रूपाली गेल्या नंतर बाळासाहेब भूतकाळ विसरले आहेत आणि आता बाळासाहेब - सायलीची पहिलीच भेट.पण भिडली कि राव काळजात थेट ... ??? एपिसोड आवडला असेल तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा
आमच्या सर्वांची एकच इच्छा आहे की .. चतुर, बाळासाहेब, नितीन, राहूल, रूपाली, सोनाली, पाहूनीबाई, ह्यांना दाखवा... आणि तुम्ही एक गाव तेरा भानगडी ही वेब सिरीज लवकरच सुरू केल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार...🌹💐💐♥️🙏
बाळासाहेबांची नवी सुरुवात नव्या एपिसोडमध्ये मस्त आहे...... आणि चतुर् चा छोटा कामगार हा मस्त कलाकार आहे असे या एपिसोड मधून दिसते..... लेंगरे चा आहे वाटतं खूप आवडला हा एपिसोड.... नव्याने सुरुवात केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन
नवीन कलाकार चांगले आहेत पन जुन्या कलाकार ना घ्या ति पावनि बाय रूपाली सोनाली राहुल्य नित्या तो शेंड़ी वाला त्याच्या मुळे ही वेफ सीरीज ऐवड़ी फूढे आली आहे ?👌👌
बदल हा काळाची गरज आहे पण बदल असा हवा की ज्या पात्रा मुळे आपण या टप्प्यावर पोहोचलो त्या पात्रांना विसरू नका या भागात त्या चार पात्रांना खुप मिस करत आहोत बाकी हा भाग छानच होता 👌👌
बाळासाहेब रुपालीची जशी स्टोरी दाखवली तशी 10 लोकांन मध्ये दोन जनांची तरी तशी असेल 101 भागात दाखवल बळासाहेब रुपाली विसरले पण आपण प्रेम करत असलेल्यी व्यत्ती आपली असु नसु. जवळ असु किंवा नसु आपलि किंमत करत असु किंवा नसु.....कधिच विसरता येत नाही. कितीही. प्रयत्न करा... 8. वर्षांचा. अनुभव आहे. माझा...लोकांन समोर. आपण विसरलोय अस दाखवुन जगाव लागत पण एकटे असल्यानंतर जेवढे लोकांन समोर हसत आनंंदी जगतोय दाखवतोना. त्या पेक्षा जास्त एकांतात असल्याव. रडले जातात.....भावना ह्या खुप वाईट. असताता. आयुष्य उलथा पालथ होतो.. K.D.मानवता फाउंडेशन कायदे सल्लागार व नॅशनल युथ असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ..9588637353 *शब्द रचनेत काही चुक भुल झाली असेल तर क्षमा असावी...*
खूप छान तुम्ही परत सुरुवात केली, वेब सिरीज या माध्यमातून आपण अनेक सामाजिक संदेश पोहोचवता आमच्यापर्यंत आपले आभार, आम्ही आशा करतो आपले जुने टीम मेंबर नित्या, राहुल्या आणि रामभाऊ यांचा पण समाविष्ट कराल यावेळी रामभाऊचा लूक एकदम हटके असा दाखवा मॉडिफाइड मॉडर्न रामभाऊ विनंती आहे सर
काय पण म्हना पण रुपाली गेली तर माझ्या सुद्धा डोळ्यातुन पाणी आले बाळासाहेब तुम्ही एका वर्षानंतर खूप बदलले पण तुम्हाला रुपालीचं ध्यान पण नाही आलं आणि 100 एपिसोड पर्यंत खुप पावासं वाटलं पण आता काही नवीनच आलं आता काय पावांस नाही वाटत 😥😥😥😥😥😥😔😔😔😔😔😔😔😢😢😢😲😲💔💔💔💔
एपिसोड आवडला, पण रुपालीचं नक्की काय झालं ते कळलं पाहिजे राहुल, सोनी, नित्या, गौरी पाहिजे. आणि महत्वाचे रुपालीचं काय ते सांगा... नव्याने सुरू केलेल्या सुरवातीला खुप खुप शुभेच्छा........
हा भाग (episode ) छान होता. ..👍 पन नव्या कलाकारांन बरोबर जुने कलाकार ही घ्या त्याचं ही काम फार उत्कृष्ट आहे . ie. Rahul, Nitya, pahuni baai, Ram bhau, Rupi.....☺☺
बाळासाहेब चांगली गोष्ट आहे तुम्ही बदल्ला आता बगा किती खुश आसता तुम्ही आता बाळासाहेब तुम्ही कोणत्या मुली च्या म्हागे लागू नका मुलगी तुमच्या म्हागे लागली पाहिजे आणि तुम्ही attitude मधे रहा आता Nice Episode
पाहिल्या सारखी मजा नाही काय नित्या राहुल्या रामभाऊ सोनी रुपी हे सगळे पाहीजे हे काय नविन अणल अजुन बाळा साहेब जुन तेच सोन नाविन कीती पणआना मनात नाही भरत बघ
रूपाली गेल्या नंतर बाळासाहेब भूतकाळ विसरले आहेत
आणि आता बाळासाहेब - सायलीची पहिलीच भेट.पण भिडली कि राव काळजात थेट ... ??? एपिसोड आवडला असेल तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा
Episode jara 25 minitach karat java
Ekch no
एपिसोड 30 मिनिटांचा करावा ही विनंती आहे
राहुल नितीन ला बोलवा
Rahul nitya pahijel rao
आमच्या सर्वांची एकच इच्छा आहे की .. चतुर, बाळासाहेब, नितीन, राहूल, रूपाली, सोनाली, पाहूनीबाई, ह्यांना दाखवा...
आणि तुम्ही एक गाव तेरा भानगडी ही वेब सिरीज लवकरच सुरू केल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार...🌹💐💐♥️🙏
हो नकीच 💓😀
बाळासाहेब... बुलाती हैं.. मगर जाने का नै.. 😂🤣😂🤣👌👌👌
Point आहे राव
😅😅
बाळासाहेबांची नवी सुरुवात नव्या एपिसोडमध्ये मस्त आहे...... आणि चतुर् चा छोटा कामगार हा मस्त कलाकार आहे असे या एपिसोड मधून दिसते..... लेंगरे चा आहे वाटतं खूप आवडला हा एपिसोड.... नव्याने सुरुवात केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
बाळासाहेबांची एंट्री खूप मस्त होती...
एक नंबर
बाळा साहेब आणि सायलीची जेव्हा नजर भिडते तेव्हा जे म्यूझिक लागत ते लय पार मनाला भिडतयं राव...💝💘
Bhava music ch nav ky ahe
बाळासाहेबांची एन्ट्री खूपच छान आणि रॉयल
😊
बाळासाहेबांचा स्वभाव खूप छान आह आणि ते सर्वांना मदत करतात रुपाली त्यांना हो म्हणाली असती तर छान जोडी जमली असती
बाळासाहेब माणूस म्हणून एकच नंबर.
बाळासाहेब फॅन क्लब
👍👌💓
शेवटचा सिन खुप आवडला ज्याला कोणाला आवडला आहे त्याने लाईक करा
nice
Hii
Hi serial.star prvahvr dakvavi
💖बाळासाहेब & सायलीची लव स्टोरी पहायला मज्जा येणार हाय राव....😊
Bali Nana 1 no acting keli rav
Sayli balasaheb masta Rupali brobar navti sayli best
नवीन कलाकार चांगले आहेत पन जुन्या कलाकार ना घ्या ति पावनि बाय रूपाली सोनाली राहुल्य नित्या तो शेंड़ी वाला त्याच्या मुळे ही वेफ सीरीज ऐवड़ी फूढे आली आहे ?👌👌
रामभाऊ राहिले.
शेंडी वाला म्हणजेच राम भाऊ
सर्व प्रथम नवीन कलाकारांचे हार्दिक अभिनंदन बाळासाहेब आपलीं जुनी मंडळी कूठे आहे.
बाळासाहेबांची आणी नाना ची बुलेट वरन entry पाहुन जाम खुश झालो dharma movies creation तुमच मनापासुन आभार🙏❤😘😍
Super balasaheb
बाळासाहेब आणि रुपाली एकदम भारी प्रेम होतं तेच पुढे चालू ठेवले तर खूपच छान
बाळासाहेब
बरोबर
जय बाळासाहेब
बाळासाहेब बेस्ट ऑफ लक 😍😍😍
बदल हा काळाची गरज आहे पण बदल असा हवा की ज्या पात्रा मुळे आपण या टप्प्यावर पोहोचलो त्या पात्रांना विसरू नका या भागात त्या चार पात्रांना खुप मिस करत आहोत बाकी हा भाग छानच होता 👌👌
जुने पाञ आना
आहो बाळासाहेब तुमच्या साठी रूपाली चं योग्य आहे आणि तिच काय झाल ते दाखवा 😷💏
Ti male ki EPISODE 100 bagitla nahi ka
Ho
अहो रुपालीच काय झाल राहूल्या नित्या गैरी रामभाऊ ते कुठ आहे रुपाली च्या प्रेमाचा शेवट दाखवा
सर्व प्रथम नविन वाटचाली साठी मनपूरवक आभीनंद चतूर आता दे बाळासाहेबांच जुळवून
Balasaheb नवी नजर अन नवी बहर छान आहे राव सायली खूप साधी अन सरळ दिसते एकदम अशीच पाहिजे बाळासाहेबांना, point आहे का नाही आपल्या coment मध्ये ❤️😍
Vishay ahe ka bhawa
Kdk
balasaheb acting ⭐⭐🌟⭐⭐ 👌👌👌👌👌
ते चतूर च्या दुकानावरचं कामगार कुठं घावलं ओ? पोत्यात घालून हाणाय पाहीजेल.😂😂
आलारे आला चतुर भावड्या आला👤🤩🤩🤩🤩
नव्याने दाखवा पन पहिला चतूर,बाळासाहेब,रूपी,सोनी,रहूल्या,नित्या, पाहूनीबाय, ह्याना दाखवा तिच मजा दाखवा
हो आहेत💓
खरंच आहे
Rupi melya aani kasge dakhvtil
New heroine is fantastic
Cute smile .mindblowing expressions
Superb acting skill
Nice dhatmendra yedav sir
Tumhi talented lokana chance deta tyabaddal
@@yogeshpawar3082 jivant karaychi
बाळासाहेब 1नंबर चतुर1नंबर🌴🌴🌴🌴🌴🌴🌳🌳🌳🌳💖💖💖💖🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Rambhau 1 number manus ahe tyach pn dakhva ki raav
एकदम.... मस्त ❤❤❤❤
वाट नाही बघवत आता कधी सकाळ होते अस झाल आता ... जबरा फैन from नागपुर
nice nitin gavri pan dakhava
बाळासाहेब रुपालीची जशी स्टोरी दाखवली तशी 10 लोकांन मध्ये दोन जनांची तरी तशी असेल 101 भागात दाखवल बळासाहेब रुपाली विसरले पण आपण प्रेम करत असलेल्यी व्यत्ती आपली असु नसु. जवळ असु किंवा नसु आपलि किंमत करत असु किंवा नसु.....कधिच विसरता येत नाही. कितीही. प्रयत्न करा... 8. वर्षांचा. अनुभव आहे. माझा...लोकांन समोर. आपण विसरलोय अस दाखवुन जगाव लागत पण एकटे असल्यानंतर जेवढे लोकांन समोर हसत आनंंदी जगतोय दाखवतोना. त्या पेक्षा जास्त एकांतात असल्याव. रडले जातात.....भावना ह्या खुप वाईट. असताता. आयुष्य उलथा पालथ होतो.. K.D.मानवता फाउंडेशन कायदे सल्लागार व नॅशनल युथ असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ..9588637353
*शब्द रचनेत काही चुक भुल झाली असेल तर क्षमा असावी...*
👍👌💓
👌👌👌
आलारे आला आपला बाळासाहेब आला
मी पण नाही विसरलो ती सोडून गेली कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरणं होत नाही ..
अजून भी कधी कधी रात्र रात्र पूर्ण जागतो रडत ...
मस्त कमबॅक केलाय भावांनो तुम्ही....अजून 100 भाग बनवा तुम्हांला शुभेच्छा..💐💐💐
Yek nambar music and stories
Ek no. पाहुनी बाई पेक्षा 4 पटीने भारी आहे सायली
Ghanta
@@ganeshganesh1592 पाहुनी बाईवर लय प्रेम हाय का
नितीन,गौरी,राहुल,सोनी,पाहुणीबाई व रामभाऊ यांना लवकरात लवकर बोलवा
Miss you
खूप छान तुम्ही परत सुरुवात केली, वेब सिरीज या माध्यमातून आपण अनेक सामाजिक संदेश पोहोचवता आमच्यापर्यंत आपले आभार, आम्ही आशा करतो आपले जुने टीम मेंबर नित्या, राहुल्या आणि रामभाऊ यांचा पण समाविष्ट कराल यावेळी रामभाऊचा लूक एकदम हटके असा दाखवा मॉडिफाइड मॉडर्न रामभाऊ विनंती आहे सर
😊😊
काय पण म्हना पण रुपाली गेली तर माझ्या सुद्धा डोळ्यातुन पाणी आले बाळासाहेब तुम्ही एका वर्षानंतर खूप बदलले
पण तुम्हाला रुपालीचं ध्यान पण नाही आलं
आणि 100 एपिसोड पर्यंत खुप पावासं वाटलं
पण आता काही नवीनच आलं आता काय पावांस नाही वाटत 😥😥😥😥😥😥😔😔😔😔😔😔😔😢😢😢😲😲💔💔💔💔
सायली खूप छान काम करते
रुपाली ला परत घेऊन या
तिला दवाखान्यात घेऊन जावा काय पण करा पण जिवंत करा
बाळासाहेब रुपाली रिटन
Brand episode 🔥🔥🔥
Rahul an Nitin. Kuthe ahet बाळासाहेब.. 👌👌👌👌💐💐💐💐
जबरदस्त.. लयी भारी नवीन भाग..वाटलं नव्हतं एवढ खतरनाक एन्ट्री होईल..👌👌👌👌
Rahul and nitay dakhva 🤓khar tuhmala pan vatat aseltat like Kara👌👌👌👌👌👌👌🤓
कोणाला कोणाला आवडला भाग like करा
चतुर कोणाला कोणालाआवडला
Must episode
चांगला संदेश दिला मुलगी वाचवा मुलगी शिकवा
धर्मा सर तुमचे खुप खुप आभार
Nice
मस्त आहे नविन जोश...
पण नविन कलाकार घेतांना जुने कलाकार पण असुद्या कारण त्याच पण छान काम आहेत विशेषतः राहुल्या नित्या आंणि रामभाऊ
१०१ 💫 नंबर चा भाग खुप खुप छान वाटला बाळासाहेब ❤️❤️❤️❤️❤️ 🙏
Nice episode
एपिसोड आवडला,
पण
रुपालीचं नक्की काय झालं ते कळलं पाहिजे
राहुल, सोनी, नित्या, गौरी पाहिजे.
आणि महत्वाचे
रुपालीचं काय ते सांगा...
नव्याने सुरू केलेल्या सुरवातीला खुप खुप शुभेच्छा........
Ho
आता राडा होनार 101 episode ❤👌👌✌✌
कसला राडा
एक गाव तेरा भानगडीचे 100भाग पुर्ण झाले त्या बदल तुमच्या टीमचं अभिनंदन
Nice
लय भारी 👌👌👌👌👌👌👍
Mast ek no episodes 👌👌👌👌🌹🌹🌹🌹👍👍👍
Ha episode mala khup avdala ahe
बाळासाहेब जुनिटिम पूर्न घ्या
सर्वांची खुप आठवन येते
तूमची ईंन्ट्री खतरनाक पडली
रुपाली I miss you
बाळासाहेब काय झलक हाय हो चतुर च पण सूपर हीट ऐपीसोड बाळासाहेब जय महाराष्ट्र जय वाल्मिकी
Jay valmiki bhau
@@pigeonlover110धन्यवाद भाउ
@@ajaydharmawad5428 bhau kutle tume kut rahtya bahu tumi
@@pigeonlover110 देगलूर तालुक्यातील येडूर तूम्ही कुठे राहता
@@ajaydharmawad5428 mi yeoti mukhed
खूपच सुखद धक्का बसला . सायली ला पाहुन ..... सुंदर 👍👍👍👍👍
लय भारी
हा भाग (episode ) छान होता. ..👍
पन नव्या कलाकारांन बरोबर जुने कलाकार ही घ्या त्याचं ही काम फार उत्कृष्ट आहे . ie. Rahul, Nitya, pahuni baai, Ram bhau, Rupi.....☺☺
मस्त episode आणि चतुर पण शेठ झालाय आता पण मार जरा कमी खावाकी बाळासाहेब तुम्ही पण भारी आणि तुमची
हिरोईन पण भारी 1दम कडककक
💓💓😄
हि सिरिज)(सिरियल ) झी मराठी चॅनेल वर दाखवावी सर्व मराठी प्रेक्षक ना खुप आवडेल नक्की प्रयत्न करा
Khup swaddle 👌👌👌
Tumach ha episode mast👌👌👌vatla
बाळासाहेब चांगली गोष्ट आहे तुम्ही बदल्ला आता बगा किती खुश आसता तुम्ही आता बाळासाहेब तुम्ही कोणत्या मुली च्या म्हागे लागू नका मुलगी तुमच्या म्हागे लागली पाहिजे आणि तुम्ही attitude मधे रहा आता Nice Episode
LAST काय point आहे राव चावी तरी चालू करायची ना 😂😁
माझ्याबरं पण same to same असंच झालत राव 👌🏅
Baground music super and so romantic😍😍😘😘😘
1 no episod bhavano bala sahebanchi love story 💝💝
Number 1 ajacha episode 👌👌
आजचा एपिसोड खूपच चांगला होता नवीन कलाकारांनी सुद्धा खूप चांगला अभिनय केला ज्यांना हा अपिसोड आवडला त्यांनी कृपया लाईक करा.
Royal entry balasaheb 🤯Ani best sense
पाहिल्या सारखी मजा नाही काय नित्या राहुल्या रामभाऊ सोनी रुपी हे सगळे पाहीजे हे काय नविन अणल अजुन बाळा साहेब जुन तेच सोन नाविन कीती पणआना मनात नाही भरत बघ
नित्या राहुल्याशिवाय मज्जा नाही
Khr ahe
20 दिवसात सगळे ऐपिसोड बगीतले 👌🤣😞😠😂🙄👍👌
बाळासाहेबांची एंट्री तर एकदम झक्कास.... 🌹 🌹
खूप छान वाटले नवीन भाग पाहून.
Best episode............. 🌹
👌👌👌👌
बाळासाहेब परत आल्या बदल आपल्या एक गांव तेरा बानगडी परीवाराचे व सरवाचे हार्दिक अभिनंदन
Pn nitin ani rahul pahije hote
स्वागत करते वेळी मिवजीक लय भारी
1 no. Ajacha episode 👌👌👌
👌👌💐बाळासाहेब यांच्या नवीन एपिसोड आला रूपाली पेक्षा सायली खूपच तुम्हाला जीव लावणार आपला राहुल आणि नित्या हे सोनी दिसले नव्हते💐👌👌👌👌
खूपच भारी होता आजचा एपिसोड, सायली वाघमारे नविन कलाकार पाहवयास मिळाला
नित्याला माघारी आना
Ek no balasaheb🔥🔥🔥🔥
जबरदस्त 👌👌👌
नित्या ,राहुल्या, रुपाली, रामा,सोनी ह्यां शिवाय मज्या नाय एपिसोड ला
Rupali Soni miss you
Ho
Syali bhari ahe
@@akshaytore8825 एथदौंऋलररललवधनननननननननननंंंनंंंथदददधधनधधननधध
First comment
Balasaheb & Rupali pahije
Nice to have the opportunity 👍😁😁😁
Mast balasaheb 👌👌
नव्या पर्वाची सुरवात करताय खुप शुभेच्छा .
तु तुमच काम आसच चालू ठेवा तुमच्या हा कार्यक्रम दिवस आनंदात जातो आठवड्यातून २भाघ काढा
💝बाळासाहेब आणि सायलीची 💝love story 💝बघायला मज्जा येईल,nice episode
सर्व प्रथम धर्मा movies Creation चे आभार, तुम्ही आमची आवडत वेब सिरीज पुन्हा एकदा सुरू केली, आजचा एपिसोड मस्त होता
point ahe balasheb.. 👌👌👌👌👌👌☝☝☝👏👏👏
कडक बाळासाहेब नव्याने नवीन प्रेम
सायली वाघमारे best of luck
जबरदस्त लय आवडलं बघा आपल्याला बाळासाहेबांच्या जीवनात नवीन मुलगी आल्याने
👍👌खूप छान,
बाळासाहेब एन्ट्री जबरदस्त आणि शेवट पण भारदस्त झालाय...आवडला एपिसोड...🙏👍💐
Whr is गौरी..? ति असल्याशिवाय मी तुमची वेब सिरिज अजिबात बघणार नाही 😎😎😎 ❣️❣️❣️तुम्हाला नाय कळायचं..? त्या नावातच Point आहे 🔥🔥🔥😃😃😃
झजतश्र रथ
भारी होता हो...Episode 😍🤩❤️💯
Reepeet watching After 2years 4th Time 😎❤️❤️🔥🔥2022