ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
कंदील बुढा आणि मुंग्शीरामले घबाड पचुद्या सर ही विनंती ❤❤❤😂😂😂😂
कंदील आबाजी ना तेवढं घबाड पचू द्या सर ही विनंती ❤❤
कंदिल आंबाजी जय 😢
कंदील आबाजी ला घबाड नहीं पचल तवा मझा येइल विडियो पायाला
घबाड पचल पाहिजे सर😂😂😂😂
कंदील आबाजीचा आवाज आणि त्यांचे संवाद त्यांची बोलण्याची पद्धत अप्रतिम असते ❤❤❤❤
मोठा धक्का लागता लागता वाचला गुरुजी!कालपासून लय सस्पेन्स होता, काय होते काय नाहीं.... आता बर वाटले, असं वाटलं जाते घबाड
घबाड पचल पाहिजे😂😂😂
गुंफा अजिन झुंबरे ला धडा शिकवला पाहिजेत ❤❤😂😂
काम काढते बा कंदिल बुडा झुंबर च❤❤❤
शेवटी ते पण वयस्कर मंडळी आहेत बरोबर बजेट बसविला म्हणून म्हणता जून खोड घरात असावं 😂
झुम्बर भाऊ शेतातल पेरन अन हे गांवातल पेरन एक नम्बर करता तुम्ही😂😂झुम्बर भाऊ आता गावात काही येऊ नका😂😂
Episod पाल्टवला गुरूजी, धन्यवाद ❤❤❤❤❤❤😂🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂
तुम्ही बोलता खुप छान सर विडिओ पाहायला खुप मजा येते असेच नवनवीन विषय आणि विडिओ घेऊन या धन्यवाद 🙏
कंदील आबाजी शिवलाल वाणी डोकं लावा लागते. Mh 28 buldana.
Shivlal fan 😎✌🏽
MH28
Nandura 😂
@@santoshchunade1936 Shegaon
Motala ❤
राऊत सर आपल्या विडिओ पासुन खुप काही शिकायला मिळते .......
कंदील आबाजीला तेवढं घबाड पचु दया सर विनम्र आणि कळकळीची विनंती दोन्ही मस्त बुढे आहेत यामध्ये अजून एपिसोड बघन आवडेल पण शेवटी घबाड कंदील आबाजीला पचू द्या सर❤❤❤❤❤
कंदील बुडाले हे घबाड पोचू द्या ही माझी पण विनंती आहे मी हरिभक्त परायण विकी महाराज गायकवाड आग्रहाने विनंती करतो❤❤❤
झुंबर 1 नंबरचा उचल्या आहे.....एखादेवेळी त्याचा बसंदोबस्त करस्व लागते सर.😂😂😂
झुंबर म्हणजे satelite connection 😂😂😂
आत्ता जमलं एकदम मस्त एकच नंबर व्हिडिओ ❤❤❤❤
खूपचं छान झाला व्हिडिओ कंदील आबा च घबाड वाचलं खुप खुप धन्यवाद सर
Yela mhante video ❤❤Aata changli bhidu chya zhumbr chi aani techya aai chi aata maja yenar na ❤❤❤😂
गुरूजी येवढ्या वेळी घबाड पचल पाहिजे बा कंदील बुढढ्याला 😂😂😂
कंदिल आबाजी च घबाड पचु द्या गुरूजी ❤❤😂😂
जय गुरूदेव 😊❤
सर या झुंबर च्या पोटात गोष्ट राहते की नाही❤❤❤
सर झुंबर ले पण एक दणका द्या... इकडच्या गोष्टी तिकडं करते...😂😂
❤❤❤ आमच्या विनंती ला मान देऊन कंदील आबाजी ला दणका नाही दिल्या बद्दल राऊत गुरुजी धन्यवाद..... इचूकता संघटना उमरखेड 👏👏🥰🥰
आपल्या गावात इछूकटा नको करू रे बावा 😂😂😂
kandil budha ek no....🤣🤣🤣🤣
पावती भेटल्या बरोबर कंदिल बुडा भलता गरम झाला बाबा 😂😂zhumbar ले पाहिजे आता शिवलाल सारखी बत्ती 😂😂 अन् पोलिस तर लयच रिकामे आहे बाबा 😂😂😂
Jai Ho Rampur ke ♥️ my Rampur best ❤️ mama ke Jai ho sir
कंदील बावाजीच एवढ घबाड पचवून घ्या सर 😂😂😂
उद्या मजा येणार झुंबरची😂
🥰कंदील आबाजी खूप चांगलं आहे सर तेवढ घबाड पचू घ्याहो सर विनंती आहे आपची🙏🥰
Ghabad pachu nka deu sir kandil aabaji le😂😂Tevhach te kandil gheun hindtin janglat😂 maja yin
कंदील आबाजीले घबाडाचया पैशात वावर घेऊ द्या भानयाच बर होऊ द्या
एपिसोड खुप छान धन्यवाद गुरूजी 🙏
Very very nice video ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
❤
झुबंर ला झाबु देतात कंदिल आबाजी.😂😂
गुरुजी शेवटी कंदील आबाजी म्हणते त्यांले घबाड पचवन्यात माहीर आहेत आता झुंबर फसला 😂😂😂❤️❤️❤️धन्य हो कंदील आबाजी आणी मुंगशिराम बुवा
गुरुजी धन्यवाद 🙏आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही कंदील आबाजीचे घबाड वाचविले🙏
Kandil buda garib manus ahe jau dya ek khep pachu dya ghabad😊
कंदील आबाले भती खबाडाले मुकती😅😅
आपले पूर्वज सांगून गेले की फुकाचे काहीच पुरत नाही आणि मेहनतीचे सरत नाही.... पाहु आता काय होते कंदील बुढ्याचे🙏🙏🙏🙏🙏🙏
हे कलियुग आहे 😂
घबाड किंग कि जय हो ❤
Kandil aapaji chi pawati sapadli tyabaddal aaple khup khup aabhar sir. Ghabad tyannach pachle pahije hi namra winnatti aahe sir tumhala.
बर झाल पावती सापडली
घबाड गेलं nahi पाहिजे ❤
कंदील बुड्या च्या घबडाले लागली झुबंर ची नजर 😂😂😂😂
Super video sir ❤
याला म्हणतात टांगा पलटी घोडे फरार 😂😂
He mast zal sir ❤
|| ♥️ अरे बाप्पा...जमलं हो कंदील आबाजी बजेट जमला... एखादा रोट गीट गावजेवण तरी करजा..बावा नाहीतर जासाल विसरुन..🤣😍♥️👑||
Sir ब्राम्हणवाडा पूर्व वरून खूप प्रेम तुम्हाला ❤
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
घबाड राहीलच सर ठेवणार ❤❤❤❤
लय भारी
झुंबर घरफिर्वे × कळीचा नारद
Mast
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂
पावती असल्यावर कंदील आबाजी आता कायले झोल खाते 😀😀👌👌🙏🙏
कंदील बुआ आबाजी बोलते ❤🎉
कंदील आप्पाजी चया ईत काकडा आरती वाल्या ले फराळाचे रायले गुरुजी झुंबरं मझ्या घेणार होता होऊ द्या काकडा आरतीची समाप्ती आली आता
सर कंदील आबाजिले पचु द्या तेवड घबाड सर
👍🏻👍🏻❤️
पचल घबाड कंदील आबाजिले 😊 आता होईल माहोल कापसाच्या धंद्याचा😂
सर हे घबाळ पचल पाहीजे कदींल बुडयाले 😂😂😢
Super se bhi uparrr ❤❤❤❤
Mama election Wale episode katha sir akda 😂😂😂
40 no Like 🙏🙏 Gajanan Electricals, Electronics Motala 🙏🙏
सर्वाच्या विनंती ला मान टेकवुन चक्र फिरवल सर अभिनंदन
कंदील आबाजी झूंबर ले गंमत दाखवा नुसतं चुगलया लावते
सर मला चार पाच दिवसा पासून व्हिडिओ बघायला नाही जमलं नाही आणि आज सर्व व्हिडिओ बघितले आज तर please कंदील आबाजीच घबाड घेल नाही पाहिजे ❤❤❤❤
झुंबर भाऊच्या सासऱ्याला घरकूल bhetal vatte
पचल बा एकदाच घबाड कडील आबाले 😂🎉
Kandil aapaji khup chhan character aahet sir. ❤❤
आली रे आली घबाडाची बारी आली 🤣😅
गुरुजी कंदील आबांना शेती घेण्याची सला द्या गुरुजी
अंबानगरी ❤
झुबर भाऊ ले माहित पडलं म्हणजे गबाड गायब 😂😂😂😂
कंदील आबा लय भारी माणूस ❤
पेरणी करण्यात झुंबर् पटाईत आहे बा....
👌👌👌👌
Sir pn he घबाड कंदील आबाजी la bethyala paheje
Ghabad nahi gela pahije guriji😅
हा झुबर खूप भारी आहे कशाला एकडच तिकडे कर लागते
जुंबर मस्त माणूस आहे
कंदील बुडा लय हुशार आहे सापडलीच पावती कोणतही काम खुप सतरकेंन करते बाकी कंदील बुडा गुंफा बुडी चांगलंच वाजोते आता झुंबर ले...
1 no video zala😂😂😂😂😂😂❤❤❤❤
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
पचू धा हो बॉ सर 😂
कंदिलाचा घबाड गेला नाही पाहिजे
कंदील आबाजी😊ला😊घबाड पचूद्या
झुंबर बरोबर 😅😅अंबर हुशार आहेत 😅
खबाड कीग कंदील आबा😂😂
Sir kadil chi pawti bhetu dya nahi t ghabad chal jayeil kadil buda ch 😅😅😅😂
गुरुजी मला तर हार्ट अॅटॅक येणार होता जर आज कंदील च घबाड सापडले म्हणून
आता तस मझा आहे विडियो पायेला 😂 कंदील आबाजी आता गेला 😂😂😂😂
kandil abajina ghapad patchu diya❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤🎉
सर शांतराम भाऊ आणि झुंबर ले घाबड चा पता लावून पोलीस मध्ये जमा करा ले लावा सर ❤🎉
कंदील बुढा आणि मुंग्शीरामले घबाड पचुद्या सर ही विनंती ❤❤❤😂😂😂😂
कंदील आबाजी ना तेवढं घबाड पचू द्या सर ही विनंती ❤❤
कंदिल आंबाजी जय 😢
कंदील आबाजी ला घबाड नहीं पचल तवा मझा येइल विडियो पायाला
घबाड पचल पाहिजे सर😂😂😂😂
कंदील आबाजीचा आवाज आणि त्यांचे संवाद त्यांची बोलण्याची पद्धत अप्रतिम असते ❤❤❤❤
मोठा धक्का लागता लागता वाचला गुरुजी!कालपासून लय सस्पेन्स होता, काय होते काय नाहीं.... आता बर वाटले, असं वाटलं जाते घबाड
घबाड पचल पाहिजे😂😂😂
गुंफा अजिन झुंबरे ला धडा शिकवला पाहिजेत ❤❤😂😂
काम काढते बा कंदिल बुडा झुंबर च❤❤❤
शेवटी ते पण वयस्कर मंडळी आहेत बरोबर बजेट बसविला म्हणून म्हणता जून खोड घरात असावं 😂
झुम्बर भाऊ शेतातल पेरन अन हे गांवातल पेरन एक नम्बर करता तुम्ही😂😂झुम्बर भाऊ आता गावात काही येऊ नका😂😂
Episod पाल्टवला गुरूजी, धन्यवाद ❤❤❤❤❤❤😂🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂
तुम्ही बोलता खुप छान सर विडिओ पाहायला खुप मजा येते असेच नवनवीन विषय आणि विडिओ घेऊन या धन्यवाद 🙏
कंदील आबाजी शिवलाल वाणी डोकं लावा लागते. Mh 28 buldana.
Shivlal fan 😎✌🏽
MH28
Nandura 😂
@@santoshchunade1936 Shegaon
Motala ❤
राऊत सर आपल्या विडिओ पासुन खुप काही शिकायला मिळते .......
कंदील आबाजीला तेवढं घबाड पचु दया सर विनम्र आणि कळकळीची विनंती दोन्ही मस्त बुढे आहेत यामध्ये अजून एपिसोड बघन आवडेल पण शेवटी घबाड कंदील आबाजीला पचू द्या सर❤❤❤❤❤
कंदील बुडाले हे घबाड पोचू द्या ही माझी पण विनंती आहे मी हरिभक्त परायण विकी महाराज गायकवाड आग्रहाने विनंती करतो❤❤❤
झुंबर 1 नंबरचा उचल्या आहे.....एखादेवेळी त्याचा बसंदोबस्त करस्व लागते सर.😂😂😂
झुंबर म्हणजे satelite connection 😂😂😂
आत्ता जमलं एकदम मस्त एकच नंबर व्हिडिओ ❤❤❤❤
खूपचं छान झाला व्हिडिओ कंदील आबा च घबाड वाचलं खुप खुप धन्यवाद सर
Yela mhante video ❤❤
Aata changli bhidu chya zhumbr chi aani techya aai chi aata maja yenar na ❤❤❤😂
गुरूजी येवढ्या वेळी घबाड पचल पाहिजे बा कंदील बुढढ्याला 😂😂😂
कंदिल आबाजी च घबाड पचु द्या गुरूजी ❤❤😂😂
जय गुरूदेव 😊❤
सर या झुंबर च्या पोटात गोष्ट राहते की नाही❤❤❤
सर झुंबर ले पण एक दणका द्या... इकडच्या गोष्टी तिकडं करते...😂😂
❤❤❤ आमच्या विनंती ला मान देऊन कंदील आबाजी ला दणका नाही दिल्या बद्दल राऊत गुरुजी धन्यवाद..... इचूकता संघटना उमरखेड 👏👏🥰🥰
आपल्या गावात इछूकटा नको करू रे बावा 😂😂😂
kandil budha ek no....🤣🤣🤣🤣
पावती भेटल्या बरोबर कंदिल बुडा भलता गरम झाला बाबा 😂😂zhumbar ले पाहिजे आता शिवलाल सारखी बत्ती 😂😂 अन् पोलिस तर लयच रिकामे आहे बाबा 😂😂😂
Jai Ho Rampur ke ♥️ my Rampur best ❤️ mama ke Jai ho sir
कंदील बावाजीच एवढ घबाड पचवून घ्या सर 😂😂😂
उद्या मजा येणार झुंबरची😂
🥰कंदील आबाजी खूप चांगलं आहे सर तेवढ घबाड पचू घ्याहो सर विनंती आहे आपची🙏🥰
Ghabad pachu nka deu sir kandil aabaji le😂😂
Tevhach te kandil gheun hindtin janglat😂 maja yin
कंदील आबाजीले घबाडाचया पैशात वावर घेऊ द्या भानयाच बर होऊ द्या
एपिसोड खुप छान धन्यवाद गुरूजी 🙏
Very very nice video ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
❤
झुबंर ला झाबु देतात कंदिल आबाजी.😂😂
गुरुजी शेवटी कंदील आबाजी म्हणते त्यांले घबाड पचवन्यात माहीर आहेत आता झुंबर फसला 😂😂😂❤️❤️❤️धन्य हो कंदील आबाजी आणी मुंगशिराम बुवा
गुरुजी धन्यवाद 🙏
आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही कंदील आबाजीचे घबाड वाचविले🙏
Kandil buda garib manus ahe jau dya ek khep pachu dya ghabad😊
कंदील आबाले भती खबाडाले मुकती😅😅
आपले पूर्वज सांगून गेले की फुकाचे काहीच पुरत नाही आणि मेहनतीचे सरत नाही.... पाहु आता काय होते कंदील बुढ्याचे🙏🙏🙏🙏🙏🙏
हे कलियुग आहे 😂
घबाड किंग कि जय हो ❤
Kandil aapaji chi pawati sapadli tyabaddal aaple khup khup aabhar sir. Ghabad tyannach pachle pahije hi namra winnatti aahe sir tumhala.
बर झाल पावती सापडली
घबाड गेलं nahi पाहिजे ❤
कंदील बुड्या च्या घबडाले लागली झुबंर ची नजर 😂😂😂😂
Super video sir ❤
याला म्हणतात टांगा पलटी घोडे फरार 😂😂
He mast zal sir ❤
|| ♥️ अरे बाप्पा...जमलं हो कंदील आबाजी बजेट जमला... एखादा रोट गीट गावजेवण तरी करजा..बावा नाही
तर जासाल विसरुन..🤣😍♥️👑||