🔴 Live स्वागत तोडकर यांचे व्याख्यान Lacture श्रीरामपूर नगर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 60

  • @KaranMahadik-d6p
    @KaranMahadik-d6p ปีที่แล้ว +60

    तुमचे सर्व उपाय खुप सोपे आणि सहज करण्यासारखे असतात आणि त्या पासून मिळणारा रिझल्ट तर 100% असतो ...
    आभारी आहे सर...

  • @arunachoudhari4966
    @arunachoudhari4966 ปีที่แล้ว +6

    चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त घरगुती उपाय सांगितले आहेत.खूप सोपे व परिणामकारक आहेत.

  • @prakashghali3068
    @prakashghali3068 ปีที่แล้ว +4

    Thank you todakar sir.

  • @ganeshjadhav-wg5li
    @ganeshjadhav-wg5li ปีที่แล้ว +1

    तुम्ही सांगता ते उपाय अगदी निःशुल्क व सोपे आहेत हे आम्हाला माहित न्हवत ते तुम्ही अतिशय छान आणि सर्वांना समजेल अश्या प्रकारे सांगता खूप छान सर👏🙏

    • @mazearogya
      @mazearogya  10 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे

  • @prafullakondekar4536
    @prafullakondekar4536 ปีที่แล้ว +1

    उत्तम मार्गदर्शन...दुध का दुध पानी का पानी

  • @renukaubale8327
    @renukaubale8327 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद सर तुमचे व्याख्यान ऐकून मनाला नवे उमेद भेटते

  • @namitapaikade8960
    @namitapaikade8960 ปีที่แล้ว +19

    सर खूप धन्यवाद 🙏🙏

  • @arunachoudhari4966
    @arunachoudhari4966 ปีที่แล้ว +1

    खूप छान जगण्याचा मंत्र विनोदी शैलीत सांगितला आहे.

  • @nehavaidya6808
    @nehavaidya6808 11 หลายเดือนก่อน +1

    तुमच्यामुळे खुप हिम्मत येते सर.

  • @pramilashirdhankar9098
    @pramilashirdhankar9098 ปีที่แล้ว +5

    खूप छान अगदी सहज करता येण्याजोगे आहे

  • @indunanaware108
    @indunanaware108 11 หลายเดือนก่อน +2

    खूप छान

  • @ujwalapandhe8898
    @ujwalapandhe8898 ปีที่แล้ว +7

    थँक्यू सर ❤thanku so much 😘

    • @mazearogya
      @mazearogya  ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 ปีที่แล้ว +12

    सर्वांत प्रथम तोड़कर सर् तुम्ही आमच्या श्रीरामपुर तालुक्यात आलात त्याबद्दल आपले खुप खुप आभार🙏🙏आणि आम्ही आपले श्रीरामपुर नगरित स्वागत करता आहोत🌹🌹अभिनंदन💐💐करत आहोत,आपले अनमोल मागदर्शन करण्यासाठी आपण आलात खुप धन्यवाद🙏🙏,आणि आपण आपले खुप सुंदर विचार आम्हा श्रीरामपुर वासीयांना दिलेत,आपले असलेले निसर्गावरचे प्रेम,आणि आपल्या सर्वांसाठी किती भरभरूँन औषधि दीलीत,त्या सर्वांचा खजिना तुम्ही आमच्यासमोर उघड़ला त्या बद्दल आपले खुप आभार,मला वाइट एक वाटले तुम्हाला मी भेटायला अलो आणि गर्दी अभावि आणि आपल्या काही रूल्स मुळे आमची व आपली वैयक्तिक, fase to fase समोरासमोर भेट झाली नाही, त्याची खंत वाटते,बाकी आपला कार्यक्रम खुप सुंदर झाला,व गर्दी ही ओसांडून वाहत होती,आणि आपल्या सर्व टिमचे आभार🙏🙏,आणि ज्यांनी कार्यक्रम घडून आणला त्या अयोजकांचे हार्दिक आभार आणि अभिनंदन🌹🙏श्री गुरुदेव🙏🌹

    • @mazearogya
      @mazearogya  ปีที่แล้ว +3

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

  • @charmisbridalstudio2532
    @charmisbridalstudio2532 ปีที่แล้ว +7

    Zabardast Sir

    • @mazearogya
      @mazearogya  ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे

  • @ALLINONE-wt2me
    @ALLINONE-wt2me ปีที่แล้ว +7

    सर आपण श्रीरामपूरला भेट दिली खूप आनंद झाला. कारण मी तुम्ही सांगितलेले घरचे सर्व इलाज करत असते

    • @mazearogya
      @mazearogya  ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे

  • @chintamanipasale1479
    @chintamanipasale1479 10 หลายเดือนก่อน

    🙏👌👍

  • @Comp_Sci_9356
    @Comp_Sci_9356 ปีที่แล้ว +75

    Thank You So Much Sir....🥰🙏 खूप चांगली आणि अगदी महत्वाची माहिती दिली ... Superb Sir 👌👏

    • @mazearogya
      @mazearogya  ปีที่แล้ว +7

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे..

    • @KapilaRamteke-od3ec
      @KapilaRamteke-od3ec ปีที่แล้ว +4

      Khup chaan mahiti dili sir thank you so much sir

  • @SwatiNanaware-bz2ur
    @SwatiNanaware-bz2ur 11 หลายเดือนก่อน

    खुप छान सर मी करते घरगुती उपाय मला चागला फरक पडला

    • @mazearogya
      @mazearogya  10 หลายเดือนก่อน +1

      🙏

  • @PrasadShirke-fd2fy
    @PrasadShirke-fd2fy ปีที่แล้ว

    खूप छान सर तुमचे उपाय मी करतो

  • @SujataArobekar
    @SujataArobekar ปีที่แล้ว

    Thx sir

  • @SudeshnaMore
    @SudeshnaMore ปีที่แล้ว

    खूप छान सर

  • @nipunpatil9720
    @nipunpatil9720 ปีที่แล้ว +2

    Khup chhan mahiti sir.

    • @mazearogya
      @mazearogya  ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे

  • @vishaliahire5951
    @vishaliahire5951 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर तुम्हाला खूप छान माहिती दिली

  • @vaishalimore8825
    @vaishalimore8825 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @rameshnande6375
    @rameshnande6375 ปีที่แล้ว

    Super Sir Thank you So much Sir😅

  • @tanupimpalkar9672
    @tanupimpalkar9672 10 หลายเดือนก่อน +3

    खुप छान आहे सर

  • @SagarKhot-h5t
    @SagarKhot-h5t 10 หลายเดือนก่อน

  • @sujatarase5024
    @sujatarase5024 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद सर

  • @suhasamargol-rn7sv
    @suhasamargol-rn7sv ปีที่แล้ว +2

    Mast vaa.god.like.u

  • @surekhadhumal3885
    @surekhadhumal3885 ปีที่แล้ว +8

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @bnlgaming2156
    @bnlgaming2156 11 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @MarutiAswale-xm5mm
    @MarutiAswale-xm5mm ปีที่แล้ว +2

    साहेब खूप महत्वाची माहिती सांगितलं

    • @mazearogya
      @mazearogya  ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे

  • @shivajijadhav8540
    @shivajijadhav8540 ปีที่แล้ว +1

    Khub Chand mithileshwar

  • @ARYANBALIP
    @ARYANBALIP ปีที่แล้ว +7

    Khup chhan

  • @deepakbenke5311
    @deepakbenke5311 ปีที่แล้ว +7

    nice thought sir 👍👌🙏💐🌹

  • @llinonevirag5674
    @llinonevirag5674 ปีที่แล้ว +3

    बेस्ट सेशन

    • @mazearogya
      @mazearogya  ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे

  • @bnlgaming2156
    @bnlgaming2156 11 หลายเดือนก่อน +1

    Supar

  • @anilbhosale6663
    @anilbhosale6663 ปีที่แล้ว +9

    सर संजीवनी हेल्थ कुठे मिळू शकेल ते कळविणे

  • @ujwalapandhe8898
    @ujwalapandhe8898 ปีที่แล้ว +1

    ❤ khuoch chan mahiti dilit sir ❤😊tumcha mo. Nambr hva ahe .ani tumche औषध pn

  • @saralajadhav210
    @saralajadhav210 ปีที่แล้ว +7

    सर फोन ंनंबर मिळेल का औषध पाहिजे आहेत

  • @hanumant5428
    @hanumant5428 ปีที่แล้ว +1

    Gajracha रस दुधात nanvaycha na

  • @saralajadhav210
    @saralajadhav210 ปีที่แล้ว +3

    फोन नंबर पाठव सर

  • @rundal9135
    @rundal9135 10 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर

  • @ARYANBALIP
    @ARYANBALIP ปีที่แล้ว +6

    Khup chhan