आऊसा भाग दोन | Aausa bhag 2 | प्रवचनकार:- महंत प्रभाकर बाबा कपाटे भोकर | महानुभाव पंथ युट्यूब चॅनेल|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • महंत श्री प्रभाकर बाबा कपाटे यांच्या सुमधुर आशा वाणीतून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची लाडकी आऊसा परिसाच्या शोधात या विषयावर केलेले प्रवचन
    सबस्क्राईब करा महानुभाव पंथ युट्युब चॅनेल
    लाईक करायला विसरु नका
    आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
    प्रवचन ऐकल्यावर प्रवचन कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा...
    तुमचा प्रतिसाद आमचा आत्मविश्वास वाढतो
    तुम्ही दिलेला प्रतिसाद हा आम्हाला स्वामींनी दिलेल्या प्रसादा सारखा आहे
    प्रवचन ऐकत असताना तुम्हाला जर काही अडथळा आला काही त्रास झाला तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा....
    धन्यवाद......!🙏

ความคิดเห็น • 17