#पहाटे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 984

  • @korekardnyaneshwar
    @korekardnyaneshwar 2 ปีที่แล้ว +3

    खुप मस्त ताई तुमचे गाव कोणते आहे

  • @mohanbelgaonkar5338
    @mohanbelgaonkar5338 2 ปีที่แล้ว +1

    Tai kapade kase arrenge kartis te dakhav. Mhanje kapade ghadi ghalun kase tevatis. Khup chan distey kapat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @yogitachaudhari3141
    @yogitachaudhari3141 2 ปีที่แล้ว +19

    खूप मस्त vlog ताई तुला बघून खरंच आळस निघून जातो कामं करायला... मला असं वाटत मी तुझ्या सारख बनाव एकदम छान गृहिणी...ताई मी तुझे विडिओ बघते आणि माझी पण इच्छा आहे की मि आता मार्गशिष महिना लागल्यावर वैभव लक्ष्मी चे उपवास करावे आणि मी करणार आहे ताई तु पण माझ्या साठी प्रार्थना कर माझ्या इच्छा पूर्ण होउदे...❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो योगिता ताई मी देवाकडे नक्की प्रार्थना करेन की माझ्या ताईचे सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @bharatijawale7314
      @bharatijawale7314 2 ปีที่แล้ว +1

      खूपच छान vlog झाला आजचा तुमच्या कडे बघून तुमचे बोलणे ऐकून फारच छान वाटते मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते
      तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @rekhabhaste6814
    @rekhabhaste6814 10 หลายเดือนก่อน +1

    ताई श्री स्वामी समर्थ मला सांगा वैभव लक्ष्मी व्रत करतांना शुक्रवार नसेल त्या दिवशी नाॅनवेज खावे का नाही मला माहीत नाही म्हणून थोडी माहिती द्या 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  10 หลายเดือนก่อน

      हो ताई तुझी मर्जी पण एक सांगते आम्ही व्रताला सुरुवात केली की कोणीही घरातलं खात नाही बाकीची जर खाणारे असतील तर खाऊ दे तुला शक्य असेल तर उद्या पण होईपर्यंत पाळ

  • @srushti7619
    @srushti7619 2 ปีที่แล้ว +26

    ताई माझ्या मम्मीचं हेच रुटीन सकाळी 8 ला उरकून रानातल्या कामाला जावं लागतं 😊

    • @prarthanasamant2316
      @prarthanasamant2316 2 ปีที่แล้ว

      तुम्ही खूप ग्रेट आहात 🙏🙏

  • @vidyasurayawanshi7454
    @vidyasurayawanshi7454 11 หลายเดือนก่อน

    Tai powder mde tu manuke dalun taktes tr te olsar nhi hot ka

  • @aarualhat6550
    @aarualhat6550 2 ปีที่แล้ว +4

    Tumhi ata maker online ghetly ka asel tr link dya

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      आरू ताई मी तो online घेतला आहे पण तो मी TH-cam चालू करायच्या आधी घेतला होता तुम्ही online search करा तुम्हाला मिळेल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @suchitavchavan
    @suchitavchavan 2 ปีที่แล้ว

    हाय सोनाली
    मी नेहमीच तुझे व्हिडिओ पहाते
    खूप छान मला खूप आवडतात.
    मी पण तुझ्या सारखी च नियोजन करून कामं करायची.आता मुलं मोठी झाली. त्यामुळे रुटीन थोडसं बदलंलं
    मी पण वैभव लक्ष्मी व्रत तीन वेळा केलय. खूप छान अनुभुती आली.अजूनही प्रार्थना करते रोज.श्र ध्देने केलेली सेवा कधीच वाया जात नाही .फळ मिळतच.
    एक सुचना करते रागवू नकोस.
    पुजेला वैभव लक्ष्मी चे पुस्तक ठेवण्यापेक्षा लक्ष्मीचा फोटो लाव. कमळात बसलेली किंवा अष्टलक्ष्मीचा. कारण पुस्तक खराब होण्या ची शक्यता असते.असो. खू शुभेच्छा.
    सौ. सुचिता चव्हाण.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      सुचित्रा ताई आपल्या या खूप सुंदर कमेंट साठी अगदी मनापासून आपले आभारी आहे ताई 🙏😍❤️
      वैभव लक्ष्मी चे फोटो मी ठेवते त्यामध्ये अष्ट रूप आणि श्री यंत्र असते ताई मंदिरामध्ये जागा खूप कमी आहे आणि खाली पण जागा नाही पूर्व दिशेला म्हणून मी देवार यामध्ये सर्वांसोबत म्हणजेच सर्व देवांस सोबत पूजा करते त्यावेळेला तिथे सगळे फोटो असतात
      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍😍😍🤗🤝😊 शुभ रात्री ताई ❤️❤️

  • @sapna_nirmal64
    @sapna_nirmal64 2 ปีที่แล้ว +5

    Tai Tu recipe dakhvte tyach nav vdo chya dp vr det ja.. Khup shodhav lagta mg.. Mla kal paneer chi recipe pahije hoti sapdli nhi😢😢

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ठीक आहे सपना ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @rohinej1500
      @rohinej1500 2 ปีที่แล้ว

      @@pranjalShindevlogs पा ⁸

  • @s_k282
    @s_k282 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार ताई.
    मी आज पहिल्यांदा च कमेंट करते आहे.. तुमचं सगळ काम व्यवस्थित असत. नीटनेटक आणि शिस्त प्रिय. फक्त एक suggestion आहे तुम्हाला की एवढी मेहनत घेता तर रात्रीची झोप तरी व्यवस्थित घेत जा.... एखादा व्हिडिओ फक्त कमेंट वाचून रिप्लाय करण्यासाठी करा. रात्र रात्र जागून पुन्हा सकाळी लवकर उठून दिवस भर काम करता... तब्येत ही तेवढीच महत्वाची आहे.. माझा ह्या कमेंट ला रिप्लाय नाही दिला तरी चालेल.. पण तुमची तब्येत आणि काम दोन्ही सांभाळा... तुमचा load आता वाढतच जाणार आहे... कारण तुमची मेहनत च तितकी आहे. All the very best for future growth.. God bless you. Thanku 🙏.. सगळ्या व्हिडिओ साठी.. 😘😘❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      समृद्धी ताई एवढी सुंदर आणि खूप सपोर्ट आशी आपण कमेंट केली यासाठी समृद्धी ताई आपले हृदयातून आभारी आहे माझं खूप मोठे नशीब समजते की ताई एवढ्या गोड आणि सपोर्ट ताई मला मिळाल्या
      एवढी काळजी मनापासून एक ताईचा घेऊ शकते आणि खरोखर असं वाटू लागलं की बहिण सक्कीच असू शकते असं नाही आपण व आपल्या सारख्या खूप ताई मला आज बहिणी पेक्षा ही खूप मोठ्या वाटतात ताई एवढं प्रेम आणि एवढी काळजी केल्याबद्दल मनापासून आभारी शब्दच नाहीत आपल्या या कमेंटला रिप्लाय देण्यासाठी खूप सारे आशीर्वाद ही मिळालं प्रेम ही मिळालं आणि तुमची कमेंट जेव्हा मी वाचत होते ना तर आपोआप रूदयातुन आपल्यासाठी खूप सार्‍या ब्लेसिंग निघाल्या ताई ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ love you tai ❤️❤️💕💕🙏😊🙏🙏😊🙏

  • @Swapnali-dreams
    @Swapnali-dreams 2 ปีที่แล้ว +3

    khup mast routine.fresh vatate tai tuzha routine cha video bghun.👌👌❤🙆‍♀️

    • @anjalikoli2731
      @anjalikoli2731 2 ปีที่แล้ว +1

      खुप छान रूटीन एकदम ,ताई आज गाऊन मधे खुप छान दिसत आहे .असेच आनंदी राह कायम😍🤗👑💝❤👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे सपना ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +2

      खुप खुप आभारी आहे अंजलीताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sonalsalukhe7268
    @sonalsalukhe7268 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान vlog आहे ताई तुमचे विडीओ पाहुन. आळस कमी होतो .व काम करण्याची ईच्छा होते खुप energy असते. मी तुमचे विडीओ पाहुन माझ्या कामात बराच बदल केला. मला खुप उपयोग झाला. तुमचे सगळे विडीओ खूपच छान असतात. 🙏😊 Thanks Tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सोनल ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vivekjagtap2808
    @vivekjagtap2808 2 ปีที่แล้ว +4

    First view waiting for your 📸

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rinkyronald8279
    @rinkyronald8279 2 ปีที่แล้ว

    Hello Tai.... Mi pn Vaibhav Laxmi Che vrat krel.... Plzzz tyachya vrata bddl ek video Dyal ka?? Purn vidhi saman Aarti mantra sagd sagd sanga tyat tumhi nd vrat kdhi pasn start krayche he sgd sanga tumhi... Nd ya Adhi upload kela asel asa khi video tr mla plzz link dya tyachi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ताई मनापासून आभारी एवढ्या छान कमेंट्स साठी
      ताई आपल्या चैनल वर खूप व्हिडिओ आहे त्याबद्दल
      ताई तुम्ही ज्या वेळेला व्हिडिओ पाहता त्या वेळेला डीपी येतो ना त्या डीपी वरती टच करा वरती व्हिडिओ म्हणून फोल्डर येईल त्यामध्ये गेला की आतापर्यंतचे सगळे व्हिडीओ येतील आणि त्यामध्ये हाही व्हिडीओ आहे
      तरी पण एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर करीन

  • @deepalipulaskar4129
    @deepalipulaskar4129 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan tai mast recipe God bless your family tai 🥰

    • @ashvinipatil9082
      @ashvinipatil9082 2 ปีที่แล้ว

      छान रूटीन आहे ताई तुमचं...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे अश्विनीताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Diva95n
    @Diva95n ปีที่แล้ว +1

    Hi......attta maker cha review dena .....me aahch ghetlay plz

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว +1

      निकिता ताई तो व्हिडिओ खुप जुना आहे माझा आटा मेकर मोडला आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @aksharagaddamwar5992
    @aksharagaddamwar5992 2 ปีที่แล้ว

    Hii tai good evening mala fakta akach vicharaych hot ki tu roj sakalchi puja ghar zadun pusun karte ki aadhi karte please🙏 he sang mala mi pn tasach karnar

  • @ashwinigujar9087
    @ashwinigujar9087 2 ปีที่แล้ว +1

    Tai aata mulinche online school aahe tar mothi mulgi 9 years chi aahe ti ekti class karte aani choti 4 years chi aahe tichya barobar mala basave lagte aani doghincha class 9 vajta chalu hoto te 11 vajta sampto tar 5 vajta utun sudhdha 11 nantar bakiche kaam aavrave lagte tar tya babat video kara pls .....

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      अश्विनी ताई माझ्या चॅनलवर टाईम मॅनेजमेंट कसे करावे हा व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @truptipatil6362
    @truptipatil6362 2 ปีที่แล้ว

    Tai ata maker useful ahe ka??? Plz reply kara mi gheu ki nako confuse ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      तृप्ती ताई पहिला जो हाताने फिरवायचा आटा मेकर आहे तो खूप युजफुल आहे आणि नवीन इलेक्ट्रॉनिक मागवला आहे तो आटा मेकर साठी चालत नाही असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nathadinde7236
    @nathadinde7236 2 ปีที่แล้ว +1

    Mast unty Tumi kup Chan job krta keep it up

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी बेटा ❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

    • @nathadinde7236
      @nathadinde7236 2 ปีที่แล้ว

      Ho unty nakkich

  • @samupatil0909
    @samupatil0909 ปีที่แล้ว

    सोनाली देवीची ओटी छान भरलीस.👍🏻 मी देवीच्या मंदिरात जाऊन पीसनारळानी ओटी भरली.आमच्याकडे घरी देवीची ओटी भरत नाहीत.पण तुझी पद्धत बघून खूप छान वाटले.श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @samikshamayekar2994
    @samikshamayekar2994 ปีที่แล้ว

    मशीन पाईप व पाणी पुरवठा कसा करते

  • @hettdoshi2038
    @hettdoshi2038 2 ปีที่แล้ว +2

    Sonali Tu kuthe rahate. Mumbai la aste

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ताई मी कोल्हापूर मध्ये राहते असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @bhagatatul7654
    @bhagatatul7654 2 ปีที่แล้ว

    ताई तु कोणती कोणती झाडे लावली आहेत. वास्तुशास्त्रानुसार त्यांचे काही महत्त्व आहे का

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      ताई मी व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shrutidhanawade1643
    @shrutidhanawade1643 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान होता ताई व्हिडीओ.
    पण माझी एक तक्रार आहे. तुझ्या शेड्युल मदे तुझ्यासाठी असा वेळ नाही का!!!!?? तू अशीही fit आहेच पण तरीही थोडं स्वतः ला वेळ दे, कधी योगा, प्राणायाम वगरे कर, कधी पू. ल च पुस्तक वगरे वाच.
    न तू व्हिडीओ कसा एडीट करते, कसा शूट करते ते ही साग ना

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो श्रुती ताई मी नक्की माझ्यासाठी नक्की वेळ देईन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @itsmeshivani7774
    @itsmeshivani7774 2 ปีที่แล้ว

    Atta maker kuthun online magvlas tai....link de plsss

  • @aratikichade5625
    @aratikichade5625 2 ปีที่แล้ว

    खूप छान👌 होत विडिओ,👌 गॅस शेगडी चि जे पेलेट आसते ,कसे क्लीन करायचे, विडिओ, मधून सांगा, व घरात झाळीझळमटे सारखी होतात रोज, हेही उपाय सांगा, 🕵‍♀

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो आरती ताई मी नक्की शेअर करेन असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @bhaskarbhosale6376
    @bhaskarbhosale6376 2 ปีที่แล้ว +1

    Tumch kichan khup awadt mla .....kiti chyan ahe o

  • @avni4574
    @avni4574 2 ปีที่แล้ว +1

    Tai tumhi aata maker kitila ghetle price sangal kay please 🙏 tai😘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      अवनी ताई मी आटा मेकर घेऊन खुप वर्षे झाली तेव्हा मी TH-cam मध्ये नव्हते मला तो 150 रू मिळाला होता तुम्ही online सर्च करा तुम्हाला नक्की मिळेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @avni4574
      @avni4574 2 ปีที่แล้ว +1

      Thank you tai🥰🙏

    • @avni4574
      @avni4574 2 ปีที่แล้ว +1

      Mla tumche rutin khup aavdte mla tyane khup help hote

    • @avni4574
      @avni4574 2 ปีที่แล้ว +1

      Tai te kuthun order kele tumhi meesho vrun ka❓

    • @avni4574
      @avni4574 2 ปีที่แล้ว +1

      Changle ahe na te use sathi

  • @sushmasapkale3122
    @sushmasapkale3122 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई तुझ्या कामाची विभागणी पाहून भारी वाटत... आणि तुझ्या कडून खूप काही शिकायला मिळते....

  • @bhagyashreevd
    @bhagyashreevd 2 ปีที่แล้ว +1

    Hi, mi working women aahe , mazi kamachi management hot nahi, mulala vel deu shakt nahi, ani maf mala ase feeling yete ki mala kahich nit jamat nahi

  • @rupali248
    @rupali248 2 ปีที่แล้ว

    रुपाली अढाव परभणी
    Hii sonali
    पहिले sorry कारण net problem असल्यामुळे
    काल comment देता आली नाही मी करडई ची भाजी सुकीच करते काजू चा कोरमा खूप मस्त
    सगळयांना वाटते नोकरी करणार्‍या स्रीलाच काम असतात पण house wife ला खूप काम असतात पण सहसा कोणी या कडे लक्षच देत नाही स्री कोणतीही असली तिच्याकडे घरातली सगळयात मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे ते यामुळे की तीलाच ते योग्य प्रकारे सांभाळता येते तुम्ही खरच
    Best House wife आहात भैयाच फक्त घरासाठी करत नाही तर तुमचही यामध्ये खूप मोठ योगदान आहे👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
    Love you Pranjal Aryan Sonali 🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      रूपाली ताई सर्व प्रथम आपल्यात sorry वगेरे म्हणायचे नाही आणि खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @leenabhasme5345
    @leenabhasme5345 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान नियोजन केले आहे तुम्ही
    मला फार आवडले.... खुप कष्टाळू स्वभाव आहे तुमचा....

  • @n.w3310
    @n.w3310 2 ปีที่แล้ว +2

    तुम्हाला सगळे अपुलके पणा ने बोलतात कारण तुम्ही खरच खूप छान आहात ताई खूप कमी लोक तुमच्या सारखे समजून सांगणारे असतात तुमचे vedio मी आता २/३ दिवस पासून पाहत आहे खूप छान वाटते...🙏👍👍🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे निलम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashwinipotdar1972
    @ashwinipotdar1972 2 ปีที่แล้ว

    Maji mil lahan ahet tai khup wel jato ek ६ani १.५ warshache khup kam aadhunik pn thewtat kam pending pending padtat kai ani las manage karu kalat nai mala pn sakali ८ chya aata chapati bhaji banwawi lagate

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ताई लवकर ऊठुन डबा बनवा आणि मग सगळे काम करा बाकी सर्व काम मुलांना लक्ष देत करा
      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍🤗

    • @ashwinipotdar1972
      @ashwinipotdar1972 2 ปีที่แล้ว

      Mr jewun jatat tai mulachi online class asate lagech tyachyasobat rahaa lagat lahan ahe ajun to. Ani mulgi khup agaw ahe lahan dhadkan dhadkan karate sarakh sand lavand

  • @sarikamandlik8054
    @sarikamandlik8054 2 ปีที่แล้ว

    Tai tuze rutin khup chaan aahe.mla khup aavdte.tuze edgucation Kay aahe.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सारिका ताई 🙏 मी बारावी आर्ट्स मधून शिकले आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dawilgang
    @dawilgang 2 ปีที่แล้ว +1

    Mala tumach tip khup chan ahe tumhi jevada episode dakhavata te khup chan padhatini samajun sagnata te khup ahe thank you

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सुनिता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rutudarekar7666
    @rutudarekar7666 2 ปีที่แล้ว +1

    ताई मी आज पहिल्यांदाच बघितला तुमचा व्हिडिओ,खूप छान,आणि तुम्ही बोलतात खूप छान,,मला सारखं aaikav वाटत,तुमच्या भाषा खूप प्रेमळ आहे,,आणि रूटीन पण खूप मस्त,🥰❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      रूतु ताई तुमचे माझ्या TH-cam Family मध्ये स्वागत आहे 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sofiyapathan8218
    @sofiyapathan8218 2 ปีที่แล้ว

    Tai mala pandhara ani tambda rassa recipes share kar na tai pllzzz maza mr. na khaycha ahe ani mala te banvta yet nahii plzzz

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      सोफिया ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vedantpatil4497
    @vedantpatil4497 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान रुटीन आहे तुझं,तुझा उत्साह बघून आम्हाला पण कामाचा हुरुप येतो,आई महालक्ष्मी तुला सुखी ठेवो

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍🤗🤝 शुभ रात्री ताई 🙏😊🤝🤗😍

  • @siddhishoppingcollection7553
    @siddhishoppingcollection7553 2 ปีที่แล้ว

    Tai tuzh ghar म्हणजे किचन आणि हॉल मिळून किती by kiti aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      सिद्धि ताई माझे घर १५ बाय २० फुट आहे असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashwinipotdar1972
    @ashwinipotdar1972 2 ปีที่แล้ว

    Tai zopat jawa lawkar 1la zopun 5la uthnar mhanje zop nai zali ki tabyet kharab hote

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो अश्विनीताई पण काय करावे समजेना कारण माझ्या गोड ताईंना रिप्लाय देणं गरजेचं आहे तुम्ही सर्वजण एवढे प्रेम देता मला त्यामुळे मला रिप्लाय देणं गरजेचं आहे असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @ashwinipotdar1972
      @ashwinipotdar1972 2 ปีที่แล้ว

      Tai ek diwasa aad kara vedio saglyancha support ahe tasach rahil

  • @vanitagite1577
    @vanitagite1577 2 ปีที่แล้ว +1

    मी पहिल्यांदा पहिला तुमचा व्हिडिओ
    छान आहे...
    माझं पण रुटिंग असच आहे...
    पाले भाजी पण पहिल्यांदा बघितली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे वनिताताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ankitajain2513
    @ankitajain2513 2 ปีที่แล้ว +1

    ताई आज पहिल्यांदा तुझा vedio पहिला खरच ताई मस्त वाटलं तुझा vedio पाहून अस वाटलं खूप जवळची व्यक्ती आपल्याशी बोलत आहे मस्त ताई लव्ह यू

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      अंकिता ताई तुमचे माझ्या TH-cam Family मध्ये स्वागत आहे 🙏 खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @deepakpethade646
    @deepakpethade646 2 ปีที่แล้ว

    Tai konta side la rangoli kadichi ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      घरातून बाहेर पडताना उजव्या बाजूला आणि बाहेरून आत येताना डाव्या बाजूला रांगोळी काढावी असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sulbhadarade8588
    @sulbhadarade8588 ปีที่แล้ว

    ताई तुझे व्हिडिओ मी अगोदर पाहत नव्हते पण काही व्हिडिओ तुझे सुंदर आहेत संसार कसा करावा. खूप छान छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सुलभाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️

  • @lokeshgirase8422
    @lokeshgirase8422 2 ปีที่แล้ว +1

    तुझे विडियो छान असता मी रोज बगते मला काही रेसिपी बनवायची असली की मी लगेच तुझे विडियो सर्च करते👍👌👌👌👍🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @SushilaBhavare-ky3pi
    @SushilaBhavare-ky3pi ปีที่แล้ว

    Tu kuthe rahte tai

  • @indiasgreatswamisamarth3667
    @indiasgreatswamisamarth3667 2 ปีที่แล้ว

    Tai mla mashin gheychi ahe tuzi mashin kitichi ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      रूपालीताई आपली मशीन 28 हजाराची आहे
      एलजी कंपनी ची छान आहे घेणार असेल तर घेऊ शकता ताई
      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @krishvisvlog
    @krishvisvlog 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan vlog Zala Tai. Chan boltes an Chan dakhvtes g Tai.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍😍😍 शुभ रात्री ताई ❤️😍🤗🤝😊

  • @pallavipawaskar4371
    @pallavipawaskar4371 2 ปีที่แล้ว

    खूप छान ब्लाँग बनवत आहेस ताई मी रोज बघत असते मला खूप आवडतात अशीच रोज नवीन विडीओ बनवत रहा आम्हाला आवडेल

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗🤝 शुभ रात्री ताई 🙏😊🤝🤗😊

  • @meghrajsubhaji3448
    @meghrajsubhaji3448 2 ปีที่แล้ว +1

    Mobile madhya vel galvala tar time waste mantat ttumi...
    🤭🤔🤔 so video kase bagayeche tumche.. 😃

  • @vaishaligavane6228
    @vaishaligavane6228 2 ปีที่แล้ว

    Pranal shampooocha vieo miat nahi aae pll help

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/2lF-KskZ9cU/w-d-xo.html वैशाली ताई ह्या व्हिडिओमध्ये आहे आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @madhurithakur2939
    @madhurithakur2939 2 ปีที่แล้ว

    Tumachya padhhatine chapati banavalelyane mast phukali jate thanku tai adhyaksh sweet video karanyasathi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे माधुरी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nirmalarao2381
    @nirmalarao2381 2 ปีที่แล้ว

    तुम्ही खुप छान छान कामाचि गोष्ठी सागंता मला खुप आवडते मि इदोंर ला राहते मी हमेशा तुमचा विडी यो बघते खुपच छान सागंता तुम्ही

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे निर्मलाताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @indianmomvedikamarathivlog2275
    @indianmomvedikamarathivlog2275 2 ปีที่แล้ว

    Mi sakali 8 la uthate tai pan tumcha ha vlog pahila tyapasun mi 5 la uthate aalshipana nighun jato mulana vel deta yeto pahate uthaychi majjach vegli nice vlog

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे वेदिका ताई 🙏 ताई तुम्ही स्वतःला बदलले हे ऐकून खुप आनंद झाला असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Marathi_shorts384
    @Marathi_shorts384 10 หลายเดือนก่อน

    आजी ती आजी असते खरं चं विडिओ बघुन आमच्या पण आजीची आठवण आली आई नंतर माया करणारी म्हणजे आजी असते विडिओ बघुन खुप डोळे भरून आले आता दोघी पण नाहीत दोघींना मिस करतो म्हणून आठवण आली 😢😢

  • @priyankawadekar8051
    @priyankawadekar8051 2 ปีที่แล้ว +1

    Tai.... tumhi kharch khup perfect aahet...saglyq goshti agdi Sundar paddhatine manage karta....tumhala bagun khup utssah yeto ........👍👌👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे प्रियंका ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pradeepsuryawanshi8620
    @pradeepsuryawanshi8620 2 ปีที่แล้ว +2

    Tai khup hard work kartes Tu ... Mast... Tai ratri urlela jevan kas store karun thewaych freeze madhe yawar ek video banav.. Karan kitihi mhatla tari thoda jevan he urtach ani dusrya divshi te use karawa lagta .. 😍😍😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो ताई मी नक्की शेअर करेन असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pradeepsuryawanshi8620
      @pradeepsuryawanshi8620 2 ปีที่แล้ว +1

      @@pranjalShindevlogs thanks tai 🥰 good night

    • @rajshreeekbote7187
      @rajshreeekbote7187 2 ปีที่แล้ว

      @@pranjalShindevlogs शो

  • @pushpapachare550
    @pushpapachare550 2 ปีที่แล้ว +1

    Nice routine di, this is my first reaply
    tai mla khupch jast kantala yeto sakali uthaycha

  • @manishashejal9319
    @manishashejal9319 2 ปีที่แล้ว

    खुप छान आहे तुम्ही मावशी तुमच बोलने खूप गोड आहे आपलेपणा जानवतो दिवाळी पासून मी तुमचे वीडियो पाहते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      मनीषा एवढं प्रेम दिल्याबद्दल खरोखर मनापासून आभारी मला हे आपण सगळे जण खूप सारी आपुलकी देता मनापासून आभारी
      शुभ रात्री 🙏❤️❤️❤️❤️

  • @manishachavan2511
    @manishachavan2511 2 ปีที่แล้ว

    Khup chhan tai .. kardaichi bhaji karte me pan tumhi jara vegli karta ..me pan karun baghte tymchya sarkhe ..navin shikayla bhetat tumcha video baghun thank you 🙏🙏❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @suchitrajagtap9186
    @suchitrajagtap9186 2 ปีที่แล้ว

    तुम्ही recordin g कसे करता, कॅमेरा कसा टेवता , कोण हेल्प करते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      सुचिता ताई मी कॅमेरा ट्रायपॉड ला लावते आणि बाहेर जातो तेव्हा मिस्टर शुट करतात असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manishawahane7752
    @manishawahane7752 2 ปีที่แล้ว

    Khup Chan video jhala tai, same mi suddha 5 la uthte ani sarva avrun ofic la jate, tyat majhi join family ahe. Tumhi barobar bolle tai he ek task aslya sarkhach asta. Pan tai swatacha helt kade pan laksha dena garjecha asta, tumhi pan swatachi kalji ghya.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      मनिषा ताई सर्वात आधी या सुंदर कमेंट साठी आपले मनापासून आभारी आहे ताई
      ताई माझी एवढी काळजी घेतली एवढं प्रेम दिलं खूप बरं वाटलं ताई हेच प्रेम आणि सपोर्ट आशीर्वाद असाच राहू द्या ताई 😍😍🤗🤝 शुभ रात्री ताई
      Love you Tai 🙏😊🙏😍🙏🤗😍🙏🙏😊

  • @ishvarikardile5548
    @ishvarikardile5548 2 ปีที่แล้ว

    Kup Chan tai aajcha video nice 💐🥰 resipe kup Chan garat kiti kam aastata aani tehi withaut made hey fakth ek grihinich sangu saktey

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ईश्वरी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shitalcorner8825
    @shitalcorner8825 2 ปีที่แล้ว +1

    Kandavni chi recipe nahi sapdli tai mala aani ho mi sahjch mazya muliche v kahi 3 , 4 recipe che video shital corner ver taklele aahet mazya mulila kitto didi khup aavdte aani tichi ashi iccha aahe ki tine tiche video baghavet manun so please tumi vel milala ki nakki bagha aani kitto di la pan dhakhva

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो शितल ताई मी नक्की बघेन व किट्टोला देखील बघायला सांगेन असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashwinipawar68
    @ashwinipawar68 2 ปีที่แล้ว +1

    Tai mi video skip nhi karat pn thod baghital ani mala kahi bolaych asel tr mi lagech lihate... 😅 visarun jail mhnun

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे अश्विनीताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Marathifoodrecipes893
    @Marathifoodrecipes893 2 ปีที่แล้ว +1

    Tai tujha normal ve ka c section ve sang

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ताई मी काही समजले नाही

  • @manuskitchen1574
    @manuskitchen1574 ปีที่แล้ว

    khupach chan tuje chote sup mala khup avadle purva tayari keli ki gadbad hot nahi

  • @pujakhedsiya3263
    @pujakhedsiya3263 2 ปีที่แล้ว

    Tai tu washing machine baddal mahiti denar aahe ka nahi mala navin machine ghyayachi aahe mhanun evadhi request karat aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ताई मी व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे मशीन वरतीच आधी मधी मी व्हिडिओमध्ये बोललेली आहे घ्यायचे असेल तर एलजी कंपनीची घ्या

  • @pranjaligosavi1155
    @pranjaligosavi1155 2 ปีที่แล้ว

    Kupch chan vlog hota tai tumala baghun kup fresh vathte mala a9 tai mi tumche video baghte tar maz baghun mazya gharatle sagle jan tumche video baghthat agdi maze papa pan baghtath tumche video saglyana kup avadtha tumi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खूप खूप मनापासून आभारी प्रांजल तू गावी गेलीस होती तु आलीस का
      कशी आहे आणि सगळी फॅमिली कशी आहे
      खूप खूप आभारी एवढा सगळ्यांचं मला भरभरून प्रेम तुझ्या मुळे मिळत आहे
      शुभ रात्री ताई ❤️😍🙏🤝

  • @shalinimaravade7276
    @shalinimaravade7276 2 ปีที่แล้ว

    Tai khup Chan...tu margashish mahinyache vaibhav laxshmi che upvas kartes na .tyachi tujhi padhat sang kashi kartes te dakhav avadel mla.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ताई मार्गशीर्ष महिन्यामध्ये फक्त गुरुवार करा शुक्रवार नका करू शेवटच्या शुक्रवारी मग सुरुवात करा
      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍🤗🤝

  • @rupalimisal9873
    @rupalimisal9873 2 ปีที่แล้ว

    Thanks di mi pn aatta darroj 5la uthte

  • @manjulaterkar4562
    @manjulaterkar4562 2 ปีที่แล้ว +1

    He Stand online magvlay ka

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ताई मी काही समजले नाही

  • @GauriPrabhu
    @GauriPrabhu 2 ปีที่แล้ว

    Khupch mast blog ek vicharate. Tumchya ghari jevan urta ka urlyavar kay kartat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      गौरी ताई सकाळी उरलेले आम्ही संध्याकाळी खातो व संध्याकाळी उरले तर सकाळी सुकी भाजी असेल तर मी चपातीत घालून पराठा करते असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @GauriPrabhu
      @GauriPrabhu 2 ปีที่แล้ว

      @@pranjalShindevlogs thankyou dear

  • @manishapatil1929
    @manishapatil1929 2 ปีที่แล้ว

    Panyachya batlya sakalich bhart ja jast vel plastic botal madhye thevlel pani piu naye

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई आम्ही लागले तेवढेच पाणी भरून ठेवतो असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shubhangighadge3627
    @shubhangighadge3627 2 ปีที่แล้ว

    Khup chan vatala vlog aaj cha khup positive ahat tai tumhi. Tumchya kde baghun angery yete. Tai mazya mulacha bday ahe . Tyach name Ansh ahe ata 4year cha hoil to. 23 November mangal vari ahe.Plz tyala wish kara ashirwad dya amhi mumbait dombivali t rahto

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो शुभांगी ताई नक्की विश करणार
      शुभांगी ताई असेच प्रेम व आशीर्वाद सपोर्ट राहू द्या
      या सुंदर कमेंट साठी ताई मनापासून आभारी आहे
      शुभ रात्री ताई ❤️😍🤗🤝

  • @dsmart.musicstore5974
    @dsmart.musicstore5974 2 ปีที่แล้ว +2

    Kiti chan aahe Purna divasbharaca ruting tumca Mam nice

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ushachauvan2799
    @ushachauvan2799 2 ปีที่แล้ว

    खूप छान होता व्हिडिओ ताई मी दररोज व्हिडिओ ची वाट पाहते मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ अशीच खुश रहा ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे उषाताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @priteekhulevlog2738
    @priteekhulevlog2738 2 ปีที่แล้ว

    Video बघायला आज उशिर झाला ताई फिरायला गेलो होतो त्यामुळे, रेसिपी छान दाखवली आणि आजचा ब्लॉग पण खूप छान ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे प्रिती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @jyotisawant1957
    @jyotisawant1957 2 ปีที่แล้ว

    खुप छान वाटलं दिवसाचं रूटिन बघायला खुप मस्त सांभाळता घर ताई तुम्हीं great

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nehabagul2014
    @nehabagul2014 2 ปีที่แล้ว

    ताई तूम्ही नॉन वेज खात नाही का मला नॉन वेज ची रेसीपी बघायची होती

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      नेहाताई हो कधीतरी खाते रेसिपी पण आहेत आपल्या चैनल खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍😍😍 शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️

  • @nikitalonarkar9015
    @nikitalonarkar9015 2 ปีที่แล้ว

    Thanks tai kuph chan mi pn asch routing teval

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे निकिता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sarikaawati6516
    @sarikaawati6516 2 ปีที่แล้ว +1

    ताई तू मुलांचा b'day कसा सेलिब्रेट करते सांग ना,

    • @sarikaawati6516
      @sarikaawati6516 2 ปีที่แล้ว +1

      24/2/2022

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @sarikaawati6516
      @sarikaawati6516 2 ปีที่แล้ว +1

      कोणती लिंक आहे b'day ची

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      @@sarikaawati6516 th-cam.com/video/3kNi-vZL3fY/w-d-xo.html

  • @vinodvispute7523
    @vinodvispute7523 2 ปีที่แล้ว

    अग ताई तू आज बरोबबर केलस सगळ्या कामाच्या अगोदर देवपूजा केली पण तू देवपूजा करताना तिथे किचन मधे झाडू मारुन घेत जा आणि देवर्याजवलच पुसून पण घेत जा बर कदाचित तुला माहित असेल पण तरी मी सांगते. खूप छान वाटल तुझा व्हिडिओ. आणि हो तुला काम करताना पाहून मला पण काम करायची एनर्जी येते. आणि तू ना रोज अशीच सकाळीं सकाळीं देवपूजा आणि अंगणातल सगळ करत जा आणि बघ खूप प्रसन्न वाटते की नाही ते.( ज्योती विसपुते)

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ताई मी घरातील केरकचरा काढला नंतरच पूजा करते किंवा तिथला येरीया पुसून घेते फक्त मी सगळ्या गोष्टी व्हिडिओ मध्ये शेअर करत नाही आपली खूप छान मला समजावून सांगितलं खरोखर मनापासून आभारी आहे ताई 🙏😍❤️🙏🙏😍🤝
      शुभ रात्री ताई ❤️😍🙏❤️🤝😊🤗
      असेच भरभरून प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई

  • @shekharwadar8090
    @shekharwadar8090 2 ปีที่แล้ว

    Mi aajibat tumcha video skip karat nahi purn video pahto...ek tar tumcha videochi vat bghat asto mi sakal pasun tyat skip karun bghan shakyach nahi😊😊🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे शेखर दादा 🙏 असाच सपोट आसुदया

  • @siddhishoppingcollection7553
    @siddhishoppingcollection7553 2 ปีที่แล้ว

    Tai ek video comments chya reply varti banvat ja प्रत्येक आठवड्यात म्हणजे लोड कमी होईल तुझा ,कारण चॅनल grow hot आहेत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो सिद्धी ताई मी नक्की ट्राय करेन खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nirmalakashid9525
    @nirmalakashid9525 2 ปีที่แล้ว

    Tai tuzya gharacha kharch aala hota aani jamba vit ok aaheka gharasathi please sag

    • @nirmalakashid9525
      @nirmalakashid9525 2 ปีที่แล้ว

      Kiti kharch aala gharala

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो निर्मलाताई जांभा विट खुप छान आहे असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      पाच वर्षांपूर्वी साडेतीन लाख रुपये

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 2 ปีที่แล้ว

    Bapre kasa manage kartes etka vel kharch koop mehnat ahye g utub chalvna kharach kathinahye

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      कल्पना ताई मला सवय झाली आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @aartikarmale8460
    @aartikarmale8460 2 ปีที่แล้ว

    Tai Job la aahe tr rutine kas thevaych

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      आरती ताई माझ्या चॅनलवर खुप सारे व्हिडिओ आहेत ते बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sachinichake5695
    @sachinichake5695 2 ปีที่แล้ว +1

    Kup chan Tai tuze routien kup mast ahe me pan try kren Karen mala lai katala yeto uthaycha

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे आकांक्षा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @meenalbhosaale3761
    @meenalbhosaale3761 2 ปีที่แล้ว

    Roj chi kame zali ki cleaning karayla stamina rahat nahi,kay karu 😢😢

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      मीनल ताई रोज सकाळी लिंबू पाणी पित जा आणि आठवड्यातून एक दिवस आड लिंबाच्या पानांचा रस एक चमचा हळद टाकून नक्की फरक पडेल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @meenalbhosaale3761
      @meenalbhosaale3761 2 ปีที่แล้ว

      Ok ,nakki try karen ,thanks dear 👍

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan ahe busy routine pan rest pan ghet jave Sonali navin chan receipe asech dakhwat ja

  • @Swapnali-dreams
    @Swapnali-dreams 2 ปีที่แล้ว +2

    tai ek request ahe.housewife gharatun ky ky start up business karu shakto.kami budget madhe karu shakto? tumche ky vichar ahet hyavr.plzz hya vishayavr ek video kra plz.🙋‍♀️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो सपना ताई तुमची रिक्वेस्ट मला माहित आहे आणि मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे

    • @Swapnali-dreams
      @Swapnali-dreams 2 ปีที่แล้ว +1

      @@pranjalShindevlogs okk thank u so much tai..😀❤❤🙌

  • @NikitaPatil-sg9so
    @NikitaPatil-sg9so 2 ปีที่แล้ว

    Tai kitto kontya std made aahe. Tai video chan hota👌👌ani ho tai eka navachi 2 nave aahet ani maze nav nikita Kathole (patil) aahe 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      निकिता ताई किट्टो 6th standard मध्ये शिकते खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rahulgaikwad1316
    @rahulgaikwad1316 2 ปีที่แล้ว

    ताई माझे मुले तुम्हाला सोनाली माऊ आली असे म्हणतात आणि kito खूप अभ्यास करते नेहा la खूप kitoo आवडते आणि ताई मी पण tumacha सारखं कुक्कर घेणार आहे.🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई नक्की घ्या खुप छान आहे खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ माझ्या कडून नेहाला खुप सारे प्रेम 💕💕💕

  • @meerohini9553
    @meerohini9553 2 ปีที่แล้ว

    ताई कीती काम करतेस मी कीतीही लवकर उठायचा प्रयत्न करते पण नाय होत लवकर उठलकी दुपारी झोपावस वाटत पण कामामुळे दुपारच झोपायला मिळत नाही जर सकाळी लवकर उठले झोप पूर्ण नाय झाली की दुसरा दिवस पूर्ण डोकच दुकत अता काय करु तुच सांग 😊🥰
    बाकी आजचा विडियो लय भारी 👌🥰😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      रोहिणी ताई लवकर उठायची सवय झाली पाहिजे आणि ती एकदाच उठून होत नाही ती गोष्ट वारंवार करत राहिले की आपल्या अंगवळणी पडते माझे रुटीन फाॅलो करून बघा तुम्हाला नक्की जमेल असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sushmalavand8251
    @sushmalavand8251 2 ปีที่แล้ว +1

    मी विडिओ bghaychy आधीच like केलंय विडिओ मस्तच असणार

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @poonamchoudhary163
    @poonamchoudhary163 2 ปีที่แล้ว

    Tai tumhi kela ahet ka to microm cha aarsa

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई मी केला आहे खुप खुप आभारी आहे पूनम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shilpamane8162
    @shilpamane8162 2 ปีที่แล้ว

    Kontya shcool pa aahet tumci

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      शिल्पा ताई मी सोशल मिडीयावर मुलांच्या स्कूलचे नाव नाही शकत असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️