खुप छान बुवा चांगले भजन ऐकण्याचा योग आला आज अशा भजनाच्या माध्यमातून चांगले संस्कार केले आहे कारण सध्याच्या काळात 20चया भजनात गायन बाजूला ठेवून बतावणीचया जोरावरच बारी केली जाते तिथे बरयाच बुवाना बोलायला लागले की वेळेचे भान राहत नाही एक एक तास नुसते गजर चालतात कव्वाली कींवा भारूडचा पत्ताच नसतो पण काही वेळा तर गौळण देखील नसते फक्त जोक्स धुलाई आणि फरमाईश आरकेसटरा अशी भजनाची विटंबना म्हणे कालाय तस्मै नमः भजनाच्या बाबतीत ही मात्रा चुकीची वाटते धन्यवाद माऊली
डबलबारी सामना पहिल्यांदा च अनुभव होता पण डोळे मिटून मन तल्लीन होऊन रात्रीच्या वेळेस एकच जल्लोष कडकडाट केला होता चारी दिशांना दुमदुमून गेले होते विराट पहाडी आवाजात इतके वर्षांचा अनुभव दिसत होता
माझे आवडते बुवा लय भारी माऊली ❤
श्री प्रमोद हर्यान.बुवा तुमचे भजन खुपच छान आहे. तुमच्या जोडीला केळुस्कर. बुवा पण छान आज कोकणात तुमची जोडी छान भजन असावे तर असे. तुमचे अभिनंदन.
माझी गुरु माऊली शत्ःआयुष हो खुप छान माऊली
माझे आवडते बुवा दंडवत माऊली , 🙏
खुप छान बुवा चांगले भजन ऐकण्याचा योग आला आज अशा भजनाच्या माध्यमातून चांगले संस्कार केले आहे कारण सध्याच्या काळात 20चया भजनात गायन बाजूला ठेवून बतावणीचया जोरावरच बारी केली जाते तिथे बरयाच बुवाना बोलायला लागले की वेळेचे भान राहत नाही एक एक तास नुसते गजर चालतात कव्वाली कींवा भारूडचा पत्ताच नसतो पण काही वेळा तर गौळण देखील नसते फक्त जोक्स धुलाई आणि फरमाईश आरकेसटरा अशी भजनाची विटंबना म्हणे कालाय तस्मै नमः भजनाच्या बाबतीत ही मात्रा चुकीची वाटते धन्यवाद माऊली
अगदी बरोबर❤
माऊली लय भारी ❤
बुवा छान प्रबोधन अशीच जनजागृती आत्ताच्या काळाची गरज आहे हे सर्व मतदारांनी आत्मसात केले पाहिजे
khup chan 1 no
डबलबारी सामना पहिल्यांदा च अनुभव होता पण डोळे मिटून मन तल्लीन होऊन रात्रीच्या वेळेस एकच जल्लोष कडकडाट केला होता चारी दिशांना दुमदुमून गेले होते विराट पहाडी आवाजात इतके वर्षांचा अनुभव दिसत होता
सुंदर
अशीच परंपरा चालू राहिली पाहिजे 🙏
खूप छान माऊली
खुप छान माऊली ❤
गुरुमाऊली 🙏🙏
माऊली लय भारी
खुप छान बुवा नमस्कार करतो
Khup khup chayan bainjan
Khup khup chyan Bhajan buva
खूप छान 🙏🙏🙏
सुंदर भजन व प्रबोधन बुवा
लई भारी
खुप छान प्रबोधन ❤
खुप सुंदर भजन
जबरदस्त ❤
खूप खूप छान गायन बुवा
नमस्कार , बुवा .
Nice ❤
Namskar buva
वा बुवा खूप छान
❤