कोकणातील मंत्रमुग्ध करणारी बाप्पाची आरती |Koknatil Mantramugdh Karnari Arti|2022
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024
- Instagram :
/ aditya_yashwant_khanvi...
Facebook :
www.facebook.c...
धन्यवाद
नवनवीन विडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला
Subscribe
जरूर करा.
तसेच नवीन अपडेट साठी बेल बटणावर क्लिक करायला विसरू नका.
#naman #kokan #kokannewsupdate #kz #sangmeshavr #chiplun #lanja #guhagar #devrukh नवनवीन विडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला
Subscribe
जरूर करा.
तसेच नवीन अपडेट साठी बेल बटणावर क्लिक करायला विसरू नका.
खूप छान आरती ❤🎉😊
कोपऱ्यात उभे असणारे काका एकदम तल्लीन आहेत आरतीत
खूप खूप छान
लहान मुलं ही
🌼🙏👏🤝वाजप तर खुप खुप छान🤝👏🙏🌼
करू आरती शिवाला निळकंठ नाम ज्याला
योगी म्हणून पूजला
शंभू महादेवाला //1//
गंगेचा ओघ आला
स्वर्गातुनी भूमीला
धरिले जटेत तिजला
पावन केले जगाला
करू आरती शिवाला निळकंठ नाम ज्याला//2//
ब्रह्माला गर्व झाला
रचिले म्हणे जगाला
छेदिले शिर त्त्याचे
ब्रह्म अपूज्य झाला
करू आरती शिवाला निळकंठ नाम ज्याला //3//
ऐकुनी सत्य वचन
देवत्व दिले हरिला
मातेसाठी हो दिधला आत्मलिंग रावणाला
करू आरती शिवाला नीलकंठ नाम झाला योगी म्हणून पूजला शंभू महादेवाला
Thank you bhava..ashich Deva gajanana chi pathv na
Lay bhari ❤
Deva gajanana aarti he tuzala ......khupp chan aarti aaikun man prasana zale 😍😍
धन्यवाद
Lyrics..
hi aarti milel ka
🌼🙏👏खुप खुप छान👏🙏🌼
Deva gajanan ya aarti che bol bhetil ka
खूप छान
सुंदर 🙏
स्क्रिप्ट द्या भावांनो
वा भाई वा भारी आरती
Ek number
Mala pan hi Aarti payje aahe betel ka bhava
सगळ्या आरत्या खुप सुंदर आहेत ... स्क्रिप्ट भेटेल का आरतीची...
Ganpati Bappa Morya
आरती छान आहे ही 2नबर ची
10.59 la konta kadwi aahet
5 min vr start zaleli aarti bhetel kay bhava
खूप छान आरती आहेत करू आरती शिवला खूप छान आरत आहे मला सुध्दा हवी होती कशी मिळेत माऊली
1 Prize number win 🏆 🎉❤ekch no aarti so nice 👍
Thanks for voting
@@adityakhanvilkar. bhau aarti che lyrics send kr jara
मस्त
मला पण ही आती पाहीजे आहे करू आरती शिवाला भेटेल का
Aarti premane purna lyrics kai aahe survatiche plz share
अप्रतिम आरती
मला पण ही आरती हवी आहे करू आरती शिवाला भेटेल का
Mala pan hee arti bhetel ka bhavano
Ya sathich Bhaktibhavane lok gavi jatat .tyachi maja atishay avarnaniy asate .
खूप सुंदर... मला पण पाहिजे आहे आरती... भेटेल का....???
करू आरती शिवाला. निळकंट नाव त्याला ही आरती मिळेल का
माऊली 🙏🙏
मला ही आरती मिळेल काय
मला मिळेल ka... Plss
करु आरती शिवाला मला मिळेल का
आरती खूप सुंदर आहे.मला लिहीलेली आरती कृपया पाठवा.
खूप छान
करू आरती शिवाला या आरतीचे lyrics चे मिळेल का
Lyrics nhit re bro
आरती खुप सुंदर आहे ❤मला आरतीच्या बोल भेठतील का
😢🎉🎉🙏🌺🚩🙌
आरती खूप छान आहे 2nd आरतीचे बोल मिळतील काय
Aarti khoop shan aahe
karu arti shivala
Milelka
Mast
धन्यवाद
लय भारी
Thanks
Deva gajanana lyrics plz share
Superb aarti...
❤❤❤❤❤
नंबर पाठवा तुमचा
🙏♥
मला पण ही आरती पाहिजे आहे करू आरती शिवाला भेटेल का भावांनो
भावा तुला मिळाली तर मला पण दे. खूप छान आरती आहे ❤
करू आरती शिवाला नीलकंठ नाम ज्याला योगी म्हणुनी पुजती शंभु महादेवाला
गंगेचा ओघ आला स्वरगातूनी भुमीला धरीले जटेत तिजला पावन केले जगाला
ब्रम्हाला गर्व झाला रचिले म्हणे जगाला छेदिले शिर त्याचे ब्रम्हा अपुज्य झाला
ऐकोनी सत्य वचन.. दैवत्व दिले हरिला मातेसाठी हो दिधला आत्मलिंग रावणाला
अंबज्ञ भावा😊
@@vighneshjadhav61311:39 11:44
@@vishwasthombare3345😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
2 नंबर ची आरती लिहिलेली भेटेल का
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks
Guravwadich visarjancha vedio tak
भावा आरती पाठव ना ही करु आरती शिवाला
आरतीचे बोल पटव ना करू आरती शिवाला
Khupach chhan mala konacha whasap number pathav mi call karto plz
❤❤❤