खूप उत्कृष्ट, मन मोहक आपल्या संप्रदाया कडे तुम्ही आतील मनानं साथ दिली त्या बद्दल,, जगातील कोणत्याच ROCK MUSIC मध्ये passion नाही ते माझ्या विठू च्या दिंडीत आहे..💐
वा. . विठूराया अंगावर काटाच आला ऐकून तुझं गाणं या पोरांनी लय जोरात रचलंय . . Hats off to Facebook Dindi team. -Swapnil More & Amit Kulkarni going good. .
खरंच वारी करण्यासारखं भाग्य हे करोडोरुपये किंमत मोजुन सुद्धा हा स्वर्गीय सुखाचा आनंद कोठेही मिळणार नाहि . "स्वर्गीचे अमर ईच्छिताती देवा मृत्यू लोकि व्हावा जन्म आमचा"❤❤
लय भारी उपक्रम राबवला जातो हा आणि हा उपक्रम राबवणारे ई तितकेच छान व्यक्तीमत्व आहे या टिममधील स्वप्निल मोरे यांची भेट 5 जुलै रोजी इंदापूर या ठिकाणी झाली खूप छान वाटल भेटुन
forgive me, for I dont know marathi, but music has its unique language, and I do listen to this quite a number of times a day. thank you dindi facebook
डोळ्यात पाणी...आणि जीवाला विठू ची आस...निशब्द... तुझ्या दिंडीत नाचावे...फुगड्या खेळ खेळावे...तुझ्यात हरवून जावे...तुझ्या वाटेवर शेवटचे श्वास घ्यावे... बहुत जन्मांतरीच्या पुण्ये तुझी माळ माझ्या गळा फळ सुकृताचे काही सखा लाभला सावळा
Facebook Dindi | A Virtual Dindi Official जय हरी... असेच छान व्हिडीओ बनवत राहा..पांडुरंग तुम्हाला ते सामर्थ्य देवो आणि त्याद्वारे आम्हाला संसारात राहून परमार्थ साधता येवो
••अप्रतिम_लेखन_गायण_आणि_छायाचिञन👌🏼 "फेसबुक दिंडी : वर्ष ८ वे | A Virtual Dindi" च्या सर्व सदस्यांना २०१८ च्या पालखी सोहळ्यास माझ्याकडून🙏🏼 अनंत शुभेच्छा 💐💐 असचं परमोच्च कार्य उत्तरोत्तर तुमच्या सर्वांहातून घडो..हिच त्या पांडुरंगाचरणी प्रार्थना..🙏🏼🙏🏼 !! राम कृष्ण हरी !!
आज मी गाणं बघितलं... यापूर्वी पण खुपवेळा कानावर आलाय... पण आज मी याचा विडिओ बघितला. इतकं सुंदर आणि विठ्ठलाच्या प्रति भावुक असे visuals त्यात आहेत कि डोळ्यात पाणी आलं. 🙏🙏🌈 एखादा विडिओ बघून डोळ्यात पाणी येण हे माझ्या बाबतीत पहिल्यांदाच झालं. म्हणून specially मी इथे कंमेंट केली.. खूप खूप धन्यवाद 🙏
🌸 जय हरी फेसबुक दिंडी टीम ला 🌸 🌸 खूप सुंदर, अप्रतिम अणि कडक फेसबुक दिंडी थीम song 🚩💥🌺🌿🙏 जे काम आतंर आत्म्या तुन केल जाताना, त्या कार्याचा परमानंद आणि मोल काही वेगळाच असतो . 🚩 सर्व फेसबुक दिंडी टीम 🚩 🌸 तुम्ही अवतारी महापुरुष आहात 🙏🙏🙏
*🌹🙏जय हरि विठ्ठल🙏🌹* *जरी माझी कोणी कापितील मान!* *तरी नको आन वदो जिव्हे!!* *सकळा इंद्रिया हे माझी विनंती!* *नका होऊ परती पांडुरंगा!!* *आणिकाचि मात नाईकावी कानी!* *आणिका नयनी न पाहावे!!* *चित्तातुवा पायी रहावे अखंडित!* *होऊनी निश्चिंत एकविध!!* *चाला पाय हात हेचि काम करा!* *माझ्या नमस्कारा विठोबासी!!* *तुका म्हणे तुम्हा भय काय करी!* *आमुचा कैवारी नारायण!!* *🌹🙏 विठ्ठल विठ्ठल🙏🌹* *हे जिभे, माझी जरी कोणी मान कापली, तरी तू पांडुरंगाच्या नामाशिवाय दुसरे काही बोलू नकोस.* *माझ्या सर्व इंद्रियांना मी विनंती करून ठेवली आहे की, तुम्ही विठ्ठलापासून दूर जाऊ नये.* *पांडुरंगाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीचे श्रवण करू नये. त्याचेशिवाय डोळ्यांनी इतर कोणाचे रूप पाहु नये.* *हे चित्ता, तू विठ्ठलाचेपायी अखंड स्थिर होऊन राहा. एकविध भावाने तू स्थिर होऊन राहावे.* *पायांनो, तुम्ही विठ्ठला कडे चला व हातांनो, तुम्ही विठ्ठलाला नमस्कार करा.* *तुकाराम महाराज म्हणतात, मग तुम्हाला कशाची भीती आहे? आपुला कैवारी नगद नारायण आहे.बोला पुंडलिक का वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सब संतन की जय जिजाऊ जय शिवराय जय गुरुदेव
सायकलने पुणे ते पंढरपूर गेलो. ११ तासाचा प्रवास होता. निदान ६ तास तरी हे गाण ऐकल असेल.
❣❣
Hats off bro
Salute to you sir...💝💝💝
@@anshulchaware4895ppppppppp
@@shethlokanm 😊
खूप उत्कृष्ट, मन मोहक आपल्या संप्रदाया कडे तुम्ही आतील मनानं साथ दिली त्या बद्दल,,
जगातील कोणत्याच ROCK MUSIC मध्ये passion नाही ते माझ्या विठू च्या दिंडीत आहे..💐
वैकुंठी दिसे स्वर्ग रे....🙏
वा काय छान स्वर आहे मन मंत्रमुग्ध होत हे गाणे ऐकून एकदम छान वाटले
मन हेलावुन गेले खरच खुपच
ज्यांनी हे गाणे बनवले त्याना मनापासुन धन्यवाद
रामकृष्ण हरी माऊली
वा. . विठूराया अंगावर काटाच आला ऐकून तुझं गाणं या पोरांनी लय जोरात रचलंय . . Hats off to Facebook Dindi team. -Swapnil More & Amit Kulkarni going good. .
खरंच माझ्या पांडुरंगाच्या चरनावर लीन झाल्याचा अनुभव आला.... अप्रतिम......
अंगावर शहारे अन् कंठ दाटून आला. 🙏🙏🙏🙏😘😘😘
डिप्रेशन मध्ये असलिकी हे गाणं ऐकून सगळ विसरून जाते ....राम कृष्ण हरी 👏👏
बापरे.....💞अक्षरशः अंगावर शहारे येत होते पाहताना...!👌👌👌
वा माऊली अप्रतिम...👍👍👌👌👌👌
खरंच वारी करण्यासारखं भाग्य हे करोडोरुपये किंमत मोजुन सुद्धा हा स्वर्गीय सुखाचा आनंद कोठेही मिळणार नाहि . "स्वर्गीचे अमर ईच्छिताती देवा मृत्यू लोकि व्हावा जन्म आमचा"❤❤
मनाला भिडणारा आवाज डोळ्यातुन पाणी काढणारे गीत खुप मस्त गाणं आहे
खरच खूपच सुंदर गीतं. पूढिल वाटचालीला मनापासून शुभेच्छा. गणेश वाघमारे.
बाप editing..... Simply amazing.,. , राम कृष्ण हरी 🌿🌸 रामकृष्णहरी 🌸
डोळ्यानी पहावे विठुरायाची पंढरी...
नित्य सदा वाचावी रे ज्ञानेश्वरी.....
दरराेज सकाळी ऐकून दिवासाची सुरुवात होते. खूप ख़ूप ख़ूप ख़ूप ख़ूप धन्यवाद. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूपच सुंदर संगीत🙌...अतिशय उत्कृष्ट काम, कमालीचे लेखन!
अभिनंदन 💐💐💐
लय भारी उपक्रम राबवला जातो हा आणि हा उपक्रम राबवणारे ई तितकेच छान व्यक्तीमत्व आहे या टिममधील स्वप्निल मोरे यांची भेट 5 जुलै रोजी इंदापूर या ठिकाणी झाली खूप छान वाटल भेटुन
खुप छान झालाय विडिओ,
खरंच छान काम करताय,
खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना (फेसबुक दिंडी टीम)
जय हरी विठ्ठल!!
जय हरी विठ्ठल !!
धन्यवाद !
सर,यावर्षी सुद्धा असेच काही अपेक्षित आहे..सलाम तुमच्या कार्याला❤❤
forgive me, for I dont know marathi, but music has its unique language, and I do listen to this quite a number of times a day. thank you dindi facebook
Ati sunder.....
Khup khup Dhanyawad Swapnil More bhau ani sampurna Facebook Dindi Team..
Khup khup Abhhar
डोळ्यात पाणी...आणि जीवाला विठू ची आस...निशब्द...
तुझ्या दिंडीत नाचावे...फुगड्या खेळ खेळावे...तुझ्यात हरवून जावे...तुझ्या वाटेवर शेवटचे श्वास घ्यावे...
बहुत जन्मांतरीच्या पुण्ये तुझी माळ माझ्या गळा
फळ सुकृताचे काही सखा लाभला सावळा
Nilam Kashid धन्यवाद ताई
Facebook Dindi | A Virtual Dindi Official जय हरी... असेच छान व्हिडीओ बनवत राहा..पांडुरंग तुम्हाला ते सामर्थ्य देवो आणि त्याद्वारे आम्हाला संसारात राहून परमार्थ साधता येवो
🙏🙏🙏
गाणे खूप अप्रतिम ,आणि संकलन खूप छान,वेल डन फेसबुक दिंडी टीम
अप्रतिम रचना 😍😍.. जय हरी विठ्ठल. Energetic song...... 🙏
••अप्रतिम_लेखन_गायण_आणि_छायाचिञन👌🏼
"फेसबुक दिंडी : वर्ष ८ वे | A Virtual Dindi" च्या सर्व सदस्यांना २०१८ च्या पालखी सोहळ्यास माझ्याकडून🙏🏼 अनंत शुभेच्छा 💐💐 असचं परमोच्च कार्य उत्तरोत्तर तुमच्या सर्वांहातून घडो..हिच त्या पांडुरंगाचरणी प्रार्थना..🙏🏼🙏🏼
!! राम कृष्ण हरी !!
खुप छानच माऊलीं रामकृष्णहरी ॐ नमःशिवाय
आज मी गाणं बघितलं... यापूर्वी पण खुपवेळा कानावर आलाय... पण आज मी याचा विडिओ बघितला. इतकं सुंदर आणि विठ्ठलाच्या प्रति भावुक असे visuals त्यात आहेत कि डोळ्यात पाणी आलं. 🙏🙏🌈 एखादा विडिओ बघून डोळ्यात पाणी येण हे माझ्या बाबतीत पहिल्यांदाच झालं. म्हणून specially मी इथे कंमेंट केली.. खूप खूप धन्यवाद 🙏
Dhanyawad :)
same to you. kharach maza dolyat pn pani aal as vatal js mich vari krtey khupch chhan Gan ahe ani khup chan video ahe
अप्रतिम
राम कृष्ण हरी
Jitendra Joshi....hats off...
🌸 जय हरी फेसबुक दिंडी टीम ला 🌸
🌸 खूप सुंदर, अप्रतिम अणि कडक फेसबुक दिंडी थीम song 🚩💥🌺🌿🙏
जे काम आतंर आत्म्या तुन केल जाताना, त्या कार्याचा परमानंद आणि मोल काही वेगळाच असतो .
🚩 सर्व फेसबुक दिंडी टीम 🚩
🌸 तुम्ही अवतारी महापुरुष आहात 🙏🙏🙏
खूपच छान आहे गाण हे. ऐकून खूप बर वाटले. ⛳⛳विठ्ठल विठ्ठल ⛳⛳
विठ्ठल माझा उभा पांढरी,
सेवा माझी लाभो तुला या जीवनी।
नामात तुझ्या होऊनि दंग,
येईल भेटीला तुझ्या पांढरी...तुझ्या पंढरी...!!
-समर्थ देव
खुप सुंदर 🙏🙏🚩जय हरी माऊली 🚩🙏🙏
Superb Bhau 🙏🙏
Ram Krishna Hari 🙏🙏💐💐💐🙏🙏🙏
02:43 what a shot.. what a creativity !
Thanks team Facebook Dindi for this experience.
gharatun basun varri firvun anta bhawano tumii watching ur work since ur start year hats off u bhawano
सुंदर अप्रतिम ..... पडुरंग हरी, राम कृष्ण हरी ,
Hari Vitthal....you guys almost step up towards the vaikunth..... thank you..... FB Dindi.
💐अभिनंदन सर्व FacebookDindi team चे!! खुप छान काम सर्वांच योगदान कौतुकास्पद आहे😊आता लवकरच भेटन्याचा योग यावा
Good Job...Swapnil More & Facebook dindi team..
*🌹🙏जय हरि विठ्ठल🙏🌹*
*जरी माझी कोणी कापितील मान!*
*तरी नको आन वदो जिव्हे!!*
*सकळा इंद्रिया हे माझी विनंती!*
*नका होऊ परती पांडुरंगा!!*
*आणिकाचि मात नाईकावी कानी!*
*आणिका नयनी न पाहावे!!*
*चित्तातुवा पायी रहावे अखंडित!*
*होऊनी निश्चिंत एकविध!!*
*चाला पाय हात हेचि काम करा!*
*माझ्या नमस्कारा विठोबासी!!*
*तुका म्हणे तुम्हा भय काय करी!*
*आमुचा कैवारी नारायण!!*
*🌹🙏 विठ्ठल विठ्ठल🙏🌹*
*हे जिभे, माझी जरी कोणी मान कापली, तरी तू पांडुरंगाच्या नामाशिवाय दुसरे काही बोलू नकोस.*
*माझ्या सर्व इंद्रियांना मी विनंती करून ठेवली आहे की, तुम्ही विठ्ठलापासून दूर जाऊ नये.*
*पांडुरंगाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीचे श्रवण करू नये. त्याचेशिवाय डोळ्यांनी इतर कोणाचे रूप पाहु नये.*
*हे चित्ता, तू विठ्ठलाचेपायी अखंड स्थिर होऊन राहा. एकविध भावाने तू स्थिर होऊन राहावे.*
*पायांनो, तुम्ही विठ्ठला कडे चला व हातांनो, तुम्ही विठ्ठलाला नमस्कार करा.*
*तुकाराम महाराज म्हणतात, मग तुम्हाला कशाची भीती आहे? आपुला कैवारी नगद नारायण आहे.बोला पुंडलिक का वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सब संतन की जय जिजाऊ जय शिवराय जय गुरुदेव
अप्रतिम 💐💐 जय हरि विट्ठल 💐
जय श्री हरि विठ्ठल पांडुरंग हरि🙏
Superb Song, keep it up team...काटा उभा राहिला अंगावर
Too Good & all the Best to FB Dindi Team ... Gr8 Job !!!
जय जय राम कृष्ण हरी...👏👏👏..माऊली..... ओढ विठु माऊलीची....
सुंदर शब्द 👌👌 सुंदर गायन 👌👌 मस्त संगीत आणि खुप खुप सुंदर video 👌👌💐💐🙏🙏
very very nice song we liked it and wish you all the best to facebook dindi team... jay hari mauli
खूप छान Facebook दिंडी टीम, राम कृष्ण हरी..
2.43 jabrdast camera set kelayyy
2:42 what a shot ..... Love it
मंत्रमुग्ध करणारे गाणे🙏
माऊली 1 नंबर शहारे आले.
कितिदिवस झाले एक कडवं एकल होत त्यावेळी गाणं खूप आवढल होतो सगळी कडे शोधत होतो पूर्ण गाणं ऐकण्या साठी
वैकुंठी दिसे स्वर्ग रे....रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी.....
अप्रतिम ...... खूप छान
Keep rocking my heartbeats adarsh dada.love you infinity😘😘😘😘
They are the luckiest people in the world. May i would join them. Hari bol
खूप सुंदर गाणे आहे आणि आवाज अप्रतिम 🙏
खूपच सुंदर गीत आहे डोळे भरून आले जय हरी विठ्ठल
great work ,FB Dindi team.🙏🙏
खूपच अप्रतिम सर ।।।
मला हा song hava ahe
ahe tasa edit na karta upload karu shakata (Y)
Khupch mast song. Angavar shahare ale aiktach... Nice editing.. keep it up swpnil more
Aprateem video
great work, dedication & that too unconditional ...
Jai Hari Vitthal
1 no
@2.8 na??
Kharach Kai Chan gaile ahe Adarsha Shinde hyanni he song. Sakshat Vithaalachi darshan anee doyaat apoaap ashru ubhi rahatat.
माझ सगळ्यात आवडत गाण
B E.S.T... DI nd I. S.ong
खूप छान आहे गाणं 👌
जय हरी विठ्ठल 👏
Maghchya varshi aikal hot ya varshi khhup vel sapadavayacha prayatna kela
Khhup Sundar song...
Sunder...Khup Khup abhari.... Facebook Dindi Lai bhari....
Hats of to your cinematography scale sir, khuup sundar , keep it up , want to see more video like this
Adarsh shinde yana manacha mujra
Pn jyana he suchak tyana khup khup salam
जय हरी विठ्ठल , खूप सुंदर गाणं आहे
अंगावर शहारे येइल असे गाणे
ऐकून धन्य झालो 🙏🙏🙏
हर्षा आणि विजय मस्तच रे...☺️😊💐
अप्रतिम काम
Khup sundar song
Very very nice...
ज्ञानाबाईमाझी आनाथांची माय एका जनार्दनी चरणवंदीन त्यांचे
🙏👫👌🌹खुप सुंदर....।🌹👌👫🙏
Sarika Gaikwad...bayko
Ram Krishna Hari....
khupch sunder... 👌
रुधय ❤ पुर्वक धन्यवाद 🙏मन 😢भरून आले 🙏
सर्वच अप्रतिम👌👍
Awesome cinematography
This song is Very very Good You are doing very Good Work
Jai Hari
Rahul DADA 1No Dance 👌👌
#अप्रतिम👌🏼 'स्वप्निल मोरे' आणि टिम...
Awesome song
खूप सुंदर गायन आणि व्हिडिओ💐
Jhakkas 👏
Fabulous......Jay hari
Khup channnnnnn man prasan zale
अप्रतिम.........🐿
Khup surekh !!👌👌
🙏रामकृष्ण हरी🙏
Nice song and we appreciate for such good initiative to make dindi a global event
खुप सुंदर जय हरि विठ्ठल माऊली माऊली🚩🚩
Nice... Superb Song.....
Well done. Whole team has done excellent service to the Varkari Sampraday.
सुंदर चाल विजय..
आवडीने भावे हरी नाम घेसी आपली चिंता त्यासि सर्व आहे🌸🌸
अप्रतिम गीत👌
खुप मस्त