ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

मराठी सिनेमाची खरी गणितं | Part 1 | Baaton Baaton Mein | Nitin Vaidya,Ajit Bhure | Kaanchan Adhikari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
  • Welcome to an enthralling episode of Baaton Baaton Mein, where your host Kaanchan Adhikari dives deep into the fascinating world of Marathi cinema. This episode is a special treat as we have two of the most illustrious producers in the Marathi film industry, Nitin Vaidya and Ajit Bhure, gracing our show with their presence.
    Nitin Vaidya and Ajit Bhure are names synonymous with excellence and innovation in Marathi filmmaking. Their incredible body of work has not only captivated audiences but has also elevated the standards of regional cinema. Join us for a riveting conversation as they recount their journey from humble beginnings to becoming celebrated film producers.
    In this episode, Nitin and Ajit open up about their early days in the industry, sharing anecdotes that are both inspiring and insightful. They offer a behind-the-scenes look at some of their most acclaimed films, revealing the creative process and the challenges they faced along the way. As they discuss the evolution of Marathi cinema, they provide a unique perspective on its current state and future prospects.
    Aspiring filmmakers and producers will find invaluable advice and tips in this episode. Nitin and Ajit generously share their wisdom, offering guidance on what it takes to succeed in the competitive world of film production. Whether you're a film enthusiast or an industry professional, this episode is packed with stories and insights that you won't want to miss.

ความคิดเห็น • 41

  • @pradeeparekar6304
    @pradeeparekar6304 หลายเดือนก่อน

    🙏 , very nice information

  • @tanajisahastrabuddhe4774
    @tanajisahastrabuddhe4774 หลายเดือนก่อน +18

    मुलाखत कशी घेऊ नये याचं उत्तम उदाहरण

    • @ashishbhosale5046
      @ashishbhosale5046 หลายเดือนก่อน +1

      Yes...please let them Speak.😊..

  • @amitmohole6388
    @amitmohole6388 หลายเดือนก่อน +5

    ताई अनुभवातून शिकतील अशी अपेक्षा आहे. 2 प्रमुख मुद्दे..1) मुलाखत काराने आपली मते जास्त मांडू नये 2) असे प्रश्न विचारावेत ज्याने श्रोत्यांच्या न्यानात भर पडेल...भुरे आणि वैद्य दोघेही ह्या क्षेत्रात मुरलेले आहेत... त्यांचा नजरेतून मराठी सिनेमा स्रुठी पाहायला आवडेल असते

  • @sanjivtannu7550
    @sanjivtannu7550 หลายเดือนก่อน +3

    कौटुंबिक रडगाणे, पाणचट प्रेमकथा पाहण्यास प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत त्यासाठी वेबसेरीज आहेत. मुलाखत आवडली.

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 หลายเดือนก่อน +14

    Kaanchanji..... let them speak

  • @sandykent891
    @sandykent891 หลายเดือนก่อน +8

    ताई, पाहुण्यांना बोलू द्या

  • @mahendrasalve6237
    @mahendrasalve6237 2 วันที่ผ่านมา

    लोकांकडे पैसा नाही म्हणून लोक सिनेमागृहात येत नाही की भारतीय लोकांना सीरियल, मोबाईल वर चीप मनोरंजन मिळाले की बस्स झाले, मग खिशात पैसे असले तरी तुलनात्मक महाग परंतु क्वालिटी मनोरंजनाकडे पाठ ते फिरवितात, असे मला वाटते.

  • @akhilnerlekar2578
    @akhilnerlekar2578 หลายเดือนก่อน +4

    ‘reward जास्त भेटलं‘ इथे ओशाळली पत्रकारिता, एवढे दिग्गज लोक म्हणून पॉडकास्ट लावला पण या बाईंनी सगळा टोनच बिघडवला, ताई तुम्ही बिग बॉसमध्ये जा, चुकीच्या क्षेत्रात आहात तुम्ही😂😂😂😂😂

  • @vinayakparab5785
    @vinayakparab5785 หลายเดือนก่อน +4

    माझ्या मते, दोन्ही व्यक्तींनी दिलेले मत केवळ सत्य आणि योग्य आहे. अधिकारी बंधूंची मुलाखत घेणाऱ्या त्या महिलेला तिच्या हट्टी स्वभावामुळे काही गंभीर अपयशांना सामोरे जावे लागले. म्हणूनच ती सहमत नव्हती. तरीही, हे प्रकरण आमच्यासमोर मांडल्याबद्दल मी तिचा आदर करतो. दोन्ही व्यक्ती, केवळ मूळ व्यक्तिमत्व नाहीत, तर व्यवसायाचे उत्कृष्ट ज्ञान असलेले लोक आहेत असे वाटते. नितीन वैद्य, तुमच्याबद्दल खूप आदर आहे, सर. खूप आदर.

  • @ganeshgadekar4458
    @ganeshgadekar4458 หลายเดือนก่อน +4

    कांचन बाई.. किती interupt करता तुम्ही...
    आधी मुलाखत कशी घ्यावी ह्याचे धडे घ्या..
    किती विषयांतर केलत तुम्ही.. नुसतं मध्ये मध्ये..

  • @C02754
    @C02754 หลายเดือนก่อน +2

    मराठी नाटक मागची गणितं ह्यावर podcast करा. Please. आर्थिक बाबी, प्रत्येक प्रयोग विविध ठिकाणी कसा केला जातो, बॅकस्टेज, नाटक रंगमंचावर येण्याआधी कशी तयारी होते, ॲक्टर लोकांचे मानधन ई. विषयी जाणून घ्यायला आवडेल.

  • @m3rup3rv3rt
    @m3rup3rv3rt หลายเดือนก่อน +1

    मध्ये मध्ये बोलताना काकू ज्या वेगाने त्यांची मतं आणि स्टँड flip करतात ते कौस्तुकास्पद आहे.

  • @raaz202
    @raaz202 หลายเดือนก่อน +2

    कांचन बाई, ज्यावेळी आपण पाहुणे बोलवता तर आपला अभ्यास असणे गरजेचे. म्हणजे त्यांनी आपली मत किंवा डाटा समोर ठेवला त्याला प्रतिप्रश्न विचारने न की त्याला मध्ये तोडून आपली मत लाधने. बाकी दोन्ही पाहुणे हुशार आणि अनुभवी आहेत. पुन्हा एकदा बोलवा.

  • @shaileshlipare1270
    @shaileshlipare1270 หลายเดือนก่อน +4

    Anchor doesn't allow guests to speak

  • @amulyam.15
    @amulyam.15 หลายเดือนก่อน +1

    ह्यांच्या पेक्षा खूप मिठी आणि मोठी लोक आहेत,

  • @cadiwan
    @cadiwan หลายเดือนก่อน

    उत्तम चर्चा!
    मित्रांनो, ही चर्चा आहे. मुलाखत नाही !
    कांचन अधिकारी स्वतः निर्मात्या आहेत.
    त्यामुळे त्या व्यवसायातील खाचाखळगा त्यांना ठाऊक आहेत !
    त्यामुळे त्या नुसते प्रश्नच विचारत बसतील ही अपेक्षा चुकीची आहे.

    • @m3rup3rv3rt
      @m3rup3rv3rt หลายเดือนก่อน

      काकूंचा अनुभव थोर असेल, पण त्यांचे संवाद कौशल्य जरा सुमारच आहे हे नाकबूल करता येणार नाही. आणि मुलाखत/पॉडकास्ट पाहताना संवादकौशल्य बरी असावी लागतात याबाबतीतही कोणाचे दुमत नसावे. तशी अपेक्षा लोकांनी कमेंट्सद्वारे नोंदवली तर यात गैर काय आहे ? दोघेही पाहुणे कोण आहेत, त्यांचे काम वा अनुभव किती आहे याबद्दल सामान्य प्रेक्षकाला काहीच माहिती असण्याचे कारण नाही. ते दोघे जी मते मांडतात ती काय आहेत आणि कशी मांडली आहेत यावरच आपल्यासारखे प्रेक्षक आडाखे बांधू शकतात. या कसोटीवर काकू फेल आहेत एवढेच.

  • @ameetsvshah
    @ameetsvshah หลายเดือนก่อน

    I am an avid Marathi movie watcher in theatre with family in Pune. Do some of the marathi movie deserve 250-300+ ticket price when the production value is 2-3cr.
    Faster Fene
    Katyar Kaljat Ghusli
    Farzand Pavankhind
    Me Vasantrao
    Ved
    These movies are worth the ticket with good production value and star cast.

  • @sushant1492
    @sushant1492 8 วันที่ผ่านมา

    मराठी टीव्ही मालिका मधलेच ॲक्टर , कौटुंबिक ड्रामा थिएटर मध्ये दिसणार असेल तर का जातील लोक,? मराठीला स्वतःच ott platform ची गरज आहे. सिनेमा ची कमाई जरी कमी झाली तरी ott चा आधार आहे...ott मुळे वेगळे विषय नवीन कलाकार मिळतील

  • @pradipjijagopal9723
    @pradipjijagopal9723 หลายเดือนก่อน +1

    Khup chan Mazya sarkhya navin maker la Khup kahi shikayala milala ani pudhe kasha padhatit pavala Takayachi hehi kalale 😊

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 26 วันที่ผ่านมา

    Yes Deta and research is very important we are beter than Hindi

  • @10ssr
    @10ssr หลายเดือนก่อน +1

    मराठी पूरूशाशी लग्न केले असते तर कळले असते की पूरूश बोलत असताना पून्हा पून्हा लगेचच React केले तर काय होते.

  • @ameetsvshah
    @ameetsvshah หลายเดือนก่อน

    All verified account on twitter and Instagram are watching the movie on OTT and then posting why did this movie did not work at BO.
    Reason is coz the rich is watching the movies on OTT

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 หลายเดือนก่อน +1

    Debate going on

  • @chetanpatil-lv1ps
    @chetanpatil-lv1ps หลายเดือนก่อน +1

    Bai saheb tumhi expert la bolavlay tr tyana bolu dya ......its real bad .....tumhi kiti interrupt krtay tyana.

  • @aniket26888
    @aniket26888 หลายเดือนก่อน

    Please release the second part soon...Thank you for this and we need much more like these ...Just a request...Yes The Anchor should ask questions and listen to what One has to say! And Sorry to say but Your Film Career doesn't resonate the current times...And The quality of the films which were discussed made by the anchor haven't grown with the current audience...Which Means longevity of a content should also be considered!

  • @ameysamant7787
    @ameysamant7787 7 วันที่ผ่านมา

    With all due respect madam,
    आम्हाला कळतंय तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात अनुभव आहे परंतु आलेल्या पाहुण्यांच्या मध्ये मध्ये बोलून तो अनुभव दाखऊन देण्याच्या प्रयत्नात कृपया irritate करून मुलाखतीची वाट लाऊ नये.
    पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏

  • @kedarsadhale9203
    @kedarsadhale9203 หลายเดือนก่อน +1

    नक्की कोणाची मुलाखत आहे तेच कळत नाहीये, कांचन ताई आवरा जरा, त्यांना बोलवलं आहे तर त्यांना सुद्धा बोलू द्या की

  • @abhinavchitra
    @abhinavchitra หลายเดือนก่อน +2

    Channel cha naav hindi 🤡

  • @omkarjoshi2996
    @omkarjoshi2996 หลายเดือนก่อน +2

    same old boring "रडगाणे":...all over the world the most successful genre is Action...how many actions films Marathi industry making in a year.??...sachin-ashok-mahesh-laxminkant also did many films in action-comedy genre that's why they become superstar...action genre will draw mass audience to theatres for marathi film industry

  • @ShassankSsawant
    @ShassankSsawant หลายเดือนก่อน

    Anchor likes to hear her own voice … next time bring 2 dolls and then only you keep speaking ..

  • @Baabuguyya
    @Baabuguyya หลายเดือนก่อน

    Tumhi jara jastach boltay samorchyala bolu de aplyala saglyatal sagal kalat as naka vagu

  • @vrishalisonar453
    @vrishalisonar453 16 วันที่ผ่านมา

    पाहुण्यांना बोलू द्या , सतत टोकू नका . आणि नीट मराठी बोला. ' that थिंग इस there....', एक भाषा तरी नीट बोला

  • @bsher12344
    @bsher12344 หลายเดือนก่อน

    I am shocked to hear vernacular accent of Kanchan
    Please stick to marathi.

  • @radheshwelling4105
    @radheshwelling4105 หลายเดือนก่อน +1

    Kanchan should speak less