त्यावेळी असा उत्कृष्ट, अप्रतिम असा सिनेमा तयार केला हेच किती श्रेष्ठ आहे आणि यातील सर्व कलाकारांनी केलेली कामे पाहून खुपचं थक्क होते. एवढा जुना सिनेमा असून सुद्धा पुन्हा पुन्हा पहावा असे वाटते. संत तुकाराम महाराजांचे आचार विचार मनाला खुपच लागून जातात. खुप सुंदर 🙏🙏
फक्त ईश्वर भक्ति ध्यान आपल्या अंतर आत्मा मधुन, द्वेष, मत्सर अपमान पासुन दूर, फक्त परोपकार दया माया फक्त ईश्वरi चरणो अर्पण।। ऐस धार्मिक थोर संत युगा युगातुन् पावन धरती वर जन्मला येतात, अश्या संताची प्रतश स्वत देवच कालजी करतो।।🙏🙏🙏🌹🌹🌷🌷🎉🎉💐💐
That guru Matha is very devoted to sant Tukaram she stood with all his wishes and listened to him. Most of the people can't understand this unless they deeply read the story because of poverty and sorrowness she scolded Vittal 😂 not her husband here is the catch
@@arjunrangarajan6634 yes Sir. please listen to Govindapuram Ba5 Bhagavathar's Maha Baktha Vijayam..the whole story of Sant Gnaneswar & others.Pure Bliss.
@@ilishamedia Dear thanks for the Lyrics, May Lord Vittal Rakhumayi devi bestow on u forever. But my humble request, Pls complete the Last sentence. Yours dasanudas Chaitanya guna gan das Hare Krishna
निशिदिनी हरिचा ध्यास जिवाला
व्याकुळ विरह करी हृदया
भुलवुनी झाली राधा भोळी
छळ हा दारुण का वनमाळी
मृदु मंजुळ तव ऐकव मुरली
प्रीतिसुधा वितरी सदया
शांताराम आठवले (संत तुकाराम१९३६)
❤
सात्विक भाव तुकाराम महाराजांची शब्द रचना साक्षात परमेश्वराचा अवतार खरच आस वाटत त्या काळात लोक किती नशीबवान असतिल पांडुरंग पांडुरंग जय हरी विठ्ठल
त्यावेळी असा उत्कृष्ट, अप्रतिम असा सिनेमा तयार केला हेच किती श्रेष्ठ आहे आणि यातील सर्व कलाकारांनी केलेली कामे पाहून खुपचं थक्क होते. एवढा जुना सिनेमा असून सुद्धा पुन्हा पुन्हा पहावा असे वाटते. संत तुकाराम महाराजांचे आचार विचार मनाला खुपच लागून जातात. खुप सुंदर 🙏🙏
ज्यांनी वाचली गाथा त्यांचा ठिकाणावर आला माथा
आपणची तारी
आपणची मारी
आपण उद्धारी आपणया 🙏
फक्त ईश्वर भक्ति ध्यान आपल्या अंतर आत्मा मधुन, द्वेष, मत्सर अपमान पासुन दूर, फक्त परोपकार दया माया फक्त ईश्वरi चरणो अर्पण।।
ऐस धार्मिक थोर संत युगा युगातुन् पावन धरती वर जन्मला येतात, अश्या संताची प्रतश स्वत देवच कालजी करतो।।🙏🙏🙏🌹🌹🌷🌷🎉🎉💐💐
Adhbhuth Athi adbhuth
खरंच या जगात संत तुकाराम सारखे गुरू होणे शक्य नाही
तुकाराम महाराज यांचे कौतुक करावं तेवढं कमी
नमस्कारम संत महाराज तुकाराम के चरणों मे
जय गुरूदेव 🌹🙏
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
आपल्या कल्पनाशक्ती पलीकडे आहे सगळे
Kharay
🚩🚩💯💯
Sunder Mauli 💐💐📖
🙏🙏🙏
Superb ! Aavali is the 2nd wife of Sant Tukaram and she was very fortunate to have Vittal Darshan
Yes
That guru Matha is very devoted to sant Tukaram she stood with all his wishes and listened to him.
Most of the people can't understand this unless they deeply read the story because of poverty and sorrowness she scolded Vittal 😂 not her husband here is the catch
@@arjunrangarajan6634 yes Sir. please listen to Govindapuram Ba5 Bhagavathar's Maha Baktha Vijayam..the whole story of Sant Gnaneswar & others.Pure Bliss.
Balaji
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏
Please kunitari lyrics comment madhe sanga 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
निशिदिनी हरीचा ध्यास जीवाला
निशिदिनी हरीचा ध्यास जीवाला
व्याकुळ विरह करी हृदया
व्याकुळ विरह करी हृदया
फुलवून झाली राधा भोळी
छळ हा करू नका हारी
मृदुमंजूळ तंव ऐकवं मुरली
@@ilishamedia Dear thanks for the Lyrics, May Lord Vittal Rakhumayi devi bestow on u forever.
But my humble request, Pls complete the Last sentence.
Yours dasanudas
Chaitanya guna gan das
Hare Krishna
Please forward the Complete Lyrics.
Jai Hari Vittal♥️🙏
@@rajachari8156 yes sure will try
@@rajachari8156 Preetisudha Vitari Sadaya
incredible
Unforgatable
Good👍
Awesome
Ek no..!