प्रिया धन्यवाद तुझ्यामुळे आम्हाला अशा गावच्या जत्रा बघायला मिळतात तू ते जत्रेचे स्वरूप दाखविते ना ते पाहून अशा जत्राना जावेसे वाटते दोन्ही तवे तुला स्वस्त मिळाले मुंबईत महाग मिळतात असेच व्हिडीओ दाखवत जा श्री स्वामी समर्थ 🌺🙏
ताई आज पहिल्यांदा कमेंट करते.. खूप छान विडीओ असतात ..मला फार आवडतात... तुझ्या घरा भोवती चा परिसर खूप छान आहे.. सगळे झाड खूप मस्त आहेत... ताई तुझी प्रगती अशी चांगली होत राहो स्वामी चरणी प्रार्थना 🙏 तुझं बोलणं ऐकलं की पॉझिटिव वाईब येतात.. 👌👌
खुप धन्यवाद ताई 🙏😊🌹 श्री स्वामी समर्थ तुम्ही इतक्या आपुलकीने कॉमेंट केलात वाचून आनंद झाला.तुमचे प्रेम आशीर्वाद पाठीशी आहेत म्हणून सर्व गोष्टी चांगल्या होत आहेत.
कुणकेश्वर जत्रा पहिली .तसे मी मी कुणकेश्वर अनेक वेळा पाहिले आहे.खरेदी तर फारच छान.दोन्ही तवे तू बारगेनिग करून स्वस्तच मिळवलेस.खरेदीचा आनंद तुझ्या चेहऱ्यावरचं दिसतो तोच खूप छान वाटतो.viedo मस्त.👍👍👌👌🌹🌹
छान 👍
🙏😊🌹
Vlog chan must trip
खुप धन्यवाद ताई 😊🙏🌹
🌹👏 छान मस्त श्री स्वामी समर्थ महाराज
श्री स्वामी समर्थ 😊🙏🌹
छान
🌹🙏😊
Best video
खुप धन्यवाद 🌹🙏😊
Om Namath shivay
😊🙏🌹
हरहर महादेव जय शिवशंभो 😊
🙏😊🌹
Aluminium ची भांडी जेवणासाठी वापरू नये.... health साठी अपायकारक आहे ते....
Har har mahadev
😊🙏🌹
🙏🙏👌
😊🙏🌹
प्रिया धन्यवाद तुझ्यामुळे आम्हाला अशा गावच्या जत्रा बघायला मिळतात तू ते जत्रेचे स्वरूप दाखविते ना ते पाहून अशा जत्राना जावेसे वाटते दोन्ही तवे तुला स्वस्त मिळाले मुंबईत महाग मिळतात असेच व्हिडीओ दाखवत जा श्री स्वामी समर्थ 🌺🙏
खुप धन्यवाद ताई 🙏😊🌹 श्री स्वामी समर्थ
Kunkeshwar la lokhandi ani bidachi bhandi chan ani swasta milatat
हो ताई 🌹🙏😊
ताई आपल नवीन घराचा पायगुण खूप चांगला आहे ह्या घरात आल्यापासून सगळच चांगल होतय आणि खूप चांगलच होणार आहे पुढेपण ताई
हो बरोबर बोलता ताई 🌹🙏😊खुप परीक्षा घेतली , देव आहे पाठीशी आणि तुमच्या सारखी जीव लावणारी माणसे.म्हणून मी यातून बाहेर पडले , नाहीतर खुप कठीण होते 😊🌹
Khup Chan tai.old is gold.kalji gheva soin rava.
खुप धन्यवाद 🙏😊🌹
Khup chan tai
खुप धन्यवाद 🌹🙏😊
Khup chan video tai 👌🏻👌🏻tumcha mule kunkeswhar devache darshan zale thank you ❤️❤️🙏🏻
खुप धन्यवाद 🌹🙏😊
Khup Chan ahe nisarge Soundarya samudra
खुप धन्यवाद 😊🙏🌹
Hi 👌
Hello 😊
Tujha aajcha hi video nehmipramane chaan aani shopping pn swast aani mast😊👍श्री स्वामी समर्थ 🙏🏾
श्री स्वामी समर्थ 🌹🙏😊 खुप धन्यवाद ताई
मस्त ताई व्हिडिओ जत्रा पण बघायला मिळाली शॉपिंग पण छान केली
Priya devdarshan v jatra chan zali bhidacha tava chulivar vapar dusara gasvar vapar
हो ताई 🙏😊🌹 खुप धन्यवाद
ताई मी तुमचे व्हिडिओ रोज बघते, मला आवडतात तुमचे व्हिडिओ. माझे मिस्टर कुणकेश्वर मंदिराच्या जत्रेला बंदोबस्तासाठी आले आहेत मुंबई वरून पहिल्यांदा
खुप धन्यवाद ताई 🌹🙏😊
प्रिया कुणकेक्षवराचे देऊळ छान आहे खूप आवडले मला
हो ताई खुप सुंदर आहे तिथे 😊🙏🌹
Shree swami samarth 🙏🙏swaminche n mhadevache darshan zale tujhyamule chan disat hotis aaj thodisi lipstick n kharedi pn khup mast Bhaujji tar kay kunal peksha pudhe pudhe astat enjoy karayla👌
🌹🙏😊 खुप धन्यवाद ताई 😊 श्री स्वामी समर्थ
ताई आज पहिल्यांदा कमेंट करते.. खूप छान विडीओ असतात ..मला फार आवडतात... तुझ्या घरा भोवती चा परिसर खूप छान आहे.. सगळे झाड खूप मस्त आहेत... ताई तुझी प्रगती अशी चांगली होत राहो स्वामी चरणी प्रार्थना 🙏 तुझं बोलणं ऐकलं की पॉझिटिव वाईब येतात.. 👌👌
खुप धन्यवाद ताई 🙏😊🌹 श्री स्वामी समर्थ
तुम्ही इतक्या आपुलकीने कॉमेंट केलात वाचून आनंद झाला.तुमचे प्रेम आशीर्वाद पाठीशी आहेत म्हणून सर्व गोष्टी चांगल्या होत आहेत.
Shirgaon madhun left ghetala ki aamche gaon Salashi . Khup sunder video 👌👌
खुप धन्यवाद ताई 😊🙏🌹
ताई छान 👌 वाटले बरेच दिवसांनी बाहेर गेलात पाहून छान वाटले.
खुप धन्यवाद ताई 😊🙏🌹
मस्त. माझं गाव आहे कुणकेश्वर.तुमच्यामुळे आज देऊळ आणि जत्रा बघायला मिळाली.धन्यवाद. 🙏
खुप धन्यवाद 🌹🙏😊
खुपखुप छान ताई
खुप धन्यवाद 🌹🙏😊
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺
हर हर महादेव 🌺🙏🌺
श्री स्वामी समर्थ 🌹🙏😊
घावणे काढायला भीड नाही घेतल का ताई
जुन्या घरी आहे भिडे 😊🙏
ताई अशा तिर्धवरती आघोळ करणे पविड असते
हो बरोबर 🌹🙏😊
Tai bhidacha tava Chan aahe suruvatila to valsavava lagel aani nantr vapar karu shakta.khup varsh tikato.
Mhanje?
@@sunitanisalkar8663 seasoning
हो बरोबर ताई 😊🙏🌹
Shree swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🌹🙏😊
छान विडीओ कुणकेश्वर मंदिर कोणत्या रेल्वे पासून जवळ आहे
Kokan railway station kankavali
प्रिया दोन्ही तवे स्वस्त मिळाले
हो ना ताई 🌹🙏😊
Very nice video.
Tai khup chan tumchya mule mala ghari basun kunkeswhar devache darshan zale.
Tave khup chan ghetle.
खुप धन्यवाद ताई 🌹🙏😊
Priya...majhe maher Torsole...khup bhari vatle gavache naav ghetles tevha...mi pn Torsole chi Pawar😊👍
तोरसोल्यात आमचे नातेवाईक आहेत.last stop
@@sadhaswayampak kon g
@@manalirane5003 राणे
ताई तवा कमी किमतीत मिळाले
हो ना 🌹🙏😊
कुणकेश्वर जत्रा पहिली .तसे मी मी कुणकेश्वर अनेक वेळा पाहिले आहे.खरेदी तर फारच छान.दोन्ही तवे तू बारगेनिग करून स्वस्तच मिळवलेस.खरेदीचा आनंद तुझ्या चेहऱ्यावरचं दिसतो तोच खूप छान वाटतो.viedo मस्त.👍👍👌👌🌹🌹
खुप धन्यवाद ताई 🌹🙏😊