Aurangabad : भावाकडून बहिणीची निघृण हत्या | Crime News | ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ก.ย. 2024
  • #Aurangabad #Murder #ABPMajha
    प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावानंच बहिणीची कोयत्यानं वार करत निर्घृण हत्या केलीय..औरंगाबाद जिल्ह्यातल्या लाडगाव शिवारातली ही घटना आहे....आरोपीच्या बहिणीनं तिच्या प्रिकरासोबत आळंदी येथे विवाह केला होता. त्यानंतर ते दोघे औरंगाबादेत परतले होते...
    किशोरी मोटे असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे..ती १९ वर्षांची होती..जून महिन्यात आलेल्या या प्रेमविवाहाचा राग मुलीच्या आईला आणि भावाला होता.. आज सकाळी मुलीच्या सासरच्या घरात तिची आई आणि भाऊ आला..आणि त्या दोघांनी तिची निर्घृण हत्या केलीय..

ความคิดเห็น • 488

  • @commonman-p5s
    @commonman-p5s 2 ปีที่แล้ว +87

    पोरींनो पळून जाऊन लग्न करायचं कधीही मनात आणू नका !! पोरीने पळून जाणे ही तिच्या माहेरच्यांसाठी मरणापेक्षा भयंकर यातना असते !!

    • @dattatraypandhare9918
      @dattatraypandhare9918 2 ปีที่แล้ว +10

      हि कमेंट आपल्याला योग्य वाटली. 👌

    • @hidewomanthoughts1298
      @hidewomanthoughts1298 2 ปีที่แล้ว +6

      Adhi virodh kela tila ikde baljabri dusrya mulashi lgna laun deta ticj prem hot tine purn kel yacha aardha ha nhi ki tila marun takhav adhi ch tila samjun ghetla ast ani tich lgna krun dil.ast anandane tr kahi bighdla nst

    • @commonman-p5s
      @commonman-p5s 2 ปีที่แล้ว +5

      @@hidewomanthoughts1298 हे प्रेम वगैरे सगळं खोटं असत ! ज्याला प्रेम म्हणतात ते कोवळ्या वयात आलेलं एकमेकांच शारीरिक आकर्षण असतं ! खर वाटतं नसेल तर ज्यांनी प्रेमविवाह केलेत त्यांना लग्नानंतर एखाद्याच वर्षाने विचारा लग्नाआधी आणि नंतर काय फरक झाला म्हणून !

    • @bapukhade9178
      @bapukhade9178 2 ปีที่แล้ว +2

      एकदम 100% खरे.🙏🙏

    • @bapukhade9178
      @bapukhade9178 2 ปีที่แล้ว +4

      @@hidewomanthoughts1298 प्रेम ब्रेम काही नाही नुसत शारीरिक ओढ असलेलं यंत्र असत.90% खर नसत. खर प्रेम फक्त आई वडील भाऊ बहीण यांचं असत.🙏🙏🙏

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 ปีที่แล้ว +29

    नातीच संपत चालली आहेत असे च म्हणावेसे वाटते खूप वाईट वाटत आहे

  • @sumbeshivaji2986
    @sumbeshivaji2986 2 ปีที่แล้ว +84

    आई वडील कधीच आपल्याच मुला मुलींचे दुश्मन नसतात फक्त मुला मुलीने काय असेल ते घरी सांगावे योग्य असेल तर ते नक्कीच मंजुरी देतील

    • @13_omkarchinde37
      @13_omkarchinde37 2 ปีที่แล้ว +4

      Marun takle mhnje kashya manstithi Che aai Bhau astil he sahaj kalun jat.....

    • @Vilubhau
      @Vilubhau 2 ปีที่แล้ว

      @@13_omkarchinde37 tya doganna yecha peksha bekar maran yeil

    • @navnathvakte8088
      @navnathvakte8088 2 ปีที่แล้ว +1

      @@13_omkarchinde37 शिक्षणाचा अभाव आणि जुनाट विचार

    • @Vilubhau
      @Vilubhau 2 ปีที่แล้ว

      @@navnathvakte8088 agdi barobar

    • @sangeetajamgade3039
      @sangeetajamgade3039 2 ปีที่แล้ว +2

      अशा घटना घडायला त्या लोकांचे गावकी भावकी नातेवाईक जबाबदार असतात. सारखे टोमणे मारतात आमची मुलगी असती तर आम्ही तिला चिरली असती. तसचं घडत

  • @akashshirsat4661
    @akashshirsat4661 2 ปีที่แล้ว +35

    Real Sairat

  • @behuman2013
    @behuman2013 2 ปีที่แล้ว +17

    ह्या घाणेरड्या समाजाला एका लग्न झालेल्या बाई सोबत लफडे करायला परवानगी आहे बाई ला सुद्धा पर पुरुषासोबत लफडं करायला परवानगी आहे..... मुलींना किव्हा मुलांना लग्ना अगोदर सगळं करायला परवानगी आहे.
    परंतु जे एकमेकान वर खरं प्रेम करतात मात्र त्यांना लग्न करण्याची परवानगी नाही..... 🙏

  • @drzatka2250
    @drzatka2250 2 ปีที่แล้ว +25

    बरोबर खानदानी भाऊ आहे, 💯💯💯💯💯

  • @NG-lm8kw
    @NG-lm8kw 2 ปีที่แล้ว +162

    लग्न तरी केलं नुसतं वापरून सोडन्या पेक्षा चांगलच केलं होत!

    • @rahulbhavre6507
      @rahulbhavre6507 2 ปีที่แล้ว +1

      Ho ka

    • @aakashbaviskar1696
      @aakashbaviskar1696 2 ปีที่แล้ว +1

      Barobar bola bhai

    • @Nikolazyko
      @Nikolazyko 2 ปีที่แล้ว +2

      ते चाललं असतं भावाला

    • @swatichaudhari7056
      @swatichaudhari7056 2 ปีที่แล้ว

      Kay barobr bolla aai wadil mulana lahanache mothe kartat 20/22 varsha kasht karun sagli hous mouj kartat ani mule sagle visrun 1/2 varshyache prem prakarn karun tyanchya mananech lagna lavun ghetat aslya mulana sarkarne ch kahitri shiksha thevayla pahije

    • @Nikolazyko
      @Nikolazyko 2 ปีที่แล้ว +2

      @@swatichaudhari7056 मग तुम्ही तुमच्या पप्पांशी तर लग्न नाही करू शकत ना 😊

  • @manva4084
    @manva4084 2 ปีที่แล้ว +40

    प्रेमच केलं होत ना.. प्रेमासारखी भावना नाही कोणती.. आणि प्रेम हे त्याला च मिळते जो खरचं नशीबवान असतो.. पापी लोकं असले की हे असं कृत्य करतात.. नव्हतं पटल तर संबंध नव्हता ठेवायचा लेकी सोबत.. तूम्ही पाप केल न त्याची शिक्षा तुम्हाला इथ धरतीवर पण मिळणारं.. आणि देवाचा जवळ पण

    • @swamikrupa3817
      @swamikrupa3817 2 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे

    • @arunkashid5263
      @arunkashid5263 2 ปีที่แล้ว +1

      Correct brother

    • @commonman-p5s
      @commonman-p5s 2 ปีที่แล้ว +6

      जाऊ दे ! पोरीने पळून जाणे हे किती मोठं दु:ख आणि अपमान असतो हे तुला आयुष्यात तुझी स्वतःची पोरगी पळाली तरच कळेल ! ज्याची जळते त्यालाच कळते !

    • @Vilubhau
      @Vilubhau 2 ปีที่แล้ว +1

      @@commonman-p5s Mitra tu Vichar kelay ka mulgi ka palun jaate te gharatun tila sammati naste tya sathi ani mulicha khara Prem asta khup emotional astat muli

    • @chhotumore2372
      @chhotumore2372 2 ปีที่แล้ว

      tuji bahin keli aastitar

  • @priyankajadhav6106
    @priyankajadhav6106 2 ปีที่แล้ว +32

    प्रेम विवाह कधी मान्य करणार समाज...कोणत्या तरी मुला सोबत लग्न तर करावं लागते मग मुलीच्या आवडीच्या मुला सोबत झालं तर काय वाईट आहे समाज्याने आणि नातेवाईक कधी समजणार .....ताई आत्म्याच शांती लाभो,!!!!!

    • @ganeshdamdhar372
      @ganeshdamdhar372 2 ปีที่แล้ว +4

      हत्त्या करणे चुकीचे आहे, या कृत्याचा जाहीर निषेध, परंतु आई वडील आपले भविष्य बघून विचार करतात,

    • @gajananpawar304
      @gajananpawar304 2 ปีที่แล้ว

      दोघांचे विचार चांगले असतील तर लग्न करने काय गयर

    • @krunaltekade6645
      @krunaltekade6645 2 ปีที่แล้ว +1

      तू पण कर मग प्रेमविवाह...आणि होऊन जाय समाजात बदनाम.... आपल्या आई बाबांची इज्जत आपल्या हातात असते..

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 ปีที่แล้ว

      Vivah jati madhech karava fakt muslima barobar vivah kelyavar ashi ghatana hot nahi fakt jatichya baher vivah kelyavar hatya hotat jay Modiji jay devendra fadanavis saheb jay Ramdas Athavale saheb jay Gopichand padalakar saheb

    • @Nikolazyko
      @Nikolazyko 2 ปีที่แล้ว

      @@krunaltekade6645 अय चुतीया
      इज्जत वेगळी
      आणि जीवनाचा साथीदार निवडायचं स्वातंत्र्य वेगळं
      मूर्खांसारखं काहीही बडबड करत जाऊ नका

  • @sanjaykamble8364
    @sanjaykamble8364 2 ปีที่แล้ว +25

    सैराट चा दुसरा भाग

  • @latagaidhani5200
    @latagaidhani5200 2 ปีที่แล้ว +18

    फार वाईट.... असं नाही व्हायला पाहिजे.

  • @namdevmore658
    @namdevmore658 2 ปีที่แล้ว +11

    अशा घटना पुन्हा होऊ नये...

  • @jaydeeptalpate1303
    @jaydeeptalpate1303 2 ปีที่แล้ว +19

    काळीमा फासणारी घटना नाही इज्जतदार माणसांना सहन होत नाही

    • @sandiptanpure3227
      @sandiptanpure3227 2 ปีที่แล้ว +5

      नाही सहन झालं तर सोडून द्या त्यांच्याशी कायमचे संबंध तोडा पण मारून टाकणे हा उपाय योग्य नाही कायदा आहे अजून जगात

    • @Nikolazyko
      @Nikolazyko 2 ปีที่แล้ว +3

      @Praveen Kushwah शिक्षण देण्याचा अर्थच हा आहे की मुलांना निर्णय घेण्याची बौद्धिक क्षमता यावी तिने तिचा निर्णय घेतला
      नालायकांनो तुम्हाला जर मुलींना लग्न मनाने करू द्यायचं नसेल तर तिला शाळेतच टाकू नका
      तुमच्यासारख्या मूर्खांची जर अजून थोडी संख्या वाढली तर जाती जातीच्या शाळा कॉलेजेस काढतील
      भारताच्या संविधानाचा थोडा अभ्यास करा चुतीयांनो

    • @shivajiubale4219
      @shivajiubale4219 2 ปีที่แล้ว

      As lagn karnaryani parat gavat yeu nahi

    • @tejassawant7344
      @tejassawant7344 2 ปีที่แล้ว +1

      @Praveen Kushwah samjaat milavleli respect khoon krun kup respect milavali vatat.. Jail mde janar teva respect betnar samjaat.. Ky lok tumi.. Chukich kel tyancha manasarkh kel nahi mhanun khoon kran chukich aahe..

    • @tejassawant7344
      @tejassawant7344 2 ปีที่แล้ว

      @Praveen Kushwah mg ata sglech as karyla lagale tr.. Ky honar samajach.. As kel ki khoon karayacha asa msg tumi samajaala deu nka.. Sgle khooni bantil tyanchi p family aahet.. Lok tyana khoonichi family mhanun bgu lagtil. Teva ijajat cha upyog ky.. Manasala khoon krnyacha hakk konich deu shakat nahi.. Please krupaya samjaat asa msg deu nka as kel mhanun khoon kra ekdyach jivan sampva.. Samajaat ase prakaar hota nye yasati ky tri kra..

  • @legendyash5433
    @legendyash5433 2 ปีที่แล้ว +72

    मुलीला आई वडील काळजाच्या तुकडयासारख सबाळतात मुलामुलींनी प्रेम केल तर ते आपल्या घसरी कळवावे व सहमती मिळवून लग्न करावे म्हणजे अशा घटना होणार नाही आई वडिलांच्या विरोधात जाऊन कोणते चुकीचे पाऊल उचलू नाहीत चार दिवसात ओळख झालेल्या प्रेमासाठी 18 वर्ष प्रेम करणाऱ्या आई वडिलांचा विसर पडू देऊ नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @小炫-q3o
      @小炫-q3o 2 ปีที่แล้ว

      💚

    • @tiger6575
      @tiger6575 2 ปีที่แล้ว +2

      Right 100%

    • @balajigade5803
      @balajigade5803 2 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे

    • @user-rz9rs7ec7o
      @user-rz9rs7ec7o 2 ปีที่แล้ว +1

      खरं आहे...... 👍👍👌

    • @deep3483
      @deep3483 2 ปีที่แล้ว +11

      Ho ka? Kaljacha tukda hota mhanun evdhi nirgrhun hatya keli ka? Konnachahi aayushyavar etar konachi hakk nasto

  • @gajananpawar304
    @gajananpawar304 2 ปีที่แล้ว +30

    मुलाचे विचार चांगले असतील तर बरं नाही तर अनेक मुलींच्या आयुष्याचे वाटोळे झालेत

    • @Vilubhau
      @Vilubhau 2 ปีที่แล้ว +1

      Barobar Mitra pan aajkalychya maximum muli tukkar ani chapri poran barobarach phirtat lafda kartat ani Palun jatat ani decent pora ashes bastat

  • @panash6
    @panash6 2 ปีที่แล้ว +33

    छान बावा. खूप पुरुशार्थ् दाखवलात .

  • @swapnilchavan5595
    @swapnilchavan5595 2 ปีที่แล้ว +50

    आपल्या साठी मेली म्हणून सोडून दया चं होतस.
    आता तू पण आत जाणार ना.

    • @ramdasthote8073
      @ramdasthote8073 2 ปีที่แล้ว +3

      खरे आहे

    • @sjw1405
      @sjw1405 2 ปีที่แล้ว +2

      Khoti Pratista

  • @aayesharandi2120
    @aayesharandi2120 2 ปีที่แล้ว +7

    ज्या घरची मुलगी पळुन लग्न करते त्यांच्या घरच्याना कीती मानसीक धक्का बसतो आई वडील कोनतीही वयक्तीक इच्छेचा विचार न करता आपल्या लेकरांसाठी
    दिवसरात्र कष्ट करतात पन दुसरीकडे मूल मुली त्याचा भरवसा तोडून शाळा कॉलेजमध्ये शिक्षण सोडून प्रेमाच्या माग् लागतात...

  • @shantikpadol1249
    @shantikpadol1249 2 ปีที่แล้ว +4

    बर इथे प्रत्येक जण म्हणतोय की हे आसल कृत्य करायला नव्हत पाहिजे,
    तर मग किती लोक स्वताच्या मुलीचं किंवा बहिणीच लग्न भलत्याच मुला बरोबर लाऊन द्यायला तयार आहे

  • @saumyagamer5045
    @saumyagamer5045 2 ปีที่แล้ว +33

    फक्त 15 ऑगस्ट च्या दिवशी म्हणता आम्ही सगळे एक आहोत आम्ही सगळे भारतीय आहोत नंतर मात्र इतर वेळी जाती जातीभेद पाळतात खूप दुःख द घटना मानवतेला लाजवणारी घटना आहे ही

  • @rajeshchavan9280
    @rajeshchavan9280 2 ปีที่แล้ว +60

    जे खानदानी असतात ते च असे करू शकतात. विरोध असतांना लग्न का केल योग्य अ योग्य मुलीला समजत

    • @ard6367
      @ard6367 2 ปีที่แล้ว +2

      पळ रे

    • @pramodlad8990
      @pramodlad8990 2 ปีที่แล้ว +1

      Bavlt ahes...tu

    • @rajeshchavan9280
      @rajeshchavan9280 2 ปีที่แล้ว +1

      @@ard6367 tumhala kadachit ijat nasel

    • @rajeshchavan9280
      @rajeshchavan9280 2 ปีที่แล้ว +1

      @@pramodlad8990 tumahala ijat nasel. Aai vadil paln poshan kartat mulgi ijat ghalvatey

    • @avadhootpatil6469
      @avadhootpatil6469 2 ปีที่แล้ว +1

      Respected sir, you are in dire need of help .( this is clear violation of right to life in constitution and against ethos of human dignity)

  • @shivkantajadhav5271
    @shivkantajadhav5271 2 ปีที่แล้ว +12

    Khup vaet zale

  • @vishwassonawane3198
    @vishwassonawane3198 2 ปีที่แล้ว +37

    ओरिजिनल जातिवंत असेल तो भाऊ

    • @Nikolazyko
      @Nikolazyko 2 ปีที่แล้ว

      म्हणजे ?

  • @vikramvikram8987
    @vikramvikram8987 2 ปีที่แล้ว +10

    प्रेम केलं हि चुक नाही कारण लोक शाहि आहे प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य आहे कोणाबरोबर लग्न करायचं

    • @tejassawant7344
      @tejassawant7344 2 ปีที่แล้ว

      @@satyamyewale7241 khoon krun kup mothi ijaat milavali ka bhau.. Ata to jail mde janar teva kup mothi ijajat betnaar tyala.. Manasarkh nahi kel naat toda.. Khoon krun samajaat lok khoonicha najaren bgnar tyancha familychi ijaat gelich aahe..

  • @आपलादेशआपलीमाणस
    @आपलादेशआपलीमाणस 2 ปีที่แล้ว +83

    घरच्यांच्या संमतिने विवाह करायला पाहिजे होते

    • @amruta95
      @amruta95 2 ปีที่แล้ว +4

      Gharche tase nasn tr mg ky jaraychh ? Ugach sansakare ghade fodtaa aajchi tarun pidhi jarut ahee ani ajun asayla pahije mg pude chalu n fayda honar

    • @amruta95
      @amruta95 2 ปีที่แล้ว +7

      @Praveen Kushwah waah re bhavaa aaropilaa support krnara 👏👏👏 aasech ahet amchya shivrayache mavlee
      Jai shivray🙏

    • @aayesharandi2120
      @aayesharandi2120 2 ปีที่แล้ว +4

      @@amruta95 आरोपी कोन हे परिस्थिती वर अवलंबून आहे आपल्या समाजात जेव्हा मुलगा पळुन लग्नं करतो तेव्हा फक्त त्याला दोष दिला जातो पण जेव्हा मुलगी लग्नं करते तेव्हा तिच्या आईवडीलांना किती भयंकर त्रास होतो तुमच लक्ष नसेल,संस्कार नाही दिले,जास्त लाड केला असे कीतीतरी टोमने मारले जातात. म्हणजे ज्यानी मायेपोटी भरवसा ठेवला
      ते दोषी बाकी कोनाचा दोष नाही...

    • @Iampa1chavan
      @Iampa1chavan 2 ปีที่แล้ว +2

      Gharchya lokana ch sansar karayacha aahe barobar mula mulinchi pasanti chi kahi garaj nahi

    • @Iampa1chavan
      @Iampa1chavan 2 ปีที่แล้ว

      @Praveen Kushwah Sry bhava chukla
      Mulini char bhintichya aatch rahayala hava
      Peshve kal punha suru hone avashyak aahe

  • @jayashripatil2023
    @jayashripatil2023 2 ปีที่แล้ว +50

    जगावेगळ काही केले नव्हते तिला तिचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार होता आई आणि नालायक भावाला भयंकर सजा दया

    • @commonman-p5s
      @commonman-p5s 2 ปีที่แล้ว +7

      ज्यांनी तिला जन्मापासून फुलासारखे जपत लाडात वाढवले होते,चार दिवसांच्या प्रेमासाठी त्यांच्या तोंडाला काळ फासून गेली हा अपराध आहे तिचा !

    • @commonman-p5s
      @commonman-p5s 2 ปีที่แล้ว +4

      ज्याचं जळतं त्यालाच कळतं काय त्रास असतो ते ! आणि भारतात किती लव्ह मॅरेज यशस्वी होतात त्याचही प्रमाण बघा ! हे प्रेम वगैरे सगळं खोट असतं ! हे फक्त वाढत्या वयाने आलेलं एकमेकांच शारीरिक आकर्षण असतं ! एकदा ते संपल की प्रेमाचाही फज्जा उडतो !

    • @anjaliallamwar4986
      @anjaliallamwar4986 2 ปีที่แล้ว +10

      @@commonman-p5s 19 वर्ष जपलय तिला, पुढची 50 वर्ष कोणासोबत घालवायची ह्याचा अधिकार आहे तिला, लग्न लावून द्यायचं होत मग नसती गेली पळून, कोणासोबतही लावून दिल तर राहील काय आनंदात ती....ही असली नालायक लोक अजून रूढी, परंपरा , धर्म, जात, पंथ, वंश ह्यावरच अडकून आहेत...काय तो नालायक भाऊ, काय संस्कार दिले त्याला...लावून द्यायचं होत पोरीचं लग्न आवडत्या पोरासोबत काय बिघडलं त्यात.....अजून पण विचित्र लोक समाजात आहेत..

    • @commonman-p5s
      @commonman-p5s 2 ปีที่แล้ว +1

      @@anjaliallamwar4986 अगं प्रेमविवाह यशस्वी न होण्याचं कारण तुला सांगतो,लग्नाच्या आधी दोघंही एकदम स्वतंत्र असतात नंतर मात्र संपूर्ण संसाराची जबाबदारी गळ्यात पडल्यावर दोघांच्याही वागण्यात बर्यापैकी बदल येतो आणि हा बदल त्याच्या जोडीदाराला अपेक्षित नसतो आणि या एकमेकांच्या वागणूकीत झालेल्या बदलांमुळेच त्यांचे संबंध ताणले जातात आणि हळूहळू त्यांच्यात दुरावा येतो ! अशा परिस्थितीत कोणते आईबाप आपल्या मुलीला जाताना पाहू शकतील का ?? त्याचमुळे घरच्यांचा प्रेमविवाहाला विरोध असतो आणि तो योग्यच आहे ! अशा नाकळत्या वयात कित्येक मुली देशोधडीला लागल्या आहेत

    • @commonman-p5s
      @commonman-p5s 2 ปีที่แล้ว

      @@anjaliallamwar4986 आणि आपल्या ग्रामीण भागात ज्यांच्या मुलीनं पळून जाऊन लग्न केल अशांची फार किंमत जाते,त्यांना समाज फार महत्त्व देत नाही, लोकांना असं वाटत की यांची मुलगी यांच्या ताब्यात राहीली नाहीये त्यांची लायकीही काहीच नाहीये कारणं मुलगी ही बापाच्या घराची सगळ्यात मोठी इज्जत असते जी योग्य वेळी आपल्या घरुन तिचं भविष्य व्यतित होईल अशा चांगल्या ठिकाणी ठेवावी लागते

  • @newrajelectrical
    @newrajelectrical 2 ปีที่แล้ว +5

    आरे कोणाशी तरी लग्न लावूनच दिले आसतेन
    तिने केले तर काय गुन्हा केला होता काय
    लय गलत केले आहे

  • @keshavamurthy9151
    @keshavamurthy9151 2 ปีที่แล้ว +18

    Sairaat effect

    • @digvijaybandgar3382
      @digvijaybandgar3382 2 ปีที่แล้ว +1

      अरे बाबा जात effect आहे हा

  • @vinayaksuryawanshi6894
    @vinayaksuryawanshi6894 2 ปีที่แล้ว +17

    Jativad mitla pahije....nytr asach manus mansala khaun takel.....mansane mansachi mansa Sam vagne🙏🏻.....

    • @mangalighe1554
      @mangalighe1554 2 ปีที่แล้ว +2

      Dogahi Maratha hote , Ego responsible aahe.

  • @focalpointproductions
    @focalpointproductions 2 ปีที่แล้ว +9

    आश्या लोकांच्या डोक्यात लहानपणीच जातीवेवस्थेचं जेहर रूपे बाळकडू दिला जातो मुलं मोठी झाल्यावर त्याचे परिणाम आशाच प्रकारे दिसून येतात, जाती वेंवस्थेचा बळी गेलेल्या बहिणीला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 2 ปีที่แล้ว +17

    प्रेम विवाह केला तर केला एवढा राग कशाला पाहिजे होता

  • @akashpawar7395
    @akashpawar7395 2 ปีที่แล้ว +37

    आता त्या आईचा नाव सगळ्या जगाला कळले बस आता बोंबलत म्हणावं असाही ती आई काय लायकीची आहे ते कळलेच

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer ปีที่แล้ว

      सत्कार होईल तिचा

  • @sstar6264
    @sstar6264 2 ปีที่แล้ว +12

    Bhau jari alpavayin aslaa tarihi shiksha jhali pahije ..aani dev tya aailapn ashich khup bhayankar mout devo....tini premvivah kela yat navin kay... sukhahi nandu dil ast tri bighadla nasta kahi .

    • @ganeshdeo5349
      @ganeshdeo5349 2 ปีที่แล้ว

      @@commonman-p5s
      khup hushar ahe bhau tuu 🙏🙏🙏🙏kadhi sherat yeu nakoo gavatach rahaa

  • @umeshmedhe1686
    @umeshmedhe1686 2 ปีที่แล้ว +12

    निर्लज्ज विचारसरणी

  • @maheshumate367
    @maheshumate367 2 ปีที่แล้ว +60

    कशाला मारलं....... इतका विरोध होता तर मुलीसोबत संबंध ठेवले नसते.सोन्यासारख्या मुलीला मारलं अत्यंत दुर्दैवी...... its honour killing

  • @shubhamwaghamare5455
    @shubhamwaghamare5455 2 ปีที่แล้ว +40

    मानसिकता बदलायला पाहिजे लोकांनी . असे भंगार विचाराचे लोक समाजाला धोकादायक असतात. जे पण आरोपी आहे त्यांना फाशी दया. परत कुणी आसे कराची हिम्मत ठेवणार नाही.

  • @sbk3814
    @sbk3814 2 ปีที่แล้ว +14

    सैराट

  • @swapnildeshmukh496
    @swapnildeshmukh496 2 ปีที่แล้ว +4

    Khup changle

  • @vijayam9826
    @vijayam9826 2 ปีที่แล้ว +8

    प्रेम करणं चुकीचं अन् जीव घेणं हा कुठला न्याय आहे लेकरं चुकत असतील तर आई वडील समजून सांगावं पण अस स्वतःच्या मुलीच जीव आपला मुलगा घेतोय त्या आईला कलिजाच नसेल...सगळ्या गोष्टी परत येतील पण जीव गेला तर पुन्हा जीव येत नाही

  • @yogeshwagh6830
    @yogeshwagh6830 2 ปีที่แล้ว +23

    आईला आणि मुलांना भारी शिक्षा द्या

  • @nittinhiwrale4732
    @nittinhiwrale4732 2 ปีที่แล้ว +15

    विकृत विचार न सुधारणारे लोक असे असतात

  • @user-rz9rs7ec7o
    @user-rz9rs7ec7o 2 ปีที่แล้ว +6

    मुलीला लहानची मोठी करायची आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यावर कोणीतरी येणार आणि पळवून घेऊन जाणार.... आणि तो कसा आहे,कोण आहे हे सगळं मुलींना पूर्ण माहिती पण नसते........ आणि कायदा ही असं सांगतो कि मुलगी 18 वर्ष पूर्ण आहे ती तिचा निर्णय घेऊ शकते....... मग 18 वर्ष सांबाळून काय उपयोग.... जर 18 वर्षा नंतर ती आपली राहणार नसेल..... म्हणजे 18 वर्षा नंतर आई वडिलांचा काय संबंध नाही... 😔😔वा...... निदान बापाला कन्यादानच पुण्य तरी मिळावं.... 🙏🙏......

  • @dineshjadhav3615
    @dineshjadhav3615 2 ปีที่แล้ว +9

    भरपूर प्रमाण वाढले आहे पळून जाऊन घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचे त्याथुन असले प्रकार घडत आहेत

  • @jayeshsurve3456
    @jayeshsurve3456 2 ปีที่แล้ว +12

    Ashya bhavala chabkane zodla pahije

  • @adityathombre5120
    @adityathombre5120 2 ปีที่แล้ว +6

    भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे ते निस्ता नावाला च बोलता का इत भावाने बहिणी चा प्राण घेतला तिने काय केलं आसं फक्त लग्न आवडत्या व्यक्ती सोबत केलं म्हणून काय लोकं आहे

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 2 ปีที่แล้ว +11

    Vivah jatichach kele pahije fakt muslima barobar vivah kelyavar ashi ghatana hot nahi fakt jatichya baher vivah kelyavar hatya hotat jay Modiji jay devendra fadanavis saheb jay Ramdas Athavale saheb jay Gopichand padalakar saheb

  • @sachinchavan6574
    @sachinchavan6574 2 ปีที่แล้ว +36

    तो खानदाणि होता म्हणून केलं त्याणि आणि नाव ठेवणारोणो पहीले आपण पहा

    • @DevA-0491
      @DevA-0491 2 ปีที่แล้ว +3

      Khandani hota tr ata lifetime.besan bhakri khaa

  • @EKVILLAN-n1s
    @EKVILLAN-n1s ปีที่แล้ว +1

    Hech karyalay pahijet hoat 🙏💐

  • @sonutadvi9708
    @sonutadvi9708 2 ปีที่แล้ว +11

    पण दुसऱ्याला जीवे मारणे योग्य नाही,कारण संकटात माणूस एकटा पळतो बाकीचाच्या काही विचार करत नाही,कारण प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो,दुसऱ्या च्या जीवावर आपला काही अधिकार नाही

  • @sahebraomane8938
    @sahebraomane8938 2 ปีที่แล้ว +8

    Amanvi Kruty, Jahir Nishedh

  • @varshatalware172
    @varshatalware172 2 ปีที่แล้ว +4

    ज्या भावाला आयुष्यभर राखी बांधली त्याच हाताने खुन केला..आणि आई सुद्धा एवढी क्रूर कशी असू शकते...खुपच प्रतिष्ठा वाढली असेल आता..

  • @abhijeetkoli6146
    @abhijeetkoli6146 2 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे

  • @kishorbhau8074
    @kishorbhau8074 2 ปีที่แล้ว +23

    Bahinila marun tya zyatu la kay milal.bahin aplya jivnat sukhi hoti na tyachya gandila konti mirchi lagali. To pan kunavar tari prem karit asel na.tyane tar lagin kel na. Vaprun sodun tar nahi dila na. Kay jamana ahe yar. Tum karo to pyar hum kare to bhrashtachar.

  • @sharadshitole523
    @sharadshitole523 2 ปีที่แล้ว +12

    बर झाल मारल काळ सोकणार नाही

  • @sandipkale2045
    @sandipkale2045 2 ปีที่แล้ว +19

    ज्याला जसे जगायचं तस जगुद्या

  • @Shivanshkale
    @Shivanshkale 2 ปีที่แล้ว +16

    आई आणि भावाला फाशी द्या..

  • @DevA-0491
    @DevA-0491 2 ปีที่แล้ว +7

    Ashya aai la an bhava la ughde krun gatam.chatke dya..avdya nirdayi aai m bhav ksky ashu shkatt

  • @anandbhosale1138
    @anandbhosale1138 2 ปีที่แล้ว +8

    म्हणे आपला भारत सुधारतोय जातीयतेच्या नावाखाली रोज नवा खून होतोय म्हणे आपला भारत सुधारतोय खूप दुःख झालं

  • @bharatshelke5034
    @bharatshelke5034 2 ปีที่แล้ว +16

    सगळं चांगलं चाललेलं असताना,अस करायला नको होत, तस तर प्रेविवाह ची काय गरज होती,आई वडील चांगलं शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न पण चांगल्या ठिकाणी लाऊन देत असतात

    • @Nikolazyko
      @Nikolazyko 2 ปีที่แล้ว +10

      प्रेमाचा अर्थ कळत नसेल तर बावळट सारखं बडबड करू नये 😊

  • @ut.9694
    @ut.9694 2 ปีที่แล้ว +13

    सैराट चिञपटाने जे शिकवले ते या घटनेत दिसले. खर तर प्रेम आंधळ असत पण ते करताना मुला मुलींनी विचार करायला हवा. इज्जत आणि लोकांच्या चर्चा यातुनच हा राग उत्पन्न होतो. जीवन अनमोल असते पण चुकीचे निर्णय त्या जीवनाशी खेळतात. अवघड आहे.

  • @annapawar6736
    @annapawar6736 2 ปีที่แล้ว +5

    असं करायला नसतं पाहिजे शेवटी मोठी बहीण होती एक चुकीला हेवडी शिकक्षा

    • @wingriderdinu
      @wingriderdinu 2 ปีที่แล้ว +1

      Ti ek chuk Khup moti ahi nantrr Tichi life Barbaad zhali Asti Karan love marriage kadhich tikat nasta kiti pn true love Asu dey

    • @jayawaghmare9199
      @jayawaghmare9199 2 ปีที่แล้ว +1

      @@wingriderdinu aarenge marriage tikte ka?

    • @wingriderdinu
      @wingriderdinu 2 ปีที่แล้ว

      @@jayawaghmare9199 short from madhi nay sangu Sakat mi techya Saathi Khup motha speech ahi Mazya Manaat love marriage Vs arrange marriage

    • @wingriderdinu
      @wingriderdinu 2 ปีที่แล้ว

      But Tari pn Arrange marriage tikte 80 %

    • @vinayaksuryawanshi6894
      @vinayaksuryawanshi6894 2 ปีที่แล้ว +3

      @@wingriderdinudusrya cha jiv ghenyacha adhikar konala nahi....aani rahila love marriage ch bhava tyani bhik magitali asti pan te doghe ekmekan sobat khush rahile aste....

  • @ajaznoor5793
    @ajaznoor5793 2 ปีที่แล้ว +12

    At last love lost n hate win . Where are we heading .

  • @RajeshAllArts
    @RajeshAllArts 2 ปีที่แล้ว +6

    त्या मुला बरोबर भावाची दुश्मनी असणार

    • @Vilubhau
      @Vilubhau 2 ปีที่แล้ว

      Ho tya atlya ghosti nahi sangu shakat pan tari Kay jaari zhala tari pan yevda motha step nhvata uchlayla pahije

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 2 ปีที่แล้ว +1

    आपण योग्य विचार करून पावले उचलणे योग्य मुला मुलीन मुळे घरात आवकाळा येते भान ठेवणे महत्वाचे विचार करुन पावले उचलणे योग्या.

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 2 ปีที่แล้ว

    खुपच वाईट वाटलं निच भाऊ असा भाऊ नसलेला बरा

  • @arishfasheikh689
    @arishfasheikh689 2 ปีที่แล้ว +1

    बर झाले

  • @ganesh5249
    @ganesh5249 2 ปีที่แล้ว +1

    वाईट घटना आहे पण वाचण्यात आला आणि मेडिया ने हे पण दाखवावा वडिलांनी शिक्षणासाठी बुलेट घेऊन दिली होत.मुलीच लग्न मोठ्या धूम धडाक्यात करण्याचा स्वप्न होता वडिलचा.वडीलाचा स्वप्न साठी सुरवात टाळता आली असती.

  • @aakashbaviskar1696
    @aakashbaviskar1696 2 ปีที่แล้ว +1

    To kontya caste cha ahhe ani ti kontya caste chi ahhe hay pan sanga, kiti chan ahhe hindu sanskriti kalu dya saglyana

    • @Nikolazyko
      @Nikolazyko 2 ปีที่แล้ว +1

      वाह 🔥👍
      गर्वच नाही माज आहे त्यांना धर्माचा
      बघा धर्माची देण

  • @shivrajrajputbhai4528
    @shivrajrajputbhai4528 2 ปีที่แล้ว +4

    Bharat deshat sgle individual ahet tini lgn kel tr yani bolaych nahi bhetyla jvun bahini la marun geleli ijjat parat milel ka ani te ijjat geli bolnare kiwa shur bhau mhnnare sodvayla ky bhetayla tri yenar ka ha prshnch

  • @user-kf8ml6sc6k
    @user-kf8ml6sc6k 2 ปีที่แล้ว +2

    Sairat khup wait

  • @jamkhedkalakendra1406
    @jamkhedkalakendra1406 2 ปีที่แล้ว +1

    Real sairat

  • @sanjaybaviskar5574
    @sanjaybaviskar5574 หลายเดือนก่อน

    Chan.kel.bhava..abhinandan

  • @gk6386
    @gk6386 2 ปีที่แล้ว +3

    पोलिस त्यांचं काय शट्ट वाकडं करणार

    • @DKPATIL-vv1lk
      @DKPATIL-vv1lk 2 ปีที่แล้ว +1

      Mag tuzya baykoche kartil

  • @raeesshaikh6332
    @raeesshaikh6332 4 หลายเดือนก่อน

    मी त्याच गावाचा आहे तिचे भावाला आणि आईला अमरण कारावासाची शिक्षा सू नवली आहे कोर्टनी

  • @kuldipsonar7446
    @kuldipsonar7446 2 ปีที่แล้ว +3

    फाशी देण्यात आली पाहिजे तेना

  • @mrpravindhone6689
    @mrpravindhone6689 2 ปีที่แล้ว +2

    Khup nirdayi

  • @santoshbodkhe8289
    @santoshbodkhe8289 2 ปีที่แล้ว +2

    Must kel

  • @AKStarsinger
    @AKStarsinger 2 ปีที่แล้ว +1

    Asali aai ani bhau konala Deu nako Deva

  • @soonupyrapers4938
    @soonupyrapers4938 2 ปีที่แล้ว +5

    😭😭😭

  • @cash.less_
    @cash.less_ 2 ปีที่แล้ว +7

    आर्ची परश्या , PRINCE दादा

  • @fauziyadesai7883
    @fauziyadesai7883 2 ปีที่แล้ว +5

    Gunhegarala pan ashij saja jhali pahije

  • @sachinashtekar9819
    @sachinashtekar9819 2 ปีที่แล้ว +4

    Right

  • @Nikolazyko
    @Nikolazyko 2 ปีที่แล้ว +12

    इथल्या कमेंट्स वाचून कळतंय की शाहू महाराजांचा पूर्ण जन्म वाया गेला 😊

    • @SGSAgri
      @SGSAgri 2 ปีที่แล้ว +1

      हो बरोब्बर

  • @gajananjoshi1950
    @gajananjoshi1950 2 ปีที่แล้ว +2

    Raigarh district no any this type crime

  • @ajaywarade1065
    @ajaywarade1065 2 ปีที่แล้ว +4

    भीती वाटली नाही यानं

  • @jakaru633
    @jakaru633 2 ปีที่แล้ว

    Sairat zal ji

  • @indianchildrensgame8803
    @indianchildrensgame8803 2 ปีที่แล้ว +1

    सैराट पुन्हा झालयंजी...

  • @rushikeshraut4104
    @rushikeshraut4104 2 ปีที่แล้ว +4

    Abp wallano tumhala manuski navacha prakar aahe ka.... saral saral tumbhnail tya taicha photo taklay... toda jababdarine vaga... ethics vgere mahitiyet ka patrakarite mdle

  • @chhayascreationschhayabhos6159
    @chhayascreationschhayabhos6159 2 ปีที่แล้ว +1

    Ky hotay love marege kel TR to sukhi ahe na evdhach vichar karycha

  • @amarinamdar2273
    @amarinamdar2273 2 ปีที่แล้ว +6

    Bahini la marun ijat vadhali ka ?
    Khup ghanerda prakar ah

    • @SGSAgri
      @SGSAgri 2 ปีที่แล้ว

      वाढली भाऊ ejjat, भरपूर लोक आहेत समर्थन करणारे, techy mate त्यांची ejjat वादळी आत्ता लव marriage mul मुली karnra नाहित

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 2 ปีที่แล้ว +9

    वीनाश काली विपरीत बुद्दि. तिच वेव स्थित चालु होत ना चालु दयायेच्.

  • @padmakarshirsath2817
    @padmakarshirsath2817 2 ปีที่แล้ว +3

    Dighehi ekach jatiche ahe, ani old relation madhle ahe,

  • @साई-म7द
    @साई-म7द 2 ปีที่แล้ว +1

    फाशी द्या तन्ना😭😭😭😭😭😭😭

  • @mohsinbaig9457
    @mohsinbaig9457 2 ปีที่แล้ว +6

    Good job....tapas 10 warsh challa asta...

    • @india5287
      @india5287 2 ปีที่แล้ว +2

      काय गुड job? ती मुलगी आई आणि भाऊ भेटण्यात करता आले अस समजन आनंदात होती आणि घात केला...तो मुलगा अल्पवयीन असला तरी त्याला आणि त्याचा आई ला फाशी ची शिक्षा झाली पाहिजे

    • @karandhotre4754
      @karandhotre4754 2 ปีที่แล้ว +1

      @@india5287 बरोबर आहे प्रेम करणं हा काही गुन्हा नाही
      फक्त मुलींना समजल पाहिजे की आपण ज्या मुलावर प्रेम केलय तो कसा आहे, त्याच background काय आहे त्यानुसार लग्नाचा निर्णय घ्यायचा
      बाकी काही गैर नाही
      In fact
      भावांच्या दृषटीकोनातून प्रत्येक भावाला ते चुकीचंच वाटत
      कारण त्यांना माहित असत मुलं कशी असतात

    • @maheshumate367
      @maheshumate367 2 ปีที่แล้ว

      Good job.......😢 किती हलकट लोक आहेत या जगात

  • @jasminshikalgar2154
    @jasminshikalgar2154 2 ปีที่แล้ว +1

    sairat movie cha parinam

  • @kiranlagad315
    @kiranlagad315 2 ปีที่แล้ว +1

    Ek no bhava chan kel

  • @kishoraswar3588
    @kishoraswar3588 2 ปีที่แล้ว

    👍👍mst Kel👍👍

  • @madhavshinde285
    @madhavshinde285 2 ปีที่แล้ว

    कय बात

  • @yuvrajj7136
    @yuvrajj7136 2 ปีที่แล้ว

    Sairat movie dhyan aa gya

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 2 ปีที่แล้ว +12

    आशे लोक राहतात महाराष्ट्रात
    आणि बोलतात भारत हा लोकशाही देश आहे 😠😡🤔
    इंग्रज आसते तर यांच्या सारखे लोक भारतात आजिबात जिवंत नसते 😠😡🤔
    👉🏼👉🏼शिव पार्वती प्रेम तिन्ही लोकात सुप्रसिद्ध आहे🤔
    👉🏼👉🏼जे लोक शिव पार्वती ची इजत करता ते नेहमी प्रेमा करनाया ची इजत करतात 😠😡🤔

    • @shampardeshi3115
      @shampardeshi3115 2 ปีที่แล้ว

      Uchch vichar sailani baba 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

    • @harshjadhv1670
      @harshjadhv1670 2 ปีที่แล้ว

      Realthought