नरेंद्र मोदी म्हणतात, सर्वांशी नम्रपणे वागा.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 110

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 9 วันที่ผ่านมา +22

    नरेंद्र मोदी म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी

  • @radhadaftardar9146
    @radhadaftardar9146 8 วันที่ผ่านมา +8

    अप्रतिम विश्लेषण

  • @dg3717
    @dg3717 8 วันที่ผ่านมา +10

    वानखेडे साहेब , फेकुचंद ने काय काय फेकावे याला काही बंधन नाही , त्यांनी लोकशाही पायदळी घातली आहे

  • @apoorvaneghe1059
    @apoorvaneghe1059 8 วันที่ผ่านมา +12

    लोका सांगे ब्रम्ह ज्ञान आपण कोरडे पाषाण 😅😅😅

  • @rayman9687
    @rayman9687 7 วันที่ผ่านมา +1

    Sir नमस्कार 🙏

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 9 วันที่ผ่านมา +7

    True👍👍👍👍👍👍👍

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 8 วันที่ผ่านมา +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र टायगर

  • @albertdsilva989
    @albertdsilva989 9 วันที่ผ่านมา +17

    खुप छान विश्लेषण भाऊ. फेकु फेकुच असतो.

  • @nandakishorjadhav1512
    @nandakishorjadhav1512 9 วันที่ผ่านมา +3

    नमस्कार... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... अशोक एक जागृती स्तंभ

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 8 วันที่ผ่านมา +7

    सरकारी फाईली उलट्या धरल्या तरी चालतील पण सरकारी बाबूंच निवृत्तीचे वय 75 च्या पुढे असावे
    जसे वय वाढेल तस सरकारी बाबू नम्र होतील उदाहरणार्थ आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

    • @avi3727
      @avi3727 8 วันที่ผ่านมา

      @@dilippawar7805 दादा , असे भामटे नटवरलाल कधीच नम्र होनार नाहीत.

  • @avi3727
    @avi3727 8 วันที่ผ่านมา +6

    विनोदी माणूस आह़े जोक करणारच.

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 8 วันที่ผ่านมา +9

    गुजराती गोड बोलून मारतात

  • @sureshrrane2026
    @sureshrrane2026 8 วันที่ผ่านมา +2

    अतिशय सत्य बोललात साहेब.

  • @sougramsonawane8134
    @sougramsonawane8134 8 วันที่ผ่านมา +3

    आपले आमदारांनी हे शांतपणे एकले असेल

  • @VilasChavan-hh1zg
    @VilasChavan-hh1zg 8 วันที่ผ่านมา +6

    लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वता मात्र कोरड पाषाण अशी परस्तीती आहे मोदी ची

  • @bhargavkshirsagar8605
    @bhargavkshirsagar8605 8 วันที่ผ่านมา +2

    EXCELLENT.

  • @sharadsalvi5301
    @sharadsalvi5301 8 วันที่ผ่านมา

    " लोकां सांगे ब्रह्मज्ञान , आपण स्वतः कोरडे पाषाण " याचे उत्तम उदाहरण !

  • @Mahesh-j8x
    @Mahesh-j8x 8 วันที่ผ่านมา +2

    एकदम बरोबर बोललात वानखेडे साहेब

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 8 วันที่ผ่านมา +5

    मोदींच्या या उपदेशावर एक विनोदी प्रहसन होऊ शकतं हे गेल्या 10 वर्षातील त्यांची वाक्ये गोळा केली की लगेच कळेल..न खाने दूंगा म्हणत इतर पक्षांतील भ्रष्टाचारी आपल्याकडे घेणे , सबका विकास म्हणून फक्त गुजरातचा विकास करणे. पण इलाज काय..? सोचच संकुचित असेल तर राज्याचे मुख्य मंत्री पंतप्रधान होऊन फरक काय..?

  • @nishikanttambe6974
    @nishikanttambe6974 8 วันที่ผ่านมา +3

    दगडाला शेंदूर फासून मारूती होत नाही.

  • @rapr8136
    @rapr8136 8 วันที่ผ่านมา +1

    दोन आमदार अतुल bhatkhalkar आणि प्रसाद लाड हे अत्यंत नम्र आहेत बोलण्यात आणि वागण्यात.

  • @dg3717
    @dg3717 8 วันที่ผ่านมา +5

    मोदी ,bjp ने सगळ्या संस्था मध्ये RSS ची माणसे पेरली आहेत त्यामुळे आता लढाई ,BJP ,संस्था ,RSS यांच्याशी करायची आहे हे सत्य आहे

  • @janardhanwakchaure8821
    @janardhanwakchaure8821 8 วันที่ผ่านมา +5

    मोदी खरे पंतप्रधान आहेत पण देशातील ज्वलंत प्रश्म सोडविण्यापेक्षा सुडाच्या राजकारणावरच जास्त लक्ष आहे. देशातील अनेक समस्या सोदविण्यापेक्षा परदेश दौर्यांवर भर आणि देशाच्या पघस्यांची प्रवास खर्चावर प्रचंड ऊधळपट्टी.पी.एम
    मोदीजी यालाच म्हणतात
    "सबका साथ सबका विकास"

  • @ramdasborade3863
    @ramdasborade3863 8 วันที่ผ่านมา +2

    मोदी साहेबाच असे आहे लोका सागे ब्रम्ह ज्ञान आपण कोरडे पाषाण

  • @brahmanandpetkar2424
    @brahmanandpetkar2424 8 วันที่ผ่านมา +1

    Very rightly said Bhau❤

  • @suryabhansatpute9715
    @suryabhansatpute9715 8 วันที่ผ่านมา +3

    कुठल्या देवानं मोदिला सदबुधदी दिली देव जाणे! पण एकमात्र नक्की की हा पीवर फेकू आहे, हे संपूर्ण भारत जाणतो. एक वेळेस शरद पवार बोलतात ते करतात पण हा फेकू उलटं करतो.

  • @bhagawatbagawe5072
    @bhagawatbagawe5072 8 วันที่ผ่านมา

    सर खुप चांगल विलक्षण आहे

  • @dharmVivek
    @dharmVivek 9 วันที่ผ่านมา +3

    हि सत्य कथा आहे.

  • @DattatrayaBhurle
    @DattatrayaBhurle 7 วันที่ผ่านมา

    ग्रेट विश्लेषण....

  • @anandashingte9926
    @anandashingte9926 7 วันที่ผ่านมา

    असे गुरु, गुरुजी , मास्तर, सर, प्राध्यापक, प्रिन्सिपॉल , कुलगूरू जगाच्या पाठीवर कोठेही शोधून सापडणार नाहीत.

  • @sougramsonawane8134
    @sougramsonawane8134 8 วันที่ผ่านมา +4

    संजय भट यांनी काय पाप केले होते, याबाबत मोदी साहेब बोलतील का

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 7 วันที่ผ่านมา

    नेहमीप्रमाणे हास्यास्पद😊

  • @PrafulBhojane-w7x
    @PrafulBhojane-w7x 8 วันที่ผ่านมา +2

    सत्ता पिपासू माणूस आहे हा
    मोदींची जगण्याची पद्धत जर बघितली अतिशय शौकिन माणूस आहे

  • @ashwinibhosale2881
    @ashwinibhosale2881 8 วันที่ผ่านมา +3

    नम्रता आणि ..... चा दुरून तरी सम्बन्ध ?

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 8 วันที่ผ่านมา +2

    शेतकऱ्यांचे वाटोळं केलं BJP ने बेरोजगारी प्रचंड आहे कुठपर्यंत

  • @sheelapatil6838
    @sheelapatil6838 8 วันที่ผ่านมา +4

    प्रत्येक शिकवण हास्यास्पद😅😅😅😅😂😂😂😂😂😂

  • @bharatrajarampednekar221
    @bharatrajarampednekar221 6 วันที่ผ่านมา

    Hat's off to you sir

  • @bhargavdodake7004
    @bhargavdodake7004 8 วันที่ผ่านมา +1

    गंमतच आहे की...😅

  • @paddygaming9715
    @paddygaming9715 8 วันที่ผ่านมา +3

    उर्मट पणा चा कळस आहे

  • @ramchandrakadam9370
    @ramchandrakadam9370 8 วันที่ผ่านมา +1

    कानावरती हात ठेवा आणि पुढे जावा.

  • @vinodthakre15
    @vinodthakre15 8 วันที่ผ่านมา

    नरेंद्र मोदी यांनी सल्ला देण्यासोबतच स्वतः नम्रपणे राहिले पाहिजे

  • @SurendraKhade-z1r
    @SurendraKhade-z1r 9 วันที่ผ่านมา +3

    दुसर्‍या सांगे ब्रम्ह dnyan..

  • @StockmarketSanjay
    @StockmarketSanjay 8 วันที่ผ่านมา +1

    भिक्याने किती लक्ष दिले आहे 'कुटुंबाकडे'?

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 8 วันที่ผ่านมา +2

    लोका सागे बरमह ज्ञान........ पाषाण आधी पत्रकारांना माजी पंतप्रधान मनमोहन सारख्या सामोरी जा महागाई कमी करा सामान्य लोकांना जीव जातो काय खायचे

  • @drarundawle3049
    @drarundawle3049 9 วันที่ผ่านมา +4

    नरेंद्र मोदी आणि नम्रता?

  • @SadanandChavan-m8n
    @SadanandChavan-m8n 8 วันที่ผ่านมา +2

    अति शहाणा त्याचा बैल रिकामा !!! हे आहेत चमत्कारिक मोदी !!! दैवी मोदी!!! टपकलें मोदी!!😂😂😂😂

  • @dilipmayekar6829
    @dilipmayekar6829 8 วันที่ผ่านมา +2

    जे जे xxxx आमच्या पक्षात येतील त्यांच्यासाठी बोलले असतील...

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 8 วันที่ผ่านมา

    नरेंद्र मोदी म्हणजे त्यांना जोड नाहीच !!!

  • @ramdasborade3863
    @ramdasborade3863 8 วันที่ผ่านมา +1

    झुट बोलो बारबार बोलो.. श्री नरेद्र मोदी

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 8 วันที่ผ่านมา +4

    राज सुपारी बाज

  • @Vijaykulkarni27
    @Vijaykulkarni27 8 วันที่ผ่านมา +1

    अरे हाय व्हय मला वाटलं गेला कुंभ मेळ्यात

  • @dilippatil8989
    @dilippatil8989 8 วันที่ผ่านมา

    GST che paise suddha det nahi centre govt.

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 8 วันที่ผ่านมา +1

    हा मोदी कोण्ही हात मिळवत नाही आणि मिळवलाच तर हात धुतो

  • @pravinmantri5405
    @pravinmantri5405 8 วันที่ผ่านมา

    राज ठाकरेच म्हणाले होते की 'गुजरात मॉडेल' हा एक भ्रम होता.

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 8 วันที่ผ่านมา +2

    मोदी हा असा माणूस करून सवरून नामाणिराळा

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 8 วันที่ผ่านมา

    लोकां सांगे ब्रम्हज्ञान .......... साधे रहा 😁😆

  • @vinayakiaghate9328
    @vinayakiaghate9328 9 วันที่ผ่านมา +2

    Bhau ya madhun 1kch nikash nighato ki marathi madhe 1k mhan aahe " LOKA SANGE BRAMHA DYAN AAPAN KORDE PASHAN "

  • @ranajitpatil3174
    @ranajitpatil3174 7 วันที่ผ่านมา

    अहो, खर बोलले ते मोदी कसले , बायकोला सोडणारा ,कुटुंबाची बात करतात हेच आश्चर्य , नवलच ,पोर बाळ नसलेला पोर मुलीची काळजी करतोय , अच्छाऱ्यर .

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 8 วันที่ผ่านมา

    सर भाज्या पोळ्यांचा कसं आहे माहिती आहे का आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचा बघायचं वाकून

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar5789 7 วันที่ผ่านมา

    गये दस बारा सालसे
    देशमे उल्टी गंगा बह रही है.

  • @Mahesh-j8x
    @Mahesh-j8x 8 วันที่ผ่านมา

    नमस्कार

  • @sanjaynikam73
    @sanjaynikam73 8 วันที่ผ่านมา +1

    भाऊ मोदी सर बोलु नका 50कोटी ची. र्गल कीर्ती राज्य हेन्री पाडली

  • @jaydippatil6992
    @jaydippatil6992 8 วันที่ผ่านมา +1

    हा मोदी शेतकऱ्यांची कसा वागतोय

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni51 8 วันที่ผ่านมา

    मोदी आजकाल जोकर झाले आहेत. फक्त हसायचं आणि सोडायचं.

  • @puredesi6278
    @puredesi6278 7 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राचा गुजरात करू नका 😢

  • @BhausahebThube
    @BhausahebThube 8 วันที่ผ่านมา +1

    म मा ( मोदी सरकारने कर्ज काढून ते पैसे कोठे खर्ध केळे याची माहिती जानतेला द्या ली बोलून बोलून लोकांना खराब घेते आहे
    । ओके

  • @NoOne-bx4yk
    @NoOne-bx4yk 8 วันที่ผ่านมา

    😂😅😂😅😂😅

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 8 วันที่ผ่านมา +1

    सर.. नमस्ते 🙏 काय ऐकावं त्याचं ? उपदेशाचे डोस पाजून, काहीच फायदा नाही ! फेक बातें 👌 पालथ्या घड्यावर पाणी..

  • @spd3074
    @spd3074 7 วันที่ผ่านมา

    काहीही मुक्ताफळं उधळत आहात वरचे सर्व कॉमेंट्स करणारे. भारतीय जनता काही एवढी खुळी नाहीये तीन वेळा त्यांना निवडून द्यायला. तशी थोडीशी चपराक सुद्धा दिली आहे २४० ने अतिविश्वास जमिनीवर आणून. बाकी ९०%विश्लेषण श्रीयुत वानखेडे यांनी अगदी समर्पक केले आहे.

  • @ananttribhuvan4039
    @ananttribhuvan4039 8 วันที่ผ่านมา

    Modiji ab bhagava angame dalo our mandirame baitho

  • @GopalKhadse-k7i
    @GopalKhadse-k7i 8 วันที่ผ่านมา

    😅😅😅😅😅

  • @KrishnaPune-me8ko
    @KrishnaPune-me8ko 8 วันที่ผ่านมา

    Namrrpana ani hyancha kahi sambandh aahe ka.

  • @sheelapatil6838
    @sheelapatil6838 8 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 8 วันที่ผ่านมา

    dhaman gaon rly vidhan sabha kshetratil. chandur rly shahratil. khaddemay. rastyancha. anubhaw. pm sir. w. cm. sirani. swata. aamdaranchi. kamgiri. anubhawawi.

    • @prabhakarnew2344
      @prabhakarnew2344 8 วันที่ผ่านมา

      darwarshi don. koti. berojgarana. rojgar. denyache. vachan. pm. sirani. pancha hattar. hajar. jaga. junbo maha bhartine. bharnyache. cm. sirani. aajparyant. purn sanvidhananusar. kele. kay. kase. sushasan.

    • @prabhakarnew2344
      @prabhakarnew2344 8 วันที่ผ่านมา

      bhashanat. ncp ki bat kahun. to. pm. sir. boltat. dusare. diwashi. upmukhymantri padawar. aarudh. kartat.

  • @dilippatil8989
    @dilippatil8989 8 วันที่ผ่านมา

    Modini swtah pahile sudharle pahije.

  • @madhavsanzgiri1838
    @madhavsanzgiri1838 7 วันที่ผ่านมา

    Wankhedena ABP mazaavar Raju ka bolvat nahi

  • @krishnaraodeshmukh1211
    @krishnaraodeshmukh1211 8 วันที่ผ่านมา

    संपूर्ण झूठ लेकिन नीट करण्यात पारंगत

  • @dayanandnaik8409
    @dayanandnaik8409 8 วันที่ผ่านมา

    करुन करुन भागले, आता सुधारल्याची acting करणे.. ही acting फक्त अंधभक्तांना फसवू शकते

  • @nitinwadia7981
    @nitinwadia7981 8 วันที่ผ่านมา

    Na khaunga na khane doonga, only fekugiri.
    Maharashtrat brashta netyanbarobar bhet n photoshoot...
    Only fooling people.

  • @vasantsable1342
    @vasantsable1342 8 วันที่ผ่านมา

    Ulta choe kotwal.ko date yahi kahani hai hamare vishguru.modi ji jo hameshya bhadkau bhashya aur jahrile shabd bolta hai woh kya jyane namrata.

  • @padmakarpatil7045
    @padmakarpatil7045 7 วันที่ผ่านมา

    70000 हजार कोटीं सिचाई घोटाळ्यातील मास्टर मोदी देश का पैसा माप का

  • @nilkanthsalve2655
    @nilkanthsalve2655 8 วันที่ผ่านมา

    मोदीले घंटा समजत नाही,तयार केलेल्या विद्यार्थ्यांसोबत लिहून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकते,दम असेल तर अशा विद्यार्थ्यांसोबत चर्चा करुन दाखवावी जे वेळेवर हजरजबाबी प्रश्न विचारतील.एक प्रश्न विचारल्याबरोबर ढु़गणाला पाय लावून हा पळाला नाही तर दम आहे समजू.सदनात महुवा मोईत्रा उभी झाली रे झाली की हा पळ काढतो.

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 8 วันที่ผ่านมา

    tul konacha peshawar ahe zopla hota ka?