बरोबर, रटाळ आहे खूप,आत्याचाच मुलगा होता तर त्याला माहित नव्हतं का तिचं लग्न कुठे झालं तिचा नवरा मेला काही च माहिती पडल नाही का . आणि आत्महत्या करायला जाते तेव्हा च नेमका येतो ..बर त्या दिवशी धमकी देतो आणि हे लोक तिला त्रास नाही देत..हेच लग्नाच्या अगोदर पण करता आलं असतं ...
जगी जा सकून नाही त्यास देव आहे ॲ हा बोध या कथेमधून मिळतो
Very very Story 👌👌👌❤
छान , खरं प्रेम कोणत्याही रूपात मिळत.
खूप छान आहे
खुप च छान ❤❤❤❤❤
स्टोरी खूपच भरकटली आहे
कशाचा कशाला मेळ नाही
खूप प्रश्न निर्माण होतात
वास्तव जीवनात हे अजिबात शक्य नाही
वास्तवाला धरून लिखाण करावे
Chan aahe story 😊
Very Very Very Very nice story ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सुंदर कथा ❤❤❤
Khup sundar Katha 👌👍🙏
कथानक खूप छान
वा खुपच भारी
खुब छान कथा वाचून आनंद व्यक्त होते
Very nice story
सुंदर कथा
कथा छान आहे.
Unexpeted nast te mast hota😂😂😂😂
पूर्ण कथा filmi वाटते यातली कुठलीच गोष्ट पटत नाही
Khup Chan ahe ktha
Cn गोष्ट खूप भावली
Shewat nahi aawdala khuthlich bayko aaplya Navra asa konala det nahi tini tar tyacyawar manapasun Prem kel hot na
Katha avadali nahi.Ek wife asatana dusaribarobar ka karave.
Chan
खुप छान स्टोरी आहे पण या दोघांमध्ये सारा यायला नको. प्लिज
सारा नाही मिरा 😂 आणि आता त्यांच्या मुलींची लग्न झाली .आता मिरा वा,ऱ्या वर का ...ती आहे न आता मुली जवळ सुखात. मिरा चा काय दोष
Manala laganasarkhi
ि
Mira ch ky???
Pan meera
Story kuthe hi bhatakwali aahe
Meera ch ky mg
Kay Tari kay katha changali pan shevat Nahi barobar he Sagle Mirane Kela pahije
Avdha dashing hota shiklela hota tar tyani bapachy jiwawar ka hota tychat Prem milwaychi dhamk ka navti man to dashing kasa
!😅
WQqQqQ
ZZzZz
Mo in ji ko@@UTTAMCHANDDAGADE
बरोबर, रटाळ आहे खूप,आत्याचाच मुलगा होता तर त्याला माहित नव्हतं का तिचं लग्न कुठे झालं तिचा नवरा मेला काही च माहिती पडल नाही का . आणि आत्महत्या करायला जाते तेव्हा च नेमका येतो ..बर त्या दिवशी धमकी देतो आणि हे लोक तिला त्रास नाही देत..हेच लग्नाच्या अगोदर पण करता आलं असतं ...
खुप छान आहे