ताईनो जरा आराम करत जा दोघी पण, हो आम्हीच comment करून सांगत असतो पण जरा हळू हळू करत जा कारण दिवसभर प्रत्येक कामाची शूटिंग घेवुन रात्री तो व्हिडिओ एडिटिंग करायचा खूप वेळ जात असेल, झोप पण आवश्यक आहे. पुन्हा सकाळी लवकर ऊठुन सगळी कामं करायची असतात तुम्हाला, रेसिपी तर खुपचं छान आहे. मी नक्की try karen😊😊😊❤❤❤❤
हो कारण सगळे कामे घरीच आहेत तुमचे , सकाळी उठून पटपट आवारता म्हणुन बरे आहे, स्वयंपाक पण 10 जणांचा आहे आक्का आणि बाबांना पण वेळे वर जेवण असते किती थकायला होते, भारती स्वयंपाक खरच छान करते, अणि तुला स्वाती चि मस्त साथ आहे
tai recipes kaylywar sajavat katana orijanal flowers vapru naka karan tay made batik kide astattat eka recipe contest made maje mark kami jale tai nahi pagal tar sorry
खूप छान बनवले ताई थालीपीठ
खूप छान रेसिपी काहितरी वेगळे आणि शिवाय घरातील च साहित्यात म्हणून अधिकच छान भारतीताई / स्वातीताई❤❤❤❤❤
एक नंबर थालीपीठ ताई बघून नच कळते किती छान टेस्टी झाले आहेत
तुम्ही दोघी पण ताई खूप सुगरण आहात. तुम्ही दोघी पण खूप मला आवडतं
Dahee sobt kupach chan lagtil ❤❤❤❤❤❤❤
खूप छान
खुप सुंदर रेसिपी आहे. रेसिपी माझ्यासाठी नविन आहे नक्की ट्राय करेल
Khup mst ahet tumi doghi ❤❤
Thanku ❤️
खूप छान ताई मी नक्की बनवनार
Khup chan
खूप छान झाले आहे ताई काकडीचे धिरडी नेहमीप्रमाणे खूप छान रेसिपी होती
Waa...aamcha udyacha nasta kakdiche dhapate 😅❤👍👌😋
खूप छान बनवले काकडीचे पराठे आमच्या घरी लोणचं किंवा टोमॅटोच्या चटणी सोबत खातात टोमॅटो चटणी सोबत आणखीन छान लागतात ट्राय करून बघा खरंच छान लागतात
👌 हे धपाटे दही आणि शेंगदाणा चटणी जबरदस्त लागतात.. 🥲
खूप छान काकडीचे थालीपीठ
RUPALI kadam
खुप छान काकडीचे धपाटे 👌👌👌👌
मीपण बनवते काकडीचे धपाटे .तुमचेपन खूप मस्त झालेत.
Khupach chan recipe 👌👌👌
❤❤❤🎉🎉🎉
दह्यासोबत छान लागतील.
खूप छान आहे ताई थालीपीठ... 👌👌
खूप छान थालीपीठ 👌👌👍
खूप छान रेसिपी ताई
खूप छान थालीपीठ
Khup chan
खूप छान ताई थालीपीठ 👌👌
1 नंबर झाले धपाटे 👌👍
खूप छान 👍👌👌👌👌
APRATIM!❤❤❤😊
ताईनो जरा आराम करत जा दोघी पण, हो आम्हीच comment करून सांगत असतो पण जरा हळू हळू करत जा कारण दिवसभर प्रत्येक कामाची शूटिंग घेवुन रात्री तो व्हिडिओ एडिटिंग करायचा खूप वेळ जात असेल, झोप पण आवश्यक आहे. पुन्हा सकाळी लवकर ऊठुन सगळी कामं करायची असतात तुम्हाला, रेसिपी तर खुपचं छान आहे. मी नक्की try karen😊😊😊❤❤❤❤
हो कारण सगळे कामे घरीच आहेत तुमचे , सकाळी उठून पटपट आवारता म्हणुन बरे आहे, स्वयंपाक पण 10 जणांचा आहे आक्का आणि बाबांना पण वेळे वर जेवण असते किती थकायला होते, भारती स्वयंपाक खरच छान करते, अणि तुला स्वाती चि मस्त साथ आहे
Khup chan🎉🎉tai
❤🎉👌👍
मस्तच 👌👌👌
👌👌
❤❤❤
ताई खूप छान
काय भन्नाट दिसतात आणि चव पण भन्नाट मस्तच झालेत, आराम पण करत जा ग जरा खुप बिझी असतात ❤❤❤
Khupch Chan
Hiii tai mi thalipith try karun baghnar nakkich......
भारती हाफ बाही ब्लाऊज घातला की तु मलातर जास्त नाजुक दिसतेस.❤
सुंदर तर आहेसच तु
Mala tiffin la yayache
Khup chan 😂
Kontahi Garam padarth tya fol paper made Naka theu
Mi karte as chila mahnun karte v beetroot che as chila karte v thalipeet kaakdiche beetroot
Ya kitchen cha home toor dya
स्वाती,भारती याला धपाटी किंवा थालीपीठ नाही म्हणता येणार.याला धिरडी म्हणतात.पण खूप छान झाली धिरडी.
Taino.. rajma recipe banva na plz
Ok 👍
आमच्याकडे पण धपाटे म्हणतात ❤
कोबीचे पराठे दाखवा ना कसे करायचे.
ताई तू मी रिप्लाय देत नाही
खुपच छान....❤
भारती स्वाती तुमच्या शेवग्याच्या झाडाच्या पानांची भाजी दाखव कारण ती खुपच पोष्टिक असते.
आम्ही खातो नेहमी.
Tai त्या समया चि price का सांगत नाही मी रोज comment करते 😢
ताई कोणत्या समया ताई नाई समजले
Thali Pitha khali to paper Naka wapru
To paper khoop hanikarak ahe
tai recipes kaylywar sajavat katana orijanal flowers vapru naka karan tay made batik kide astattat eka recipe contest made maje mark kami jale tai nahi pagal tar sorry
मराठीत बोला ना काय ते समजतच नाहि
❤❤