आपल्या मुलासाठी सर्वात लहान रिक्षा बनवणाऱ्या बापाची जगाने घेतली दखल, कशी बनवली रिक्षा ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024
- बाप तो बाप असतो, आपल्या लेकीच्या हट्टासाठी तो काहीही करायची तयारी ठेवतो. आईचं मुलावर अन् बापाचं मुलीवर सर्वाधिक प्रेम असतं. म्हणून तर मुलीला सासरी पोहोचवताना एकीकडे बापाच्या पोटात आनंद मावत नसतो, तर दुसरीकडे तिच्या दूर जाण्यामुळं डोळ्यातलं पाणीही तो थांबवू शकत नसतो. तर मुलाच्या यशानंतर सर्वाधिक हुरळून जाणाराही बापच असतो. केरळमधील अरुण कुमार पुरुशोथमन या बाप माणसाने ही असे काही केले कि, जग भरात त्याची चर्चा होत आहे.
The father is a father, he wants to do anything for his welfare. The mother loves the child and the daughter of the father most. After the child's success, it is the most defiant father. Arun Kumar Purushothaman, a man from Kerala, did something like this that he is discussing the world.
Courtesy & Source : Arun Kumar Purushottam
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.