मुंबई नंतर आमचा पुणे जिल्हा . पुणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म आणि जहागीरीचा जिल्हा... पुणे पासून जवळच जुन्नर जवळच्या शिवनेरी किल्ल्यावरशिवरायांचा जन्म झाला. शिवरायांचा लाल महाला पुण्यात आहे. मला आमच्या पुणे जिल्ह्याचा अभिमान आहे.
अरे मित्रा जगात भारी आम्ही सातारकर सातारयाचा उल्लेख केला नाहीस देशात सगळ्यात जास्त फौजी आमच्या जिल्ह्यातील असुन सिमेवर देशाचं रक्षण करत आहेत जय महाराष्ट्र 🙏 जय शिवराय 🚩🙏 जय शंभूराजे 🚩
आपण फारच छान माहिती दिली .. खूपच सुंदर व महत्वपूर्ण अशी माहिती..... फक्त काही तालुक्यांचे शब्द उच्चारण काही अंशी चुकीचे झाले पण तेव्हढे चालून जाते .. आणि ठाणे जिल्हा राहिला...... तसा मी तालुका जिल्हा नाशिक येथील रहिवासी.....मी नाशिककर 👍🏿👍🏿 आपल्या या वीडियो बद्दल आपले खूप खूप आभार 🙏 धन्यवाद
मुंबई नंतर आमचा पुणे जिल्हा . पुणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म आणि जहागीरीचा जिल्हा... पुणे पासून जवळच जुन्नर जवळच्या शिवनेरी किल्ल्यावरशिवरायांचा जन्म झाला. शिवरायांचा लाल महाला पुण्यात आहे. मला आमच्या पुणे जिल्ह्याचा अभिमान आहे.
आम्ही सोलापूरकर आहोत धन्यवाद 🙏🙏🙏
महाराष्ट्रा सर्वात मोठा जिल्ह्या अहमदनगर आहे 💗💗♥️♥️🙏
मी अहमदनगर जिलयातील रहिवाशी आहे। धननवाद।
Kuthe rahto
🥰
Mi pn
Mi pan
मी अहमदनगर जिल्ह्यातील आहे
आम्ही नाशिक चे आंशिक👍❤️💕
धन्यवाद मी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा सर्वात मोठा आहे तसेच पारनेर तालुका जिल्ह्यातील सर्वांत मोठा आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय माता जिजाऊ
बरोबर हा yz कॉपी करुन पास झाला आहे
जो कोणी माझ्या कमेंट ला लायिक करुन त्याच्या आई-वडिलांना सुखात ठेउ
सर्वात नंबर 1 जिल्हा म्हणजे अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे व ईथे वातावरण खूप छान आहे
अरे मित्रा जगात भारी आम्ही सातारकर सातारयाचा उल्लेख केला नाहीस देशात सगळ्यात जास्त फौजी आमच्या जिल्ह्यातील असुन सिमेवर देशाचं रक्षण करत आहेत जय महाराष्ट्र 🙏 जय शिवराय 🚩🙏 जय शंभूराजे 🚩
Ho bhau jay hind
I love nagar
@@rohinibadakh1293 love 007.MH 11 from satarkar❤️
MH 15आमचं नाशिक आणि आम्ही त्यांचे आशिक पटलं तर शेअर करा✌️
नाशिक 😎💪🔥
महाराष्ट्र - १५
I love nagar💘💘💯😍🔥❤🌹.... प्रेमाच नगर 💯
Ok
Mh 13 solapur
Hi gayatri
Mh-13 be fakta
Shrirampur Ahmednagar
पुणे जिल्हा हा सर्वात प्रगत जिल्हा ❤️
मी अहमदनगर जिल्ह्यातील आहे तालुका राहुरी आहे आणि गाव पिंपळगाव फुणगी आहे
राहुरी तालुका का.....मस्त आहे
MH 34
Mi pathrdi gav pagori pimplegoan cha ahe
मि अहमदनगर या जिल्ह्यातून आहे धनवाद
मी यवतमाळ जिल्हा राहतो विदर्भ🚩 जय महाराष्ट्र
🌺🌹आमचा ब्लॅक गोल्ड सिटी चंद्रपूर🌹🌺
I love ahmadnagar 💪❤️❤️🚩 namaskar 🙏🏻
अहमदनगर जिल्हा सहकार चळवळ.व राजकारण.
मी अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आहे धन्यवाद आता मी वर्धात रहातो
आम्ही नगर मध्ये अहमदनगर मध्ये राहतो
MH 17 sangamner ❤️
माजलगाव ,बीड
MH - 15 i love my nashik & kalvan
पुणे जय शिवराय 🧡🚩😘
Love from ahmednagar ♥️
I love nagar❤️premach nagar ❤️
जलगांव जिल्हात 15 तालुके आहे रावेर 1 तालुका आहे मि 1 रावेरकर
Jay khandesh dada
Rahuri Ahamadnagar
सोलापुर
MH 16 AHEMEDNAGAR
Mi pn
आपण फारच छान माहिती दिली .. खूपच सुंदर व महत्वपूर्ण अशी माहिती..... फक्त काही तालुक्यांचे शब्द उच्चारण काही अंशी चुकीचे झाले पण तेव्हढे चालून जाते .. आणि ठाणे जिल्हा राहिला...... तसा मी तालुका जिल्हा नाशिक येथील रहिवासी.....मी नाशिककर 👍🏿👍🏿
आपल्या या वीडियो बद्दल आपले खूप खूप आभार 🙏 धन्यवाद
Thanks
@@Top10Marathi1
Yes your welcome
Nagpur bi Rahila n ga bhau
@@gauravmakode4039
Yes you are right
Nagpur
सोलापूर ✨🔥
गुन्हे गारीचा बाले किल्ला अहमदनगर जिल्हा MH 17 संगमनेर
जलगाव मधे 15 तालुके आहे रावेर 1 तालूक आहे
मी यवतमाळ जिल्ह्याचा रहिवासी धन्यवाद
आमचा जिल्हा अहमदनगर
Ahmednagar ,,,taluka nagar 😎😎
Ahamdanagar ❤❤❤❤😊
बीडकर
Jalgaon
Ahmednagar 👑
Iam pune lives in the best city of the year and I love❤❤❤ it
मी अहमदनगर जिल्ह्यातुन आहे
आम्ही पुणेकर ❤️❤️❤️
सोलापूर ता.
करमाळा
Nice 👍
I love a. Nager
Ahemadnagar 😍🔥🔥
Mh 17 shrirampur
Jalgaon district in Maharashtra
15 taluka :--
Amalner
Bhusawal
Jalgaon
Jamner
Raver
Yaval
Chopada
Bodvad
Dharangaon
Pachota
Chalisgaon
Bhadgaon
Erandol
Muktainagar
PAROLA
Amalnerkar
@@vishwasdhangar2122 dhanyavad vishwas sir
@@dipakvaidu4248 Aabhari aahoot Dipak Ji
JAl KANHAA DESH
अहमदनगर ता. जामखेड
MH 16 . MH 17 .MH. 54 .. ONLY A.NAGAR 😍
I'm from MH 17 bro
Mh54🤔
मी पुणे मधून आहे धन्यवाद
MH13 from solapur
😍 Love NASHIK 😍
सहा नंबरचा यवतमाळ
I am from Beed.
Jay maharashtra
From PATODA beed maharashtra ❤️🤗🚩😎💪🔥
😎
MH 23BEED love from beed
बेळगाव districtधारवाड district आथणी district कारवार district 🚩जय शिवराय जय भवानी🚩
Good. Part of Maharashtra.
चौथ सोलापूर 👌👌👌👏👏👏🙏🙏
Ratnagiri Maharashtra madec aahe
💯💯❤️❤️I love nagar ❤️❤️💯💯
१ नंबर
MH-19 ❤️❤️❤️
Ahamednagar kar 🚩🚩🚩
shrirampur ahmadnagar
अहमदनगर I ❤️ nagar
मी अहमदनगर जिल्हातील राहाता तालुक्यातील राहाता शहरातील रहिवासी असून शिर्डी 5 किमी तर श्रीरामपुर , कोपरगांव , लोणी , राहुरी जवळच आहे MH 17
मस्त च की मग
मी अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात राहतो
MH16❤️❤️👌
अ.नगर
Yavatmal district 👍
मी पुणे जिल्ह्यात राहते.
आमच्या सोलापूर ❤️❤️
जिल्हा अहिल्यादेवी नगर ❤️आम्ही संगमनेर गाव साकुर
अहमदनगर
आमच्या जिल्हा राहिला ना नांदेड जिल्हा 😇
Sai.babancha.nagar.1.on
I LOVE SHIRDI ❤️🌍
16pur
नाशिक
मी अहमदनगरचा रहिवाशी आहे MH 16 छान माहिती दिली
अहमदनगर MH.16
मि बिड माजलगाव चा रहिवासी आहे
Yes bro
1 number jilha mumbai aahe motha
Gadchiroli 👍🙏
Saglyat bhari amch Nanded aahe 16 taluka aahe
एम,एच,34 जि,चंद्रपूर ता,सावली गाव पारडी(हरणघाट) विर्दभ नागपुर
❤️ Ahmednagar ❤️👈👈👈💪💪💪💪💪✌️✌️✌️✌️✌️✌️
Nagarkar
@@vishalgamingyt1127 Thanks Bhai.✌️✌️✌️💯💯💯👑👑
Kolhapur 🤟🏻
नंबर 8जळगाव आणि जळगाव जिल्ह्यात 15तालुके आहेत. पूर्वी 13होते नंतर वरणगाव आणि बोदवड यांना तालुक्याचा दर्जा मिळाला.
Pune
वरणगाव हा तालुका नाही
धरणगाव आहे भाऊ
वरणगांव 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
Dharangaon aahe🙏
Ek number ka Jilla
Top 10 large taluka and small taluka in maharashtra, please upload it fast eagerly waiting 😊
Okk
As early as possible plz upload
Washim MH37
जळगाव
जळगाव जिल्ह्यात रावेर कुठे गेलं भाऊ
महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा,अहमदनगर,(कोपरगाव) दक्षिण गंगा गोदावरी कोपरगाव शहरातून वाहते व सर्वांना अमृतसंजीवनी अर्पित करते.