शेतकऱ्यांच्या जमिनी २०१३ च्या ‘भू-संपादन’ कायदा नुसार का घेत नाही ?? शेतकरी देशाच्या विकाससाठी जमिनी ‘’हरकत न घेता” देण्यास तयार असूनसुद्धा आणि त् सरकार भाडे तत्वावर घेत नाही याना वरील कायदानुसार मोबदला का दिले जात नाही? मुख्यमंत्रांनी योग्य गरीब शेतकऱ्यांना न्याय द्यावा🙏🏻
Kontya mahinyaat bhusampadan chalu hoil….any updates?????
Ajun ky bolt pnny te kadhi honr te
Zhalay chalu
@@ketanmhaskar9270 kontya area mde zalay chalu mitra…kay bhav dilay ??? Aapan shetkari asun aapli jameen kami bhavat ghayala bghtat he govern vale…sarvani ektra yevun andolan karyla pahije …🚩
@@jayeshpatil1908 20 cha
Jambhlpade cha Base rate kami ahes 205000 pet guntha.
कधी भू संपादन सुरू होईल
शेतकऱ्यांच्या जमिनी २०१३ च्या
‘भू-संपादन’ कायदा नुसार का घेत नाही ??
शेतकरी देशाच्या विकाससाठी जमिनी ‘’हरकत न घेता” देण्यास तयार असूनसुद्धा आणि त् सरकार भाडे तत्वावर घेत नाही याना वरील कायदानुसार मोबदला का दिले जात नाही?
मुख्यमंत्रांनी योग्य गरीब शेतकऱ्यांना न्याय द्यावा🙏🏻
93 % भूसंपादन केव्हा झालं अजून ठाणे पनवेल मध्ये बाकी आहे मग विरार मध्ये ९३% झालं का