🙏🏽 भटवाडीत, माझा लहानपणी दत्ता भडसावळे एक भाऊ चार बहिणी होत्या. लहानपणी प्रत्येक सुट्टीत भट वाडीत 😍 एक मैदान होत त्यात एका बाजूला हनुमान मंदिर होत 🙏🏽 मैदानात मोठे मोठे सिमेंट चे पाईप असायचे त्या बसून गप्पा मारणे. एक दुकानदार होता तो बुलबुल खूप छान वाजवायचा 😍 दत्ता दुधाच्या व्यवसायात होता एकदा पहाटे त्याच्या दुधाची गाडी वाशी वरून येताना उलटली आणि त्याच त्यात निधन झालं 😔 आणि माझं नातं, भटवाडी सोबत कायमच तुटलं 😔
@@NileshKadamRide भटवाडीतील सर्वाना खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद 🙏🏽 आता भटवाडीत चाळी जाऊन इमारती झाल्या असतील 😔 40 वर्षा पूर्वी सार्वजनिक सौछालय असायच 😄 आज ते मैदान आणि मारुती मंदिर आहे का ?
हो आत्ता खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केले जात आहे वर्षोनुवर्षो चाललेला हा काळरात्र महोत्सव आत्ता खूप लोक अनुभवायला येतात आणि माता महाकाली चे दर्शन घेऊन परत जातात

So sad😢
😔😒
तुमची स्टोरी वाचून मी पूर्ण भावुक झालो असं वाटलं सगळं माझ्या डोळ्या समोर घडत आहे तुमचं भटवाडी सोबतच नातं खरंच हृदय हादरवणार होत😕
@@NileshKadamRide भटवाडीतील सर्वाना खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद 🙏🏽 आता भटवाडीत चाळी जाऊन इमारती झाल्या असतील 😔 40 वर्षा पूर्वी सार्वजनिक सौछालय असायच 😄 आज ते मैदान आणि मारुती मंदिर आहे का ?
Aai Shree Mata Mahakali ❤
🙌🏻
नवरात्रीच्या कोणत्या दिवशी असत हे
Kalratri, satami
जय महाकाली माता की जयजय 🚩🚩🚩🚩💐💐💐💐🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
मुक्ताबाई हॉस्पिलजवळ वरती आहे का हे
भटवाडी माता महाकाली श्री सिद्धीगणेश मंदिराच्या इथून अगदीं 200m अंतरावर आहे
मला तिकडे यायचं आहे मला खूप त्रास आहे वाईत सक्तीचा
Chhan
धन्यवाद 🙏🏻
मला पत्ता पाहिजे address दया
माता महाकाली घाटकोपर भटवाडी
तुम्ही हळद कुंकू लावून शांत करु शकतात त्यांना
हो हळद कुंकू रात्री 12 नंतर लावतात काळरात्र उत्सव संपला कि
कितव्या दिवशी असतं हे सर्व
ashtami la
Saptami la ratri 11 vajta 12 nanter ashtami chalu hote
I am from Ghatkopar, but this is a surprise for me.
Okay Nice 👌🏻
Hii
hello
Nice video ❤
Glad you liked it bro ❤️
khup sunder ..javal javal 24 varshani punha anubhavayla milale..mata mahakali cha benjo..apratim..amhala he sagala lahanpani pratyaksha anubhavayla milale..dole bharun aale..thank u Nilesh..pahilya peksha khupach organized hotoy karyakram
हो आत्ता खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केले जात आहे वर्षोनुवर्षो चाललेला हा काळरात्र महोत्सव आत्ता खूप लोक अनुभवायला येतात आणि माता महाकाली चे दर्शन घेऊन परत जातात
Jai mahakali guru gorak nath Dattatraya Namo namah
Mi sanjay waingankar,kambli ajinkde rahat hoto,mala sagle malvani mhnayche, mi devlat va karyalayat zopaycho,pan tithe ase divas kadtana,mala sindhudurg madhye sarkari nokri lagli, va mi gavi alo iaj ya goshtila 25,varshe zali,devichaya krupene sarv kahi thik zale 5 6,mahinya purvi deviche darshn ghetle pan june tya velche konch bhetle nahi,khup vayit vatle,attach 4 mahinya purvi retired zalo,mule pan nokrila lagli,pan ajun tya velcjya athvani olya ahe🙏🙏🙏🙏
Khup changal zal tumchya sobat 🙏🏻🙏🏻
Dar varshi asta ka he
2023 cha ahe na he?
Ho
Ho
Yes.. Every year
Pun kadhi
@netradalal6263 पुढच्या वर्षी सप्तमी ला रात्री 11 वाजता