एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा खेळ संपला? निखिल वागळेंनी उलगडले अमित शहांचे शब्द
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024
- एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा खेळ संपला? निखिल वागळेंनी अमित शहांच्या वाक्यांचा स्पष्ट अर्थ उलगडला आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही निखिल वागळेंनी दिलेले विश्लेषण सखोलपणे मांडले आहे, ज्यामध्ये त्यांनी अमित शहांच्या वक्तव्याचे महत्त्व आणि त्याचा राजकीय परिणाम स्पष्ट केला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा राजकीय खेळ खरोखरच संपला का? की हा केवळ एक तात्पुरता राजकीय फटका आहे? या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटी तुमचे मत जरूर कळवा.
#एकनाथशिंदे #अजितपवार #अमितशहा #निखिलवागळे #राजकीयविश्लेषण #मराठीपॉलिटिक्स #महाराष्ट्रराजकारण #संपलेलाआणि #वक्तव्यविश्लेषण #मराठीविचार
Related Tags :-
एकनाथ शिंदे, अजित पवार, अमित शहा, निखिल वागळे, महाराष्ट्र राजकारण, मराठी राजकीय विश्लेषण, अमित शहांचे वक्तव्य, एकनाथ शिंदे-अजित पवार वापर संपला, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राजकीय विश्लेषण, मराठी व्हिडिओ, निखिल वागळेंनी काय सांगितलं, अमित शहा निखिल वागळे, मराठी पॉलिटिक्स, मराठी विचार, एकनाथ शिंदे यांचा खेळ संपला, अमित शहांची प्रतिक्रिया, अजित पवार यांची भूमिका, निखिल वागळेंचे वक्तव्य, अमित शहांनी काय सांगितलं, एकनाथ शिंदेचे भवितव्य, महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, निखिल वागळे यांचा दृष्टिकोन, मराठी विचारवंत, निखिल वागळेंच्या मते, अमित शहांच्या शब्दांचा अर्थ, एकनाथ शिंदे-अजित पवारचे भविष्य, राजकीय तत्त्वज्ञ, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, एकनाथ शिंदे-अजित पवार शहा, निखिल वागळेंच्या विधानांचे विश्लेषण, मराठी राजकारणात नवा वळण, एकनाथ शिंदे-अजित पवार यांचा शेवट, महाराष्ट्राचे राजकारण बदलणार?
वागळे साहेब आता पत्रकारिता राहिली नाही, हें सर्व विकाऊ झाले आहेत. धन्यवाद तुमच्या सारखे पत्रकार अजून पत्रकारिचा चौथा स्तंभ जागृत आहे
अतिशय छान विश्लेषण वागळे सर. अमित शहा किती उड्या मारुदेत, महाराष्ट्रात केवळ महाविकास आघाडीचेच सरकार येणार हे सूर्याप्रकाशयेवढे स्पष्ट आहे. जय महाराष्ट्र. 👍🏻👍🏻
Nuste bolun chaalnaar nahee tr prathyaksh jante paryant jaahun thyanche matparivartan karnyaache kaam kele phaheeje, besaawad raahun chaalnaar nahee trch yash shakya aahe.
❤ जय महाराष्ट्र साहेब ❤
वागळे साहेब आपण खरे तेच बोलता त्याबद्दल आपले आभार ,कायम आपल्या मतावर ठाम रहा आम्ही कायम आपल्या सोबत आहोत.
बीजेपी हटाव देश बचाव
Yes
अजित पवार परत काका कडे जाऊ शकतील पण दाढी वाला कुठे जाणार. उद्धव तर आता दाढी वाल्याला परत घेणार नाहीत.
महाराष्ट्राच्या मूलनिवासी बहुजन समाजातील लोकांनी बी जी पी chya दावणीला न जाता आपल्या महाराष्ट्राची शान राखावी १०५ हुतात्मा याची शान राखावी आणि या मनुवादी पेशवाई लोकांच्या फूड हात पसरून भीक मागू नका तुम्ही स्वाभिमान तुम्ही महाराष्ट्राची शान राखावी
जय महाराष्ट्र सर
Nikhil ji Satya sangta
अमित शहा ला सांगा निघ गुजरातला कारण २०२९ ला गुजरात मधी पण BJP रहाणार नाही
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष युतीला फायदा होईल असे कोणीही करू नये
भाजप हटाओ देश राज्य बचाओ .
नक्किच
हेच होणार आहे
सत्तेसाठी काय काय करू शकतात हे दाखऊन दिले आहे, आणि आता वापर करून सोडून दिले जाईल
वेळोवेळी महाराष्ट्र वाऱ्या चालू आहेत
जनता ठरवेल काय करायचं
Saaheb MVA jinknar
म्हणजे 2024 ला त्याचें सरकार येणार
नाही याची खात्री पटली म्हणुन असे म्हटले
कॉलरला हात लावणे सोडू नका.प्रेक्षकांना ते खूप आवडत.
सर्व २८८ आमदारांना विधानसभेची पायरी परत चढू देऊ नका .
Yes
अमित शहा यांची जादू संपली आहे आहे😢😂
बीजेपी नेत्यांना amoushala diwasa स्वप्नं padatat बीजेपी ne desh barbad केला बीजेपी hatawo desh bachawo जय जवान जय किसान जय श्रीराम
आहो वागळे साहेब तुम्हा बबत आमच्या मनांत खूप आदर आहे कारण तुम्ही खरे तेच बोलता पण हे राजकिय लोंकाची कातडी गेडयासारखी आहे ते इकडुन तिकडे उडया मारतात ते जनतेने दिलेल्या मताचा आदर शेक्ट पर्यत राहत नाहीत या नेते मडंळीना फक्त आणि फक्त आपली दुकानदारी चालवायची असते यामुळे हे लोक जनेची सेवा काय करणार बरे असो तरूणाच्या बेरोजगारीमध्ये वाढच होत आहे एक तर नोकरी नाही आणि व्यापार व्यवसाय करावा तर ऑन लाईन बाजारमुळे साध गल्रीत किराणा दुकान काढु शकत नाही त्यामुळे तरुण वर्ग मतदाना वर बहीष्कार टाकावा हा विचार करीत आहे कारण या स्वार्थी रंगीत खुर्चीचा फक्त ख़ेळ चालतो आणि याला जनता कटांळली आहे
थेट पोस्टमार्टेम
शहांना कदाचित सध्या शरद पवार सक्रिय असताना आपले काहीही चालणार नाही याची जाणीव आहे.2029 ला कदाचित ते सक्रिय नसणार म्हणून संधी असल्याचे त्यांना जाणवत असेल.
व्हाय बीजेपी is always talks अबाऊट future
Only Udhavsaheb Thakre
,29 पयॅत शहा राहत नाही....
त्यावेळचे नेते यांची नियत साफ होती
तीन तिघाडा काम बिघाडा!
आणी म्हणून
Waghchi sheli zali ka?
सन २०१९ आणि सन२०२४ ला भाजप कार्यकर्त्यांना गाजर दाखवल्यामुळे भाजप कार्यकर्ते वैतागले आहेत. आपली हयात वाया गेलेले कार्यकर्ते नेत्यांची बिलकुल कदर करणार नाहीत.
बीजीपीती च हिंदुत्व म्हणे कोणाशीही गद्दारी करा,आणि बीजीपीती ला मतदान करा.
कायम हास्यास्पद😊
भारत देशाचे सर्वश्रेष्ठ महान राष्ट्रीय विश्व गुरू 2047 पर्यन्त सत्तेवर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही...,!😂
आता दोन अंक सुद्धा गाठणे अवघड आहे. सत्ता हा फार दुरचा विषय आहे. तुमचे चॅनल वरील लोकांच्या कमेंट अभ्यास पुर्ण असतात
फालतू विषयात कुणालाही रस नाही. मूलभूत गरजा : पाणी, विज, रस्ते, शिक्षण, रोजगार, सुरक्षा, महागाई इ... विषयी ????
ते दादांना जास्त जागा देणार नाहीत कारण ते कधीही राष्ट्रवादी सरकार बनवण्यासाठी मदत करु शकतात हे भाजप ची शंका आहे.
यावेळी २८८ पैकी २०० पार बंद आहे 😂😂😂
शहानी शरद पवारांचा राग आपली हताशा ही मराठा आंदोलनकावर काढली आहे..😡
कॉमेंट्स करणारे बहुतेक दिवसात स्वप्न बाघताय pudhcha सीएम फक्त
DF
Shinde
वागल्या मनाची story बनवत आहेत
kahihi hou dya ajun daha varsh mahautich sattet rahanar
10 nah 100.
Nobody knows future which bjp talks
Not surprised.English madhye 1 mhan aahe" cat is out of the bag".Dukh evadech aahe ki swatachya swarthasaathi hyaani maharashtra vikala.Aamhi ajunhi RSS manto; RSS chi tatwaa visarleli BJP naahi.✖️✖️✖️
वागळे हा एक नंबर संजय आणि दुसरा संजय सकाळी बगळे संजय संध्याकाळी प्रदुषण फुल जोरात करतात पण दोघांना माहीत नाही कि तुमच्याकडे कोणी ही लक्ष देत नाही
Agdee youghya aahe Amit Shahasnche, BJP chee hee rajkiya kheleech aste ki USE AND THROW ,, v .aahit asunhee kaheenee swathachya pasyaavver dagad maarun getla ashe tr thyana thyache fhll millnaarch ase vasate.
Loot chalu aahe janatechi Ani bhar chalu aahe ganda bhai adhani chi
Tadipar deshavar Raj karto Kai ya deshache bhagya
😢😅😮
Nikhil.waaghele.mhanje.phisicaly.mentaly.disorder.and.frustrusted.man.hya.yed.zavhyala.kahich.kalat.nah.mva.wallyacha.chamacha..ha.kasala
Aalay.patrakar.mabv.walkyani.vikat.ghetalay.
SEE YR FACE IN THE MIRROR
काही नाही भाजप संपणार शिंदे वाढणार काळजी करू नका
ठाकरे
Galala ganda bhai la