आरक्षण विरोधी भिडेंच्या धारकऱ्यांच्या मगर सरांना धमक्या bhide vs Maratha aarkshan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • आरक्षण विरोधी भिडेंच्या धारकऱ्यांच्या मगर सरांना धमक्या bhide vs Maratha aarkshan

ความคิดเห็น • 3.8K

  • @surendrapro
    @surendrapro 23 วันที่ผ่านมา +294

    Sir ठाम राहा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे धमक्या देणारे मराठ्याची ओलाद नाही. यांना कळतच नाही कुणाचं समर्थन करावं. यांना लोकं वापरून घेतात. शिव्या दिल्याने खाऱ्याच खोटं होत नाही. लाज वाटते या लोकांवर जे स्वताला मराठे म्हणतात. Sir we are proud of you. You are doing nice job

  • @bhagwatkolhal1802
    @bhagwatkolhal1802 23 วันที่ผ่านมา +727

    आशिष मगर सर तुम्ही घाबरू नका संपूर्ण मराठा तुमच्या पाठीमागे उभा राहील आणि जो कोण फोन करणार आहे त्याला त्याची जागा दाखवून देईल

    • @makundasonnesonne6441
      @makundasonnesonne6441 22 วันที่ผ่านมา +19

      घाबरा नको सपोर्ट करा त्याना

    • @kishorkharat7089
      @kishorkharat7089 22 วันที่ผ่านมา

      Nice ​@@makundasonnesonne6441

  • @avinashhebbalkar2920
    @avinashhebbalkar2920 22 วันที่ผ่านมา +140

    मगर सर तुमच्या कार्याला सलाम. अगोदर आम्ही मराठा आहोत नंतर हिंदु... आणि आम्ही आमच्या महाराजांच्या विचारांचे हिंदु आहोत अंधभक्तांचे किंवा धर्म मार्तंडी लोकांचे नाही 🙏🏻🌱

  • @shivajigadhekar3369
    @shivajigadhekar3369 22 วันที่ผ่านมา +412

    छान बोललात मगर सर!
    उत्तम मांडणी. अशा स्पष्टीकरणाने भरकटलेले लोक जागेवर येऊ शकतात.

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 23 วันที่ผ่านมา +722

    एक मराठा कोटी मराठा मगर सरांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील सहा कोटी मराठा आहे .धमकी देणाऱ्या मित्रा.हे लक्षात असू दे .🚩🚩🚩🇮🇳

    • @shabbirmulla6631
      @shabbirmulla6631 23 วันที่ผ่านมา +91

      मगर सर तुम्हाला एकाही मराठ्यांचा फोन धमकी येणार नाही, ही सगळी मुनुवादी पिलावळ आहे.

    • @Anna1986-e8g
      @Anna1986-e8g 23 วันที่ผ่านมา

      बरोबर ही कुत्र्याची पिळावळ आहे

    • @-user6832
      @-user6832 23 วันที่ผ่านมา +27

      @@shabbirmulla6631 kharay bhava ..ashya लोकांना नी त्यांच्या मालकांना महाराष्ट्र मधून हदपर आपणच करायचं आहे

    • @lokhit510
      @lokhit510 23 วันที่ผ่านมา

      मगर सरांना धमकी देणारे मराठे असूच शकत नाही त्यांना संभाजी भिडे त्यांचा बाप वाटतोय.

    • @lokhit510
      @lokhit510 23 วันที่ผ่านมา

      मगर सरांना धमकी देणारे मराठे असूच शकत नाही त्यांना संभाजी भिडे त्यांचा बाप वाटतोय.मगर सरांना धमकी देणारे मराठे असूच शकत नाही त्यांना संभाजी भिडे त्यांचा बाप वाटतोय.

  • @Pkmusic424
    @Pkmusic424 22 วันที่ผ่านมา +52

    दावनीला बांधलेले मराठे आज समाजासाठी लढणाऱ्या मगर सराना धमक्या देत आहेत........ आम्हाला एकच गुरूजी माहित आहेत मगर गुरूजी.

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 23 วันที่ผ่านมา +499

    मगर सर सगळा मराठा समाज तूमच्या पाठीशी आहेत

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 22 วันที่ผ่านมา +12

      मगर सरला ज्याने कॉल करुन शिव्या दिल्या त्याला कॉल करुन मराठा समाजाने विचारायला पाहिजे जय शिवराय

    • @RajuGaikwad-ko1en
      @RajuGaikwad-ko1en 20 วันที่ผ่านมา +1

      मगर सर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा कुत्रा शिव्या देत आहे याला सांगा खरे मराठे काय आहेत ते दाखऊ

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 20 วันที่ผ่านมา +8

      @@dattagalande9804 अगोदर तो कोण माणूस आहे जो समाजाच्या विरोधात बोलतो आणि भिडेची बाजू कशासाठी घेतो कुणाचा कार्यकर्ता आहे काय काम करतो ते शोधायला पाहिजे तेव्हा सत्य काय ते कळेल जय शिवराय

    • @rajuphalke5133
      @rajuphalke5133 16 วันที่ผ่านมา

      हाणला येला,

  • @user-oe6tx9hr1y
    @user-oe6tx9hr1y 23 วันที่ผ่านมา +316

    धन्यवाद सर मराठा आरक्षणासाठी तुम्ही चांगले कार्य करीत आहेत सगळे समाजाला कळले आहे

  • @SantoshBhosale-kn6jv
    @SantoshBhosale-kn6jv 22 วันที่ผ่านมา +40

    आपलेच फितूर आहेत सर करोडो मराठा तुमच्या पाठीशी आहे रोखठोक उत्तर दया

    • @balasahebgaikwad6461
      @balasahebgaikwad6461 10 วันที่ผ่านมา

      आम्ही तुमच्या आहे हे धारकरी हे हिंदू नाहित धन्यवाद

  • @namdeobhise1002
    @namdeobhise1002 22 วันที่ผ่านมา +145

    आम्ही हिंगोलीकर मगर सरांसोबत आहोत.... माझ्या समाजातील बांधवानी बलीदान दिले... आम्ही एक क्षण ही गोष्ट विसरणार नाही....

  • @user-tb5bl2dx6l
    @user-tb5bl2dx6l 22 วันที่ผ่านมา +140

    मगर सर आपण आरक्षणाच्या लढ्यात मोलचे कार्य करत आहात. सर्व मराठा तुमच्या सोबत आहे,MH 24 लातूर अहमदपूर ,एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @vishaldeshmukh875
    @vishaldeshmukh875 22 วันที่ผ่านมา +16

    मगर सर तुम्ही ग्रेट आहात तुमच बोलन अगदी योग्य आणी बरोबर आम्ही पश्चिम महाराष्ट्राचे सर्व मराठे तुम्हाला फुल सपोर्ट करतो सलाम तुमच्या या कार्याला🙏🚩

  • @shtrughanmate8464
    @shtrughanmate8464 23 วันที่ผ่านมา +604

    असल्या सडकया लोकांकडे लक्ष देऊ नये असल्या धमक्यांना भिक घालू नये

    • @satishmohan2797
      @satishmohan2797 22 วันที่ผ่านมา

      😮😮😮😊😮😅😮😅😮😅😮😅

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 22 วันที่ผ่านมา +3

      ओबीसी च विरोध करून ओबीसी त कशाला मागता रे स्पेशल घ्याणा

    • @NamdeoMore-kh6ff
      @NamdeoMore-kh6ff 22 วันที่ผ่านมา +5

      @@PandurangPole-fz9mb aamach chorul na re

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 22 วันที่ผ่านมา +7

      @@NamdeoMore-kh6ff कुणबी म्हणजे शेतकरी ते कोण्यापन जातीचा असो त्यात सगळ्याच जाती येतात

    • @paramb8750
      @paramb8750 21 วันที่ผ่านมา +1

      ​​@@PandurangPole-fz9mbकुणबी म्हणजे शेतकरी आहे तर ओबीसि च्या यादिमधे तर ते कुणबी जात म्हणून आहे .
      मेंढपाल म्हणजे जात आहे की व्यवसाय.
      धनगर् मागास आहेत की हटकर मागास आहेत .
      बलाढ्य शेळी मेंढी, पालन, शेती करणाऱ्या जाती ओबिसि आरक्षणात आहेत मग मराठा का नको

  • @dnyaleshwararsul7678
    @dnyaleshwararsul7678 22 วันที่ผ่านมา +85

    मगर सरांचा संरक्षण करणे ही संपूर्ण सकल मराठा समाजाची जबाबदारी आहे प्रथमता त्यांच्याच तालुक्यातील व जिल्ह्यातील मराठा समाजानी खबरदारी घेणे आवश्यक आहे गरज पडेल तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज मगर सरांन सोबत आहे समाजासाठी काम करणारे असे अनमोल हेरे खूप कमी लागतात म्हणून त्यांचे संरक्षण करणे हे समाजाची प्रथमतः जबाबदारी आहे जय जिजाऊ जय शिवराय

  • @dineshpatilmalegaon
    @dineshpatilmalegaon 21 วันที่ผ่านมา +19

    मगर सर ग्रेट आहे सर्व मराठा तरुनांणी त्यांच्या पाठीशी उभे रहावे - जय जिजाऊ

  • @ramchandrashelke608
    @ramchandrashelke608 22 วันที่ผ่านมา +223

    आम्ही पहले मराठा,,,नंतर हिंदू,,,,,,, मगर सर, आम्ही तुमच्या पिठीशी आहोत,,, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जय जीजाऊ जय शिवराय 🚩🚩

    • @Maharastra555
      @Maharastra555 22 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर साहेब... मराठा समाजाला वालीच राहील नाही कोणी.. कोण पण येऊन टपली मारून जात आहे.....

    • @SanjayWalde-vr2pk
      @SanjayWalde-vr2pk 17 วันที่ผ่านมา

      Hindu jagat kunich nahi v hindu darm pn nahi ,aata tanatan darm bolayla mla pongya ne ,peshwayi kide manohar kulkarni 🙄🙄🗡

  • @jalindardhanvade707
    @jalindardhanvade707 23 วันที่ผ่านมา +163

    ए समोरून बोलणाऱ्या नालायका मगर सरांना दाबण्याचा प्रयत्न करू नको

  • @gajananvchandrawanshi2484
    @gajananvchandrawanshi2484 22 วันที่ผ่านมา +41

    मगर सर हा मी मराठा म्हणुन सांगतो पण हा मराठा नाही तो ब्राम्हण आहे जर तो मराठा असता तर भिडे चा बाजूने बोलला नसता तुम्ही यांच्या अस्या धमक्यांना घाबरु नका आम्ही तुमच्या सोबत आहोत या मराठा आरक्षण लढ्यात तुमचा खूप सहभाग आहे त्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद एक मराठा लाख मराठा फक्त मनोज दादा पाटील जिंदाबाद

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w 18 วันที่ผ่านมา

      तू जयभिम वाला दिसतोय

    • @ganu696
      @ganu696 18 วันที่ผ่านมา

      भाऊ खूप सर्व मराठा मुलं या भिडे किडे वर डोळे झाकून विश्वास ठेवतात. आजही कित्येक मराठा तरुणांचं माथ भडकवण्याचा काम हा किडे करतो.
      छत्रपतींच्या नावाने bjp साठी राजकारण करतो हा भिडे.

    • @gajananjadhav8007
      @gajananjadhav8007 18 วันที่ผ่านมา +1

      हा 100%मराठा नाहीं हे मी जाहीरपणे सांगतो. एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय शिवराय ❤❤

    • @Bharatiya244
      @Bharatiya244 18 วันที่ผ่านมา

      ​@@user-fr1kb4vu7wइंग्रजांशी हातमिळवणी करणार्‍यांच्या जातीतला नक्कीच नाही

  • @maulibhktrajivkadam160
    @maulibhktrajivkadam160 22 วันที่ผ่านมา +101

    सर तुमचे कार्य समाजासमोर उल्लेखनीय आहे, कोणाच्या धमक्यांना घाबरायचे कारण नाही. आम्ही आपल्या सोबत आहोत.🙏🙏 एक मराठा कोटी मराठा 🙏🙏

  • @vitthallondhe7002
    @vitthallondhe7002 22 วันที่ผ่านมา +96

    अजिबात घाबरू नका दादा, आम्ही खंबीर पणे पाठीशी आहोत, असल्या छपरी लोकांना कोलतो. 👍

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 20 วันที่ผ่านมา +42

    मी मराठा असून भिडेला मानत नाही..💯💯💯

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 16 วันที่ผ่านมา +2

      @@OnlyLegend755 तुम्ही मनाने शहाणे आहात आणि भिडे मधे आहे काय त्याला मानायला जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान

  • @shtrughanmate8464
    @shtrughanmate8464 23 วันที่ผ่านมา +443

    घाबरु नका सर मराठा तुमच्यासोबत आहे

  • @umeshmagar7296
    @umeshmagar7296 22 วันที่ผ่านมา +92

    मगर सर तुम्ही असल्या भिकार लोकांना भिऊ नका सर्व मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ❤

  • @shriramkshirsagar5549
    @shriramkshirsagar5549 22 วันที่ผ่านมา +20

    सर तुम्ही समाजासाठी चांगलं काम करत आहे लोकांना भीक घालायचा काहीच कारण नाहीये सकल मराठा समाज तुमच्या एक मराठा लाख,💯🚩🚩🚩🚩🚩

  • @jalindardhanvade707
    @jalindardhanvade707 23 วันที่ผ่านมา +152

    मगर सर तुम्ही घाबरू नका तुमच्या मागे सर्व मराठा समाज आहे

  • @shankarbabar8814
    @shankarbabar8814 22 วันที่ผ่านมา +127

    भिडे चा किडा आहे वाटतं हा लई वळवळ करतय सर आपण निश्चिंत रहावे पूर्ण समाज आपल्या पाठीशी उभे आहेत

    • @Sunilpatil12345
      @Sunilpatil12345 22 วันที่ผ่านมา +1

      आलास तर ये सांगली ल 😂

    • @shankarbabar8814
      @shankarbabar8814 22 วันที่ผ่านมา +6

      @@Sunilpatil12345 ठीक आहे तुझा पत्ता पाठव

    • @Sunilpatil12345
      @Sunilpatil12345 22 วันที่ผ่านมา

      @@shankarbabar8814 शिवतीर्थ, सांगली

    • @chandujoshe8668
      @chandujoshe8668 21 วันที่ผ่านมา +1

      गुरजी धारकरी आहेत आणि त्यांची त्यागी वृत्ती आहे

    • @shankarbabar8814
      @shankarbabar8814 21 วันที่ผ่านมา +1

      @@chandujoshe8668 त्यागी पेक्षा भोगी जास्त वाटाल्या की

  • @RudrJadhav-l5m
    @RudrJadhav-l5m 22 วันที่ผ่านมา +15

    मगर सर तुमचं काम चालू रहुद्या संपूर्ण मराठा समाज वसमत तालुका तुमच्या पाठीमागे खंबीर पणे उभा राहील.

  • @shivamshourya9604
    @shivamshourya9604 23 วันที่ผ่านมา +428

    एक नंबर सर संपूर्ण मराठा समाज आपल्या पाठीशी आहे 🙏 🙏 🙏

    • @DipakMali-mu9bd
      @DipakMali-mu9bd 22 วันที่ผ่านมา +3

      😂😂

    • @NamdeoMore-kh6ff
      @NamdeoMore-kh6ff 22 วันที่ผ่านมา +3

      Jay shivay

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 22 วันที่ผ่านมา +5

      देशातील 14कोटी मराठा सोबत आहे

    • @shivamshourya9604
      @shivamshourya9604 22 วันที่ผ่านมา +6

      @@AmolPatule-yu7ef एक ☝️ नंबर आपण असेच एकञ राहू...

    • @user-jc1ms6yf8r
      @user-jc1ms6yf8r 22 วันที่ผ่านมา

      ​@@AmolPatule-yu7ef140 koti 😂

  • @santoshjadhav1992
    @santoshjadhav1992 23 วันที่ผ่านมา +158

    मराठा च गरीब मराठा समाजाचा वैरी सिर तूम्ही घाबरायच नाही तुम्हाला जे योग्य वाटत ते करा आम्हीं तुमच्या बरोबर आहोत. जय शिवराय जय शंभुराजे जय भीम ❤❤

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 22 วันที่ผ่านมา +1

      Ek नंबर भावा जय भीम जय शिवराय ❤️

  • @AnandKumar-vl4wf
    @AnandKumar-vl4wf 18 วันที่ผ่านมา +8

    अशा धमक्या देण-या मानसिकतेच्या लोकांनीच दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश यांना संपवलंय.

  • @Sagaranand..
    @Sagaranand.. 22 วันที่ผ่านมา +61

    मगर सर ला शिवी देणार स्वतःला मराठा
    सांगतो आणि एक कुलकर्णी मुळे स्वतःच्या मराठा बांधवाला शिवी देत आहे याला म्हणतात बामणी कावा
    आपल्या न काही होत नाही पण दुसऱयाला का विरोध करायचा 🙏🙏🙏

  • @aniketmane2702
    @aniketmane2702 23 วันที่ผ่านมา +226

    मराठा समाज पुर्ण पाठिशी आहे सरांसोबत.. हित सुट्टी कोनाला नाही.. 💯💯😡😡🚩🚩🚩🚩

  • @rameshsuryawanshi2962
    @rameshsuryawanshi2962 21 วันที่ผ่านมา +8

    गुरुजी हे फडणवीस यांची भाषा बोलत आहेत. गुरुजींचा कार्यकर्ता म्हणतो मराठा आहे. अन् गुरुजी मराठा आरक्षण विरोधी बोलत आहेत. अन् हा त्यांचा कार्यकर्ता समर्थन करुन मगर सराना शिवीगाळ करतो याचा जाहीर निषेध. याला लाज वाटली पाहिजे. सर तुमच्या बरोबर सखल मराठा समाज आहे. जय शिवराय

  • @vishalchavan6341
    @vishalchavan6341 22 วันที่ผ่านมา +81

    मगर सर अजिबात घाबरायच नाही मराठा समाज तुमच्या सोबत आहे 💪💯🚩

  • @netajideshmukh7120
    @netajideshmukh7120 23 วันที่ผ่านมา +256

    मगर सर दळभद्री धारकांना घाबरू नका एक मराठा लाख मराठा तुमच्या पाठीशी आहे

    • @Jaimaharashtra1
      @Jaimaharashtra1 22 วันที่ผ่านมา

      धारकरी नाही किडे ने चूत्या बनवलेले लोक आहे ते

  • @vishnubiradar7693
    @vishnubiradar7693 22 วันที่ผ่านมา +15

    मगर सर तुमचा आम्हला अभिमान आहे
    अशा लोकांना भीक घालू नको
    आम्ही फक्त आणि फक्त mratha

  • @aababodkhe2468
    @aababodkhe2468 23 วันที่ผ่านมา +263

    मगर सर तुमची भूमिका मराठा समाजाला मान्य आहे हे आनाजी पंथाचे चमचे हा गुरुजी कोण मराठ्यांना आककल शिकवू नये

    • @prlhadbabar2558
      @prlhadbabar2558 23 วันที่ผ่านมา +3

      बीडेजगूरजीबाडखाउसाभळतहे

    • @Rationalhumaman
      @Rationalhumaman 22 วันที่ผ่านมา

      तो सैतान आहे त्याला गुरुजी कधीच म्हणू नका. त्याने मराठा युवकांचे माथे भडकावून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.

  • @sunilmore5305
    @sunilmore5305 23 วันที่ผ่านมา +140

    मगर सर तुम्ही एकदम चांगले बोलले.... कोणाच्या बापाला भीहायचं. नाही....👌👌

  • @pruthvirajdhuldhule6887
    @pruthvirajdhuldhule6887 18 วันที่ผ่านมา +5

    धारकर्या साठी फक्त गुरुजी महत्वाचे आहेत....... बाकी कोणतीच गोष्ट महत्वाची नाही..... आरक्षण सारख्या प्रकरणात प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे.... मगर सर आगे बढो हम तूम्हारे साथ हैं

  • @vidhata.
    @vidhata. 23 วันที่ผ่านมา +85

    अठरा पगड जातींना जोडण्याचे काम केले आहे धन्यवाद सर ❤ जय जिजाऊ जय शिवराय

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 22 วันที่ผ่านมา +101

    मराठा पहिला आरक्षण हा आमचा अजेंडा नंतर हिंदू मगर सर तुमच्या कार्याला सलाम अशा भुक्कड लोकांना घाबरण्याची गरज नाही यांच्या फक्त तोंडातच दम जो कोणी शिव्या देतो एका बापाचा असेल समोर येऊन बोलावं त्याला त्याची औकात कळेल

  • @AbhijeetNalgeYoutube
    @AbhijeetNalgeYoutube 22 วันที่ผ่านมา +15

    मगर सर काळजी नसावा संपूर्ण मराठा समाज तुमच्या सोबत आहे ❤

  • @sandeepmurkute1509
    @sandeepmurkute1509 22 วันที่ผ่านมา +71

    मगर सर तुम्ही अशा तीनपट लोकांना घाबरु नका सर्व मराठा समाज तुमच्या बरोबर आहे

  • @shtrughanmate8464
    @shtrughanmate8464 23 วันที่ผ่านมา +107

    दंगली घडवणारे हिंदूतव नको आम्हाला

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o 22 วันที่ผ่านมา

      Kharch ka😂😂😂.
      Wow😂😂😂

    • @bharatmundhe5866
      @bharatmundhe5866 22 วันที่ผ่านมา

      काम करा मग भगवा सोडून हिरवा घाला

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl 19 วันที่ผ่านมา +6

    मगर सर जय भीम वाले तुमच्या सोबत आहे😢त्या माणसाला त्याच भाषेत बोलायला पाहिजे sir तुम्ही 😢

  • @Nk_creareter
    @Nk_creareter 23 วันที่ผ่านมา +294

    सर तुम्ही असल्या धमक्यांना भिक घालू नका अख्खा मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे. एक मराठा कोठी मराठा.🚩🚩🚩🚩🚩

    • @vasantmanohar3476
      @vasantmanohar3476 22 วันที่ผ่านมา +8

      Bhidechya aaicha dana

    • @balajimule2825
      @balajimule2825 22 วันที่ผ่านมา +9

      आशिष मगर सर भिडेंना बरोबर बोलले, दुसऱ्यांच्या बुद्धीने चालणाऱ्या लोकांना ते चुकीचे वाटते.

  • @PrajaktaChavan-y1w
    @PrajaktaChavan-y1w 22 วันที่ผ่านมา +91

    हिंदू नाही तर मराठा म्हणून जगा
    आमचा आदर्श मराठा समाज

    • @iamindianindian8286
      @iamindianindian8286 22 วันที่ผ่านมา +1

      Arakshana satti kiti lachari. Arakshan kahi far kal tiknar nahi. Pan arakshan nahi bhetle tar Kay musalman honar tumhi

    • @PralhadShinde-so8vp
      @PralhadShinde-so8vp 22 วันที่ผ่านมา +1

      हिंदू धर्म सोडा मग तुम्हाला आरक्षण आपोआप मिळतं

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 22 วันที่ผ่านมา +1

      मग देव धर्म सोडून द्या शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना मानणे पण सोडून द्या

    • @madanh9999
      @madanh9999 22 วันที่ผ่านมา

      @@iamindianindian8286हाहाहाहा

    • @madanh9999
      @madanh9999 22 วันที่ผ่านมา

      ​​@@PralhadShinde-so8vp हाहाहा.

  • @user-ep4gn1sp2q
    @user-ep4gn1sp2q 19 วันที่ผ่านมา +4

    गुरुजी आपले स्वागत आहे,,,सऺभाजी भिडे हा विकृती विचारसरणीचा माणूस आहे आणि त्याऺचे विचारधारेवर चालणारे ,, कसे❓

  • @shivajibbhosale1044
    @shivajibbhosale1044 23 วันที่ผ่านมา +111

    सर घाबरू नका .. सर्व मराठा समज सोबत आहे

  • @mukundnarwade3038
    @mukundnarwade3038 22 วันที่ผ่านมา +53

    खूप छान बोललात सर सागळा मराठा समाज तुमच्या पाठीमागे उभे आहेत sir

  • @maratha11111
    @maratha11111 21 วันที่ผ่านมา +5

    माझा सपोर्ट आहे आशिष मगर सरांना..
    जोपर्यंत मराठा यांच्या दावणीला बांधला होता तोपर्यंत यांना जमलं बरं वाटलं

  • @babaadhavpatil1201
    @babaadhavpatil1201 22 วันที่ผ่านมา +67

    मगर सर खूप छान मांडणी।।सकल मराठा समाज आपल्या पाठीशी आहे।।नांदेड।।

  • @SBGPatil007
    @SBGPatil007 23 วันที่ผ่านมา +73

    मगर सर अशा सुपारीबाज लोकांना तुम्ही सोडू नका आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत...🙏एक मराठा,लाख मराठा🚩

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o 22 วันที่ผ่านมา +1

      Nakki ka ? Nantar palti nahi marayachi😂😂😂😂😂

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 22 วันที่ผ่านมา +1

      ​@@user-bj9ts7lt7oफक्त आदेश पाहिजे बघु निवडणुकीनंतर

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o 22 วันที่ผ่านมา +1

      @@dnyanrajsolunke9867 kattar Hindu sher BHIDE guruji zindabad.
      Rane saheb zindabad

  • @user-iy5mt5qn1n
    @user-iy5mt5qn1n 22 วันที่ผ่านมา +32

    मी कॉल केला होता दादा त्या भिडू च्या पंटर ला,
    लईच टरकली आहे त्याची 😂😂😂😂

    • @sunilkumarukale7302
      @sunilkumarukale7302 22 วันที่ผ่านมา +2

      Yes sir

    • @52830645
      @52830645 21 วันที่ผ่านมา

      कॉल रेकॉर्डिंग share करा

  • @petmaster-qd1re
    @petmaster-qd1re 22 วันที่ผ่านมา +149

    भिडे गुरुजी ने मराठा आरक्षणात अजिबात लक्ष देण्याची गरज नाही मराठा सक्षम आहे आरक्षण घेण्यास जय जिजाऊ जय शिवराय जयस्तु मराठा एक मराठा लाख मराठा

    • @rahuldhanavade2878
      @rahuldhanavade2878 22 วันที่ผ่านมา +3

      पहिली किती सक्षम आहे..... ज्या पवारांना मते द्यायला सांगितली त्यांन एकही प्रश्न विचारायचे नाही नाहीतर jarange रागावतील.... #बाबा साहेबांची एनर्जी ती काय 😅😅😅

    • @rahuldhanavade2878
      @rahuldhanavade2878 22 วันที่ผ่านมา +1

      पहिली किती सक्षम आहे..... ज्या पवारांना मते द्यायला सांगितली त्यांन एकही प्रश्न विचारायचे नाही नाहीतर jarange रागावतील.... #बाबा साहेबांची एनर्जी ती काय 😅😅😅

    • @dhepesantosh4867
      @dhepesantosh4867 22 วันที่ผ่านมา

      Bhide guruji rss chi avlad ahe te samajala mahit ahe . Bhide cha v yacha kay sambd ahe vichar sir .ha adrsh guruji ahe Yan smajasathi kay Kam kely te vichar sir .tala sanga sir tacha photo dev Ghar lav mhnun .an bhivu nka sir 6 koti maratha sobt ahe asa madrchodachi par chadi kadun maru

  • @omchavan1334
    @omchavan1334 23 วันที่ผ่านมา +70

    गोळीला आम्ही अन,
    पोळीला तुम्ही..
    धर्म चालवायचा ठेका घेऊ नका.
    आप आपली घरं चालवा.🎯

    • @user-jz1uj6en9i
      @user-jz1uj6en9i 22 วันที่ผ่านมา +2

      एकदम मनातल बोललात तुम्ही धन्यवाद

    • @Maharastra555
      @Maharastra555 22 วันที่ผ่านมา +1

      जितलयस भावा....

  • @chhatrapatipuyed1525
    @chhatrapatipuyed1525 22 วันที่ผ่านมา +7

    मगर सर घाबरायचं काही कारण नाही समस्त मराठा समाज तुमच्या पाठीमागे आहे शेवटी बिर्याणी खरंच बोललो आहे मराठा वाघ आहे सिंह आहे

  • @uttamraophuke3326
    @uttamraophuke3326 22 วันที่ผ่านมา +42

    मगर सर अशा धमकीला आपण भीक घालायची नाही म्हणजे नाहीच, तुमचे खुप खुप अभिनंदन 💐💐

  • @y.s.kharat7195
    @y.s.kharat7195 23 วันที่ผ่านมา +85

    संपूर्ण मराठा समाज मगर सर तुमच्या सोबतच एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 18 วันที่ผ่านมา +4

    मगर सर आपली योग्य भूमिका मांडली आहे 🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 23 วันที่ผ่านมา +59

    मनोज दादा जरांगे यांनी फळकूट भिडे ऊर्फ मनोहर कुलकर्णी यांच्या चेल्यांचा समाचार घ्यावा, आशिष मगर हे मराठा समाजात जागृती करण्यासाठी युट्यूब चॅनेल चालवतात, आणि पैशासाठी चॅनेल चालवत नाहीत, मराठा समाजातील युवकांनी आशिष मगर यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे

  • @AshamatiGiram-qy4dy
    @AshamatiGiram-qy4dy 23 วันที่ผ่านมา +76

    आशिष सर ❤❤❤ एक मराठा लाख मराठा आम्ही तुमच्यासोबतसर

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh205 22 วันที่ผ่านมา +9

    ...मगर सर असले भिकार चोटांना घाबरू नका जे खर आहे ते स्षट आहे🚩👍

  • @nitinnaygade4798
    @nitinnaygade4798 23 วันที่ผ่านมา +121

    अंध भक्तांना काय समजणार आरक्षणाच महत्व

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o 22 วันที่ผ่านมา

      Kattar HINDU sher ahet❤❤❤

    • @ravipathade
      @ravipathade 22 วันที่ผ่านมา +2

      ​@@user-bj9ts7lt7o हो मग आरक्षणासाठी 400 हिंदुंनी बलीदान दिलं तेंव्हा कुठे गेलता

    • @bhagwansalunke875
      @bhagwansalunke875 22 วันที่ผ่านมา

      😅​@@ravipathade

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 22 วันที่ผ่านมา

      ​@@user-bj9ts7lt7o महिला आणि पुरुषाच्या मिलन मधून शेर कसे जन्माला येतात मला समजत नाही😂

  • @shivajimarathe2562
    @shivajimarathe2562 22 วันที่ผ่านมา +32

    मगर सर तुमची भूमिका आणि व्हिडिओ योग्य आहे तुम्ही अशा धमक्यांना घाबरू नका पूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे

  • @manohardeshmukh5709
    @manohardeshmukh5709 22 วันที่ผ่านมา +9

    मगर सर असल्या धमक्या ला घाबरून जाऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे एक मराठा लाख मराठा 💯👍👌👍👍👍

  • @9d46naikwadesanket5
    @9d46naikwadesanket5 22 วันที่ผ่านมา +65

    असल्या धमक्यांना कोणी भीक घालत नाही. मगर सर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. एक मराठा लाख मराठा

  • @raosahebphulwale7996
    @raosahebphulwale7996 22 วันที่ผ่านมา +76

    मगर सरांच्या पाठीशी पूर्ण 6 कोटी मराठा समाज ठामपणे उभा आहे आम्ही प्रत्येक व्हिडिओ पाहतो

  • @arunavankhede
    @arunavankhede 20 วันที่ผ่านมา +7

    मगर सर मि तुमचा पार्टीसी उभा आहे आरक्षण भीख नाही आरक्षण तू मचा हक आहे बाबासाहेब यानी पहलेआरक्षण मराठा नाच दिल होते आता गरज आहे जय भीम

  • @mukundgaikwad8696
    @mukundgaikwad8696 22 วันที่ผ่านมา +47

    मराठा शिवी देत नाही हे लक्षात ठेवा,Magar sir Great

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 22 วันที่ผ่านมา +38

    मगर सरांना मारायला येण्याची वेळ सांगुन याल, तसेही मराठा समाज मातीत मिसळत आहे, असं ही मरायला तयार आहोत आम्ही.तुमच्या गुरुजी मुळे आम्हीही दुखावलो.आम्हाला आरक्षणाची गरज आहे.

  • @karangarad4298
    @karangarad4298 22 วันที่ผ่านมา +8

    अगदी बरोबर दादा तुम्हाला जर केसाला धक्का पण लावण्याचा प्रयत्न झाला तर हा मराठा समाज त्याचे हाथ कापेल.

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z 23 วันที่ผ่านมา +49

    मगर सर सर्व मराठा समाज तुमच्या बरोबर आहे असल्या सडक्या लोकांचा माज उतरणार एक मराठा कोटी मराठा

  • @user-gr3fe1mi1q
    @user-gr3fe1mi1q 23 วันที่ผ่านมา +92

    सर मी जरांगे पाटील आणि तुमच्या सोबत खूप छान

  • @rajukale8783
    @rajukale8783 22 วันที่ผ่านมา +5

    आशिष मगर सरांना धमक्या देणे खपवून घेतल्या जाणार नाही. एक मराठा लाख मराठा

  • @ravikiranshinde7380
    @ravikiranshinde7380 23 วันที่ผ่านมา +39

    मगर सर तुम्ही ह्या भिडे च्या चेल्यांना घाबरूनका .........बिनधास्त तुमचा लढा चालू ठेवा .... एक मराठा लाख मराठा ....

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o 22 วันที่ผ่านมา

      @@ravikiranshinde7380 😁

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 22 วันที่ผ่านมา +34

    मगर सर आपण एकदम योग्य बोलत आहे आम्ही तुमच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम

  • @sharaddhanwate8021
    @sharaddhanwate8021 21 วันที่ผ่านมา +5

    मगर सर आप आगे बढो हम तूम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा

  • @sunilvaidyapatil9577
    @sunilvaidyapatil9577 22 วันที่ผ่านมา +40

    मगर सर आपल्याला सहा कोटी मराठ्यांच्या आशीर्वाद आहेत तुमचा केसही वाकडा होणार नाही

  • @rushimore2020
    @rushimore2020 23 วันที่ผ่านมา +58

    संपूर्ण मराठा समाज आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 22 วันที่ผ่านมา +3

    श्री आशिष मगर सर सर्व सकल मराठा समाज आपल्या सोबतच आहे एक मराठा कोटी मराठा

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 23 วันที่ผ่านมา +38

    आशिष मगर सरांच्या केसाला धक्का लावून बघा.धारकरी , मनोहर कुलकर्णी धरतीवर दिसणार नाही.

    • @aniketpatil5529
      @aniketpatil5529 23 วันที่ผ่านมา

      तुमच्या घरात दिसतील

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 22 วันที่ผ่านมา +1

      ​@ aniketpatil5529 ऐवढं सोपं असेल असं वाटतं का भाऊ तुला😂😂

    • @dilipdhamal7198
      @dilipdhamal7198 22 วันที่ผ่านมา

      @@sudhakarthorat4415 kide dharkaryanla gheun pak बॉर्डरवर ja gandit daam kiti aahe kalel.

    • @sudhakarthorat4415
      @sudhakarthorat4415 22 วันที่ผ่านมา

      @@aniketpatil5529 वैयक्तिक पातळीवर टिप्पणी करु नका अशी विनंती आहे आपल्याला.आणि आमचं घर धरतीवर आहे.ते जर धरतीवर राहिले नाही तर हा प्रश्न येतच नाही.

  • @mangeshgawande1066
    @mangeshgawande1066 22 วันที่ผ่านมา +54

    जो आरक्षणाच्या लढाईत नाही तो मराठा कसला. नुसता धारकरी म्हणून चालणार नाही भाऊ. असेल अवकात तर भेट चौकात⛳ एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🙏

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 21 วันที่ผ่านมา +10

    आशिष सर आम्ही सकल मराठा समाज म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. कोणालाही घाबरण्याचे काही कारण नाही.

  • @dnyaneshwarkanade2736
    @dnyaneshwarkanade2736 22 วันที่ผ่านมา +74

    मराठा म्हणुन भिडे गुरुजी यांना मानत होतो. गुरूजी यांच्या वक्तव्यामुळे समर्थन करानार नाही.

    • @Jaimaharashtra1
      @Jaimaharashtra1 22 วันที่ผ่านมา

      अरे तो किडे मराठा नाही.संघोटा आहे

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c 22 วันที่ผ่านมา +35

    मगरे सर महाराष्ट्र तुम्हाच्या पाठिसी आहे लडेगे जीतेगे हम सब जरागे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @mr2sh
    @mr2sh 19 วันที่ผ่านมา +4

    हा व्यक्ती सरळ सरळ श्री.आण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानावर आक्षेप घेतोय

  • @anandwalhekar9984
    @anandwalhekar9984 22 วันที่ผ่านมา +20

    कसले झाटाचे धारकरी. मगर सर तुम्ही काळजी करू नका. चांगल काम करताय तुम्ही. ह्यांच्याकडे आम्ही बघतो. एक मराठा लाख मराठा

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk 22 วันที่ผ่านมา +28

    सर तुम्ही धमक्यानला घाबरायचे नाही कारणं तुम्ही जे मराठा समाज साठी करत आहात ते खुप चांगले काम करत आहात सर्व मराठा समाज आपल्या सोबत आहोत

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 22 วันที่ผ่านมา +3

    अहो पण विरोधात बोलणाऱ्या भिडे बद्दल एवढे प्रेम कशापायी जय शिवराय

  • @Unknownuser45532
    @Unknownuser45532 22 วันที่ผ่านมา +37

    मराठा समाज संपूर्ण मगर सरांच्या बरोबर आहे त्यामूळे असल्या धमक्यांना मराठा समाज घाबरत नाही

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 22 วันที่ผ่านมา +33

    मगर सर, या किडे च्या पिलावळीला भिक घालु नका,
    संपुर्ण मराठा तुमच्या पाठीशी आहे
    जय शिवराय

  • @balasahabchavan9245
    @balasahabchavan9245 22 วันที่ผ่านมา +2

    मगर सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

  • @govindubale8778
    @govindubale8778 22 วันที่ผ่านมา +34

    भिडे गुरुजी नी मराठा आरक्षणावर अशे वक्तव्य करू नये. हे सगळ फडणविसच्याच बोलण्यावर होत आहे. मराठा समाज विभागला गेला पाहिजे या हेतूने असे वक्तव्य केले जात आहेत. सकल मराठा समाज हा मनोज दादा आणि मगर सरांच्या सोबत आहे. मगर सर अम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @Mr_Sorus
    @Mr_Sorus 23 วันที่ผ่านมา +20

    हे जे फोन करत आहे यांची अक्कल किती आहे दिसतं आहे 😆😆😆
    यांना एक विचारात जा - *"🥭 आंबे खाऊन जन्माला आलेत का? पण अक्कलित बटाटे 🥔भरले आहेत"* 🤣🤣

  • @kalyanwaghmare3437
    @kalyanwaghmare3437 10 วันที่ผ่านมา

    मगर सर,,,तुम्हाचा लढा अतिशय उत्तम आहे,,,,, पहिलें जातीला एकत्र करण्यासाठी प्रयत्न करा,,,,,,,,,असेच परेशान करणारे लोक भेटतात,,,,,,,मी एक बौद्ध समाजाचा आहे,,,, अशी समस्या सहाजिक होणारच,,,,कारण आपले कार्य मोठे आहे,,,,,जय शिवराय जयभिम 🙏 जय संविधान 🙏

  • @keshavshinde4809
    @keshavshinde4809 23 วันที่ผ่านมา +32

    गुरूजी चेले अंधभकता सारखे धमक्या देत आहेत म्हणजे सर तुम्ही योग्य भुमिका घेतली आहे एक मराठा कोटी मराठा

  • @mythicx2923
    @mythicx2923 23 วันที่ผ่านมา +19

    सर बेस्ट video केला आहे. अशी लोक समाजाची मानसिकता बदलायचा प्रयत्न करत आहेत हिंदू नावाखाली 🎉🎉🎉❤❤

  • @OmparkashSathe
    @OmparkashSathe วันที่ผ่านมา +1

    सर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत ❤❤❤

  • @haridassalunke9549
    @haridassalunke9549 23 วันที่ผ่านมา +42

    सर सकल मराठा समाज आपल्याबरोबर आहे घाबरु नका