गौरी खूपच सुंदर... जी ठिकाणं पहायची होती पण अजुन जाणं नव्हतं झालं नेमकी तु तिकडून येवून आम्हाला दाखवली... छान manage केलं सगळं, माहेर, सासर आणि a अमेरिकेची आपली family ... thank you.. आवडला आज व्हिडिओ देखील आवडला.. खासकरून धबधबा ❤❤❤
गौरी, सज्जनगडाचे व्हिडीओज पाहताना हा व्हिडिओ दिसला आणि मग तुझे बरेच व्हिडिओज पाहीले . छान बनवतेस तू vlogs. Beautiful voice you have ! तू जी सुंदर पेटिंग्स दाखवलीस ती माझ्या बाबांनी चित्रकार चंद्रशेखर जोशी ह्यांनी केली आहेत. नेहा केळकर USA
Tai amhi jaun aalo sajjan gad khup chan ahe an mean mhanje tithe jaun as vatt ki apn swata samrthan sobat bolat firat ahot khup chan ... जय जय रघुवीर समर्थ 🙏🌺
नमस्कार...मला माहिती नाही आत्ता तुम्ही सातारा ला आहात की नाही पण अवी दादाने विडिओ मध्ये कास पठार चा उल्लेख केला तर मला असं सांगायचं आहे की जर तुम्ही तिकडे असाल आणि कास पठार ला जाण्याचा तुमचा विचार असेल किंवा जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्की तिकडे जा.. आत्ता पाठरावर फुले नसतील पण सुंदर असा तलाव पाहायला मिळेल आणि तिकडे जाण्याआधी त्याचा वाटेवर एक घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलात घाटाई देवीचं एक मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे आणि आजूबाजूला त्या जंगलातील वातावरण खूपच छान आहे. वेळ मिळाला तर एकदा नक्की जाऊन या. खूप आवडेल तुम्हाला..
मॅडम मी काल 26 जानेवारी ला सज्जनगड ला दुपारी गेलो होतो... प्रसाद पण घेतला... अजिंक्यताराला संध्याकाळी गेलो होतो... पण तुम्ही दिसला नाहित मला... नाहीतर फोटो घेतले असते
गौरी मला वाटलं तू अमेरिकेला परत गेलीस. भावाचे लग्न झाल्यावर काही दिवसात अमेरिकेला परत गेलीस की काय असे वाटले होते. गांजा अप्रतिम होता. तुझ्या शब्दांची नशा चढली

Khupach sundar trip tai lavkar navin video chi vaat bagtey tai Happy and safe journey u all sweet family 💐
Dishant lay bhari sangtoy Bilva la..saawlitun bgh ki aapli bhasha ❤
तुझ्या मुळे महाराष्ट्रातील नवीन ठिकाण बघता आलीत. खुप खुप धन्यवाद गौरी❤❤❤❤❤❤
गौरी, सज्जनगडाचे व्हिडीओज पाहताना हा व्हिडिओ दिसला आणि मग तुझे बरेच व्हिडिओज पाहीले . छान बनवतेस तू vlogs. Beautiful voice you have ! तू जी सुंदर पेटिंग्स दाखवलीस ती माझ्या बाबांनी चित्रकार चंद्रशेखर जोशी ह्यांनी केली आहेत. नेहा केळकर USA
Nice trip di ❤❤ khup chan video ❤❤
खुप खुप खुप सुंदर छान 🙏🚩🚩🙏
So nice. Thank you ❤️
Gouri khup chhan vatal g tuzyamule sarv kahi baghata ale ghar basalya dhanyvaad
ज्या ठिकाणी कधी जाण झालं नाही अशी ठिकाण तुम्हा मुळे आम्हाला पाहायला मिळाली. धबधबा खरं च खूप छान होता.
धन्यवाद, तुझ्या बरोबर* सज्जन * गड़ा ला भेट देता आली, तुझ्या गोड आवाजात छान माहिती दिली, खूब ०-२ आशीर्वाद आणि आईना नमस्कार.😅🎉❤❤❤🎉😅
Chapha wa ❤ chafa bole na kanachya side la pn chhan watta
Nice video from sweet talker Gauri Tai I visited Sajjangadh in १९८९ during my service in Telelephone Dept in Vaduj 🙏
सूंदर.
Khup chhan video aahe Tai. Happy republic day to you and your family!
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याहून तुमचा व्हिडिओ पाहत आहे!
👍
मस्त सज्जन गड दर्शन झाले.
आपल्या इकडे आहेत ना पवनचक्या नाईकबा वरती आणि वाल्मिकी ला जाताना पण आहेत... Nice vlog 👌
खूप छान , गौरी
ठोसेघर धबधबा पावसाळ्यात वर्षासहाली साठी खूप उत्तम ठिकाण आहे!
खूप गोड बोलतेस ताई जगाचे वास्तव तुल माहित आहे dowen to arteh आहे तु
गौरी, आम्हाला अकरा मारुतीचे दर्शन करा ना..🎉❤
,नेहमीप्रमाणेच सुंदर व्हिडिओ
@BhagyashriJavadekar हो
Last wala dhabdhaba chhan hota akdum jawal un baghta ala ,Chalkewadi mdhe khup psus asto
🙏🏻🙏🏻
Tai amhi jaun aalo sajjan gad khup chan ahe an mean mhanje tithe jaun as vatt ki apn swata samrthan sobat bolat firat ahot khup chan ... जय जय रघुवीर समर्थ 🙏🌺
नमस्कार...मला माहिती नाही आत्ता तुम्ही सातारा ला आहात की नाही पण अवी दादाने विडिओ मध्ये कास पठार चा उल्लेख केला तर मला असं सांगायचं आहे की जर तुम्ही तिकडे असाल आणि कास पठार ला जाण्याचा तुमचा विचार असेल किंवा जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्की तिकडे जा.. आत्ता पाठरावर फुले नसतील पण सुंदर असा तलाव पाहायला मिळेल आणि तिकडे जाण्याआधी त्याचा वाटेवर एक घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलात घाटाई देवीचं एक मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे आणि आजूबाजूला त्या जंगलातील वातावरण खूपच छान आहे. वेळ मिळाला तर एकदा नक्की जाऊन या. खूप आवडेल तुम्हाला..
आम्ही सातारकर आहोत
Gauri Gondavle cha nav ghetlas khup anand zala manala amhi saglyani Maharajancha abugraha ghetla ahe ❤😊
खूप छान झालाय प्रोग्राम तुमचा ताई.. मी तर तुम्हाला फक्त ऐकत राहते😅..Fab oratory 🎉..No Mumbai visit?😢
❤
Chalkewadi Ani kas pathar kadave khurd mainsites ahe s windmills site
Jarndeshwar cha vlog ka nahi kela maz Maher aahe tithe.😊
Bhatghar dharan majha gavala aah.Shirwal jawalach Dharan mhanato Avi tech asav
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🌸
Yavateshwar gela hota ka. ? Amhi lahan aastana sampurna payarya chadun jayacho vadilanbaribar parali madhun.
Gindavlyala jaun alis ka geli hotis tr gondavlysarkhe maharanjch pavitra thikani gela ki maheri gelyvsarkh watt
Tai mla tumhala bhetaychay khup iccha aahe tumhi kadhi janar aahat amerikela
Mi pan gelya mahinyat firayala aali hoti tevha hya pavanchkkya baghitalya hotya
Tai tikde tar fire chalu ahe ani Tumi jau naka ajun thode divas
ते घोडे तळे घोड्यांना पाण्यासाठी हे आंग्लाई जवळचे तळे आहे
अमेरिकेला गेलात का?
Namaskar tai
हि सर्व ठिकाणे म्हणजे सातारा ची शान आहे ताई आम्हाला अविनाश दादा ला भेटायचे होते
मॅडम मी काल 26 जानेवारी ला सज्जनगड ला दुपारी गेलो होतो... प्रसाद पण घेतला... अजिंक्यताराला संध्याकाळी गेलो होतो... पण तुम्ही दिसला नाहित मला... नाहीतर फोटो घेतले असते
अमेरिकेच्या निवडणुकीमुळे भारतीयावर काही परिणाम होईल का आपल्या नोकरीला काही धोका येणार नाही ना
Ha parshn mala pan vichricha hota please vlog bnva gurritai
Tai mi kolhapurchi आहे माझही घरचं नाव गौरी आहे
सर्व आठवणी सोबत घेऊन जात आहात.... काळजी घ्या.❤
Gauri thoseghar he maze sasar ahe tithe ghar ahe ata koni rahat nahi. Itaki dharne ahet tithe pan thoseghar madhe water prbm ajun ahech.
Transportation jast nahi. Gavat dudh milat nahi.
गौरी मला वाटलं तू अमेरिकेला परत गेलीस. भावाचे लग्न झाल्यावर काही दिवसात अमेरिकेला परत गेलीस की काय असे वाटले होते. गांजा अप्रतिम होता. तुझ्या शब्दांची नशा चढली
Hii gauri
Tuzya sasubai kivha aai babana tikde ameriket gheun ja chan vlog hotil
जर्मनी ला पॅन खूप पवन चक्की आहेत
सज्जनगडावर जाताना वाटेत खिंडीतला गणपतीचं दर्शन घ्यायचं ना बिल्लूला मोर बघायला भेटला असता
Mi roj तुझे तुझे व्हिडिओ बघते aatt tula he सांगायचं आहे की तुझ्या व्हिडिओ no. बहुतेक चुकीचा पडत आहे ,आत्ता 308 हा आकडा हवा होता.pliz te barobar kar.🙏
माझा मुलगा पण ल़ंडन मध्ये आहे