudhil varshi lagvad karaychi ahe please Mobile number send me
आल्ले ग्रुप ला याड करा सर 9766953143
Anil narwade mo9657550278
Nice information
खुप छान माहिती दिलात
Khup chan mahiti diliy
Nice kaka
Sir kali mati chlel ka.
छान माहिती सर
आशिष घार्गे मो.9890319435
Nice work
एकरी खर्च किती yeto दादा सर्वसाधाणपणे
बेडवर खते घातलेले चालेल का
धन्यवाद साहेब
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
आमच्या रानात चुनखडी आहे ..थोडी तर अशी जमीन चालेल का
It's lateral not latrine 😂😂😆
खूप छान माहिती
#kadamagro खूप छान व्हिडीओ बनवता 🙂
Ekda aadrak lavlyavar kiti varshyanni aale lavave
Sir tumhi khup chhan mahiti sangata
ऊसामधे आंतरपीक म्हणुन आले पीक घेता येत का
सर तुम्ही योग्य माहिती सागितली आशीच वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात यावी क्रुपया
Saree made pani kase bharave
साडेपाच फुटी बेड टाकून आणि डबल लॅटरल वापर करून तीन कुडी लागन केली तर कमी जास्त प्रमाणात बियाणे लागुन जास्त उत्पादन भेटेल का?
Sar mi adrak lavun २० divas jhale ahet. Koteri ugavlel disat ahe. Purn ale kiti divas lagti ugvayla
मस्त
अद्रक शेतातून काढल्यावर कशा पद्धतीने साफ (स्वच्छ) केले जाते त्याचा व्हिडिओ असेल तर टाका.
तसेच पाण्यात किती वेळ ठेवतात.
तन नाशकाचा वापर करु शकतो का व कोनते/कधी करावे.
सर अद्रक एकरी किती उत्पादन होते आणि avarage भाव काय असतो
👍👍👍👍👍
सर फार छान माहिती दिली .
Adrik la mati bhar dene jaruri aahe ka
एकरी बियाणे किती व कोणते वापरावे
एकरी किती खर्च येतो
Very nice Papa from ur Abhira 😍
Beta god bless you learn more
ठिबक सिंचन करण्यासाठी खर्च किती येईल हेक्टरी,
Aale lagani nantar konti khate dyaychi jaminitun aani drip ne please tyacha video banva
पचटकूटी केलेले रान आले लागनसाठी चालेल का??
Double double ekach jagevar aadrak lagvad karu shakato ka @please replay me 🙏🙏
किसानवाणी RVS चॅनलला SUBSCRIBE करा
th-cam.com/video/QPpj7UpFO2E/w-d-xo.html
पहिले मार्च मध्ये पपई नंतर मे मध्ये आल् लागवड चालेल का?
पाठ पाणी चालेल का
बौड चि रुधि साडे चार फुट तर खोल किति पाहि जेत दादा
आले काढल्यानंतर किती दिवसांनी लागण करावी.
आलं लागण कोणत्या महिन्यात करावी,आणि पूर्ण पीक मक्याचे होते तर खत कोणते द्यावे सुरवातीला
कांद्याच रान चालते का माहिति संगा काय रानाचि मेहनत घ्यायला लागेल
हवा किती आहे. कुठल्या शांत ठिकाणे व्हिडिओ रेकॉर्ड करा...
काळ पोटि जमिन चालते का मार्गदर्शन करावे
चालेल पण जमिन पाणी निचरा होणारी असावी.
आलं लागल्यावर घरगुती उपाय कोणता आहे का
Namaskar sir
Aamla sangu Shaka ka hai sarv khat keva takayche
सर तुम्ही या पिकाचे मार्केटिंग्ज कासे वा कुटे केल
मी सोलापूर ला असतो आणि प्रथमच आले लागवड करणार आहे 1 एकर. आपल्या कडुन भेटणे उपलब्ध होइल काय
सरांची भेट होत नाही.
बेणे उपलब्ध होइल का ?
कादे केलेलया रानात आले लागण केली तर चालेल का
Ho
काही अडचण येत नाही
धनयवाद दादा @@ajayghogare2869
ह्यावर्षी काय भाव राहतील
बेणे आहे.काय.भाव.काय.
टमाटा चालन का
सर,
आले लागवडीसाठी कोणत्या प्रकारची जमीन आणि माती लागते कृपया सांगा सर...
600kg आले बेने मिळेल का
तागाची लागवड चालेल का बिवड म्हणून...
मला अद्रक लागवडीसाठी बेन उपलब्ध होईल का जिल्हा हिंगोली वसमत तालुक्याच्या जवळ Please लवकर कळवा
मिळेल पण,सांगली जिल्ह्यात
@@vs75इकडे जवळपास नाही मिळणार का कारण सांगली खुप दुर आहे इथुन
@@sachindone3766 आपल्या भागातचं आपण आले मिळते का ते पहावे.
@@vs75 Ok sir Thank you🙏
Sir tumcha number sanga. Bene paheje, khup chan mahiti.
Adrak biyane milel call 7262939353
आल्याची सरी पद्धत लागवड केली तरी चालेल का
Bhetayala yeu shakto amhi ...Kavatahe Mahankal la ahot
Chan sir
मिरची लागवड केली जाते की
आद्रक खत व्यवस्थापन सांगावे हि विनंती व आपला फोन नंबत किंवा व्हाट्सप नंबर द्या
टमाटा बेवड चालतं ते मला कळवा
आले शेतात तननाशक आहे का
युवा शेतकऱ्यानां माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
विक़म मोहन चव्हाण
मु पो तळीये ता. कोरेगाव जि सातारा
Mo 7798950899 ग्रुप ला एड करा
औषध फवारणीची माहीती द्यावी रोग करपा मुळकुज व किड व फंड लागल्यास काय करावे याची माहिती द्यावी
Sir video madhun bharpur shikayla milal ,mi pan ek navin shetkari ahe sir ata lavkar khat kutle takayche ani kasa takayche hyacha video banva na
Mulching paper cha wapar kela tr ?
सर आले लागवडी वेळेस एक व्हिडीओ बनवा.व आल्याच्या भरी वेळेस आणि प्रत्येकी दोन महिन्यांच्या अंतरनी तुमचा आल्याचा फड दाखवा.
आले लागवड कशी करावी ? प्रात्यक्षिकासह व्हिडीओ आज तयार केला आहे तो उद्या सकाळी ८ वाजता बघा...
आद्रक पिक खत व्यवस्थापन सांगा
एक महिन्यानंतर आपण आले खत व्यवस्थापन व्हिडीओ बनवणार आहोत.
आले च्या जाति सांग सर
सर आल्याची लागवड उभी करावी,का आडवी
कंद आडवा ठेवायचं का उभा
सर तुमचा मोबाईल नंबर द्यावा कारण मला सुद्धा पुढील वर्षी आले लावायचे आहे मी तुमचा प्रत्येक व्हिडीयो बघतो आहे मला तुमच्या कडुन बरिच माहिती मीळाली आणि सर मला बेण्याची सुद्धा आवश्यकता पडेल तर सर मोबाईल नंबर द्या
Avajar photo send Kara please
Wind noise is just unbearable
बेड न काढता वाफा पद्धतीने लागवड केली तर चालेल का
ही जुनी पध्दत आहे.
@@vs75 पण मागच्या वर्षी दोन वाफ्याला दोन बेड पेशा जास्त ऊतपन्न नीगाल
आद्रक बेने मिळले का
आद्रक बेणे भेटेल
Contact: 9921737001
@@AD-og5ue काय भाव आहे भाऊ आणी कोनत्या ठिकानी मिळेल
@@vilashwayse6014 pandharpur
Sir tumcha contact number dya
Plz
दादा तुमच्या रेजर चा फोटो कंमेंट करा
सर पोयटा जमीन चालेल का
फक्त पाण्याचा निचरा होणारी जमिन असावी.
Khat sanga na kashe takayche
Saheb aapka contact no day na please
Sir tumcha no. Milel ka
Bhau mo.no. dya.
वरील माहिती खुप छान दिली आहे त्या बद्दल धन्यवाद पैठण 9595914848
Very important
Raju Kardile mi paithan cha ahe
Raju Kardile 9689310527
@shampatilbobade342tula utter det nahi4
मो. क्र . पाठवा
फोन नंबर दया
आशिष घार्गे मो.9890319435
Sir phone no. Dya na
सर आपला मोबाईल नंबर द्या
तुमचा
नंबर.पाटवा
तुमचा नंबर द्या