तुला भेटता, शतजन्माची कोडी मला उलगडली ❤❤❤किती सुंदर काव्य 🎉🎉🎉🎉🎉🎉 अश्या अनेक पैलूने नटलेली ही कलाकृती मुद्दाम प्रत्यक्षात जाऊन पाहा ❤❤❤नक्कीच डोळ्याचे पारणे , कानाची तहान मिटेल ❤❤❤सुखद आनंदाची ज्योत अखंड आमच्या स्मृतीत तेवत राहील यात शंकाच नाही🎉🎉🎉 ह्या सुवर्ण संधीचा लाभ अवश्य घेऊ ❤❤तर मग आताच लागा कामाला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद❤❤❤ आभारी आहोत😂😂🎉 सुखी, आनंदी,समाधानी रहा ❤❤❤ सुखद दिवस सुरू झालेले आहे ❤❤❤❤❤१० जानेवारी २०२५ पासून सुवर्ण काळ सुरू होईल❤❤❤❤ मागे वळून पाहायचे नाही ❤❤❤मानापमान❤🎉🎉🎉 जोरात चालेल❤❤करामत बघशिलच😂😂😂🎉❤❤ मराठी इतिहासात एक पान जुळले जाणार आहे 😂❤❤❤🎉 मेहनत वाया जाणार नाही 🎉गोड फळ मिळणारच❤😂🎉🎉❤❤❤❤❤❤😂😂
What are language barriers?? I am an Odia, staying in Delhi and listening to this masterpiece of Sonu Nigam ❤️❤️💕..Sonu g unites us though his legendary vocal❤❤
सुंदर!! गाण्याचं चित्रीकरण कमाल झालंय....👏👏 गाण्याचे बोल, आवाज, नृत्य- दिग्दर्शन आणि संगीत खूपच मस्त.. ❤❤ धैर्यधर - भामिनी 😍😍 या चित्रपटातील शूटिंग साठी निवडलेली सर्व ठिकाणं अप्रतिम आहेत. ❤
प्रत्येकाने हा चित्रपट सिनेमा गृहात जाऊन बघायलाच हवा. यातील सगळी गाणी, टीझर, ट्रेलर च इतके भारी आहेत की सिनेमा अफलातून असणारे. ❤❤ नक्की बघा आणि आपल्या मित्र मंडळींना, घरच्यांनाही बघायला सांगा. आपल्याच कलाकारांच्या मेहनतीतून घडलेल्या या सुंदर कलाकृतीला उदंड प्रतिसाद देऊ. 🙌🙌🎶
एका अद्वितीय संगीतनाटकाचं काय हे भयंकर करुन ठेवलंय. हे करणं म्हणजेच एक मोठ्ठ नाटक वाटतंय. किती ती जाहीरात, मुख्यमंत्र्यांना तसदी 🤦♀️ सगळंच न पटणारं 😌👎
नाटकांतलं पद म्हणलं की छान करकरीत ताना ऐकायची सवय आहे. हे सिनेमातलं गाणं म्हणजे waste of talent and waste of energy बुळबुळीत झालंय. बाकीच्या comments पण वाचल्या पण सोनू निगमच्या आवाजातली तर सगळीच गाणी गोड आणि सुरेल भावपूर्ण असतात. त्यात हे जरा जास्तच भावनेच्या आहारी गेलेलं वाटतंय. मला याचं music composition अजिबात आवडलेलं नाही
मी नक्की पाहणार हा चित्रपट. खूप सक्सेस मिळेल ह्या चित्रपटाला.
तुला भेटता, शतजन्माची कोडी मला उलगडली ❤❤❤किती सुंदर काव्य 🎉🎉🎉🎉🎉🎉 अश्या अनेक पैलूने नटलेली ही कलाकृती मुद्दाम प्रत्यक्षात जाऊन पाहा ❤❤❤नक्कीच डोळ्याचे पारणे , कानाची तहान मिटेल ❤❤❤सुखद आनंदाची ज्योत अखंड आमच्या स्मृतीत तेवत राहील यात शंकाच नाही🎉🎉🎉 ह्या सुवर्ण संधीचा लाभ अवश्य घेऊ ❤❤तर मग आताच लागा कामाला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद❤❤❤ आभारी आहोत😂😂🎉 सुखी, आनंदी,समाधानी रहा ❤❤❤ सुखद दिवस सुरू झालेले आहे ❤❤❤❤❤१० जानेवारी २०२५ पासून सुवर्ण काळ सुरू होईल❤❤❤❤ मागे वळून पाहायचे नाही ❤❤❤मानापमान❤🎉🎉🎉 जोरात चालेल❤❤करामत बघशिलच😂😂😂🎉❤❤ मराठी इतिहासात एक पान जुळले जाणार आहे 😂❤❤❤🎉 मेहनत वाया जाणार नाही 🎉गोड फळ मिळणारच❤😂🎉🎉❤❤❤❤❤❤😂😂
What are language barriers?? I am an Odia, staying in Delhi and listening to this masterpiece of Sonu Nigam ❤️❤️💕..Sonu g unites us though his legendary vocal❤❤
Sonu Nigam..!! no words needed to describe the Legend.!!
Sonu Nigam...🙏😇
Without knowing the language, only #sonu_nigam's voice conveys the feel of the song! 💯😍👌Nice one.. Already added to favorite list..❤
अप्रतिम गायले खुप सोनु निगम जी. खुप खुप सलाम संगीतकार आणि, गायनासाठी
Sunder !! Ashi chhan chhan gaani bharpoor whayla havit .❤
Marathi films are so good, and Marathi music is so beautiful , it is so sad that rest of India is ignorant about them.
Sonu Nigam has put pure emotions in the songs and made it eternal. God bless Sonu Nigam.
Sonu nigam matlab sukun!!!!
Fantastic composition! Why such wonderful movies are only made in Marathi? 🤩🤩😄
Kya baat hai ❤sonu Nigam ji love you sir
वाह्ह वाह्ह वाह्ह क्या बात है... खूपच सुंदर.. अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
So melodious!! ❤️Also missed Hrishikesh Ranade for this song. Even his voice is so melodious and mellifluous!
Huuff..!! #sonunigam ji 🙇❤️🌿 What a vocal..🙏🥺
Magical voice of sonu nigam
Kiti swachh niramal pavitra Prem dakhavle aahe bhamini aani dhairadharache gane khupch sunder apratim aahe song nigam ♥️♥️🙏🌹🌹♥️♥️✨️✨️✨️✨️✨️♥️❤plz haa cinema saglayni theater laa jaun pahava khupch sunder aahe sagale kahi❤❤❤❤❤❤❤
Kupc sundr gan 👌👌👌👌👌👌
Khara tar hich aapali sanskuruti aahe te boliwood chaa ashalilpana pahanya peksha aapale marathi cinema khupch chhan aahet ❤❤👌👌♥️♥️
आय लव यु सोनु सर जी ❤❤❤ कमाल कमाल और बे मिसाल ❤❤
सुंदर!! गाण्याचं चित्रीकरण कमाल झालंय....👏👏 गाण्याचे बोल, आवाज, नृत्य- दिग्दर्शन आणि संगीत खूपच मस्त.. ❤❤
धैर्यधर - भामिनी 😍😍
या चित्रपटातील शूटिंग साठी निवडलेली सर्व ठिकाणं अप्रतिम आहेत. ❤
Sonu ji❤❤❤
What a song, composition and Always favorite Sonu nigam❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Baaapre, kaata aala angaavar, kay surekh Awaaj Sonu Nigam yancha. Khup sundar🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Beauty of Sonu sirji s singing ❤
सोनू निगम मराठीत 🔥🔥🔥
Wow super song❤
प्रत्येकाने हा चित्रपट सिनेमा गृहात जाऊन बघायलाच हवा. यातील सगळी गाणी, टीझर, ट्रेलर च इतके भारी आहेत की सिनेमा अफलातून असणारे. ❤❤ नक्की बघा आणि आपल्या मित्र मंडळींना, घरच्यांनाही बघायला सांगा. आपल्याच कलाकारांच्या मेहनतीतून घडलेल्या या सुंदर कलाकृतीला उदंड प्रतिसाद देऊ. 🙌🙌🎶
Beautiful voice of Sonu ji ❤❤❤❤❤
Sonu Nigam is the best singer...❤
Sonu Nigam ❤️
Khup sunder ❤
God of singing .....sonu nigam sir..
खुपचं सुरेख गीत 🎵🎵🙏👏
अप्रतिम गाणं ❤
♥️🤌🍂 .. Sonu Nigam ji
Sonu nigam❤
Dr काशिनाथ घाणेकर नंतर आता सोबत 👌👌
खूप छान❤❤❤
Sonu nigam ji only
What a voice ❤
Sonu Nigam ❤
मधुर !!!!!!
सोनू जी सलाम अपल्याला
अंगाई गीत वाटत आहे
चंद्रिका ही जणू ❤
Classs by Sonu sir❤️🔥
Superhit song and heart touching
खूपच सुंदर
Atiiii Sundar Song ❤❤❤❤❤❤❤
Sonu the great ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अप्रतिम
Wah. Khupach chaan mhatle aahe. Aani vegla aavaj kadhala aahe.
✨"नयणांच्या गहिऱ्या डोहाला, पापणी काजल काठ असे
माथ्यावर चढत्या भुवयीला, इंद्रधनूचा धाट दिसे
गालावर उरवेची लाली,सूर्य बिंब शोभते कपाळी
मम् स्पर्शाने पहा कशी कोमलकांती दरवळी "✨
🔥🔥🔥
सोनू निगम ने काही गायल तरी ते ऐकावंसं वाटत.
संपूर्ण गाणं पाहिलं ऐकलं.... अप्रतिम! मला वाटतं २०२५ चे हे सर्वोत्कृष्ट प्रेम गीत ठरेल.👏👏👌👌
👍👍
6😢5😢@@Surekha-e8k
Vaidehi cha riyal look aahe cinemat no mekap an so beautiful 😍 💕
❤
Best Song 2025 ❤
sonu nigam is the best .
Nice song and Nice voice
❤️❤️
Thumbnail नीट लावावे admit... त्यामुळेच मराठी industry मागे पडतेय... छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण लक्ष दिलं पाहिजे...thumbnail किती blur दिसत आहे.
खूप छान, उत्सुकता १० जानेवारीची
Good song
Sundar vaidehi
Very very beautiful 😊🫶🥳🥳
Mast
बॉलीवूड आपली संस्कृती संपवून टाकेल एक दिवस त्या साठि आपले मराठी चित्रपट प्राधान्य दिले पाहिजे
याला आवाज म्हणतात
सगळं खरं पण सोनू सर सिड श्रीरामची नक्कल केल्यासारखं का गातायत हे गाणं ???
खूप कठीण गाणे आहे !
एका अद्वितीय संगीतनाटकाचं काय हे भयंकर करुन ठेवलंय.
हे करणं म्हणजेच एक मोठ्ठ नाटक वाटतंय.
किती ती जाहीरात, मुख्यमंत्र्यांना तसदी 🤦♀️
सगळंच न पटणारं 😌👎
👨👨👧
😅 0:46
Mujhe kuchh samjh nhi aya a gana 😀
नाटकांतलं पद म्हणलं की छान करकरीत ताना ऐकायची सवय आहे. हे सिनेमातलं गाणं म्हणजे waste of talent and waste of energy बुळबुळीत झालंय.
बाकीच्या comments पण वाचल्या पण सोनू निगमच्या आवाजातली तर सगळीच गाणी गोड आणि सुरेल भावपूर्ण असतात. त्यात हे जरा जास्तच भावनेच्या आहारी गेलेलं वाटतंय.
मला याचं music composition अजिबात आवडलेलं नाही
गाणं छान आहे पण त्या जुन्या काळात बायका केस मोकळे सोडत नव्हत्या
Mera name Chandrika hai 😅
th-cam.com/video/9c4al_Pqai8/w-d-xo.htmlsi=Ld8-HNw0l7U6n9zI
Marathi singers navhate ka
Sonu nigam ❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤
❤
❤❤