भाऊ तू इथला आहेस का नाई माहिती नाही पण एक सांगतो मासा छोटा नाही हा कराड म्हणजे १० डीएम आस समज कराड पकडला की बीड मधून तुतारी आणि घड्याळ दोन्ही संपेल म्हणून पवार आणि मुएनडीए तास हाऊच देणार नाही
आजची अकांची पत्रकार परिषद बघा.... चेहरा आणि confidence सांगत आहे... सगळे पुरावे माणसं आरोपी जिकडं तिकडं केले आहेत.... काही खर नाही.... अवघडय सामान्य माणसांच.... काही नाही होणार मित्रांनो.... सगळं यांनी शांत केल प्रकरण.... आता फक्त जनतेची फिरवाफिरवी करायले.... अवघडय राव.... कसलं फडणवीस सरकार अन कशाच काय.....
मंत्री महोदय... कराड जर सुरेश धस यांच्या खरोखरच जवळचे असतील तर खरंच सुरेश धस यांचे कौतुक केले पाहिजे... जशी सुरेश धस यांनी या विषयावर भुमिका घेतली तशीच भूमिका तुम्ही देखील घेऊन दाखवावी..😊 दाखवून द्या जगाला की- या महाराष्ट्रात... या कायद्याच्या राज्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला व दहशत पसरवणाऱ्या लोकांना स्थान नाही.. तुमच्यावर अनेकांनी आरोप केले ते खरे की खोटे हे दाखवून देण्याची तुम्हालाही संधी आहे..😊
वाल्मिक कराड फक्त धनंजय मुंडेचांच निकटवर्ती नाही तर सर्व राजकीय पक्षातील लोकांचा सुध्दा जवळचा माणूस आहे सध्या वाल्मिक कराडचा विरोध करणारे लोकांनासोबत सुध्दा त्याचे फोटो आहेत सर्व जण एकाच माळीचे मणी आहेत फक्त राजकारण सुरू आहे बाकी काही नाही संतोष देशमुखला योग्य न्याय मिळवा हिच अपेक्षा....
धनंजय मुंढे आता प्रमोद महाजन साहेबांची स्टाईल मारायला लागलेत पण महानन साहेब प्रचंड अभ्यास पूर्ण बोलणारे चांगले वक्ते होते त्यांच्या अभ्यासपूर्ण व्यक्तीमत्वाची कोणीही बरोबरी करू शकत नाही
कराड जर पकडला तर मुंडे पवार दोघ संपतील बीड जिल्ह्यातून आणि फक्त भाजप राहील पवारला माहिती घड्याळ मुंडेने आणली आपलाल नाही तर तुला भी नाई मग दोघ भांडत बसुदे भाजप यूडे फक्त 😂🙏🏻
काय बोलायचं ह्या नेत्यांना.. हे त्याचं नाव सांगत आहेत.. ते ह्यांचं नाव सांगत आहेत.. आर ती सांतोष आण्णा ची पोर कशी रडतेय बघा र.. ती न्याय मागतेय र स्वतःच्या बापा साठी 🙏🥺 माणुसकी सोडली रे ह्या सर्वांनी .. 😭🙏
Barobar ahe bhau rajkarani jar samajach pratinidhitav karat asel tar tyache banduk gheun photos ka diast astil tehi news channel var. He pan thik ahe tula lokancha trass asel.yahi palikade aplyach virodhat police complaint kiti ahet he samajasamor alel ahe te news channel police kinva court yana madhyam thevun ka bolato
खरा सूत्रधार धन्या आणि वाल्मिक आहे 🚩
सुरेश धस यांनी पूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले 😂😂सुरेश धस यांना पसंद करणाऱ्यांनी कमेंट लाईक करा 😂😂 दाखवा आपली ताकद 😅
सुरेश धस जिंदाबाद 💪💪
वाईल्ड फायर 👍👍 आण्णा
Suresh Aanna dhas ❤❤❤
धनंजय मुंडे ला बघितलं तरी राग येतो
jya maratha samajachya lokana vatat ahe ki dhas khup bhari ahe tar tumhala sangto...yan maratha manas ch jivanishi marlet ashti madhe....khot vatat asel tar mahiti ghya
मुंडे फार निचं माणूस दिसतो काय एवढं मोठं प्रकरण घडवूनही मुंडे 18/20 दिवस काहीचं कसं बोलले नाहीत
तुझ्यायला घोडा तो सुरेश धस निच आहे
उद्या म्हणेल करुणा माझी नाही धस ची होती 😂😂😂
😂
मोठे मासे वाचवण्यासाठी लहान मासेचा बळी दिल्या जातो 😂😂आता ह्या प्रकरण मधे पन तेच होणार 😢
भाऊ तू इथला आहेस का नाई माहिती नाही पण एक सांगतो मासा छोटा नाही हा कराड म्हणजे १० डीएम आस समज कराड पकडला की बीड मधून तुतारी आणि घड्याळ दोन्ही संपेल म्हणून पवार आणि मुएनडीए तास हाऊच देणार नाही
मास्टर माईंड धनंजय मुंडे वाल्मिक कराड आहे दोघांनाही अटक व्हावी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा
धन्या मुंडे बिड चार बिहार केला वाल्मिकी तुमचं नातं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे धस ना दोष द्याचा चा प्रयत्न करू नका
बुडाला आग लागली का तुझ्या
सगळ्या जनतेला माहिती झाले आका कोण आहे पण सरकार ला दिसत नाही काय चाय हे
आजची अकांची पत्रकार परिषद बघा.... चेहरा आणि confidence सांगत आहे... सगळे पुरावे माणसं आरोपी जिकडं तिकडं केले आहेत.... काही खर नाही.... अवघडय सामान्य माणसांच.... काही नाही होणार मित्रांनो.... सगळं यांनी शांत केल प्रकरण.... आता फक्त जनतेची फिरवाफिरवी करायले....
अवघडय राव.... कसलं फडणवीस सरकार अन कशाच काय.....
सुरेश धस साहेबांनी सर्व प्रकरण जण ते समोर आण ल म्हणून धन्या उलटी गेम करतोय
सरपंच संतोष दादा देशमुख यांच्याशी कुणालाच काही देणं घेणं नाही,फक्त आपाआपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे
कितीही आरोप करा तुम्ही सुरेश अण्णाचा नाद करू नका
खरं म्हणजे वंजारी समाजाला संपवण्याचा कट कारस्थान या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चालू आहे
ग्रहमंत्री एकनाथ शिंदे असते तर आत्तापर्यंत आरोपी पकडले असते
तुझ्यासोबताचे जसे फोटो आणी व्हिडिओ आणी कागदपत्र आहेत तसे धसचे पण टाक माग लोक विश्वास ठेवतील😂😂
😂
tu ekda search karaych kasht ghe tula 100 sapdtil dhas ani karad yanche
@@Mahesh...11-q9i करू दे की त्याला काम काही तरी, आपल्याला आपले काम आहेत की
मंत्री महोदय...
कराड जर सुरेश धस यांच्या खरोखरच
जवळचे असतील तर खरंच सुरेश धस यांचे कौतुक केले पाहिजे...
जशी सुरेश धस यांनी या विषयावर भुमिका घेतली तशीच भूमिका तुम्ही देखील घेऊन दाखवावी..😊
दाखवून द्या जगाला की- या महाराष्ट्रात...
या कायद्याच्या राज्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला व दहशत पसरवणाऱ्या लोकांना स्थान नाही..
तुमच्यावर अनेकांनी आरोप केले ते खरे की खोटे हे दाखवून देण्याची तुम्हालाही संधी आहे..😊
उद्या फडणवीस हातात बंदूक असलेला जुना फोटो टाकला म्हणजे फडणवीस गुन्हेगार होईल का?
धक्कादायक 😮सुरेश धस यांना यावर बोलण्याचा अधिकार नाही
Only सुरेश आण्णा धस❤️🔥✌️
तुम्हीच वाल्मिकी कराडला लपवले हेसगळ्या जनतेला माहिती 20 दिवसानंतर आज तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली याचा अर्थ सेटलमेंट झालं काय
धनंजय वाल्मिकी या लोकांनी मध्ये आनी सरकार मध्ये समझोता झाला आहे... न्याय भेटणार नाही... मास्टरमाईंड मोकाट फीरणार... दादा, फडणवीस चा हस्तक शुटर आहे..
धननंजय भाऊ लाज वाटुद्या तुमच्याच सांगण्यावरून तर नाहीना त्यांनी दोन कोटी खंडणी मागितली त्या वाल्मिक कराडला हजर करा जेल्ला धननंजय भाऊ
वाल्मिकी कराडची संपत्ती किती आहे श्रद्धांजली मुंडे ना सांगावी जनतेला लुटता येत तुम्ही झाल्यावर
Suresh Aanna dhas ❤❤❤❤
धस ने देवाची जमिनी लुटल्या.
व गरीबांच्या जमिनी लुटल्या
बीड जिल्ह्य़ातील सर्व लोकप्रतिधिनी एकत्र बसून आत्मचिंतन करावे.आणि हे फालतू धंदे बंद करावेत.जिल्ह्यातील सर्व सहा लोकप्रतिनिधी बोका आहेत ... 😂😂😂
धस जवळचे आहेत पण तुमचे आणि कराड ची भागेदारी खुनात जमीनत आहे तसी धसाची नाही
dhas ne maratha manas marlet aamchya ashtit
वाल्मिक कराड फक्त धनंजय मुंडेचांच निकटवर्ती नाही तर सर्व राजकीय पक्षातील लोकांचा सुध्दा जवळचा माणूस आहे सध्या वाल्मिक कराडचा विरोध करणारे लोकांनासोबत सुध्दा त्याचे फोटो आहेत सर्व जण एकाच माळीचे मणी आहेत फक्त राजकारण सुरू आहे बाकी काही नाही संतोष देशमुखला योग्य न्याय मिळवा हिच अपेक्षा....
जितू, सुरेश, सदिप यांना फक्त मंत्री पद पाहिजे म्हणून चाललंय
फक्त राजकारण चालू केलय ह्या धसनी
माकडाची गोष्ट सर्वाना माहित आहेना, गळ्याला पाणी लागल्यावर, माकडीण आपल्याच पिल्याच्या मानावर पाय देऊन आपला जीव वाचवते तसेच होणार या प्रकरणात.
पहिला राजिनामा द्या आणि आपण यात दोषी नाही हे सिद्ध करा एवढे होतय तर दाखवा प्रामाणिक पणा
धनंजय मुंढे आता प्रमोद महाजन साहेबांची स्टाईल मारायला लागलेत पण महानन साहेब प्रचंड अभ्यास पूर्ण बोलणारे चांगले वक्ते होते त्यांच्या अभ्यासपूर्ण व्यक्तीमत्वाची कोणीही बरोबरी करू शकत नाही
कराड जर पकडला तर मुंडे पवार दोघ संपतील बीड जिल्ह्यातून आणि फक्त भाजप राहील पवारला माहिती घड्याळ मुंडेने आणली आपलाल नाही तर तुला भी नाई मग दोघ भांडत बसुदे भाजप यूडे फक्त 😂🙏🏻
धनंजय गुंडे 😮
ऐक चुक केली फडणविसांनी. काय पक्षात प्रवेश 3 नंबरचा नको होता 🏑🏑🏑
धनंजय मुंडे ला लाज वाटते का
काय बोलायचं ह्या नेत्यांना.. हे त्याचं नाव सांगत आहेत.. ते ह्यांचं नाव सांगत आहेत.. आर ती सांतोष आण्णा ची पोर कशी रडतेय बघा र.. ती न्याय मागतेय र स्वतःच्या बापा साठी 🙏🥺 माणुसकी सोडली रे ह्या सर्वांनी .. 😭🙏
नोकऱ्या नाहीत बेरोजगारी वाढत आहे
सरकार बदनाम होतय 😢😂😢😂
सुरेश धस तुझ्या सारखा नाही
Cid तपास चालू झाला की मुंडेंनी तोंड उघडले आरोप पुसने चालू केले
धनु भाऊ खोटं बोलतो
Police karti....s,😅😅
Das ha gunhegar aaahe
वाल्मीक कराड चांची धसासी जवळीक असेल पण धनंजय मुंदे प्रमाणे पाणही हालत नव्हते का?
दाल में काला है या दाल ही काली है
करा मग मुख्यमंत्री धस ला
धनु भाऊ बोलते सबको कोलते
जिसने काली करतूद की है उनके बुरे दिन शुरू भुगतने के लिये तयार रहो
खरी बात है सुरेश धंस यांच्या जावाल चा आहेच चौकसी झाली तर कमिट कमी DM Boss ची बदनामी तरी होनर नहीं
एडिट करून फोटो दाखवत आहे काय काय कळत नाही
खालच्या पातळीवर जाऊन बोलावं वाटतंय फडणवीस जवळचे आहेत
Tyala dewacta javalca kara
Nirlajjjj manus
Jitu Sureshla mantri pad pahije mhanun chalalay he sagal munde sarkar
News var photo... vidios yet aahe..barobar....galyat gale ghatale aahet...Angashi aalyavar Rajkaran...karu naka...
Dhas fakt rajkarañ karoo nalko jaativadí che mntripada sathí
Are das मानतात की karad la atack kara tu pan 28 la morchyat ye
अगदी बरोबर..DM Saheb..😜
Te mhantat tyana atak kara tumhi ka mhanat nahit.
Barobar ahe bhau rajkarani jar samajach pratinidhitav karat asel tar tyache banduk gheun photos ka diast astil tehi news channel var. He pan thik ahe tula lokancha trass asel.yahi palikade aplyach virodhat police complaint kiti ahet he samajasamor alel ahe te news channel police kinva court yana madhyam thevun ka bolato
Atak kara
देशमुख हत्या प्रकरण चे आम्ही समर्थन करत नाही. धस साहेब आपण राजकीय पोळी भाजू नका व समाजात तेड करू नका. तुमच्या bjp चे cm सशम आहेत.
Mag aata paryant ka gapp hota tu baya nachavat hota mag
औ
Tuza shod tuzi bayako sangate he.
तू का बोलत नाहीस मग धन्या
औ