मृदु मधूर मधूरं वाजवितो वेणू...श्री मिसाळ गुरूजी आणि गीतार्थ पाठाचे सहाध्यायी आळंदी.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 13

  • @jyotipawar2819
    @jyotipawar2819 2 ปีที่แล้ว

    Khupch sundan gavlan👌👌

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 2 ปีที่แล้ว

    । राम कृष्ण हरी,माऊली ।
    🙏🙏🙏
    अतिशय सुंदर गायन, तबला-पखवाज साथ उत्तम, हार्मोनियम साथ खूपच सुंदर आणि कोरस साथ खूपच छान !!!!
    असेच नवनवीन अभंग-गवळणी ऐकायला मिळाव्यात.
    खूप खूप शुभेच्छा !!!
    धन्यवाद !!!
    👌👌👍👍🌹🌹

  • @dhondirammali9648
    @dhondirammali9648 2 ปีที่แล้ว

    छान प्रस्तुती, धन्यवाद, नमस्कार गुरुजी

  • @sanjaybiradar4753
    @sanjaybiradar4753 2 ปีที่แล้ว

    छान सर 👍👍

  • @maulikawadaskar336
    @maulikawadaskar336 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार काका।छान गायले काका। शिवाचे, आणि देवीचे देखील अपलोड करावे काका।

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ! देवीचे आणि शिवाच्या भजनाची लिंक व्हाटस्अपवर पाठविली आहे. कृपया बघा !

  • @meenabhagat5411
    @meenabhagat5411 2 ปีที่แล้ว

    Chhan

  • @vaishalijoshi1895
    @vaishalijoshi1895 2 ปีที่แล้ว

    नमस्कार महाराज खूप सुंदर आहेत भजन आपली कृपा करून कोणता राग आहे हे सांगत जाल का