हनुमान डेअरी फार्म वर आली, हरियाणा मुऱ्हा म्हशीची गाडी, म्हशी घेण्यासाठी झाली शेतकऱ्यांची गर्दी:
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओ च्या माध्यमातून हनुमान डेअरी फार्म चे मालक गणेश सोनकडे यांच्या कडुन हरयाणा मुऱ्हा म्हशीं बदल माहिती घेणार अहोत. गणेश सोनकडे हे गेल्या पाच वर्षा पासून हरयाणा वरून टॉप क्वालिटीच्या म्हशी आणुन येथे महाराष्ट्रात विकतात. आणि शेतकऱ्यांना एक चांगलं मार्गदर्शन करतात. तेच आपण या विडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.
हनुमान डेअरी फार्म मो नं- 8830686848 मु.पो सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या शेजारी कुंभारी रोड सोलापूर.
Location :- Hanuman deary farm
Hanuman deary farm, Airport Area, Shankar Nagar, Solapur, Maharashtra 413005
#murha_buffalo #हरयाणा_मुऱ्हा_म्हैस #मुऱ्हा_म्हैस #kisan_agrotech
Hanuman_Dairy_Farm #हनुमान_डेअरी_फार्म
Hello farmer friends, today through this video we are going to learn about Haryana Murha buffalo change from Ganesh Sonkade, owner of Hanuman Dairy Farm. Ganesh Son has been importing top quality buffaloes from Haryana and selling them here in Maharashtra for the last five years. And provide a good guide to farmers. That is what we will see through this video.
Hanuman Dairy Farm Mo No-8830686848
Po. Adjacent to Siddheshwar Sugar Factory Kumbhari Road Solapur.
Very nice ❤❤❤❤
हरियाणा मध्ये खरेदी करायची साठ सत्तर हजार मध्ये इकडे विकायची दीड लाखाला वा
तू हरियाणात जाऊन ये
@@Shri_Hanuman_Dairy_Farm मी हरियाणातच असतो.
@@Ab-li5pd हरियाणात राहून दुसऱ्याकडे कशाला बघतो तुझं तू बघून खा की
@@Shri_Hanuman_Dairy_Farm मी माझंच बघून खातोय गोरंगरीब शेतकऱ्याला लुबाडून नाही.
tumi gheun dya amala
किंमत जास्त आहे
Hoy sir
Very very nice bhau 🎉🎉❤❤
❤❤
छान आहेत आम्हाला पन खरीदी करायची आहेत
म्हशी द्यायला असतील
Ho
किंमत खूपच जास्त होती
दोन तीन महिने गाबण म्हैस मिळेल का?
Sir lahan redi milel ka
❤❤🎉🎉
Hisar Haryana on the spot mhasichi kimat 70...90.1lakh
गणेश सर लय किंमत आहे
Hoy ka
15 लिटर ची म्हैस दीड लाखाला
हनुमान डेअरी मध्ये म्हशी खूप महाग आहेत
He is a genuine person
Thanks
❤
किंमत किती
हरियाणा येथे फसवेगिरी होतच नाही
सर म्हैस धार काढताय ती बादली 15 लिटरची आहे एक म्हैस एका टाईमला 15 तर दोन टाईमचे 30 लीटर झाले कीव
हरियाणा येथे जाऊन खरेदी करा सोलापुर खुप रेट आहे
80 हजार पेक्षा ज्यास्त कीमत नसते
तिथुन पुढे नफेखोरी सुरु होते
टकाटकी होते
600 km transport ka kharcha Kitna aaega
सर कीमंत जास्त आहे
12 litr 90000 la dynar
Mobile no milel
Nitin chhabda diary farm. Randeep Malik diary farm. You tube chanal
Tula Kaun, whichale ka
तुझे मालक आहेत का ते का पाहुणे आहेत
Mhashinchya kaasa bagun evda dudh nighal asa vatat nahi
500..700 kilomitar gadibhade free
शेट करता म्हणजेकाय हो
गोट्यावर या सेट कसे करतात कळेल
120000/130000/140000
धोका
25000rs ne mahag
हरियाणा म्हशी का तुझ्या घरी तयार होतात का
Mashila marathi yet nahi uddh nahi samjat tila hariyanvi bola 😂
दुसरं काम काही नाही वाटतं
किम्मत इतकी नाही
उगीच लाबाद बोलतात
तुला जास्त असेल तर तू घरी बस
मला ५ म्हशी घायच्या आहेत पण किंमत थोडी जास्त वाटतं आहे
लबाळ माणूस आहे हा म्हशी माघे दहा वीस हजार ठेवतो आणी तीन चार हजार ठेवतो सांगतो तो 😂😂😂
किंमत जास्त आहे