जीवनात कधी | करू नये गर्व | देवाहाती सर्व | आहे सारे || भलेभले आले | येऊनिया गेले | मातीतच मेले | ठेव ध्यानी || चार दिवसाचे | प्रवासी आपण | कशाला मीपण | आणतोस || रित्या हाती येणं | रित्या हाती जाणं | मीरवी मीपण | कशापायी || माणुसकी भली | कधी कळणार | कसे मरणार | एकदिन || अहंभाव खोटा | सोडी माणुसकी | वरवर एकी | दाखवती || मनात गं अडी | जळाजळी सारी | मीही आहे भारी | तोरा दावी | कधी शिकणार | माणुसकी भली | आली तशी गेली | जीवनात || कधी संपत्तीचा | गर्व नका करू | गुढी हो उभारू | माणुसकी || मिनु म्हणे आता | सोड अहंभाव | सोडून दे हाव | माणसा तू ||
एक नंबर बोललात लोके बुवा🔥🔥🔥🔥
जबरदस्त उत्तर बुवा ❤❤❤❤
एक नंबर बुवा
बरोबर बुवा ❤❤❤
बरोबर आहे तुमचे बुवा
बरोबर हा बुवा we support u
विनोद बुवांचा पण कोणीतरी जाणूनबुजून केलय
👍👍👍👍
जीवनात कधी | करू नये गर्व |
देवाहाती सर्व | आहे सारे ||
भलेभले आले | येऊनिया गेले |
मातीतच मेले | ठेव ध्यानी ||
चार दिवसाचे | प्रवासी आपण |
कशाला मीपण | आणतोस ||
रित्या हाती येणं | रित्या हाती जाणं |
मीरवी मीपण | कशापायी ||
माणुसकी भली | कधी कळणार |
कसे मरणार | एकदिन ||
अहंभाव खोटा | सोडी माणुसकी |
वरवर एकी | दाखवती ||
मनात गं अडी | जळाजळी सारी |
मीही आहे भारी | तोरा दावी |
कधी शिकणार | माणुसकी भली |
आली तशी गेली | जीवनात ||
कधी संपत्तीचा | गर्व नका करू |
गुढी हो उभारू | माणुसकी ||
मिनु म्हणे आता | सोड अहंभाव |
सोडून दे हाव | माणसा तू ||
Devach namsmaran ki bhdana karuche hat
एकदम बरोबर भजनाच्या जीवावर यूट्यूब वाले पैसे कमवतात आणि भजनी बुवांचीच बदनामी करतात यांना आळा बसला पाहिजेच
मुळात भजनी बुवांच्यात एकी नाही म्हणून कोणीपण येऊन टपली मारून जातो असं झालंय
Kai matter ahe??
मजा मजा सर्व बाकी काही नाही ही..
Zala Kay pan Kadhi zala
@@dabalbaribhajanpremi1356 Gundu buwancha video aahe ajun ek channel var toh bagha aaj purn bari upload hoyat
Kk Link send karun Theva@@Kokangast
@@Kokangastkuthlya channel var
Hyach channel vr video upload kele ahet
नामाविण काय वाउगी चावट । वांयां वटवट हरीविण॥१॥
फुकट चि सांगे लोकाचिया गोष्टी । राम जगजेठी वाचे नये ॥ध्रु.॥
मेळवूनि चाट करी सुरापान । विषयांच्या गुणें मातलासे ॥२॥
बैसोनि टवाळी करी दुजयाची । नाहीं गोविंदाची आठवण ॥३॥
बळें यम दांत खाय तयावरी । जंव भरे दोरी आयुष्याची ॥४॥
तुका म्हणे तुला सोडवील कोण । नाहीं नारायण आठविला ॥५॥
🙏 Sant Tukaram mhntat.......
@@vinaysutar17 🙏🏻🙏🏻
WAAH..... KHARA AAHE .....👍