Sunil Shelke Maval: ..तर BJP नेत्यांची पोलखोल करावी लागेल; सुनिल शेळकेंचं मावळच्या रस्सीखेचीवर उत्तर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #SunilShelke #MavalAssembly #MaharashtraVidhansabha #BJP
    मावळ तालुक्यातील जनतेसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले असून मोफत उपचार करण्यात येत आहेत. या आरोग्य शिबिरातून आतापर्यंत ४० हजार नागरिकांचे उपचार झाले असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली. यावेळी सुनील शेळकेंनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात देखील महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. भाजपमधील काही नेत्यांना अजितदादा आणि त्यांचे आमदार नको आहेत, असं मोठं विधान शेळकेंनी केलंय. त्यांच्या या विधानाने आता पुन्हा एकदा महायुतीत आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलंय. सुनील शेळकेंना पाडून शरद पवारांच्या उमेदवाराला मदत करावी यासंदर्भात आपल्याकडे माहिती असल्याचा त्यांचा दावा आहे. महाविकास आघाडीचा भाजप पुरस्कृत उमेदवार आल्यास भाजपच्या नेत्यांची पोलखोल करेन असा इशाराही त्यांनी दिला. भाजपचे नेते शरद पवार गटाच्या कोणत्या नेत्यांना भेटले, काय चर्चा झाली सगळं सांगणार असंही शेळके म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

ความคิดเห็น • 20

  • @ramkrushnabodke3377
    @ramkrushnabodke3377 3 วันที่ผ่านมา +3

    नेता नव्हे तर लोकनेता लोकप्रिय आमदार मा.श्री. सुनिल आण्णा शेळके..👑

  • @vasudeomahajan3281
    @vasudeomahajan3281 4 วันที่ผ่านมา +3

    टाईम नाऊ मराठी च्या सर्व्हे नुसार अजितदादा यांच्या पक्षाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 7 ते 12 जागा मिळण्याची शक्यता वर्तविली आहे याचा अर्थ सरळ आहे दादांकडे असणाऱ्या 42 पैकी 30 ते 32 आमदारांचा पराभव होणार आहे

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx 3 วันที่ผ่านมา +2

    😂😂😂 बसा बोंबलत आता

  • @sandeepkanse5441
    @sandeepkanse5441 4 วันที่ผ่านมา +3

    Gari bsa aata

  • @vinayakranasubhe2335
    @vinayakranasubhe2335 3 วันที่ผ่านมา

    मावळात बदल होणार आहे .
    पवार साहेबांच्या ब्लँक लिस्ट आमदारांन पैकी मावळ पण आहे.

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl 3 วันที่ผ่านมา

    मावळ आणि वडगांव शेरी हे मतदार संघ भा ज प घेणारच.दादा सावधान

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 3 วันที่ผ่านมา

    सुनिल शेळके तुम्ही नाही निवडून येत यावेळेस आता आराम करा

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 3 วันที่ผ่านมา +1

    Ata yala jaag aali yachya game honnar, evdya divas zopla hota ata jaag aali yala shibirachi kiti paise khale ky mahit

  • @pandurangkotule
    @pandurangkotule 3 วันที่ผ่านมา

    तुम्ही सुद्धा भाजप मधूनच आलेले आहात..

  • @SOMNATHBODAKE-sw2fl
    @SOMNATHBODAKE-sw2fl วันที่ผ่านมา

    Fix MLA Ravi Appa bhegde ❤️💯👑

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओन्ली
    शरद पवार साहेब ❤❤❤❤

  • @RahulBhegade-c5y
    @RahulBhegade-c5y 3 วันที่ผ่านมา

    भावी आमदार बापूसाहेब भेगडे

  • @ajaydarekar7323
    @ajaydarekar7323 4 วันที่ผ่านมา +1

    Tutari

  • @Prakash-i8b
    @Prakash-i8b วันที่ผ่านมา

    कंप्लीट घाबरलय 😂😂😂

  • @sunilwaje6288
    @sunilwaje6288 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ghanta gya

  • @chaitanyalondhe1124
    @chaitanyalondhe1124 3 วันที่ผ่านมา

    १०० टक्के पराभव

  • @Prakash-i8b
    @Prakash-i8b วันที่ผ่านมา

    बस बोंबलत

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 3 วันที่ผ่านมา +2

    तुतारी वाजणार

  • @sachintawate7513
    @sachintawate7513 3 วันที่ผ่านมา

    5 Yetil