अन्न दानाचे महत्व.......

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • नमस्कार..*दानदाते*...बंधू भगिनींनो...तुमच्या सहकार्याने गेल्या 3 महिन्यांपासून सलग अन्नदान फक्त 10₹ ने झाले आहे.
    महिन्यातील 9 दिवस काही अन्न दात्यांनी स्वतः सेवा घेतली आहे
    अस्या
    सर्व अन्नदात्यांचे खूप खूप आभार
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    उर्वरित दिवसांसाठी माझा प्रयत्न चालू आहे. मी विनंती करतो की तुमच्या इच्छेने आणी यथा शक्तीने अन्नदाना साठी महिन्यातला 1 दिवस अन्नदानाची सेवा घ्यावी. जेणेकरून महाराष्ट्र भरातून आलेल्या आर्थिक अक्षम गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकू बंधू भगिनींनो..*माझ्या प्रयत्नाला तुमचे सहकार्य असू द्या ही नम्र विनंती*
    @#एक दिवसाच्या 50 लोकांच्या अन्नदाना साठी..2500/- खर्च असतो.#@
    अन्नब्रह्म भोजन सेवा ही नवले हॉस्पिटल नऱ्हे पुणे.मध्ये *गेल्या 17 महिन्या पासून अविरत सुरू आहे*..सकाळी 11:00 ते 1:00 ya वेळात असते.
    आपण भेट नक्की द्या....
    Ishtatvafoundation.org
    Ishtatvafoundation@gmail.com
    www.instagram.... =NW1iNnM2YnhnZzc3
    अधिक माहिती साठी कॉल करा.
    M.N. महालेगुरुजी..call..g.pay..phon.pay
    7448134477

ความคิดเห็น • 1