Beed Crime News : Navneet Kanwat बीडचे नवे पोलिस अधिक्षक! चार्ज घेताच पहिली प्रतिक्रिया काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 116

  • @अंकुशकोतवाल
    @अंकुशकोतवाल 7 ชั่วโมงที่ผ่านมา +111

    साहेब संपुर्ण महाराष्ट्रातील जनता तुमच्याकडे पाहत आहे खरा न्याय करा

  • @prakashmahadik109
    @prakashmahadik109 7 ชั่วโมงที่ผ่านมา +94

    खरोखर प्रामाणिक काम करा

  • @p.santosh9898
    @p.santosh9898 6 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    अपेक्षा आहे साहेब तुम्ही चांगल कार्य कराल आणि बीड मधुन ही घान कमी कराल. खुप खुप शुभेच्छा

  • @ashokmogal2643
    @ashokmogal2643 4 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    माननीय पोलिस अधीक्षक साहेब बिड महाराष्ट्र ची जनता तुम्हांला न्याय मागत आहे कोणत्याही राजकिय पक्षाला बळी पडू नका

  • @ashokmogal2643
    @ashokmogal2643 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    अधिक्षक साहेब पहिले ह्या बिड जिल्ह्य़ातील पोलिस अधिकाऱ्याच्या बदल्या लांबच्या जिल्हा करा ही नम्र विनंती आहे

  • @rammandekar3874
    @rammandekar3874 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सत्य मेव जयते

  • @mustakimshah4970
    @mustakimshah4970 7 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    जर तुम्ही सगळे पारदर्शक कारवाई केली तर आरोपी लगेच अटक होईल

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    अख्खा महाराष्ट्र सहकार्य करणार आपणांस यश मिळू दे 🎉🎉🎉

  • @GaneshKalel-l7f
    @GaneshKalel-l7f 7 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    सत्य बाहेर येईल असा तपास करा

  • @Vinodjadhav-y5u
    @Vinodjadhav-y5u ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सर सत्याचाच विजय होवो. हिच जनसामान्यांना तुमच्या कडून अपेक्षा आहे.

  • @kailashmarathe7030
    @kailashmarathe7030 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    साहेब फक्त न्याय मिळून द्या तुमच्यावर खूप विश्वास आहेस, मुंडे पुढे झुकू नका, सर्व महाराष्ट्राला खूप भरोसा आहेस तुमच्यावर

    • @chandrakantsonawane9714
      @chandrakantsonawane9714 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      कसे शक्य आहे? तरी पण त्यांना शुभेच्छा. 🙏🏻

  • @KisanWakchaure-v9m
    @KisanWakchaure-v9m 6 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    "जय महाराष्ट्र सत्यमेव जयते "

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 6 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सर्व महाराष्ट्र तुमच्या कडे पहात आहे, न्याय मिळेल

  • @atuljain8243
    @atuljain8243 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सर्व महाराष्ट्र चे लक्ष आणि अपेक्षा आहेत

  • @bhaskaryadav2980
    @bhaskaryadav2980 5 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    फक्त राजकीय लोकाच्या दबावला बळी पडू नका

  • @1-2-3-a-b-c-d
    @1-2-3-a-b-c-d ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सध्या चे ठाणे प्रमुख सर्व जिल्ह्यबाहेर बदली करा

  • @niranjangiri6197
    @niranjangiri6197 7 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    अगोदर सर्व पोलीस स्टेशने अधिकारी कर्मचारी यांचे बदल्या करा.हेच सगळे नेते मंडळीचे बरोबर साठगाठ आहे.माहीती व फोनवरुन पोलीस काय कार्यवाही होणार आहे माहीती नेतेमडंळीना पुरवतात व गुन्हेगाराना पण पुरवतात.इथे प्रत्येक कार्यालयात नेते मडंळीचे खबरे आहेत. अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न

  • @mahendrabiraris
    @mahendrabiraris 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आयपीएस अधिकारी गृहमंत्री यांनी सहकार्य करायला पाहिजे आरोपींना शिक्षा होईल पण मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री यांनी दबाव टाकायला नको आयपीएस अधिकारी वर नाहीतर आयपीएस अधिकारी काहीच करू शकत नाही

  • @bhoomienterprises988
    @bhoomienterprises988 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    साहेब आरोपी तर अटक कराच, पण
    कायम स्वरूपी गुन्हेगारी ला खाकी चा धाक राहिला पाहिजे.
    अशी कर्तबगारी दाखवा.
    🚩जय हिंद🚩

  • @TheNileshkokate
    @TheNileshkokate 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सत्यमेव जयते...always

  • @KisanWakchaure-v9m
    @KisanWakchaure-v9m 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    प्रत्येक जिल्हया त मटका दारू अनाधिकृत धंदे बंद करा साहेब

  • @anilbugadikattikar7449
    @anilbugadikattikar7449 7 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    लवकरात लवकर तपास करा....

  • @BalirampatilKapse
    @BalirampatilKapse 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sir saty mev Jayate .

  • @SharadTelang-b1n
    @SharadTelang-b1n 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खरोखर प्रामाणिक पणे काम कराल अशी आमची अपेक्षा आहे

  • @munjagitte
    @munjagitte ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सत्य काय आहे साहेब ह्याचा तपास करा जो खरा आरोपी आहे त्याला लवकरच अटक करा 🙏 सत्य मेव जयते 💪🚩 जय श्री राम 🔱🚩

  • @sunil-xh4dz
    @sunil-xh4dz 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जनतेला अपेक्षा नक्कीच आहेत,पण पैसा सर्व घोटाळा करतोय,पोलीस सुद्धा पैशाला बळी पडत आहेत की काय? तरी सुदधा सर्व पोलीस सारखे नसतात ,अपेक्षा आहे न्याय द्याल

  • @SanjayTheurkar
    @SanjayTheurkar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चांगलं काम करा साहेब

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर्व महाराष्ट्र
    आपल्याकडे पाहत आहे
    न्याय घ्या

  • @SachinPatil-nz8ov
    @SachinPatil-nz8ov 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेब, जनतेचा विचार करून योग्य तो न्याय करा ‌.

  • @surekhaghandge6057
    @surekhaghandge6057 32 นาทีที่ผ่านมา +1

    Real Hero

  • @Aurangabad417
    @Aurangabad417 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गोरगरिबांना सहकार्य करा साहेब जय हिंद साहेब

  • @mandagaikwad4196
    @mandagaikwad4196 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Very good thank you sir

  • @Rahul.Bellale
    @Rahul.Bellale 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    साहेब तुमच्या कडून संपूर्ण महाराष्ट्रच्या अपेक्षा आहेत

  • @sujatakulkarni2237
    @sujatakulkarni2237 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Thank you sir

  • @InamdarSiyamoddin
    @InamdarSiyamoddin 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ❤🙏🙏🙏🙏

  • @Dharmrajmathematicstrick
    @Dharmrajmathematicstrick 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तु कराड ला नागडा फिरव बस तु ला सलाम

  • @hanmantpatilkarad7572
    @hanmantpatilkarad7572 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    देवेन्द्र फहडवीन्स सारखं बोलू नका

  • @Jaymalhar1606
    @Jaymalhar1606 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब विकल्या जाऊ नका सत्य ज्ञाय द्या फक्त

  • @VIJAYPATIL-bt1rw
    @VIJAYPATIL-bt1rw 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेब तुम्ही चार्ज घेतल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन पण साहेब गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचा हेच तुम्हाला वंदन जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे

  • @ArunaWalunj-p1r
    @ArunaWalunj-p1r ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations saheb sarpancha na nyay dya. Plg. Saheb

  • @deepakgaikwad2896
    @deepakgaikwad2896 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    प्रामाणिक काम करा सर कोणालाही सोडू नका मग तो कोण पण असो

  • @vinodpatil7040
    @vinodpatil7040 31 นาทีที่ผ่านมา +1

    अपेक्षा आहे प्रामाणिकपणे काम कराल

  • @bhagwanagre7094
    @bhagwanagre7094 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर्व सामान्यांच्या आवाज दाबलया जातो साहेब

  • @Swaraj-j7q
    @Swaraj-j7q 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सनी वाघमारे ,अफरोज डोन
    अटक करा पहिले सनी आठवल ही

  • @dharmrajgade-xt1lf
    @dharmrajgade-xt1lf 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकच इलाज शूट आउट ऑफ वडाला

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 ชั่วโมงที่ผ่านมา

      वडाळा फक्त मुंढे साहेबाना येतो करायला

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब पहीले गुन्हेगार अटक करा नंतर अभ्यास करत बसा

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Encounter kra walmya ani parali til gundyancha

  • @bhagwatshinde226
    @bhagwatshinde226 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    न्यायव्यवस्थेतील ज्या कलमा राज्यघटनेमध्ये दिल्या आहेत त्या मध्ये बदल करून अजून कडक कराव्यात जेणे करून आरोपींना कायद्याची वचक बसेल

  • @ManishaKhedkar-tb5mf
    @ManishaKhedkar-tb5mf 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @firojshaikh5680
    @firojshaikh5680 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोपोट आहे

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Maharashtra police na U.P.madhe encounter che training sathi pathava.

  • @santoshgavhane6481
    @santoshgavhane6481 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kahi honar nahi 2 mahinyat sagle thand honar Aahe

  • @SubhashGodse-l1l
    @SubhashGodse-l1l 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nawneet Sir apka swagat.apko hero bananeka bada moka hai .yah moke only cinema me dehane ko milte hai. but, apko hakikat me chance mila hai yah ek kathin exzam.bhi hai our ek badi uplabhadi hai .life time k liye hai janta ki badi asha hai. janta apko sahyog jarur degi.bus strat efektive ho. hamari taraf se best up luck sir. Bhagwan apko shakti our ida de.

  • @shantachoudhari7044
    @shantachoudhari7044 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nyay dya

  • @akshayshirke7363
    @akshayshirke7363 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Saheb tumhi jar nit tapas kela tr 24 tasat sagale gund pakadun ghenar aani tyana shiksha hoil ashe purave sadar kara

  • @Asdfgh-dc7pu
    @Asdfgh-dc7pu ชั่วโมงที่ผ่านมา

    Encounter kara aropecha

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेळपट अधिकारी आहे हा. काही नाही करणार हा बघत रहा😂😂

    • @chandrakantsonawane9714
      @chandrakantsonawane9714 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्यांना सुरवात तर करुद्या. एक संधी दिली पाहिजे. 👍🏻

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब तुम्ही बाहुले बनू नका हीच विनंती

  • @ankitakanse3996
    @ankitakanse3996 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुंडाराज नष्ट करा.साहेब

  • @amoljadhav1205
    @amoljadhav1205 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    न्याय दया साहेब तीथल्या गूंन्डाना सळो कि पळो करून सोडा सरपंचाला न्याय दया आख्खा महाराष्ट्र तुमच्याकडे आसेने बघतोय

  • @anjalipatilpatil1553
    @anjalipatilpatil1553 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb Janata tumchyakade asene bagat e ahe

  • @shreepawar134
    @shreepawar134 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ha ch fraud reservation gheun upsc made ips zala

  • @PandurangSomvanshi
    @PandurangSomvanshi ชั่วโมงที่ผ่านมา

    Tya kutumabachi bhyt ghyun sarv detil mdhe khar janun ghya sir .

  • @KailasLandge-v9b
    @KailasLandge-v9b 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीड मधिल रावण राज संपवा

  • @biowallahmvsir8783
    @biowallahmvsir8783 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    If IPS and IAS they r mentally and physically bold , not compermized with corruption then MLAs , MPs and ministers except CM or HM do not influence for them about their duties ....CM or HM rarely or exceptionally only but .....many more 🙊🙉🙈

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सबको पैसे खाना है 😂😂😂😂

  • @prashantnannaware1989
    @prashantnannaware1989 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब राजकीय दबावाला बळी पडून सामान्य जनतेवर अन्याय होईल असं काम करू नका गुन्हेगार कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंताचा असुद्या खूप आशेने आपल्याकडे जनता बघत आहे आशा आहे आपण चांगल काम कराल

  • @natarajpawar2446
    @natarajpawar2446 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजकारणी तुम्हाला प्रामाणिक पणे काम करू देणार की तुमचा हवा तसा वापर करून घेणार. राजकीय दबाव असतोच ना.

  • @dashrathtasildar2186
    @dashrathtasildar2186 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aare.he police pan mahanhrast ahet

  • @SmilingDrink-wn7sf
    @SmilingDrink-wn7sf 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Adhich setting keli tr nahi na pan...?

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाल्मिकी कराड चा एनकाऊंट करा साहेब आणि गुंडाराज संपवा..... एवढीच माफक अपेक्षा

    • @HarshalGhuge-s4j
      @HarshalGhuge-s4j 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      वाल्मीक कराड पहिले कोणाला माहीत पण नव्हता पण जसा जरा नंग्या ने जातीवाद सुरू केला त्यातून हे सर्व होत आहे पहिले त्या जरा नंग्या चा खात्मा केला पाहिजे.

    • @chandrakantsonawane9714
      @chandrakantsonawane9714 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      इतकी मोठी अपेक्षा ठेवू नका. त्यानाही मर्यादा आहेत. S.P च्या बदली बाबत, जितेंद्र आव्हाड साहेब काय म्हणाले?

    • @HarshalGhuge-s4j
      @HarshalGhuge-s4j 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@g.r.jadhavpatil519 जरा नंग्या चा खात्मा करावा लागतो पहिले साल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला कलंक लावला जातीवादी राज्य म्हणून..

  • @satishhambarde2919
    @satishhambarde2919 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    लवकर atak kara karad la lai beed cha nash kely

  • @anandraohambarde8356
    @anandraohambarde8356 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब बिडच नाहीं आपल्या काड्या देश पाहत आहे कुत्र्यांना मानूंका पद दिल लायकी नसताना देणारा पण त्याच वर्गातला असावा तरच मंत्री पद देत त्याच्या घरारात असे घेडल्या वर मंत्री पद देत vata का,,,

  • @anandPentule
    @anandPentule 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Beed parali madhe amitesh kumar la pan anna

  • @masterquiz143
    @masterquiz143 ชั่วโมงที่ผ่านมา

    Gund lokanna shashan Kara saheb Itkich apekshaa 😅

  • @radhakisanchachar4842
    @radhakisanchachar4842 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Agodarache karmcharivar jyada bharosa matkaro sab meele hai

  • @GadeVikas-h4d
    @GadeVikas-h4d 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumhala khup tala gala prynt shodh mohim ghyavi lagel

  • @shivnathsonwane3773
    @shivnathsonwane3773 16 นาทีที่ผ่านมา

    बदलापूर प्रकरणांमध्ये कसा एन्काऊंटर केला होता तसाच एनकाउंटर बीडमध्ये करा सात जणांचा

  • @anilsathe7162
    @anilsathe7162 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब जश्याला तसा न्याय द्या

  • @BaburaoKagde
    @BaburaoKagde 41 นาทีที่ผ่านมา

    साहेब नुसता बीड जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र तुमची कामगिरी पाहणार आहे तुम्ही फक्त इमानदारीने काम करा आणि पारितोषिक मिळवा साहेब

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mahaveer Ki Sarkar Hai Dar Nahin kis baat ka vah Kahate Hain Ham hain na

  • @balasahebshelar9199
    @balasahebshelar9199 ชั่วโมงที่ผ่านมา

    अपेक्षा आहे की आपण संतोष देशमुख यांच्या खरा मास्टर माईंड गजाआड करण्यात यशस्वी व्हाल परंतु कोणत्याही परिस्थितीत दबावाखाली काम करू नका

  • @User07863
    @User07863 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir. Parli. Me. Gondo. Ka. Raj. H. Aur. Unke. Saporter. Siyasi. Aaga. H. Unpe. Khas. Dhiyan. De

  • @nfornile7448
    @nfornile7448 41 นาทีที่ผ่านมา

    Navneet sir kontcha rajkiya neta cha dabava khali yeun apla kam thambu naka naitar police war vishwas nasel already titllya lokana he gosti ch anubhab aala ahe police vikle gelet