एकदम मस्त बोललं अंबादास दानवे खरंच पटल तुमच भाषण मी एक मुस्लिम आहे तुमच विचार आपल्याला पटल मुस्लिम मध्ये एक म्हण आहे बकरे कि माँ कबतलक खैर मनायेगी एक दिन उसे कटना ही है जुल्म ज्यादती बहोत दिन नहीं चलता सत्य परेशान हो सकता है परजित नहीं उद्धवजी ठाकरे साहेब एक चांगल व्यक्तीमत्व होते महाराष्ट्र करिता चांगला मुख्यमंत्री होते हेच पन्नास खोके एकदम ओके घेऊन कट करस्थान केलं ह्याला जनता खास करून सिल्लोड ची जनता ह्या नाराधमाला माफ करू नये सत्ता येती जाती उद्धवजी ठाकरे सारखं मुख्यमंत्री होणार नाही व खास करून एक सांगू इच्छितो महाराष्ट्र ची बारा हजार करोड जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या पाठीशी खम्भीर पणे उभी आहे हे भाजपा व पन्नास खोके एकदम ओके ह्यांच्या लक्षात असुदे तुम्ही ई. डी. लावा किंवा सी. डी. लावा तुम्हांला 2024 ला घरी बसवल्या शिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही 🐅🐅🐅🐅🐅💐🙏🙏🙏🙏🙏जय महाराष्ट्र
जो पर्यंत आपल्याबरोबर असतात तो पर्यंत ते एकदम पवित्र असतात जसे एकडचे तिकडे गेले की लगेच किती काय काय केले आहे ते कळते ते गणितच समजत नाही. मी हे कोणत्याही पक्षाच्या वतीने बोलत नाही एकंदरीत कितेक तरी वरशे एकत्र काम करतात तेव्हा या लोकांना त्याचे काही वाटत नाही आणि नंतर हेच लोक स्वतःच्याच तोंडाने एकमेकाची कर्म सांगायला लागतात
तुम्ही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत तरी शिवसेनेला शिवसेना नेत्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच नाव घ्यायला लाज वाटते ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.
सत्तार साहेब जेव्हा उद्धव गटामध्ये होते. तेव्हा चांगला आता वाईट. जनतेला मूर्ख बनू नका.सिलोड मध्ये फक्त शिंदे साहेब. आणि हिंदूंची पार्टी बी जे पी निवडून येणार
छ.संभाजी महाराजांचे नावं एकही पुढारी घेत नाहीं. अरे ज्याने तुमच्यासाठी स्वतःचे तुकडे करून घेतले त्या मालकाचे तुम्ही नांव घेतं नाहीं पुढऱ्यानो जरा लाज बळगा हे राज्य छ. संभाजी राजांचे आहे तुम्हचे नाही
अंबादास दानवे यांना जो भाषण करण्याचा अधिकार दिला आहे त्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यावे वाटतं नसेल तर त्यांचा फोटो ब्यनर वर कशाला टाकता बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो दाखवून आंबेडकरी समाजाची मते घेणार का?
दानवे साहेब हा अब्दुल तर भाजपाच्या शेंडी जाणव्याच्या हिंदुत्वाच्या रक्षणासाठी गु वाहाटीस गेला याचा बिस्मील्ला कसा करणार. ? असली बिस्मील्ला वाले शिवसैनीक तर मातोश्री वर .
निवडणुकी वेळी EVMसोबत च्या बॅलेट बॉक्स मधे सुद्धा मतदान मेमरी बसवा आणि चोरून रेडिओ लहरीचा रिमोट कंट्रोल वापरून ठराविक उमेदवार निवडण्याची शक्यता संपवा. बँकानच्याATMमधे निवडणूक मतदानoption सुरु करा.
दानवे साहेब एकच नंबर
अब्दुल सत्तार ला पाडायचा हे सिल्लोडच्या जनतेने ठरवले पाहिजे
कडक दानवे साहेब
जय महाराष्ट्र
सर्व महाराष्ट्राच्या विकासासाठी नवीन लोकप्रतिनिधी निर्माण केले पाहिजे
🚩 आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🙏🙏🙏🙏🙏
सत्तेची मस्ती आणि 50 कोटीची मस्ती यांची जनता जीववरच
Good
महिना 100 कोटी . वाझेना विचारा . तेच वसुली सेनेचे शाखा प्रमुख होते😀
50 khokhe ekdum ok
He real shivsena.. Only shivsena 🚩🚩🔥🔥🔥
एकदम मस्त बोललं अंबादास दानवे खरंच पटल तुमच भाषण मी एक मुस्लिम आहे तुमच विचार आपल्याला पटल मुस्लिम मध्ये एक म्हण आहे बकरे कि माँ कबतलक खैर मनायेगी एक दिन उसे कटना ही है जुल्म ज्यादती बहोत दिन नहीं चलता सत्य परेशान हो सकता है परजित नहीं उद्धवजी ठाकरे साहेब एक चांगल व्यक्तीमत्व होते महाराष्ट्र करिता चांगला मुख्यमंत्री होते हेच पन्नास खोके एकदम ओके घेऊन कट करस्थान केलं ह्याला जनता खास करून सिल्लोड ची जनता ह्या नाराधमाला माफ करू नये सत्ता येती जाती उद्धवजी ठाकरे सारखं मुख्यमंत्री होणार नाही व खास करून एक सांगू इच्छितो महाराष्ट्र ची बारा हजार करोड जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या पाठीशी खम्भीर पणे उभी आहे हे भाजपा व पन्नास खोके एकदम ओके ह्यांच्या लक्षात असुदे तुम्ही ई. डी. लावा किंवा सी. डी. लावा तुम्हांला 2024 ला घरी बसवल्या शिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही 🐅🐅🐅🐅🐅💐🙏🙏🙏🙏🙏जय महाराष्ट्र
कोकणात राणेंना सुध्दा एवढा माज नाही, तेवढा माज या दिवाण्या अब्दुल्लाला.
दानवे साहेब आपण सिललोडमधुन ऊभे रहायला पाहिजे होते
एक नंबर
दानवे साहेब 💥✊️
जय महाराष्ट्र दादा
Only uddhav Thakre 🚩🚩🚩
Jai Shivsena.
ज्या गद्दारांना शिवसेनेनं वाढवलं,
तीच शिवसेना आता या गद्दारांना संपवेल?
👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
Ekach number,danave saheb....
जबरदस्त भाषण दानवे साहेब
खूप छान साहेब
छान दानवे साहेब
दानवे साहेब एक नंबर भाजीपाल्या त दम असेल तर असं बोलून दाखवा
जो पर्यंत आपल्याबरोबर असतात तो पर्यंत ते एकदम पवित्र असतात जसे एकडचे तिकडे गेले की लगेच किती काय काय केले आहे ते कळते ते गणितच समजत नाही. मी हे कोणत्याही पक्षाच्या वतीने बोलत नाही एकंदरीत कितेक तरी वरशे एकत्र काम करतात तेव्हा या लोकांना त्याचे काही वाटत नाही आणि नंतर हेच लोक स्वतःच्याच तोंडाने एकमेकाची कर्म सांगायला लागतात
That's 100% true
Danver saheb tum aage badho hum tumhare sath Hai!
शिवसेना फक्त ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🐯🐯🐯🐯🐯
jay maharashtra
दादा मनापासून धन्यवाद
👌👌👌👌👌
यावेळेस नक्की संपवू
दादा 👌
दानवे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना
तुम्ही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत तरी शिवसेनेला शिवसेना नेत्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच नाव घ्यायला लाज वाटते ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.
❤️❤️
Only udhav thakry
Daanve sahebala ticket bhetla asta tar 100/ aale aste❤ janta tumchiya sobat aahe
👍👍👍👍🙏
Dada...
आक्रमक भाषन
भाऊ मुसलमान दुःख नका आपल्याला हे मतदान होणार आहे
सत्तार हा स्थलांतर पक्षी आहे आणि अशा स्थलांतरपक्षीला कृषी मंत्री बनवलं कसं काय सरकारने
🙏
दानवे साहेब ! तुम्ही कधी जेवन करनार त्यांचे सोबत????? आन्ही आम्हाला लड़वतो का ???
Uddhav saheb Ambadas danve sahebana cm Kara kharach khup Chan Kam karatil Maharashtra sathi
सिल्लोड मधे कट्टर हिंदु पाहिजे आता..
खेरे को गिराने में तेरा हाथ है😂😂😂😂😂😂😂😂
Jadhav sir
राहुलच्या सावरकरांबददल वक्त्यव्यावर बोला💚💚💚
एक बी पी माझा नमस्कार आप आपली फामिली परत आलि का ॽ
दानवे पाडायचं
सत्तार साहेब जेव्हा उद्धव गटामध्ये होते. तेव्हा चांगला आता वाईट. जनतेला मूर्ख बनू नका.सिलोड मध्ये फक्त शिंदे साहेब. आणि हिंदूंची पार्टी बी जे पी निवडून येणार
👌👌
छ.संभाजी महाराजांचे नावं एकही पुढारी घेत नाहीं.
अरे ज्याने तुमच्यासाठी स्वतःचे तुकडे करून घेतले
त्या मालकाचे तुम्ही नांव घेतं नाहीं पुढऱ्यानो जरा लाज बळगा हे राज्य छ. संभाजी राजांचे आहे तुम्हचे नाही
अंबादास दानवे यांना जो भाषण करण्याचा अधिकार दिला आहे त्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यावे वाटतं नसेल तर त्यांचा फोटो ब्यनर वर कशाला टाकता बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो दाखवून आंबेडकरी समाजाची मते घेणार का?
एक मराठा लाख मराठा 🚩💪
Barobar
दादा एकच नंबर
Atul suttar
शेतकरी अडचणीत आहेत त्या वर काही बोलत नाही इलेक्शन बद्दल गैरसमज करण्यात व्यस्त आहेत
दानवे साहेब हा अब्दुल तर भाजपाच्या शेंडी जाणव्याच्या हिंदुत्वाच्या रक्षणासाठी गु वाहाटीस गेला
याचा बिस्मील्ला कसा करणार. ? असली बिस्मील्ला वाले शिवसैनीक तर मातोश्री वर .
बेगाने शादिमें अब्दुल्ल्या दिवाना😆😆😆
Kay. Maharashtra. Danvesaheb.
आहेत
शिल्लक शिवसेना कधी संपणार ?
सातारा लायकी दाखवली पाहिजे
तुझी पूर्ण खानदानी आली तरी शिवसेना संपू शकत नाही
Danave sab wagh ahe bhekadanchi laktare fadanarach.
अब्दुल्ला सत्तार बेईमान
2024 ला घरी बसवा
निवडणुकी वेळी EVMसोबत च्या बॅलेट बॉक्स मधे सुद्धा मतदान मेमरी बसवा आणि चोरून रेडिओ लहरीचा रिमोट कंट्रोल वापरून ठराविक उमेदवार निवडण्याची शक्यता संपवा. बँकानच्याATMमधे निवडणूक मतदानoption सुरु करा.
अहंकारी अतिशहाणे ठाकरे पिता पुत्रामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री असून गरजू निस्वार्थी शिवसैनिकांना त्याचा फायदा नाही 🚩🚩
Kuchh number bhav
Saglyani ektra yeun sillod mdhe game kryla paghije hyancha....
Not mara re
सत्तार पन्नास। खोके। घेऊन। पळाला गद्धार
sunil bhau abdul sattar ekta gaddar nahi dusre pan gaddar aahot je jhala te jhala pan ya vedi uddhau ji nakki vijay
mi pan shiv sena cha karekarta aahot
Bhabhi aamdaar Sunil Patil Milkar silload Hindu Kattar
काही पण काम न केलेला नेता म्हणजे अंबादास दानवे.
Ha aabdul tr begani shadi me bomblat sutlay 😜😜😜😜yachi jirwa jra 😂😂😂😂
Sattar set king danve ping
Paksh sambhal adhi
good
Majya grib lokaho 1bana nek bnana
Tu Aurangabad kay kam kela sanga
Bhrashtachsri sarkarme sattar divana khoke sarkar mateshi gaddari karun frku tadiparache pay chatatat ani bapacha darja dila.
येडा अब्दुल्ला
Begani.shadime.............
अरे अंबादास दानवे वा सारखं बडबड तू करू नको विमा शेतकऱ्याला भरपूर येणार आहे ना आलेला आहे
Aare aata popat panchi band kara aani jantechi kam kara jara
Only abdul sattar saheb 😡tu kitna bhi bolle
गप रे मी sillod कर
Mu mein leta ka Abdul Gaddar ka
Sagle hindu melun sattar la pada
🤣🤣🤣
जय बाबा तुझ्यासारखी काहीक 11:57 फिरु लागले सिललोड मधे
गंधार सत्तार
Dalbadlu Abdul sattar
Abdul gaddar
2 CR employment opportunities and farmers problem solving please talk godi media 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🦜 education problem solving please talk 🍉👊👊👊👊👊👊🦜🙏
दानवे साहेब 👌👌💪💪