Shivpremi Meet Subodh Bhave | कोल्हापुरात शिवभक्त, अभिनेते सुबोध भावे यांच्या भेटीचा Viral Video

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 37

  • @minakshisarang1376
    @minakshisarang1376 ปีที่แล้ว +7

    सुबोध भावे सर खुपचं भारी अभिनेता आहेत. आणि माणूस म्हणून हीं खुप चांगले आहेत 🙏🏼

  • @किंगमेकर-च3ष
    @किंगमेकर-च3ष ปีที่แล้ว +17

    ज्यांनी भूमिका केली ते असे काही म्हटलेच नाही उगाच तुम्ही खाज आणू नका

  • @jude4736
    @jude4736 ปีที่แล้ว +3

    1:56 This guy is arrogant and must be immediately arrested.
    Second guy is decent, and he is actually telling what's happened in the conversation.👌

  • @gatmat6146
    @gatmat6146 ปีที่แล้ว +2

    NCP चे लोक frustrate झाले आहेत तर आता काहीतरी खुशपट काढायचं आणी आपल उपद्रव मूल्य दाखवून द्यायचं 😂

  • @jude4736
    @jude4736 ปีที่แล้ว +8

    Tv9 channel is dedicated to Chappris 😂

  • @riteshdanke3378
    @riteshdanke3378 ปีที่แล้ว +4

    आता तुम्ही जसे भांडन करता तसेच तेव्हाचे मरहट्टे शिवाजी राजांच्या काळात भांडत होते आणि महाराजानी त्यांना प्रेरणा देऊन एकत्र अनले असा दाखविले सिनेमात. तुम्हाला रोज सिनेमात अनाजीपंत बघायचे असतात. गणोजी शिरकेसारखी प्रवृत्ती पण सिनेमात येणार ना मग.

  • @vedvidhyalayagadi3581
    @vedvidhyalayagadi3581 ปีที่แล้ว +5

    श्रीमन्नृसिहरुपी शिवबाने अफजल्या फाडला यात काय वाउग आहे ....... हा ..... सनातन धर्मामधल्या श्री नृसिंहाने जसा हिरण्यकश्यपू फाडला तसा छत्रपती शिवाजी राजाने अफजल्या फाडला .. हे दाखवन कुठंतरी खाजतय एवढंच ..... चित्रपट पाहिला आहे अतिउत्तम आहे..
    🙏 राम कृष्ण हरी 🙏

    • @saurabhpatil4953
      @saurabhpatil4953 ปีที่แล้ว

      महा पुरुषाला देव बनवून त्या महापुरुषांच कर्तृत्व संपवायच.....हे कधीच सहन केल जाणार नाही.... अरे मूर्ख डायरेक्टर, writer, producer,
      बाजी प्रभू च्या कित्येक पिढ्या बांदलान कडे चाकरी करत होत्या आणि बांदल महाराजांचे सरदार होते.. मग बाजी महाराजांना मारायला येतो काय आणि एकेरी उल्लेख करतो काय... निव्वळ फालतुगिरी काहीही दाखवतात बेअक्कल साले... खोटी देवळ काय असतात अजून समजलं नाही 🤣🤣🤣... मूर्ख लोक ह्यांना फिल्म बनवू तरी का दिली sensor बोर्ड नी.... मराठा साम्राज्य होत मराठी नाही....तो हरामखोर कृष्णा भास्कर कुलकर्णी पण दाखवला नाही.. आणि बाजी प्रभू त्या अफजल खाना च्या मोहिमेत कुठून आले.... कुठे इतिहासात नोंद नाही.... Writer च्या मनाचा इतिहास लिहिला आहे काहीही

  • @allthinggst001
    @allthinggst001 ปีที่แล้ว +13

    आम्ही किती श्रेष्ठ या मी पणामुळेच यांची नसलेली पात्र इतिहासात मोठी केली.. कृष्णाजी नाही दाखवला खरा इतिहास बहुजन शिकले म्हणून समोर तरी आला नाही तर ठराविक ठरलेले इतिहासतज्ञ

    • @anilm2395
      @anilm2395 ปีที่แล้ว +2

      हो ना राव.. ते अफझल खानचे अंगरक्षक मोहिते बंधू पण नाही दाखवले..जावळीचे मोरे पण नाही ना दाखवले

  • @surekha101
    @surekha101 ปีที่แล้ว +3

    Great actor subodh cinemache milalele mandhan tyaane daan kele aani tyalach dhamaki det aahe aashi dhamki pathanlaa pan dyaa

  • @ajayajagaonkar8413
    @ajayajagaonkar8413 ปีที่แล้ว +1

    अफजल्ला ठार मारलेलादखवला हा खरा समस्या आहे

  • @sp6245
    @sp6245 ปีที่แล้ว +5

    SUBODH BHAVE GREAT AAHE..,,ATANKI,DESHDROHI,NCP,CONGRESS,NAWAB MALIK.,DAUD SUPPORTORS CHI HAJAMAT KARA

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj ปีที่แล้ว +1

      Acting मध्ये ग्रेट असेल पण बाकी अजिबात नाही. त्याची मते जाणून घ्या जिथे त्याला ₹ मिळेल तिथे त्याचे मत बद्दलत असतात.

    • @ganeshshinde9641
      @ganeshshinde9641 ปีที่แล้ว

      अनाजी

  • @zee2499
    @zee2499 ปีที่แล้ว +8

    लाचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @AbcAbc-il5iw
      @AbcAbc-il5iw ปีที่แล้ว +3

      बायल्या बुळबुळी टोमणे बाई

    • @maratha1297
      @maratha1297 ปีที่แล้ว +1

      Zee cha chatya aala

  • @zee2499
    @zee2499 ปีที่แล้ว +8

    उध्दव खान लाचार 🚩🚩🚩🚩🚩

  • @pramilasomkure8852
    @pramilasomkure8852 ปีที่แล้ว +1

    Subodh bhàve ase hath ka jodta ase Karu naka aamhala nahi aawadle 😂

  • @yogeshchikane8464
    @yogeshchikane8464 ปีที่แล้ว +6

    आक्षेपार्ह संवाद, पात्र, दृष्ये दाखवून इतिहासाचं विद्रुपीकरण करणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या सुबोध भावेचा जाहीर निषेध..
    🏴🏴🏴🏴🏴

  • @kingshivba365
    @kingshivba365 ปีที่แล้ว

    ghanta shivbhak, Maharajanni pahila chauranga kela asta.

  • @funnyvideos-md6rz
    @funnyvideos-md6rz ปีที่แล้ว +3

    He sagle ratrawadi aani udav che lok ahe

  • @truthalwaysgoingtohurt8904
    @truthalwaysgoingtohurt8904 ปีที่แล้ว

    खरा राग अफ़ज़ल ला फ़ाडलेला का दाखवला हा आहे

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e ปีที่แล้ว +2

    आरे सुबोध भावे तुमचा समोर चप्पल घालून उपस्थित आहे आणि वर पाय करून करून बोलत आहे दिग्दर्शक उद्या म्हणेल विहिरीत उडी मार मारशील का

  • @ajinkyakulkarni2517
    @ajinkyakulkarni2517 ปีที่แล้ว +3

    या शिवभक्तानी श्रद्धा वालकर प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली, किंवा काय निषेध नोंदवले ते पण एखाद्या विडिओ मध्ये दाखवा बर का.
    किंवा जेव्हा हिंदूंच्या सरेआम हत्या होतात त्यावर हवी लोक काय करतात ते पण एखाद्या विडिओ मध्ये दाखवावे. प्लिज

  • @AbcAbc-il5iw
    @AbcAbc-il5iw ปีที่แล้ว +2

    दारुडे कधी पासुन्