महिला भक्तांना खंडोबाची मंत्रदीक्षा व वारं घेण्याचा अधिकार आहे का?संपूर्ण विश्लेषण.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 68

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 4 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai ปีที่แล้ว +1

    Bhau tumhi khup mothi shanka dur keli purshanche angat devi yeu shkte tr stree che angat hi dev yeu shkto ha vishy khoop chhan samjaun sangitla dhanyavaad 🙏🙏

  • @sonalchaskar3397
    @sonalchaskar3397 ปีที่แล้ว +3

    नमस्कार गूरूजी आपल्या आशीर्वादाने माझ्या हाताने पहिली गेंडमाळ आणी रास उचलण्याचा पंच आमृतची आधोंळ झाली बान लाटून झाला छान कार्यक्रम केला गूरूजी माझे गूरूभा ऊ बाहीनी हे सर्व हजर होते आसाच आपला आशीर्वाद आसूदया नमस्कार धन्यवाद

  • @mahendrabhoir8103
    @mahendrabhoir8103 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती 🙏

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 ปีที่แล้ว +1

    सर👌🙏🙏🙏तुमचे विडिओ फारच माहितीपूर्ण असतात ज्ञानात खुपच भर पडते जेकाही खरे असते ते माहित पडते असेच ज्ञान वाटप करत रहा काळुआईच्या नावान चांगभल जय जगदंब जय जगदंब जय जगदंब चुकी झाल्यास क्षमा असावी 🙏🙏🙏🙏🙏😆विपुल सालेकर

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 ปีที่แล้ว +3

    नमस्कार गुरुजी जगदंब जगदंब आई सप्तशृंगी माता की जय कर्ज निवारण्यासाठी काहीतरी उपाय सांगा धन्यवाद धन्यवाद खूप सुंदर माहिती सांगता एखाद्या वेळेस व्हिडिओ पाहिला नाही तो चैन पडत नाही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🕉️

  • @harshitaamrutajadhav1413
    @harshitaamrutajadhav1413 ปีที่แล้ว +2

    गुरुजी छान माहिती दिलीत बऱ्याच जणांच्या मनातील शंकांचे निरसन झाले असेल.... नमो आदेश.

  • @shivajisuryavanshi4309
    @shivajisuryavanshi4309 ปีที่แล้ว +1

    प्रथम तुम्हाला जय जगदंब जय मल्हार अशीच अनेख विडिओ बनवा खूप छान विषय समजून सांगितला

  • @SunitaGade-uv4ld
    @SunitaGade-uv4ld 7 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगितलीत गुरुजी नमस्कार❤😊

  • @bbajikad2643
    @bbajikad2643 ปีที่แล้ว +1

    गुरुजी साष्टांग दंडवत,आपण दिलेली माहिती शंभर टक्के सत्य आहे असं माझं स्वतःचं मत आहे दुसरी गोष्ट अशी की आत्मा आणि आत्मी असा फरक जर आपण करु शकत नाही तर देवाव्दारी आपणास स्त्री पुरुष असा भेदभाव करण्याचा अधिकारच नाही असं माझं स्पष्ट मत आहे, चुकलं असल्यास उदार अंतःकरणाने क्षमा करावी, जय जगदंब जय जगदंब जय जगदंब 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @guravdinesh
    @guravdinesh ปีที่แล้ว +1

    जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
    गुरुजी आपण खूप छान माहिती दिली. स्त्री - पुरुष समानते ची समाजात जागृती निर्माण व्हावी यासाठी खूप मोलाची माहिती दिली.🙏

  • @rekhakharade4102
    @rekhakharade4102 ปีที่แล้ว +1

    🙏जय जगदंब गुरुजी खूप खूप धन्यवाद तुम्हाला मी याविषयी माहिती live section मध्ये विचारली होती आणि त्याचे सविस्तर मार्गदर्शन आज तुम्ही केलेत खरच खूप ध्यानवाद सर🙏

  • @dadasahebrodage5622
    @dadasahebrodage5622 8 หลายเดือนก่อน +1

    जय मल्हार

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 5 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @parvatinale2926
    @parvatinale2926 ปีที่แล้ว +1

    Jai jagadamba khup Chan mahite deli

  • @shivalinggavali6298
    @shivalinggavali6298 3 หลายเดือนก่อน

    खुपच. छान

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 ปีที่แล้ว +1

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏 छान माहिती दिली सर🙏🙏

  • @santoshposture8174
    @santoshposture8174 ปีที่แล้ว +1

    गुरुजी ,आपण खूपच छान माहिती सांगितली आहे ....

  • @VidhyaThorat-ht8kf
    @VidhyaThorat-ht8kf หลายเดือนก่อน

    जय जगदंबा भाऊ

  • @khushiharaial2219
    @khushiharaial2219 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे मला खूप आवडली आहे जय जगदंब सर मी पुजा केली होती मला दुष्टात आई जगदंबे आली आहे मी तुमच्या कडे

  • @PradipKumar-mk4zb
    @PradipKumar-mk4zb ปีที่แล้ว +2

    जय जगदंब गुरूजी नमस्कार 💐🙏
    खरोखरच आपल्या अभ्यासू व संशोधन वृत्ती मुळे सर्वांना एक विचारणीय आणि पूज्यनीय व संशोधन वृत्ती मुळे , आम्हा पामराना या कलियुगात तुम्हा रूपी गुरू-(देव) भेटले, आपल्या मुळे या कलियुगात आमचे मोक्षप्राप्ती चे दार सहज उघड करून दिले, आणि Advocate स्वातीताई काय सांगावे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच होईल कसलाही मोठेपणा न मिरावता देवस्थानत सहज वावरत होत्या मुख्य म्हणजे मी पण त्या वेळेस त्यांच्या बरोबर गुरू दिक्षा घेतली , खरोखरच माझे भाग्य समजतो,

  • @gunamalasangle8738
    @gunamalasangle8738 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दीली‌ जय मातादी

  • @चव्हाणशारदानरसिंगचव्हाण

    Guruji aaple vichar khup sunder aani sakaratmak aahet mee aaple vidiwo nehmi pahate

  • @kalpanasapkale3034
    @kalpanasapkale3034 ปีที่แล้ว +2

    जय जगदंबे सर

  • @meena.vbasalve4242
    @meena.vbasalve4242 ปีที่แล้ว +3

    , सर पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येते तर पुजा किंवा जप करावा का

  • @organicfarminghealthylife2582
    @organicfarminghealthylife2582 ปีที่แล้ว +1

    छान माहिती सर ❤

  • @SainathPaladwad
    @SainathPaladwad 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khandobache hajiri kashi ghyayachi guruji mala vare yete pan mokale hot nahi mala tras hoto

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद गुरुजी , गुरूजी लाईव्ह कधी घेणार आहात जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य नमो आदेश जय मल्हार गुरुजी 17तारखेचे नियोजन कसे आहे बुकींग किती झाले आहे मी थोडासा अडचणीत आहे म्हणून विचारतो

  • @chandrakantlondhe5910
    @chandrakantlondhe5910 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw ปีที่แล้ว +1

    जय सप्तशृंगी माता नमस्कार गुरुजी खूप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद जय आदिशक्ती

  • @shitalkashid2474
    @shitalkashid2474 ปีที่แล้ว +1

    Khup Chhan mahiti dhili 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale ปีที่แล้ว +1

    जय जगदंब गुरुजी नमस्कार, नवलाई देवी कोणत्या देवीचा अवतार आहे कृपया सांगाल का

  • @ramchandratandel257
    @ramchandratandel257 ปีที่แล้ว +1

    Jay Jagdamb Guruji

  • @santoshposture8174
    @santoshposture8174 ปีที่แล้ว +1

    जय जगदंब 🙏🙏

  • @shashikalathite6847
    @shashikalathite6847 ปีที่แล้ว +1

    जय जगदंब

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 ปีที่แล้ว +1

    😊खुप मसत गुरुजीई

  • @Sandip-o5w
    @Sandip-o5w ปีที่แล้ว +1

    जय मल्हार गुरुदेव

  • @deepalibhosale6514
    @deepalibhosale6514 ปีที่แล้ว

    Namskar guruji mahadevacha sanchar Kiva var ya baddal mahiti Ani to sanchar baykana yeto ka plz hya prashancha uttar Mota vedio karava

  • @Vinay_108.
    @Vinay_108. ปีที่แล้ว +1

    जय जगदंब गुरुजी🙏🌺🚩

  • @sayalivaru1509
    @sayalivaru1509 ปีที่แล้ว +1

    Guruji maze tuljapurche vare ahe pan vre gheta yet nai te khule kase hoil. Mala sarva samjte pab vare kse mokle hoil

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  ปีที่แล้ว

      7385867467
      या मोबाईल नंबर वरती उद्या संध्याकाळी कॉल करून आपण माझी भेटीची तारीख घेऊ शकता,दुर्गेश नावाचा माझा सेवेकरी तुम्हांला माझा पत्ता व भेटीची तारीख देईल

  • @GangubaiOvhal
    @GangubaiOvhal ปีที่แล้ว +1

    गुरूजी खुप खूप छान माहिती दिली मला आवडली मी तुमचे व्हिडिओ पहा ते मला. तुम्हाला भेटायला येण्याची इच्छा आहे परतु मी गंगुबाई ओव्हाळ भिमाशंकर वाडा येथे राहात आहे तर मला उपाशना 11:43 11:43 शिबिराला यायचे तर मी कधी येऊ त

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 ปีที่แล้ว +1

    Jay jagdabm 🙏 namo aadesh 🙇

  • @san777
    @san777 ปีที่แล้ว

    संचार मधे देव स्वतला घरी घेऊन या मला लवकर स्थापण करा अस म्हणतात का

  • @shivajishityalkar668
    @shivajishityalkar668 ปีที่แล้ว

    Jay jagadumb sir

  • @rajumore9681
    @rajumore9681 ปีที่แล้ว +1

    सर तुमचं call लागत नाही

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर छान माहीती दिली तसेच नवनाथांचे व गूरूदेवदत्ताचे वारे महीलांचे अंगात येतात का कारण ह्या देवांचे नियम खूप कडक आहेत ते महीलांचे अंगात येत नाही म्हणतात तर हे खरे आहे का महीलाचे अंगात येऊ शकतात का ते सांगा 🙏🙏🙏

    • @jayganesh9295
      @jayganesh9295 ปีที่แล้ว

      ताई नवनाथच व दत्ताच महिलां ना अंगात वार येत ना तुम्हाला ञास होतोय का ह्या वार्याचा ताई

    • @smitajadhav3454
      @smitajadhav3454 ปีที่แล้ว +1

      मला वारे येते पण ती दुर्गामातेची घोषणा देते .पण नवनाथांची आरती किंवा गाणी ऐकतांना अंगावर शहारे येतात अंगाचा थरकाप होतो त्यामूळे मला शंका वाटते कि नक्की काय असू शकते.कारण मला बाहेरच्या शक्तीचापण त्रास आहे.

    • @jayganesh9295
      @jayganesh9295 ปีที่แล้ว

      @@smitajadhav3454 मग तुम्हाला नवनाथच वार येत आहे ते तुम्हाला खेळत करून घ्याव लागेल ताई आणि जो ञास होतोय ना तो नविन नवनाथच वार येताना होतो ञास

  • @Sonalijadhav2094
    @Sonalijadhav2094 ปีที่แล้ว +1

    नवरात्री मध्ये घट कशी मांडवी पूर्ण व्हिडिओ बनवा दादा

  • @Cartoon1133-1
    @Cartoon1133-1 10 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻

  • @shubhamkalokhe3155
    @shubhamkalokhe3155 ปีที่แล้ว +1

    जय मल्हार जय जगदंब सर 🙏 जेजुरी चा खंडोबा आणि तुळजापूरची तुळजा भवानी यांचे बहीण भावाचे नाते आहे का कारण मी असे ऐकले आहे की खंडोबा जेव्हां चंदनपूरला जात असताना म्हाळसादेवींनी जेव्हां देवांसमोर अंधार केला होता तेव्हा खंडोबा देवांनी तुळजापूरच्या तुळजा भवानी देवीकडून दिवटी बुधलीची मदत मागितली होती खरं आहे का

  • @pallavijadhav5516
    @pallavijadhav5516 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @Archana-iu2ik
    @Archana-iu2ik ปีที่แล้ว +2

    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @devendramadane5038
    @devendramadane5038 ปีที่แล้ว

    सर नमस्कार. सर माझ्या अंगात मार्तंड भैरवाचा संचार आहे पण माझी गेणमाळ झालेली नाही कारण की आमच्या परिसरात मार्तंड भैरवाची माहिती प्रचलित नाही. त्यामुळे माझी गेणमाळ होऊ शकली नाही तरी मला आपण मार्गदर्शन करावे हीच नम्र विनंती🙏😊🙏😊🙏😊

  • @santoshkivale9388
    @santoshkivale9388 ปีที่แล้ว +1

    खंडेराया चे पुढील भाग कधी येणार गुरुजी

  • @shraddhahate1402
    @shraddhahate1402 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshkivale9388
    @santoshkivale9388 ปีที่แล้ว +3

    श्री खंडेराया यांना दोन पत्नी असून
    रंभाई शिंपीन, फुलाई माळीण, चंदाबाई बागवान ह्या देवाच्या दासी होत्या. पण काही लोक ह्यांना देवाच्या पत्नी समजतात

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर,
      मुरळी चा विवाह खंडोबाचा पार्थिव मुर्तीसोबत लावल्या जात असल्याने देवदासी ह्या स्वतःला देवाची पत्नी समजत असे

  • @RiyazMahat-mi3zb
    @RiyazMahat-mi3zb ปีที่แล้ว

    नमस्कार महाराज तुमचा नंबर मिलेल का

  • @mamtapatil5755
    @mamtapatil5755 ปีที่แล้ว

    Gurujii ... Tumhala call karu shakte ka.. Plz mob. No send kara na

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale ปีที่แล้ว

    गुरुजी मला जॉब लागला आहे पण 10 दिवस झाले झोप अजिबात लागत नाही, ताब्यत चांगली आहे पण काय माहीत 12 तास जॉब करून पण झोप अजिबात नाही आहे मलाच आश्चर्य वाटते आहे माझी झोप गेली कुठे

  • @shahajipimpale1690
    @shahajipimpale1690 ปีที่แล้ว

    माझ्या बायकोला स्वप्नात देवीचा मुखवटा दिसतो

  • @shivajisuryavanshi4309
    @shivajisuryavanshi4309 ปีที่แล้ว

    प्रथम तुम्हाला जय जगदंब जय मल्हार अशीच अनेख विडिओ बनवा खूप छान विषय समजून सांगितला

  • @saritamungekar3743
    @saritamungekar3743 ปีที่แล้ว

    जय जगदंब

  • @shivajisuryavanshi4309
    @shivajisuryavanshi4309 ปีที่แล้ว

    प्रथम तुम्हाला जय जगदंब जय मल्हार अशीच अनेख विडिओ बनवा खूप छान विषय समजून सांगितला