माझी रोजची स्वामींची नित्य सेवा!देवपुजा कशी करते!मी रोज काय सेवा करते? जरुर बघा! श्री स्वामी समर्थ🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 1.1K

  • @balramrathod6396
    @balramrathod6396 3 ปีที่แล้ว +120

    अमच्या घरात सगले आजारी होते।मी खुप घाबर ला होता covid मुले । मग मी गुरूचरित्र पारायण करण्या चा नवस मगितला तुमचा आदिचा गुरूचरित्र पारायण वीडियो बगुन।आता सगली ठीक आहे स्वामिच्या कृपे ने त्याना covid नाही झाला। ताई माझा मन स्थिर नहीं राहत मी रोज तुमच्या संगीत ल्या तारक मंत्र करतो मला त्याचा पण अनुभव येत आहे। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो। 🙏श्री स्वामी समर्थ 🙏Love you Tai🥰😘❤️💝

  • @mangalakale6078
    @mangalakale6078 3 ปีที่แล้ว +20

    श्री स्वामी समर्थ पूजा, तुझ्या वयाच्या मानाने तू खूप वेळ सेवा करतेस आणि तुझे एवढे स्तोत्र पाठांतर पाहून मला नवल वाटले. आणि तू अगदी सोपी सुटसुटीत पूजा दाखवली.

  • @rangraomore8150
    @rangraomore8150 3 ปีที่แล้ว +13

    श्री स्वामी समर्थ....किती सुंदर पाठांतर आहे ताई तुमचे... एवढ्या लहान वयात खूप छान स्वामी भक्ती आहेत तुम्ही खूप छान वाटले पुजा खूप छान केली... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....🙏🙏🏻🙏🙏

  • @sunnyartstudiorichart8287
    @sunnyartstudiorichart8287 3 ปีที่แล้ว +4

    खूप नशीबवान आहात की स्वामी सेवा लाभली. श्री स्वामी समर्थ. प्रेरणा दिल्या बद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @jayakubal8919
    @jayakubal8919 3 ปีที่แล้ว +3

    कर्ता करविता तूच एक स्वामिनाथ्, खरी सेवेकरी आहेस ताई तु, स्वामींनी पाठवलंय तुला आम्हाला दिशा dakhwyla, श्री स्वामी समर्थ 🙏

  • @nishigandhalokhande3603
    @nishigandhalokhande3603 3 ปีที่แล้ว +10

    आरोही खूप छान. माझी नातं पण अशीच मी पूजा करत असताना अशीच बघत असतें तिचाही तारक मंत्र पाठ झालंय. खूप छान सेवा करता ताई. फार समाधान वाटले. आम्हालाही काही बदल सुधारणा कराव्या वाटल्या. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🌹

    • @varshakakde2992
      @varshakakde2992 2 ปีที่แล้ว

      खूप छान मला खूप आवडली ताई तुमची सेवा

  • @रेखामोरे-च1छ
    @रेखामोरे-च1छ 3 ปีที่แล้ว +15

    खूप छान अप्रतिम स्त्रोत्र पाठांतरखूप सुंदर आहे मन प्रसंन्न झाले बघून देवपूजा यथासांग केली मस्तच..श्री स्वामी समर्थ ताई...🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹👌👌👌

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर पुजाताई पूजा 👌👌 स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत. धन्यवाद विडिओ share केल्याबद्दल 🙏🏼

  • @akshaydesale473
    @akshaydesale473 3 ปีที่แล้ว +2

    ताई मी तुमच्या youtube videos पाहून आणि स्वामींची सिरियल पाहून, स्वामींचा सेवेकरी व्हायच ठरवल आहे.
    जवळपास असणार स्वामींच केंद्र पण शोधल आहे.
    सेवेकरी होण्यासाठी मी केंद्रात कोणाला भेटू or कशाप्रकारे सेवेकरी बनतात

  • @saritajadhav2827
    @saritajadhav2827 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान ताई तुज्या नावातच पूजा आहे मानल्यावर.. खुप सुंदर करतेस... ll🙏🙏🙏🙏llश्री स्वामी समर्थ ll

  • @sangitakharat327
    @sangitakharat327 3 ปีที่แล้ว +9

    संध्याकाळी ची नित्य सेवा पाठवा ताई
    आरोही खूप छान सेवा करते खूप गोड आहे
    श्री स्वामी समर्थ ताई 🚩🚩🌷🌷

    • @purushottampatil1554
      @purushottampatil1554 3 ปีที่แล้ว +1

      Ho Tai kharaj संध्याकाळच्या नित्यासेवा च व्हिडिओ टाका

    • @SUNILPACHARNE
      @SUNILPACHARNE 2 ปีที่แล้ว +1

      आपले भाग्य आहे आपण सारे स्वामी भक्त

  • @bottleheat0312
    @bottleheat0312 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद ताई ह्या वीडियो साठि
    खूप मदत झाली 🙏🏻
    श्री स्वामी समर्थ 💐

  • @_nisha_lohar
    @_nisha_lohar 3 ปีที่แล้ว +7

    🙏 स्वामी समर्थ 🙏
    खूप छान ताई 🙏
    पूजा ताई 🙏तुजी सेवा आणि देवा वरची श्रद्धा 🙏🙏

  • @shwetadalvi7955
    @shwetadalvi7955 3 ปีที่แล้ว +1

    Shri Swami Samarth 🙏🏻
    Pooja tuzhi nityaseva itki sunder ani prasanna karnari hoti.Khup positive feel hotay.Tuzhya seva mule mala kharach khup inspiration milta.Ashich uttam seva tuzha kadun ani amcha kadun Samarth karun ghetil hich Shri Sadguru charni nivedan🙏🏻 🙏🏻👍❤️

  • @yourajhirave9064
    @yourajhirave9064 2 ปีที่แล้ว +3

    पाठांतराला सलाम ताई, श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌷🌼🌺🌺💐💐🌹🌹🌷🌷🌸🌸🌺🌺

  • @tornepragati0205
    @tornepragati0205 ปีที่แล้ว

    काही कारणा निमित्ताने सकाळीच पुजा झाली नाही तर, पुजा किती वाजेपर्यंत करावी.
    प्लिज मला रिप्लाय द्या.
    श्री स्वामी समर्थ.

  • @PS-mq4kc
    @PS-mq4kc 3 ปีที่แล้ว +6

    Khup chhan, diva vizala nhi mhnaych, shant zala ha word use karaycha
    god bless you

  • @vishalronge
    @vishalronge 3 หลายเดือนก่อน

    ताई मला संधीवात होती पण आता बरी आहे अधून मधून दुखतंय मला माझ्या साठी माझ्यालेकरानंसाठी गुरू चारिञ अध्याय चौदावा वाचू वाटत पण जर गुरू वारी चालू करायचं ठरवते आणि होतं नाही अडचण येतेय काय करू कळत नाही प्लीज मला उपाय सांगा

  • @poojaingale9524
    @poojaingale9524 3 ปีที่แล้ว +8

    Khupach Chan Tai 👌👌shree swami samarth maharaj ki jay 🙏🙏🙏🙏🙏

  • @yogitachavan7439
    @yogitachavan7439 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटल तुमची पूजा बघून मन प्रसंन झालं.. श्री स्वामी समर्थ 👌🏻🙏🏻

  • @anjaliparoolkar335
    @anjaliparoolkar335 3 ปีที่แล้ว +7

    तुमची मुलगी खुप गोड आहे , तीला या वयात स्वामींची आवड आहे , खुप छान.

  • @bhavanakadu3398
    @bhavanakadu3398 3 ปีที่แล้ว

    मी माझा स्वतःच्या घरा साठी ११ गुरवार अनुष्ठान केलेले 2 सप्टेंबर हा शेवटचा होता उद्यापण राही ले आहे हरितालीके च्या दिवशी ते करावे काय आणि अजुन मला घराच्या बाबतीत काही अनुभव आला नाही मन जरा साशंक झालय काय चुकले का माझे .आपले काही मार्गदर्शन हवे होते

  • @ushatalekar6279
    @ushatalekar6279 3 ปีที่แล้ว +3

    खूप खूप छान ताई देवा मला तुमची सेवा करायला वेळ मिळूदे🙏 श्री स्वामी समर्थ🙏

  • @akashmhatre9098
    @akashmhatre9098 3 ปีที่แล้ว

    ||ओम श्री गं गणपतये नमः||
    ।।अनंत कोटी ब्रमम्हांडनायक राजाधिराज योगीराज
    परब्रम्ह सच्चीदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।
    ।।ओम श्री स्वामी समर्थ।।
    ।।ओम श्री स्वामी समर्थ नमः।।
    ।।ओम श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ।।
    ||ओंम श्री गुरू माऊली||
    || श्री स्वामी समर्थ ||
    मेहेनत आमची
    आशीर्वाद माऊलीचा
    प्रेम तुम्हा सर्वांचा
    🙏धन्यवाद🙏
    आकाश म्हात्रे (दादा)
    (राजनक्षत्र ग्रुप)

  • @vaishaliraut3077
    @vaishaliraut3077 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान पुजा केली 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @nirmalajadhav8857
    @nirmalajadhav8857 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवपूजा आणि स्वामींची नित्य सेवा मला खूप आवडली धन्यवाद ताई ❤

  • @rupalisalunke1505
    @rupalisalunke1505 3 ปีที่แล้ว +8

    Pooja tuzyamule baryach goshti samajtat g tuzi khup abhari ahe me ......me gelya pornimela satyanarayan pooja keli hoti tuza video baghun ani tyanantr mala 1-2 khup chhan anubhaw ale ...thanks ...Shree swami samartha 🌺

  • @tanajijadhav2960
    @tanajijadhav2960 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ 🌼🌼ताई अन्नपूर्ण मातेची पूजा देवाजवळ करावी की किचन मध्ये करावी 🙏🙏

  • @Puja_Gangurde
    @Puja_Gangurde 3 ปีที่แล้ว +6

    हो सायंकाळची सेवा व्हिडिओ बनवा प्लीज.

  • @riddhibhujbal871
    @riddhibhujbal871 3 ปีที่แล้ว

    माझं काही काही पाठ नाही, मग मी फोन मधी ठरलेली स्त्रोत्र ऐकते... पण ताई तुझं कौतुक सगळ किती मस्त पाठ आहे, आज खरच सत्य झालं, जे ध्यानी असते तेच मनी असते, आणि तेच वानी मधी पण असते... श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺

    • @riddhibhujbal871
      @riddhibhujbal871 3 ปีที่แล้ว +1

      छोट्या चिमुकली ची खूप खूप कौतुक🌺🙏🌺

    • @riddhibhujbal871
      @riddhibhujbal871 3 ปีที่แล้ว

      बसल्या बसल्या आमची पण सेवा घडली... स्वामी नामाचा प्रसार करणे हे खूप मौल्यवान आहे.🙏🌺🙏

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  3 ปีที่แล้ว

      thank u tai... tumhe h aikla jari mobile madhe tari path hoiel tumcha

  • @priyankamore295
    @priyankamore295 3 ปีที่แล้ว +6

    ताई प्लीज सगळे स्तोत्र ची लिस्ट द्या ना जे तुम्ही देवपूजा करताना म्हटले

    • @manishashelar365
      @manishashelar365 3 ปีที่แล้ว +4

      1) Ganpati Atharvshirsh
      2) Ganpati Stoatr
      3) Dwadasjyotirlingani stotar
      4) Shri Sukat
      5) Vishnu gaytri mantra (11)
      6) Laxmi gaytri mantra (11)
      7) Kuber Mantra
      8) Chamunda Devi Mantra
      9) Aarti

    • @manishashelar365
      @manishashelar365 3 ปีที่แล้ว +2

      Namaste Tai.... Mala je mahiti hote pooja taini stotar mhantlele te mi tumhala sangnyacha prayatn kela..... Dhanywad

    • @priyankamore295
      @priyankamore295 3 ปีที่แล้ว

      @@manishashelar365 thanku tai

    • @atharvagholap490
      @atharvagholap490 3 ปีที่แล้ว

      🙏🏻🌹!!श्री स्वामी समर्थ!!🌹🙏🏻

  • @rahulshinde62
    @rahulshinde62 3 ปีที่แล้ว

    खूप छान ताई ताई आज वापरली फुले साँतिक ची चालता का कधी वापरली नाही ताई तुमच्या सेवा चांगल्या आहे साँरी तुमाला महिती आसेल चं पण माझ्या माहिती प्रमाणे 11 माळी जप करावा भले दिवसभरात सकाळी चार संयाकाळी चार राञी तीन या प्रकारे करू शकता 1)गुरूसाठी 2) माता साठी 3)पितासाठी 4)प्रिञा न साठी
    6 माळी षडरिपू साठी
    5)काम6)काेध7)लोभ 8मोह9)मद् 10मत्सर फक्त 11 वी माळ आपल्या स:ता साठी श्री स्वामी समथँ

  • @rupalichavan9191
    @rupalichavan9191 3 ปีที่แล้ว +3

    Khupch Chan Tai... Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @pallavimule4687
    @pallavimule4687 3 ปีที่แล้ว +2

    Tai tumhi khup chan puja keli. ..chan dist ahe tumhi. ....bapre tai sagdch path ahe tumch. ..mi fakt Shree swami samrtha dev dhut aste tevha mhante aani mg bakiche nantr vachte pahun. ..tarak mantra mla pn path ahe. ..😊

  • @swapnilgaikwad3847
    @swapnilgaikwad3847 3 ปีที่แล้ว +5

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏

  • @urmiladeodhar3833
    @urmiladeodhar3833 3 ปีที่แล้ว +1

    Pooja kartana basayala pat kinva asan ghyave tasech suvasinini hatat bangdya pooja kartana asavyat tasech diva thevtana tyakhali plate thevavi

  • @hirawalunj9337
    @hirawalunj9337 2 ปีที่แล้ว +4

    🌺🌺🙏🙏🌺🌺पुजा तुझी सेवा खूप छान आहे पुजा तुझी पुजा पहात होते त्या वेळेस मला उदबत्तीचा वास आला अक्षरशा मझ्या घरात उदबत्ती चालु नव्हती 🌺🌺🙏🙏🌺🌺

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  2 ปีที่แล้ว +1

      🙏🙏

    • @SUNILPACHARNE
      @SUNILPACHARNE 2 ปีที่แล้ว +1

      ।। श्री स्वामी समर्थ।।
      ताई असा अनुभव येणे भाग्च आहे.
      मी पदयात्रा केली.खुप छान वाटले. आपण नक्कि बघा.SUNIL PACARNE5234वर श्री क्षेत्र अक्कलकोट

  • @gayatrinimbalkar3798
    @gayatrinimbalkar3798 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ 🙏
    ताई मला सर्व्हिस मुले जस्तींसेवा करता येत नाही वेळे अभावी, पण 1माळ श्री स्वामी समर्थ जप ,आणि divsanusar मंत्र करते🙏

  • @preranadhande7352
    @preranadhande7352 3 ปีที่แล้ว +3

    tai tu sankha ulata thevalay tyache tond devakade aste ani kasav khali kendrahahi asach aste

  • @radhikarathor7464
    @radhikarathor7464 3 ปีที่แล้ว

    First comment... ताई तुमची पूजा पाहून मन प्रसन्न झाले...👌 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ... भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी...🌹🌺🌹🙏🙏🙏🙏

  • @pallavipatil1491
    @pallavipatil1491 3 ปีที่แล้ว +7

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @praveensuryavanshi5629
    @praveensuryavanshi5629 3 ปีที่แล้ว +1

    Thank you for such a great informative! I just wanted to know abt kulswamini Kalash

  • @Asmi922
    @Asmi922 2 ปีที่แล้ว

    ताई मी देवघर किचन मध्ये वायव्य कोपर्यात पुर्वेकडे तोंड करुन ठेवल आहे पण मला ब्राम्हण आले होते ते बोलले की ईशान्य कोपर्यात ठेवा जो की आमच्या घरात बेडरूम मध्ये येतो पण त्या रूम मध्ये देवघर बरोबर वाटत नाही तर कृपा करुन सांगा की आहे तिथे ठेवू की जागा बदलू👏👏👏

  • @surekhadeshmukh918
    @surekhadeshmukh918 3 ปีที่แล้ว +6

    Tai khup chan... Tai sandhyakalchi pan seva cha video taka...

    • @purushottampatil1554
      @purushottampatil1554 3 ปีที่แล้ว +1

      Ho Tai kharaj संध्याकाळच्या सेवेचा पण व्हिडिओ टाका

  • @vijaykhutwad7442
    @vijaykhutwad7442 2 ปีที่แล้ว

    मला पहिला गूरुवार करायचा स्वामी चा तर पुजा कशी माडू प्लीज एकदा मला सांगताल पुस्तक कोनत आणायचं नाव पन सांगा

  • @gayatrimarathe6412
    @gayatrimarathe6412 3 ปีที่แล้ว +3

    🙏❤️Shree Swami Samarth❤️🙏

  • @preranadhande7352
    @preranadhande7352 3 ปีที่แล้ว +2

    khupach chn tai ,tu khup mast sangte,dev tuzhi aakkalkot la jaychi iccha lavkar purn karo ani aamhala tuzhe saglech vlog avdatat tuzhi sandhyakalchi seva pn aavdel baghayla

  • @rajashreewaingankar6655
    @rajashreewaingankar6655 2 ปีที่แล้ว

    ताई मलाही स्वामींची सेवा करायची आहे ताई तूम्ही स्वामींची छान माहिती सागता मला तूमचे व्हीडीओ बघायला खूप आवडतात
    🌷🌷 श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @vidyashelke1018
    @vidyashelke1018 2 ปีที่แล้ว

    ताई तुमी जा सेवा देता, जमेल तशा करते, पण मी अस ऐकलं या सेवा करतांना स्वामी अध्याय, 11माळी जप करायचा. मग च या सेवेचं फळ प्राप्त होतं. खरच का? कारण बाळ लहान आहे त्यामुळे विचारते आहे.

  • @deepadahale2984
    @deepadahale2984 2 ปีที่แล้ว

    खूप छान केली पूजा ताई कलश पण ठेवा देवीच्या नावाने आमची देखील कुलदेवी माहूर ची रेणुका आई च आहे आणि मी सुधा देवीच्या नावाने कलश भरून ठेवते positive vatate khup

  • @pramodmojadpramodmojad8226
    @pramodmojadpramodmojad8226 2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @manishamaske3105
    @manishamaske3105 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ. रात्री तुम्ही कोणती सेवा पूजा करता प्लीज व्हिडिओ करा

  • @shreeswamisamarth7579
    @shreeswamisamarth7579 3 ปีที่แล้ว +4

    🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏

  • @archanasabale7589
    @archanasabale7589 ปีที่แล้ว

    ताई मी गुरवारी 1 ते 21 स्वामी चरित्र अध्याय वाचते माझा 1 गुरुवार झाला आहे पण असे म्हणतात की पारायण करणारे रात्री चटई वर झोपावे ,ज्या टायमिंग ला वाचता त्याच टायमिंग ला वाचावे

  • @meerawaghole909
    @meerawaghole909 3 ปีที่แล้ว +3

    Shree swami samarth💐💐💐..👏👏

  • @samarthpatil1373
    @samarthpatil1373 ปีที่แล้ว

    Puja khup br वाटते हे सर्व एकताना तू आम्हाला पाठ होण्यासाठी काही माहिती सांग तू कसे पाठ केले मी तुझे व्हिडीओ पाहते माझा मुलगा बारावीला आहे त्याला चांगले यश milnya साठी काय करावे मला वेळ नसतो मे गृहिणी आहे माझी पहिलीच कमेंट आहे

  • @suvarnashingare7360
    @suvarnashingare7360 3 ปีที่แล้ว +8

    Shree Swami Samrth 🙏🙏

    • @ishwarchaudhari8027
      @ishwarchaudhari8027 3 ปีที่แล้ว

      Didi chukun upvas budala 😭😭😭..
      Ata kay kru?

    • @varshakhare1796
      @varshakhare1796 2 ปีที่แล้ว

      ताई तुम्ही संध्याकली जी सेवा करता त्याचा पण वीडियो करा ही विनंती

  • @Vaibhavkaranjikar
    @Vaibhavkaranjikar 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही खूप मनोभावे पूजा करता.. फक्त एक विनंती आहे शांखाचे तोंड देवा कडे करावे.. श्री स्वामी समर्थ

  • @vaishanavijadhav6577
    @vaishanavijadhav6577 3 ปีที่แล้ว +4

    ❤️🙏Shri Swami samarth 🙏❤️

    • @poonamskitchen896
      @poonamskitchen896 3 ปีที่แล้ว

      Tai navaryachi daru sutayasathi kay karave

  • @vdashwinir
    @vdashwinir 2 ปีที่แล้ว

    Hello
    माझ्या क्लिनिक मध्ये कर्मचारी टिकत नाहीत.
    1 महिन्याच्या वर काम सोडून जातात..
    काही पूजा किव्हा साधना असेल तर plz सांगा..
    Tumchy रिप्लाय ची वाट पाहीन.

  • @Balasaheb7750
    @Balasaheb7750 3 ปีที่แล้ว +3

    🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @mayuriwani7648
    @mayuriwani7648 3 ปีที่แล้ว

    🤔अस म्हणतात की... देवपूजा करतांना हातात हिरव्या बांगड्या किंवा कोणत्याही प्रकारची बांगडी हवी..! हे खरे आहे का??? Plzzzz answer🤔🤔🤔🙏

  • @abhijeetrranjanepatil4276
    @abhijeetrranjanepatil4276 ปีที่แล้ว

    Tai स्वामी चरित्र सारामृत या पोहोथीचे रोज 3 अध्याय वाचन करायचे कि रोज फक्त pahile 3 अध्याय वाचन करायचं plz सांगा

  • @shubhangipatil1025
    @shubhangipatil1025 3 ปีที่แล้ว +3

    Shree swami samarth 🌹🙏 Aarohi khup sweet..

  • @ashvinigavande8871
    @ashvinigavande8871 3 ปีที่แล้ว

    नमस्कार ताई मी आज पहिल्यांदाच तुमचा हा व्हिडीओ बघितला स्वामी सेवेकरी आहात का कुठला केंद्र आहे छान वाटलं व्हिडिओ बघून पुढील वाटचाली साठी स्वामीमय शुभेच्छा श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त प पु गुरुमाऊली की जय

  • @jyotis8090
    @jyotis8090 3 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @kirtipatil1097
    @kirtipatil1097 2 ปีที่แล้ว

    Swami samarth tai, tumchi rojchi sewa chan ahe, inspirational ahe
    tumhi roj durga saptashati che kiti adhyay vachatat....ani ase 2-3 adhyay vachalel chaltat ka???
    Madhech kahi problem ala tr Kay karaych pls share kara....

  • @neelamphondekar3182
    @neelamphondekar3182 2 ปีที่แล้ว

    ताई खुप सुंदर अशी सेवा केली. मंत्र खूप छान म्हणता. 👌👌👌
    ताई लक्ष्मी कुबेर यंत्र कुठे मिळतं?
    तुमच्याप्रमाणे मी सुद्धा देवाकडे हीच प्रार्थना करते कि सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे आणि सर्वांना सुखात ठेव.
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @jyotiraskar9686
      @jyotiraskar9686 2 ปีที่แล้ว

      Shiree sawmi samarth jay Jay sawmi samarth

  • @vanitakhot4364
    @vanitakhot4364 3 ปีที่แล้ว

    मंत्र खुफ आवगड आहेत ओ ताई तूमच खुफ छान pat आहे तूमची सेवा एखदम भारी

  • @sarangiahire2138
    @sarangiahire2138 3 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth tai...
    Tai bhupali Arti nahi Keli tar chalte ka???
    Durgashaptsati che roj konte path karve..????
    Gurucharitr che pan konte path karve???

  • @nikitakhapre3249
    @nikitakhapre3249 ปีที่แล้ว

    खरंच ताई खुप छान वाटलं तुमची पुजा पाहुन मन प्रसन्न झाल मला पन खुप ईच्छा आहे करायची पन घरचे नाव ठेवतात मी गुरुवार करते तर म्णतात खुप देव देव करनारी झाली पण मी तुमचे व्हिडिओ पाहीले तर माझ मण प्रसन्न होत सांगा काय करु

  • @smitakumbare2811
    @smitakumbare2811 2 ปีที่แล้ว

    काही कारण मुले मर्गाशिष महिन्यात पारायण करायचा राहून गेले . मी आता ह्या शनिवार नंतर पारायण कधी करू शकते

  • @shekharpatil7976
    @shekharpatil7976 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही पिंड कोणत्या दिशेला ठेवलेली आहे उत्तर दिशेला पाहिजेत ना मला तुमची व्हिडीओ फार आवडतात🌹🙏🌹

  • @ruchikudu1381
    @ruchikudu1381 2 ปีที่แล้ว

    Tai mi tumchya vedio byte tevha pasun mala swami samarthan chi odh lagli ahe... Pn mi aai ekvira ganpati bappa yanchi bhakt ahe pahila mala swami samarthanch kahich mahiti nhavt achanak tumchya vedio bagayla lagli ani mala swaminchi bhakti karaychi odh lagli aahe.. Pn majya manat kay mahiti ka asach aal ki swaminchi seva karayla lagli ani aai ekvire kade durlaksh zal tar mhnje asach majya manat yetey.. pn aaj sakalich uthli anghol vagre keli ani mobile ghetla ani ekacha status aala ( तु ज्या ज्या रुपाने मला आवाज देशील मी त्या त्या रूपात तुला दर्शन देईन) ani varti aaicha (तुलजा भवानी आई) cha photo ahe... Majya manatli ti pn shanka dur zali... Ani aadalya divashi majya manat asach aal ki swaminchi seva kashi karaychi tar tumcha juna vedio lagech khali aala... Ani majya instala pn kadhich swami che vedio vagre yet nahvte pn aata swaminche vedio pic vagre jast yetat.. Mi ek makeupartice ahe tar mi tech bagat aste insta la youtube la .. Pn achanak swami che vedio pic vagre yayla lagle tar mala tyanchi seva karaychi odh lagli ahe....

  • @poonamshinde5051
    @poonamshinde5051 3 ปีที่แล้ว

    Khup chaan keli tumi pooja. Khup kahi sikayele भेटले... ताई तुम्ही खूप छान काम करताय...श्री स्वामी समर्थ

  • @swatitagarei5718
    @swatitagarei5718 2 ปีที่แล้ว

    सागवान लाकडी देवासाठी मंदीर आनायचे आहे कधी आनू लवकर सांगा गूरूपूश दीवसी काय धनतरोय दिवशी

  • @anantjoshi5750
    @anantjoshi5750 2 ปีที่แล้ว

    Very best manahpurvak puja karata hey atyant mahatvache आहे. Khoop anand watla ashich seva sarvankadun ghado ही swami चरणी प्रार्थना एका swamii sevakachi shri swamisamarth Maharaj prasannostu
    ओके l Joshi anant

  • @archanapathe4910
    @archanapathe4910 3 ปีที่แล้ว +1

    देवीचे पाठातील दोन दोन अध्याय वाचले तर चालते का
    श्री स्वामी समर्थ

  • @pari3228
    @pari3228 3 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺
    ताई मला श्रावण सोमवार घरी कसा करावा हे सागा🙏🙏🌺

  • @GavNisargVlog
    @GavNisargVlog 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती सांगितली ताई तुम्ही... श्री स्वामी समर्थ...जय जिजाऊ. जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mandiripatkar1649
    @mandiripatkar1649 2 ปีที่แล้ว

    तुम्ही सांगत असतं की आपल्या कुलदेवता चा कलश पाहिजे तो दाखवलं नाही आहे

  • @pramodrane7242
    @pramodrane7242 2 ปีที่แล้ว +1

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏

  • @nandinimhase5245
    @nandinimhase5245 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ

  • @maheshmore2006
    @maheshmore2006 2 ปีที่แล้ว

    ताई मि आज महामृतयुंजय यंत्र घेतले आहे तर तयाची सेवा कशी करायची ते मला सागा ना रुद्र आभिशेक कसा करायचा तेपन सांगा तयाचावर

  • @anjaliwaghmare159
    @anjaliwaghmare159 2 ปีที่แล้ว

    Puja tai tumcha ek vlog mazhya pahnyat aala. Swami che guruvar che vrat karne babat. Tai mi aaj pasun mazhya echha purti sathi mi te karat aahe. Mazhya aayushyat fakt ti ekch gosht nahiye. Dev karo aani ti echha mazhi purn hovo. Tumhi sarv lokana margdarshan che khup chan kam karat aahat. Keep going. All the best. Shri Swami Samarth 🙏

  • @netajimulik3859
    @netajimulik3859 2 ปีที่แล้ว

    Hii tai tumche sage vidio mst ahet me tumchi fan ahe....kup nmrpne bolta tumhi..swami tumchy sgly eccha purn krudet.....mazi sudha kup shrdha ahe dattgurunchyvr

  • @sharadbhilare1884
    @sharadbhilare1884 2 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏 ताई आपले विडीओ मी नेहमी पाहतो व नवीन काही तरी शिकायला भेटते महत्वाचे सांगायचे आहे देवघरात जे शिवलिंग आहे ते देवघरात ठेवले जात नाही त्या साठी वेगळा पाठ ठेवायला हवा कारण आपण कोणत्या ही शिव मंदिरात जातो तेव्हा मंदिराच्या गाभार्यात फक्त शिवलिंग असते व गाभार्याच्या बाहेर गणेश मुर्ती कासव व ऐक त्यांच्या फॅमिली फोटो असे आसते . या वर आपण का सांगू शकाल ?

  • @shital2442
    @shital2442 หลายเดือนก่อน

    Tai zoptana shri swami samrth jap krun zopla tr chalel ka... Mhnje bed or अंथरून वर् बसुन kel tr chalel ka..

  • @sangitagarud2258
    @sangitagarud2258 2 ปีที่แล้ว

    प्लीज मला ते एकदा सांगा आणि संध्याकाळचा पण व्हिडिओ शेअर करा

  • @pranitajadhav5657
    @pranitajadhav5657 ปีที่แล้ว

    देव्हारा किचन मध्ये असावा की नाही तर मग कुठे असावा माझा Hall मधे आहे

  • @kailashkhandelwal4533
    @kailashkhandelwal4533 3 ปีที่แล้ว +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    Tai plz nadi varcha gurucharitra kase karayche te sanga .......
    Plzz ...
    Tyache niyam sanga plzzzzzz
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @26_roshnisawant52
    @26_roshnisawant52 2 ปีที่แล้ว

    गुरु सारामृत तिची नित्य सेवेचे पाठ कशा पद्धतीने करायची

  • @purushottampatil1554
    @purushottampatil1554 3 ปีที่แล้ว +1

    ताई तुमचं गणपती अथरवशीर्ष , पुरुषसूक्त , श्रीसुक्त पाठ आहे तर तुम्ही पूजा करता करता म्हणतात तर माझ पाठ नाहीये तर मला पूजा करताना नाही म्हणता येत तर पूजा झाल्यावर चालेल का म्हणायला प्लीज सांगान

  • @learnplaywithsaumya3107
    @learnplaywithsaumya3107 3 ปีที่แล้ว +1

    Chan keli pooja, pan tai yantra tumhi ubhe karun thevlet te devtanche asane astat tar tyamule te ubhe n thevta saral thevtat asanasarkhe🙏🙏

  • @vasantijadhav181
    @vasantijadhav181 ปีที่แล้ว

    Shree swami samarth tai,mala pan avdta seva karayla pan yewde sagle mala bolta yet nahi,mi atach pehlanda kendrat geli hoti te pan guru charitra vachnas,tari pan mala saanga seva karyla survat keli aahey tar roz kai vachu compulsory,mi sagli pustaka anli aahet

  • @shivrajkumbhar9933
    @shivrajkumbhar9933 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @jayamestri5723
    @jayamestri5723 ปีที่แล้ว

    MI vrt karat aahe sree swami samartha Mazya baykola adchan aali aahe tr aami swami samarth ch vrt karu shakto kay aani Pali aalyachya nantar MI paryala Basu shakto Kay aani 11 gurvar kart aahe samja tya veli misesla adchan aali tr MI parayan labasu shakto kay

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 3 ปีที่แล้ว

    ताई पौर्णिमा ला मी कशी त्या दिवशी पूजा करावी हा व्हिडिओ करा काय दिवसभरात केव्हा कसं करायचं ते सागा नैवेद्य काय करायचं

  • @mrs.snehalbhandarepatankar9227
    @mrs.snehalbhandarepatankar9227 2 ปีที่แล้ว

    Tai mazi sasu na sarkha diva lawat bastat Ani sarkhech tel otatat divyat ....pn nit vagat nahi mazyasobt ....mi swaminchi puja keli tr tyana patat nahi ... please Tai tyana thodi sadbuddhi devo🙏

  • @laxmisalgar3646
    @laxmisalgar3646 ปีที่แล้ว

    ताई मला स्वामीच आकरा आध्यायच पाठ्य भेटत नाही ते कुठे भेटत ते साग मला आकरा गुरुवार करायचे आहेत