संपूर्ण आदिवासी समाज तुमच्या पाठीशी असेल धनगरांना एसटी च आरक्षण देऊ नका सर्व मोक्याच्या नोकऱ्या सीईओ,तहसीलदार पासून ते शिपया पर्यंत नोकऱ्या हे हरपून टाकतील आणि मूळ आदिवासी समाजाला काही मिळणार नाही एवढेच नाही तर राजकीय आरक्षण सुद्धा धोक्यात येईल याची जाण ठेवा
बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला आदिवासी मध्ये आरक्षण दिले आहे ते तुम्हाला मान्य नाही... धनगर समाज गेली 70 वर्षे यासाठी संघर्ष करतो आहे.. तुम्ही त्यांच स्वागत केले पाहिजे
धनगर समाजाला एस.टी तुन आरक्षण देण्याचा विषय आला की,२५आदिवासी आमदार व ४ खासदार राजीनामा देतो म्हणतात.त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता धनगर आरक्षण मागत आहेत.तरी विरोध करण्यासाठी प्रोत्साहन देणारांचे तोंड उघडत नाही.मतदान मात्र पाहिजे.अशा नेत्यांना धनगर समाज क्षमा करणार नाही.
झिरवळ साहेब संपूर्ण आदिवासी समाज तुमच्या सोबत आहे. 💪💪💪🔥🔥
मराठा समाज ही तुमच्या सोबत आहे 🚩🚩
जो आमदार येणार नसेल त्याने सरळ राजीनामे दया
आदिवासी लोक प्रती निधी एकत्र रहा
धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे पण आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता एक मराठा लाख मराठा
जय आदिवासी जय मराठा
❤❤
24 आदिवासी आमदार राजीनामा देऊन टाका सरकार पडौन टाका तेव्हा त्यांना समजेल की आदिवासी लोक ताकत दाखवा
हे आमदार खरे बोलताहेत. 👍👍👍🙏सर्व लढा देणाऱ्या st आमदारांना आपापल्या मतदारांचा पाठिंबा राहणारच आहे.
ह्या सरकारच दिवस भरले वाटत🎉🎉
आरे साहेब आदिवासी समाज ची स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापना करा या खोट्या लोकांपासून सावध रहा मतदान आले की आदिवासी आरक्षण चां मुद्दा धरून बसतात
आहेत ना दादा भारत आदिवासी पार्टी माहिती नाहीत का
आमदार साहेब हि भुमिका कायमची ठेवा सर्व आदिवासी आपल्या सोबत रहातील 100%2025ते2029 खोस्कर साहेब आमदार राहातिल जय आदिवासी,,🌲🌲🙏🌲🌲💯
खोसकर साहेब तुम्ही पुढे राहा आम्ही आदिवासी तुमच्या सोबत आहेत .
सर्व आमदारांनी राजीनामे द्यावेत आणि कायमस्वरूपी संन्यास घ्यावा आणि नवीन आदिवासी बांधवांना चानस घ्यावा.
या सरकारने मताच्या राजकारणासाठी आदिवासींवर अन्याय करू नये
राजीनामा द्या दुसरा निवडून आणू
साहेब , जय आदिवासी,👍
भाजपाने किती ही डाव टाकले तरी भाजपा सत्तेवर येत नाही. हे 100% सत्य आहे।
जय आदिवासी जय आदिवासी 💪💪💪💪💐
एक पण आमदार राजीनामा देणार नाहीत निवडणुका जवळ आल्या की आमदार राजीनामाच्या धमक्या देतात यांना समाजाशी काही घेणे देणे नाही
शिंदे साहेब तुम्ही संविधानाला मानत नाही, म्हणून असे, संविधान विरोधी निर्णय घेता
समाज आपल्या पाठीशी आहे. 💪
आरे राजिनामे द्यायचे होते तर चार वश़ा का थाबला ..आता विधानसभा विसर्जित होत आहे.. तु आपोआप घरी जाशिल..
जय आदिवासी 💛
बरोबर बोलत आहे साहेब🎉🎉जय आदिवासी
खूप वाईट दिवस आले या sarkarmude आमचे आता पुढे सरकार बसू देणार
Ek number sir 🙏🙏🙏
२ महिन्यांसाठी राजिनामा 😂🤣🤣
मुदत संपल्यावर राजीनामा द्यायला निघाले
समाज आपल्या पाठीशी आहे
धनगर समाजाला आदिवासी मध्ये घेतल्यास आदिवासी वर खूप अन्याय होईल
एकदम बरोबर आहे साहेब
आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला वेगळे आरक्षण द्यावे हे योग्य ठरेल. आदिवासी व धनगर हा वाद निर्माण होणार नाही.
आज या सर्व आमदारांचे राजीनामे अपेक्षित आहे. हे खरे आदिवासी असल्या कारणाने राजीनामे निश्चितपणे देतील, आणि संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे.
जय आदिवासी 🎉
जय आदिवासी साहेब
Jai adivasi Jai seva
अबी नही कबी नही जय जोहार आपकी जय जय आदिवासी
जय सेवा ❤🎉
जय आदिवासी जय बिरसा जय राघोजी 🏹🏹🏹
साहेब जिंदाबाद जय आदिवासी जय जोहार आदिवासी एकजुटीसा विजय असो
राजीनामे बिंधास दयावेत.तुमचे कोणी हात धरल्यातका.
मी सुरुवात झाली आता राजीनामा देण्याची जाहीर करण्याची आता ओबीसी वाली सुद्धा राजीनामा देतील आणि एसटी एससी वाली सध्या राजीनामा देतील
खर आहे आदिवासी बांधवांच
Jai ho
संपूर्ण आदिवासी समाज तुमच्या पाठीशी असेल धनगरांना एसटी च आरक्षण देऊ नका सर्व मोक्याच्या नोकऱ्या सीईओ,तहसीलदार पासून ते शिपया पर्यंत नोकऱ्या हे हरपून टाकतील आणि मूळ आदिवासी समाजाला काही मिळणार नाही एवढेच नाही तर राजकीय आरक्षण सुद्धा धोक्यात येईल याची जाण ठेवा
पावर साहेबाना याची जाणीव आहे 😮😂
Jay adiwashi
जय मल्हार
सर्व आदिवासी समाजाला विनंती जे आमदार खासदार आदिवासी आंदोलनात उतरतील, राजीनामे द्यायला तयार असतील त्यांच्या पाठीशी राहावे.
बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला आदिवासी मध्ये आरक्षण दिले आहे ते तुम्हाला मान्य नाही... धनगर समाज गेली 70 वर्षे यासाठी संघर्ष करतो आहे.. तुम्ही त्यांच स्वागत केले पाहिजे
कशाला गोट्याला
आज आमदारांनी समाजाची बाजू घेतली तर समाज सगळ विसरून तुमच्या पाठीशी उभा राहील. वेळ आली तर समाजाच्या पाठशी खंबीर उभे रहा एवढी माफक अपेक्षा.खासदार सुद्धा.
जय आदिवासी
आता हे कधी प्रयन्त चालणार,स्वतःचे पक्ष स्थापन करा,राजस्थान मध्ये आदिवासी समाजाने स्वतःचे अस्तिव निर्माण केल आहे.
आमचे आहे आमी घेनार धनगर जमात आहे
पाटील, देशमुख, होळकर ,देवकाते आता यांना आदिवासी करायच कस.....?
नाही भेटत यांना आदिवासी आरक्षण, पुरावे नाहीत यांच्याकडे @@SagarDeshmukh-ot9sh
पहिले टाईप व्यवस्थित कर मग घे, ते काय मंदीराचं घंटा आहे
धक्का कोणाला लागणार नाही धनगर जमातीला आरक्षम आहेच ते त्यांनी मागत आहेत
सर्व आमदार राजीनामे देणार
जयआदिवासी मुळनिवासी
जर पूर्ण 25 चे 25 आमदार आदिवासी पक्षाचे आमदार राहिले तर आदिवासी पक्षाशिवाय कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन होणार नाही.
इथे आम्हाला 7.5 % आरक्षण त्यातच आम्हला 7-9 जागा दाखवतात जाहिरात मध्ये येत याना यायचं
मला वाटत समाजा समाजा मधे भांडण होणार नाही या साठी एकच उपाय समान नागरी कायदा
❤
अदिवासी आधीच पिचलेल्या अवसतेत आहेत , त्यांच्यामधून आरक्षण नको
Gap zaatu, 75 vaarsh khalle te aankhi kiti dyaav😂😂
@@KrishnaSuryawanshi आम्ही आमच्या हक्काचं खातो.. भिकाऱ्यांनो दुसऱ्याच्या ताटातलं तर तुम्ही खायचा प्रयत्न करत आहेत 😂
आत्ताच राजनामा दया 😂
वा चागला विचार आहे आसा मराठा समाजाचा विचार पाहीजे होता
लवकर दे
💯🔥
धनगर आणि धनगड एक नाही आदिवासी घालू नका
जय आदिवासी जय बिरसा
Jay aadivasi
बाबा saheb आंबेडकर्
जय आदिवासी जय जोहार
हें काय राजीनामा देणार.....
जर दिला नहीं तर आम्ही त्याला राजीनामे देऊ
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव
तुम्ही 24 राजीनामा मध्ये आम्ही 288 पाडून टाकू
आरे बाबा मराठा समाज पण मोलमजुरी करुणच जगतो मराठासमाजाच्या आमदराणा सुधा लाजवाटली पाहिजे तुमीपणराजीनामे द्यायलाहवे जर ओबसी आमदार राजीनामा देत आसतील तर
साहेब राजीनामा द्यायची गरज नाही..मुख्यमंत्री GR काढणारे कोण..तो अधिकार राषट्रपती यांना असतो..यांना आदिवासी आरक्षण कधीच भेटणार नाही..
खोसकरचे खरे आहे
छगन भुजबळ पहिले च मराठा ओबीसी वाद निर्माण केलाय आता धनगर अन आदिवासी मध्ये वाद पेटवणार
Jay aadivasi ❤❤
राजकारण
जय बिरसा
अरे आमदारांनो जागे व्हा.
Jay adivasi
St आरक्षण फक्त नोकरीत ठेवा... राजकारणातून काढा....... फुकट आमदार खासदार झाले
👍
तुम्ही दोघेच राजीनामा द्या काहीही फरक पडत नाही परत मात्र तुमची थोबाड दाखऊ नका 😂😂😂😂😂😂
महाराष्ट्र शासन मधील रिक्त जागा भरा....की म्हणजे बेरोजगारांना रोजगार मिळेल.... फक्त कॉन्ट्रॅक्ट देवून तुमची आणि श्रीमंतांची घरे भरू नका
धनगर समाजाला वेगळे आरक्षण द्यावे नसता आम्ही सरकारच्या विरोधात जाऊ आंदोलन करु
राजीनामा देणार तुमही मग आवाज कोन काडेल विधानसभेत पाठ नका काळु साहेब तस नाही सालणार आवाज काळा
जय आदिवासी जय जोहार जय सेवा ❤❤❤
Paksha motha nahi Samaj motha asto,samaj ahe mhnun tumhi aahat he lakshat thevave..Jay johar
धनगर समाजाला एस.टी तुन आरक्षण देण्याचा विषय आला की,२५आदिवासी आमदार व ४ खासदार राजीनामा देतो म्हणतात.त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता धनगर आरक्षण मागत आहेत.तरी विरोध करण्यासाठी प्रोत्साहन देणारांचे तोंड उघडत नाही.मतदान मात्र पाहिजे.अशा नेत्यांना धनगर समाज क्षमा करणार नाही.
आरक्षणच काहीही होऊ द्या पण आमदार एकत्र आले ही एक जूट दाखवली हे फार मोठे काम आहे हे मराठा आमदार यांना कळत नाही का
😊
संविधानात जर आरक्षण असेल तर द्यावेच लागणार भाऊ. तुम्हाला पण संविधानाने च आरक्षण दिलं ना.
🚩मराठा आमदार 🙅अस कधीच करणार नहीं म्हणायच आरक्षण मिडत नहीं🤦 पण तरीही पवार, ठाकरे, कॉग्रेस,भाजपालाच मतदान करतात
मग आम्ही काय करतो सांगतो का ...
अगदी बरोबर 👍👍🖕
अरे तुम्हच्यात राजीनामा देण्याची हिमंत आहे काय?
राजीनामा नका देऊ सर्वांनी एक होऊन सरकार पाडा
hiraman khoskar saheb ani narhari zirwal saheb srv smaj tuchya sobt ah srv jn yana milun yana dhda shikvu
हा बीजेपी मध्ये जाणार निवडणूक येण्यापुर्वी
याला म्हणते दणका,
मराठा आमदाराने असाच राजीनामे दिले असते तर सरकारने आरक्षण दिले असते
जाग राखीव ठेऊ नका ओपन करा बघू तुम्ही निवडून येत का