सोशल मिडियात आ.लहामटेंवर लिहिणे भोवले,अक्षय आभाळेंनी संदिप शेणकरांवर केला गुन्हा दाखल | Akole Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 67

  • @VikasUghade-l6x
    @VikasUghade-l6x 3 วันที่ผ่านมา +23

    धंदाच बंद झाल्यावर कुनिपण बावचाळत

  • @Omsai3210
    @Omsai3210 3 วันที่ผ่านมา +19

    या गोष्टी अजुन लवकर बोलायला हव्या होत्या संदिप भाऊ

  • @jokermask9878
    @jokermask9878 3 วันที่ผ่านมา +14

    देऊन टाका याला बुलेरो याच हेच दुःख आहे 😊😊😊

  • @prathmeshsahane494
    @prathmeshsahane494 3 วันที่ผ่านมา +18

    म्हणजे यांना स्कॉर्पिओ गाडी मिळाली नाही म्हणून यांनी पक्ष सोडला. 😢😢😢

    • @sandipshenkar8006
      @sandipshenkar8006 2 วันที่ผ่านมา

      सात गाड्यांचा मालक आहे तुझ्या सारखा भिकारचोट नाही चुकीचे बोलून कमेंट करणारा

    • @mahalaxmiflims4402
      @mahalaxmiflims4402 2 วันที่ผ่านมา

      Kiran lahamte sahebana nivdun annyasathi yani 2019 sali gharche paishe ghatlet

  • @myfunnyreaction-88
    @myfunnyreaction-88 3 วันที่ผ่านมา +4

    सगळी धडपड बुलेरो साठी आहे.😂

  • @ramnathmuthe7639
    @ramnathmuthe7639 3 วันที่ผ่านมา +6

    एवढ्या उशीरा का सांगत आहेत.

  • @sभाऊ
    @sभाऊ 3 วันที่ผ่านมา +5

    घाबरु नका.

  • @instrumentalhunk505
    @instrumentalhunk505 2 วันที่ผ่านมา +1

    लहामटेंनी पदाचं भान ठेऊन वागलं पाहिजे.😂😂

  • @samirdongare8559
    @samirdongare8559 3 วันที่ผ่านมา +3

    खरोखर संदीप भाऊच काम चांगल आहे❤

  • @फिरतापोऱ्या
    @फिरतापोऱ्या 3 วันที่ผ่านมา +5

    अरे देवून टाका ना राव गाडी आता कळलं कशाला आटापिटा चालाय 😂😅

    • @sandipshenkar8006
      @sandipshenkar8006 3 วันที่ผ่านมา

      आले विचार खुप चांगले आहेत माहितीसाठी सांगतो सात गाडयांचा मालक आहे

  • @nitinbhojane7303
    @nitinbhojane7303 3 วันที่ผ่านมา +4

    ये हुई ना बात आता लोकांनी कळाले आसेल

  • @KashinathDagale-t7u
    @KashinathDagale-t7u 3 วันที่ผ่านมา +1

    राम कृष्णा हारी वाजवा तुतारी....

  • @Dattachaudhari-q8j
    @Dattachaudhari-q8j 3 วันที่ผ่านมา +4

    🎉होऊन जाऊदे आत्ता 🎉 वाजवा तुतारी

  • @ramtalekar4135
    @ramtalekar4135 3 วันที่ผ่านมา +7

    संदीप दादा बोलता तुम्ही एकदम खर आहे या व्यक्तीला कुणी काय केलं तो विसरलेला आमदार आहे त्याला एक काळ कळेल थोड्या दिवसातच काय याला थांबवणे कोणी आता

  • @IndianNational219
    @IndianNational219 3 วันที่ผ่านมา +5

    बरोबर केलं यांच्या गुन्हा दाखल केला त्यांनी

  • @shubhammalunjkar1803
    @shubhammalunjkar1803 3 วันที่ผ่านมา +2

    St stand che mutari che kadape evdhe chote ka?

  • @namdevgorde3415
    @namdevgorde3415 3 วันที่ผ่านมา +5

    संदीपभाऊ आम्ही तुमच्या बरोबर

  • @poojaaswale4546
    @poojaaswale4546 3 วันที่ผ่านมา

    Sandeep bhau mast

  • @jalindarkondawale2420
    @jalindarkondawale2420 3 วันที่ผ่านมา +8

    Are to doctor hota , tyacha bhau pn doctor aahe aani tyache vadil shikshak aahe tuana kahi kami nahi
    Aani ha mhntoy tyachyakde rupaya nahi

  • @hemantkhade3429
    @hemantkhade3429 3 วันที่ผ่านมา +1

    कमेंट करावी की नाही..
    अध्यक्ष महोदय

  • @sunildarade-xs8km
    @sunildarade-xs8km 3 วันที่ผ่านมา +2

    विजय हा विजय असतो तो एकमताने का होईना

  • @sunillokhande980
    @sunillokhande980 3 วันที่ผ่านมา +4

    विद्यमान पहिल्यापासून जो प्रामाणिक पणाने काम करतो त्याच्यावर हे अन्याय करतातं

  • @swatishenkar4106
    @swatishenkar4106 3 วันที่ผ่านมา +5

    यात बोलेरो गाडीवर बोलणाऱ्या आमदारांच्या सर्व बगलबच्चे यांना सांगू इच्छिते की आम्ही एव्हढे भिकारचोट नाही की गाडी नाही मिळाली म्हणून पक्ष सोडू मला माझी स्वतःचीच बोलेरो गाडी आहे व तीच गाडी घेऊन मी 4 वर्ष स्व खर्चाने पक्षाचे काम केले आहे व स्वाभिमानाने जगले आहे त्यामुळे माझ्यावर बोलणार्यानी आधी स्वतःची लायकी तपासा मग बोला

    • @ulhasmengal2703
      @ulhasmengal2703 2 วันที่ผ่านมา

      पक्षाच काम केलं होतं मग तिकडे न्याय मागितला पाहिजे पक्षात काहीतरी ओळख आसेल ना

  • @SagarDeshmukh-fz5fs
    @SagarDeshmukh-fz5fs 3 วันที่ผ่านมา

    Complent karayla pahije

  • @anilmore2119
    @anilmore2119 3 วันที่ผ่านมา

    अक्षय आभाळे चांगला मुलगा आहे
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ulhasmengal2703
    @ulhasmengal2703 3 วันที่ผ่านมา +3

    सर्व जाती धर्मांना घटकाना बोलेरो देऊन टाका

  • @sunildarade-xs8km
    @sunildarade-xs8km 3 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही आता थांबून घ्या

  • @RajendraBhangare
    @RajendraBhangare 3 วันที่ผ่านมา +1

    सदीप भाऊ लोकशाही आहे

  • @shivaawari8113
    @shivaawari8113 3 วันที่ผ่านมา +2

    संदीप भाऊ आम्ही तुमच्या सोबत..

  • @creation5191
    @creation5191 3 วันที่ผ่านมา +5

    खरंच लायकी काढली भो आमदाराची🫣🫣😜😜

  • @nambhor5091
    @nambhor5091 3 วันที่ผ่านมา +2

    आता कमेंट करावी कि नाही??
    फार मोठा प्रश्न आहे😂

  • @ashokkhade-w3i
    @ashokkhade-w3i 2 วันที่ผ่านมา

    Are bhau sarv tumhi adhi bolayla pahije hote .

  • @dhruvfoundation-i5f
    @dhruvfoundation-i5f 3 วันที่ผ่านมา +3

    हे इतक्या उशिरा का बोलतात

  • @santoshdethe8376
    @santoshdethe8376 3 วันที่ผ่านมา

    😊😊

  • @jalindarkondawale2420
    @jalindarkondawale2420 3 วันที่ผ่านมา +3

    Ha daru piun boltoy

    • @sandipshenkar8006
      @sandipshenkar8006 3 วันที่ผ่านมา

      खुप चांगले विचार आहेत

  • @KashinathDagale-t7u
    @KashinathDagale-t7u 3 วันที่ผ่านมา

    बरोबर बोलता

  • @The_Truth_3
    @The_Truth_3 3 วันที่ผ่านมา +3

    घमंडी कार्यसम्राट😂

  • @TGGaming05
    @TGGaming05 3 วันที่ผ่านมา +2

    Pichad saheb yanchya barobar aale aste tar aaj khup pudhe gele aste

  • @AADIMEDIA
    @AADIMEDIA 3 วันที่ผ่านมา

    आम्ही काय मजा म्हणून सांगत होतो का?
    घ्या शेकून आता..!

  • @TGGaming05
    @TGGaming05 3 วันที่ผ่านมา +2

    Pichad sahebach kingmaker hote

  • @balubhangare4491
    @balubhangare4491 3 วันที่ผ่านมา +7

    आता अकोल्याचा बीड होतो का काय कार्यकर्त्यांचा गैरवापर झाल्यामुळेच वाल्मीक कराड तयार झाला भयानक सत्य मांडलं

  • @SwatiLakade-m2p
    @SwatiLakade-m2p 3 วันที่ผ่านมา

    गरीबाचा तळताळात

  • @VaibhavShelke-yx2rh
    @VaibhavShelke-yx2rh 3 วันที่ผ่านมา +3

    इतक्या दिवसांनी का सांगतात वेळीच का नाही पोल खोल केली कोण भरोसा ठेवणार

  • @AmolSawant-i3e
    @AmolSawant-i3e 3 วันที่ผ่านมา +2

    बळच कोणाचे नाव घेऊन प्रसिध्दी मिळवत आहे ... या आरोप मध्येवकाही तथ्य नाही ...

  • @chandrakantmengal955
    @chandrakantmengal955 3 วันที่ผ่านมา +1

    साहेब तुमच बोलन थोड उशिरा झाल

  • @dnyaneshwarugale7461
    @dnyaneshwarugale7461 3 วันที่ผ่านมา

    निवडणूक प्रक्रियेत का गप्प बसले... आता कोण विश्वास ठेवील तुमच्यावर

  • @Anil-pichadf7yo
    @Anil-pichadf7yo 3 วันที่ผ่านมา

    मी पण खुप पैसे खर्च केले

  • @sभाऊ
    @sभाऊ 3 วันที่ผ่านมา

    😂

  • @SagarDeshmukh-fz5fs
    @SagarDeshmukh-fz5fs 3 วันที่ผ่านมา +2

    Kele te tondavr Anto

  • @ramnathmuthe7639
    @ramnathmuthe7639 3 วันที่ผ่านมา +2

    अकोल्याचा बिड होऊ देऊ नका एवढी काळजी घ्या

  • @1217king
    @1217king 3 วันที่ผ่านมา

    अध्यक्ष मोहदय हा विषय विधान सभा मध्ये चालावा

  • @gorakhkumker4946
    @gorakhkumker4946 3 วันที่ผ่านมา

    Tumcha vishaych kalana