🎖️ आर्मी सेवानिवृत्ती नंतर मंत्रालयात नोकरी | अमित बोराटे यांची यशोगाथा |Mandesh Bhushan |MPSC UPSC

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • 🚩 आर्मीतील सेवानिवृत्ती नंतर मंत्रालयात नोकरी | स्पर्धा परीक्षेत यश | अमित बोराटे यांची प्रेरणादायक यशोगाथा 🌟
    अमित बोराटे यांनी आर्मीतील सेवा संपवून मंत्रालयात नोकरी मिळवण्याचा प्रेरणादायक प्रवास केला. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांनी मिळवलेल्या यशाचा प्रवास जाणून घ्या!
    Address & Video Location:
    Mandesh, Dahiwadi (माणदेश, दहिवडी)
    Dahiwadi तालुका माण म्हणून ओळखला जातो कारण ही जागा माण नदीच्या किनारी वसलेली आहे. माण तालुका सातारा जिल्ह्यातील प्रमुख ठिकाण आहे.
    🎥 माणदेश भूषण चॅनेलवर अधिक माहितीसाठी पाहत राहा:
    ✅ मराठी बातम्या आणि विविध माहिती
    ✅ आपल्या माणदेशी संस्कृतीसाठी खास कार्यरत
    ✅ चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीनतम अपडेट मिळवा
    ➡️ Instagram: Follow Us ...
    📞 संपादक - अजित कुंभार: 9890637807
    #AmitBorate #ArmyToMinistry #SuccessStory #MandeshBhushan #CompetitiveExams #Dahiwadi #MaanTaluka #MarathiInspirational #CareerJourney #Mandesh #MPSC #UPSC

ความคิดเห็น • 14

  • @kiranpol1601
    @kiranpol1601 9 วันที่ผ่านมา +2

    एक नंबर साहेब 🎉

  • @meerarathod9195
    @meerarathod9195 9 วันที่ผ่านมา +6

    ✨ ✨ गुरुदेव तुमचे जेवढे कौतुक करावं तेवढं कमीच आहेत कारण लहापणापासूनच एवढे मेहनती आणि जिद्द , चिकाटी ठेवून आर्मी सेवानिवृत्ती नंतर पण मेहनत करून mpsc तसेच सरळसेवा भरती मध्ये भरपूर पोस्ट मिळवल्या.... आणि असेच पुढे अजून यश मिळवत राहा ✨🫡🙏🏽 धन्यवाद गुरुदेव 🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @dattashembade7592
    @dattashembade7592 9 วันที่ผ่านมา +2

    मस्त मेजर❤❤❤❤

  • @--samu
    @--samu 9 วันที่ผ่านมา +6

    🇮🇳 Very excellent mejor Saheb 🇮🇳 सलाम तुमच्या यशाला 🎉

  • @skraut4166
    @skraut4166 9 วันที่ผ่านมา +2

    1 no

  • @Satarkar161
    @Satarkar161 9 วันที่ผ่านมา +2

    Very nice.... 👌👌👍🙏

  • @ganeshbansode4305
    @ganeshbansode4305 13 วันที่ผ่านมา +2

    Well done🎉 🎉🙌

  • @premborate6342
    @premborate6342 14 วันที่ผ่านมา +2

    🔥🔥🔥

  • @kiranpol1601
    @kiranpol1601 9 วันที่ผ่านมา +2

    सलाम तुमच्या कर्तुत्वाला

  • @jayborate2004
    @jayborate2004 12 วันที่ผ่านมา +2

    👌🏻👌🏻👌🏻

  • @swapnildeshpande1514
    @swapnildeshpande1514 12 วันที่ผ่านมา +2

  • @amolborate2466
    @amolborate2466 14 วันที่ผ่านมา +2

    🎉🎉nice