आवाजाच्या चढ उतारा वरून कळते की समोरच्या व्यक्तीच्या मनातील भावना कळते.आपली भाषा कशी त्यावर अवलंबून असते. ,"जशी क्रिया तशी प्रतिक्रिया" पटलं तुमचं म्हणणं 100%
Thanks for the recipies and life hacks. Made bhadang chiwda your way 👍using lahya. Also your ghavne, amboli, dosa with fresh loni is so so so tempting ❤Nice 💚 green green 💚 video Khup chaan vatale You are right drushti. Tashi. Srushti You are getting what you seed. You are blessed with natural wonders so simple, so serene, so pure Thanks for sharing trees and plants, Very nice the way you take care of each other very sweet❤ true friendship and partnership.😂 May God bless you all.
मॅडम plzz थोडीफार तरी विडिओ ना sequence ठेवत जा oo, आमचा फार गोंधळ होतो विडिओ बघताना,कधी तुम्ही पाऊस दाखवता नि next day विडिओ मध्ये थंडी दाखवता, कधी काका गावाला गेलेत असे सांगता तर next day काका डोसे खात असतात,कधी सांगता आता मावशी नाही येणार 2 दिवस नि next day ला मावशींना चहा देता तुम्ही,मागे तर एका विडिओ मध्ये तुम्ही सांगितलेत की तुम्ही admit होतात,नि next day ला तुम्ही neat होतात,तसेच नवदुर्गा दाखवले तुम्ही तेव्हा दिवाळी सुरू होती,असे अनेक गोष्टी असतात oo, so plzz किमान एक झाल्यावर च next video टाका ही नम्र विनंती आहे.
तुम्ही नेहेमी negative comment करता.... जीवनशैली आणि विचार्शैली बदलली पाहिजे तुम्ही...आणि अश्या नकारात्मक विचार करणाऱ्यांसाठी हे व्हिडिओ आहेत...जरूर पहा...
तुम्ही शिक्षिका फार छान झाल्या असता, अगदी हसत खेळत सर्व गोष्टी सांगता.
छान व्हिडिओ 👌🏻👌🏻
शब्दांना ही भावना असतात 👍🏻.. आपण ज्या भावनेने लिहितो तसेच ते समोरच्या पर्यंत पोचते 👍🏻
आवाजाच्या चढ उतारा वरून कळते की समोरच्या व्यक्तीच्या मनातील भावना कळते.आपली भाषा कशी त्यावर अवलंबून असते. ,"जशी क्रिया तशी प्रतिक्रिया" पटलं तुमचं म्हणणं 100%
Madam मला तुमचा प्रत्येक गोष्टीला पाहण्याचा दृष्टिकोन फार आवडतो तुम्ही सर्वांना मदतही करता. Good day😊
Khup paushtik banavta tumhi ghavan ...sarva videos khup chan astat tumche❤ Mam 🙏🏻
व्हिडिओ च्या शेवटी किती छान समजावून सांगितले 😊😊
Parat parat ghavan recipe share keli tar khup avdel amhala Mam 🙂👌🏻
Tumhi 60 years madhe hi chan active aahat.,😊
Video मस्त आहे, शेवटचे explain छान केले... आवडले ❤
😊😊
Thanks....खूप जणांना व्हिडिओ कळतच नाहीत....काय करावे....
आजचा व्हिडिओ खूपच आवडला, विशेष करून तुम्ही जे कॉमेंट्स वर जे विश्लेषण केले,❤
काही नाही कंटाळा आला आम्हाला .उलट छान गप्पा मारल्या सारखं वाटतं
Kaku hatachi kalji ghya Baldya lahan ghya mhj jast jad honar nahi uchlayla.
Aamhala awadtai roj dose ghavan baghaila, aani masta masta gappa aikaila. Gappa pan tasty aahet. Kharach.
@15.29 एकदम बरोबर
Mam खुप सुंदर मराठी भाषा आहे. आपण तिचा अर्थ कसा घेणार यावरच अवलंबून असते.पण खूप छान तुमची बाग आणि तुम्ही केलेले घावन.
Good morning mam ghavn khup chaan mast
Thanks for the recipies and life hacks.
Made bhadang chiwda your way 👍using lahya. Also your ghavne, amboli, dosa with fresh loni is so so so tempting ❤Nice 💚 green green 💚 video
Khup chaan vatale
You are right drushti. Tashi. Srushti
You are getting what you seed.
You are blessed with natural wonders so simple, so serene, so pure
Thanks for sharing trees and plants,
Very nice the way you take care of each other very sweet❤ true friendship and partnership.😂
May God bless you all.
Mix peeth konati konati ghalata tumhi kaki?ani kiti pramanat?
मॅडम plzz थोडीफार तरी विडिओ ना sequence ठेवत जा oo, आमचा फार गोंधळ होतो विडिओ बघताना,कधी तुम्ही पाऊस दाखवता नि next day विडिओ मध्ये थंडी दाखवता, कधी काका गावाला गेलेत असे सांगता तर next day काका डोसे खात असतात,कधी सांगता आता मावशी नाही येणार 2 दिवस नि next day ला मावशींना चहा देता तुम्ही,मागे तर एका विडिओ मध्ये तुम्ही सांगितलेत की तुम्ही admit होतात,नि next day ला तुम्ही neat होतात,तसेच नवदुर्गा दाखवले तुम्ही तेव्हा दिवाळी सुरू होती,असे अनेक गोष्टी असतात oo, so plzz किमान एक झाल्यावर च next video टाका ही नम्र विनंती आहे.
👍
@@vrushalisatav8020 हे डेली vlog नाहीत.... infotainment आहे
हो मान्य आहे mam की daily vlogs नाहीत पण किमान सणवार, ऋतू, घरातील लोक यांच्या video मध्ये तरी काहीतरी सहसंबंध असावा.
@@vrushalisatav8020 जसे असेल तसे...बघावेसे वाटले तर बघा...
Ghavan chatni mast bag phar chan panycha tras pharch aahe
Mast yummy ghavan loni ani chutney tr ekdam mast ❤
खुप छान व्हिडिओ
Correct logic 👍aahe tumcha comment vishyee madam...mala pan shabdatun bhav kalto..tumhi physicologist changlya zalya asta madam 👍
Spelling correct करा...अर्थ वेगळा होतो
@@dranaghakulkarni..Psychologist 😊..Aata tari ❤️dya ki teacher 😃
किती काम करता तुम्ही. दम लागतोय बघा तुम्हाला.
Chaan ghavan konti pith ghetli tyat
Mast
Nemke konti pithe ghatlit madam tumhi
Mam मला रोज डोसे खायला आवडतं Allah bless you ❤❤❤
किती काम करता मॅडम तुम्ही ,,,आम्हाला बघूनच दमायला होते
मैत्रीण भेटल्यासारखे वाटते मनातल्या गोष्टीचा एक कप्पा असतो तो तुम्ही उलगडता फ्री पणे
आज तुम्हाला पावसाचे पाणी कुठे मिळालं मॅडम 🤔🤔
@@shitaloak4362 पागोल्या
तुम्ही कुठे राहता गावाचे नाव काय आहे
ते महत्वाचे नाही
ताई तुम्ही अस लहान मुलांना सारखं का बोलता
Mala tech tech baghayala aavadte.Tone badalla ki arth badalto.Nice video.Thank you Anagha madam.👌👌👍😀😀🙏❤
डोसा, धिरडे किंवा म्हणा घावन
लोणी चटणी लावून आम्ही खावन
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@@shubhangipadhye3524 भारीच की
Tumhi kuthlya gavat rahata
❤
फरसाणत थोडे लसूण आणि तिखट टाकायचे खूप छान लागत
आज तुमच घावन छान झा... ले़.... ल.. आ.... हे.. Ssssss😊😊😅😅
खूपच छान घावन😋😋
Super 😊❤
He june video aahet ka? Ata barish kuthun aali🤔🤔
@@virgo3271 अवकाळी पावूस येतो ...
@dranaghakulkarni 👍 tai🥰🥰
पाणी प्रॉब्लेम बापरे
पुण्यात 1 दिवस आलं nshi तर
सुचत नाही 😊
@@anaghasoman2198 सवय
Dress cha rang chaan aahe
Juna video aahe vatte
अजुनी वटपौर्णिमा राखी पौर्णिमा व्हिडिओ यायचे आहेत...editing la वेळ मिळेना...
Super
तुम्ही वयापेक्षा जास्त बालीश बोलता
तुम्हाला काय तुमच काय जात?
@@rekhabali1485 बालपण देगा देवा...
Dhirdi pn mhana mam. Vegala shabd. 😂😂
पाऊस आत्ता?
बारा महिने
Jaudy O,💝🤣🤣
Mala tar Tumi ch aawdta tar tumche vlogs awdnarch na...
Pn maza dosa khlun lal hoto...
Te aadhe sangaaa.
खरे आहे नम्रतेने बोलले पाहिजे
Chutney kasi keli saga ha pls😊
टगरी नाही चंदणी म्हणतो आम्ही
Majhyakade pn papichi khup jhade aahet aami kahi tase manat nahi ulat aaplyalachhan papi khayla miltat
अरे कुठे रहाता तुम्ही माहीत नाही अजुन पाऊस पडतोय, आमच्या कडे तर मुंबईत आम्ही गर्दीने मरायला लागलोय..
@@sunitamhadnak6267 गर्दी आणि गर्मी
ताई तुमच्या इथे काल पाऊस झाला का.
@@anjaliupasani8963 रोज चालू आहे
Asude kon kay mhantat te mhanude aapn aaple Kam karayche tujhe vdo khup chhan astat mi vaat baghat aste
सदाफुली पण दारात लावू नये म्हणतात ,,पण सदाफुली कॅन्सर वर उपयुक्त आहे
@@aparnas5823 रोज एक नवे नियम निघतात...ऐकावे जनाचे
एवढा पाण्याचा प्रॉब्लेम का बरे ,,नऊ नऊ दिवस पाणी येत नाही ,,,पाऊस तर भरपूर दिसतोय तुमच्या कडे ,,,मतदान करताना विचार करून करा
त्याचा पाण्याशी काही संबंध नाही....हा global problem आहे..
Mam tech tech vdo baghyla aavdtil❤❤❤
पपई ची झाडे का नाही लावायची
@@aparnas5823 काय माहित...लोक काहीही बोलतात
Why do you give vote if basic need like water is not available
@@sharmilakulkarni4356 आयुष्यात अडचणी संकटे येतात म्हणून आपण जगायचे सोडतो का.....तक्रार करू नये...कधीच
😂😂😂 खर आहे...
Ho ka😊 Ho ka😡 Ho ka😂😂😀👌👌❤
Madam 😂😂far majeshir
Very true last la tumhi chan explain kele ahe ❤
हा जुना व्हिडिओ आहे कारण तुम्ही म्हणालात श्रावण संपत आला पण आत्ता कार्तिक चालू आहे
Exactly.
@@madhurajoshi7303 अजुनी वटपौर्णिमा, राखी पौर्णिमा व्हिडिओ यायचे आहेत....वेळच मिळे ना...edit करायला
बरोबर आहे ज्यांना आवडत नाही त्यांनी बघू नये
साठी बुद्धी नाठी आहे
म्हातार चळा लागल्या
तुम्ही नेहेमी negative comment करता.... जीवनशैली आणि विचार्शैली बदलली पाहिजे तुम्ही...आणि अश्या नकारात्मक विचार करणाऱ्यांसाठी हे व्हिडिओ आहेत...जरूर पहा...
Tumhi boaring marun ghya, panyacha problem sutel,
@@prataprane9996 पाणी लागले तर ठीक..आणि व्यायामाची सवय सुटेल त्यामुळे...शारीरिक हालचाल जेवढी जास्त तेवढी तब्येत ok
Anghol karun mag hi kam karta🤔 mumbait ghamti nightil sagali kam aadhi mag shevati aanghol
@@shilpakulkarni3186 देश तसा वेष...तशी life style... बरोबर आहे