आम्ही म्हणालो धनंजय मुंडे ला मंत्रीपद देऊ नका पंकजाताई ला मंत्रीपद देऊ नका तरी दिले आता उज्वल निकम ची मागणी केली तरी कोल्हे वकील साहेबांची नेमणूक केली जाणून बुजून फडणवीस साहेब हे मुद्दाम करीत आहेत आणि आरोपींना पाठीशी घालुन वाल्मीक कराड धनंजय मुंडे यांना बळ देत आहेत
@chandrakantmisal4454 तुला काय वाटतं तुझ्या आयुष्या लाई सोप आहे तुझ्या आईला विचार पोटचा मुलगा गेल्यावर जन्म देणारी आई माहिती आहे तिझ दुःख तुम्हां सगळे पैसे च्या मागं पळतात अरे पैसे आज आहे उद्या नाही
कारवाई चा वेग नाही... हे सरकार time पास करत आहे.... ना मुंडे ना वाल्मिक ला पकडणार उलट... सरपंच भाहु हॉटेल मध्ये दिसत आहे व्हिडिओ made म्हणून भावाला अटक करणार
उज्ज्वल निकम साहेबांची नेमणूक करण्यात यावी
ह्या वकिलांनी ही केस प्रामाणिकपणे लढवावी हीच अपेक्षा ...
आम्ही म्हणालो धनंजय मुंडे ला मंत्रीपद देऊ नका पंकजाताई ला मंत्रीपद देऊ नका तरी दिले आता उज्वल निकम ची मागणी केली तरी कोल्हे वकील साहेबांची नेमणूक केली जाणून बुजून फडणवीस साहेब हे मुद्दाम करीत आहेत आणि आरोपींना पाठीशी घालुन वाल्मीक कराड धनंजय मुंडे यांना बळ देत आहेत
😂😂😂होय कारण ते गुन्हे गार नाही तर रे मुरखा
shasanavar pan vishwas nahi thevlyavar kase honar...
sureshravanchya mhananyavar jau naka
te rajkarani aahet😂
@chandrakantmisal4454 बाबा चा शाप आहे सत्तेत येणार पण सत्ता भोगणार नाहीत संतोष देशमुख मुलंबाळं चा तळतळाट आहे आम्हा सगळ्यांनाच तळतळाट तुला पण
@chandrakantmisal4454 तुला काय वाटतं तुझ्या आयुष्या लाई सोप आहे तुझ्या आईला विचार पोटचा मुलगा गेल्यावर जन्म देणारी आई माहिती आहे तिझ दुःख
तुम्हां सगळे पैसे च्या मागं पळतात अरे पैसे आज आहे उद्या नाही
@chandrakantmisal4454 देव ना करों आशी एखाद्यी घटना तुझ्यात आयुष्यात घडो
जय भगवान जय शिवराय
Beed la tukaram munde yanchi garaj ahe
कारवाईला स्थगिती दिली मंत्री महोदयनी
उज्ज्वल निकम भाजप चे खास आहेत
उज्वल निकम यांची नेमणूक करण्याची मागणी योग्यच.
सरकार नराधमाला फाशीची शिक्षा देणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे सर्वसामान्य जनतेला सरकार नराधमा ला पाटिशी तर घालत नाही ना
Suresh is right.
काय कारवाईला वेग सगळे फरारी मोकळे तुम्ही बातमी दाखवण्या आगोदर अशे दाखवता जशे वाल्या सापडला
प्रामाणिकपणा महत्वाचा
यौगी सरकार सारखी कारवाई करण्याची धमक आहे का या सरकार मध्ये
Nikam B.j.p.
वकिल निकम साहेबांची नेमणूक करा. मग दुध का दुध समजेल.
Kahihi honar nahi....
उज्वल निकम कशाला पाहिजे तो बीजेपी कडून लढला आहे.
कारवाई चा वेग नाही... हे सरकार time पास करत आहे.... ना मुंडे ना वाल्मिक ला पकडणार उलट... सरपंच भाहु हॉटेल मध्ये दिसत आहे व्हिडिओ made म्हणून भावाला अटक करणार
Ujjwal nikam bjp cha manus ahe to ky kes ladhnar