मी 51 नंबर बस पकडून खार खांद्याला गेली होती आज मंगळवार कारण एक मावशी बोलली की रोजच असतात ना म्हणून पण मला काय मच्छी भेटली नाही सात आठच मच्छी विकणाऱ्या होत्या मच्छी काय जास्त नव्हते बुधवार साठी मंगळवारी आणायला गेली पण रिकाम्या हाताने परत आली खार दांड्याला
आमच्या खार दांड्याची लोक खूप मन मिळाऊ आहेत दादा😊
चांगला व्हिडीओ आहे खार दांडा फिश मार्केटचा चांगली माहिती दिलीत
धन्यवाद
छान, माहिती दादा, एकदा गेलं पाहिजे 🌹🙏
😊👍
Khupch swast ahe❤...
या पेक्षा आमच्या कडे स्वस्त मच्छी असते 👍🙏
प्रभादेवी वरुन कसे जायचे खारदांडाला मी लूकास कंपनी जवळ राहतो
मी 51 नंबर बस पकडून खार खांद्याला गेली होती आज मंगळवार कारण एक मावशी बोलली की रोजच असतात ना म्हणून पण मला काय मच्छी भेटली नाही सात आठच मच्छी विकणाऱ्या होत्या मच्छी काय जास्त नव्हते बुधवार साठी मंगळवारी आणायला गेली पण रिकाम्या हाताने परत आली खार दांड्याला
🙏😎
खार स्टेशन ईस्ट का वेस्ट आणि बस कुठली जाते व कोणता स्टॉप सांगायचा
खार पश्चिम वरुन २२० बस पकडावी लागेल. पूर्ण व्हिडिओ बघा. त्या मध्ये सगळी माहिती दिली गेली आहे. धन्यवाद!
खार दांडा स्टॉप चे नाव आहे.
मासेवाली मावशी छानच वाटली,घमेंडी नी उद्धट बोलणारी नाही,,,,
व्हिडिओ छान झाला, पण मासे झूम करून दाखवायला हवे होते राहूल
खार पश्चिम वरुन २२० बस पकडावी लागेल. खार दांडा बस स्टॉप चे नाव आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. त्या मध्ये सगळी माहिती दिली गेली आहे. धन्यवाद!
I also leave in khar danda come with me I we guide you
मासे छान दिसत होते ताजी 51 नंबर बस जाते ना स्टॉप च नाव काय सांगायचं
Danda stop
12:51 i also liviing in worli , rahul ur blogs are good. Plz give ur no.
खुप दर कमी आहेत ❤