PT.PRASAD SAWKAR 94 YRS 14 DEC 22 JAY JAY GAURISHANKAR NARAYANA,,BHARE MANAT, RAMBHAU. PAWAN CHAPAL

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 41

  • @anantphansikar8461
    @anantphansikar8461 ปีที่แล้ว

    आम्हांस चांगला मधुर सांगितीक प्रसाद मिळाला ,अलभ्य लाभ
    जिवेत शरदः शतम

  • @sarojsawant1127
    @sarojsawant1127 ปีที่แล้ว

    We love you and respect you sir

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 ปีที่แล้ว +1

    संगीतरत्न प्रसाद सावकार हे माझे आवडते गायक व नट. तुम्हास पाहून खूप आनंद झाला. नारायणा, भरे मनात सुंदरा अप्रतिम.

  • @parshuramdesai749
    @parshuramdesai749 ปีที่แล้ว

    Salil,you are doing a Great job
    Divine Music by Baba

  • @rahult1518
    @rahult1518 8 หลายเดือนก่อน

    Wow . Pendharkar was in the same class as my grandpa in 3rd grade . He knew pt. Rambhau as a child artist . And he was not associated at all with any drama co. Just socially. I saw pt. Savkar in katyar i think as a child too , so surprised and happy to see him healthy. Best wishes.

  • @smitabapat6304
    @smitabapat6304 2 ปีที่แล้ว

    प्रसाद सावकारजी तुम्हाला उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभावे हीच प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @subhashjayshree4733
    @subhashjayshree4733 2 ปีที่แล้ว +2

    श्री.प्रसाद सावकार यांचे मनःपुर्वक अभिनंदन पुढील आयुष्यासाठी त्यांना हार्दीक शुभेच्छा.

  • @kiranpotnis4604
    @kiranpotnis4604 2 ปีที่แล้ว +1

    Uttam. Junya athvani jagrut zalya. Adarniya Prasad Sawkarji hyana Namaskar & Vadhdivasachya Shubhecha.

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  2 ปีที่แล้ว

      नमस्कार.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला आवडत असावीत असे वाटते.. तरी हा चॅनल सबस्क्राईब subscribe केल्यास..मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक ..संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @pravinchandrahardikar9541
    @pravinchandrahardikar9541 2 ปีที่แล้ว +1

    श्री. प्रसाद सावकार, हे माझे अतिशय आवडते गायक.
    त्यांना, दीर्घायुरारोग्य लाभो, हीच प्रार्थना!

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  2 ปีที่แล้ว

      नमस्कार.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला आवडत असावीत असे वाटते.. तरी हा चॅनल सबस्क्राईब subscribe केल्यास..मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक ..संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @gayatrivaishampayan7807
    @gayatrivaishampayan7807 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम..रंगभूमीचा सुवर्ण काळ अनुभवता आला.

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  2 ปีที่แล้ว

      नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...

    • @gayatrivaishampayan7807
      @gayatrivaishampayan7807 2 ปีที่แล้ว +1

      संगीत नाटक हा जिव्हाळ्याचा विषय.नाट्यपद खूप आवडतात मी चॅनेल सस्क्राइब केले आहे..नविन विडिओ ऐकायला/पाहायला आवडतील

  • @madhusudansathe4240
    @madhusudansathe4240 2 ปีที่แล้ว +1

    विद्याधर गोखले जेव्हां "लोकसत्ते" चे संपादक होते तेव्हां रविवार चं संपादकीय वाचायला मी अतिशय उत्सुक असे....फार सुंदर संपादकीय.

  • @shirishkumarphatak9988
    @shirishkumarphatak9988 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम
    धन्यवाद मुकुंद जी आपल्यामुळे सुवर्ण कण अनुभवता आले

  • @smitabapat6304
    @smitabapat6304 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏माझे आवडते नाटक🙏🙏🙏🙏

  • @parshuramdesai749
    @parshuramdesai749 ปีที่แล้ว

    One of The Greatest Artist

  • @sanjivanivaidya8056
    @sanjivanivaidya8056 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर अनुभव,
    श्री प्रसादजी सावकार याना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @shekharpanshikar204
    @shekharpanshikar204 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार बुवा 🙏 आपणास सुदीर्घ आयु, दृढ आरोग्य लाभो हीच श्री नटेश्वर चरणी प्रार्थना 🙏🕉️

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  2 ปีที่แล้ว

      नमस्कार.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला आवडत असावीत असे वाटते.. तरी हा चॅनल सबस्क्राईब subscribe केल्यास..मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक ..संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 2 ปีที่แล้ว

    आदरणीय प्रसाद सावकार यांना प्रणाम . 1965 / 70 चा संगीत नाटकाचा सुवर्णकाळ आज नजरे समोर उभा राहिला . मुकुंद मराठे यांना धन्यवाद .

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  2 ปีที่แล้ว

      नमस्कार.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला आवडत असावीत असे वाटते.. तरी हा चॅनल सबस्क्राईब subscribe केल्यास..मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक ..संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @anandgore2270
    @anandgore2270 2 ปีที่แล้ว +1

    फार महान कलावंत पेंढारकर साहेब
    सुवर्ण काळातील हिरा
    वसंतकी बहार आई जुगलबंदीतील गायक जादुगार याना प्रणाम

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  2 ปีที่แล้ว

      नमस्कार.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला आवडत असावीत असे वाटते.. तरी हा चॅनल सबस्क्राईब subscribe केल्यास..मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक ..संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @vilaskarve6123
    @vilaskarve6123 2 ปีที่แล้ว +1

    हृद्य.... आठवणींचा सुवर्ण खजिना 🙏🙏

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  2 ปีที่แล้ว

      नमस्कार.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला आवडत असावीत असे वाटते.. तरी हा चॅनल सबस्क्राईब subscribe केल्यास..मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद

  • @saipandey7383
    @saipandey7383 2 ปีที่แล้ว

    Sundar ! Manmohak goshta, kathan ani anubhav

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  2 ปีที่แล้ว

      नमस्कार.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला आवडत असावीत असे वाटते.. तरी हा चॅनल सबस्क्राईब subscribe केल्यास..मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक ..संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @dnyaneshkolpe968
    @dnyaneshkolpe968 2 ปีที่แล้ว +6

    परम..आदरणीय..पंडीत..प्रसादजी..आपणाला पाहूनच खूप ..परमानंदच झाला..आपली सुंदर अशी नाट्य गीते व भक्ती गिते ..अगदी वयाच्या 15-16 वर्षापासून ..त्या काळातील..रेडीओ वरून ..सकाळीच ऐकायचो..आज मी 58 वर्षांत आहे...गेल्या साधारण..पाच सहा महिन्यांपूर्वीच..हार्मोनियमवर..नारायणा..रमा...रमणार..हे नाट्यगीत बसवले..व ते मी गात असतो...जसे..पंडीत भीमसेनजी कारेकरजी अभिषेकी लिलिधरजी बाबूजी अश्या सर्वाची नाट्यगीते आजगायत ऐकत आलो आहे..प्रश्न असा आहे की..आपण अद्याप जिवंत आहात ..ह्याचाच मला प!महानंद झाला...अरे ...पंडितजी..🤔🤔🤔..ईश्वर तुम्हाला ..उंदड आयुष्य आरोग्य देवो.हेच शुभेच्छापत्र...🙏❤🌹❤🌹🙏

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  2 ปีที่แล้ว +2

      नमस्कार.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला आवडत असावीत असे वाटते.. तरी हा चॅनल सबस्क्राईब subscribe केल्यास..मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक ..संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @neelakanthamedar2663
    @neelakanthamedar2663 9 หลายเดือนก่อน

    Thanks to Mukunda

  • @manasiraje7518
    @manasiraje7518 2 ปีที่แล้ว +1

    नारायणा... कान तृप्त झाले

    • @mukundmarathe171
      @mukundmarathe171  2 ปีที่แล้ว

      नमस्कार.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला आवडत असावीत असे वाटते.. तरी हा चॅनल सबस्क्राईब subscribe केल्यास..मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक ..संगीत रंगभूमी अभ्यासक...

  • @madhusudansathe4240
    @madhusudansathe4240 2 ปีที่แล้ว

    मी email I D धारकाची पत्नी सुधा लिहित आहे, प्रसाद सावकारजी,मी तुम्हाला ५ वीत असल्यापासून ऐकलं आहे......आता माझे वय ७०आहे.
    तुम्हांला बघून/ऐकून धन्य झाले.
    राम मराठेजीं आणि पेंढारकरांनांही प्रणाम.

  • @sunilkumarkasbekar6125
    @sunilkumarkasbekar6125 2 ปีที่แล้ว

    पं. प्रसादजी नमस्कार
    खूप खूप आनंद होत आहे. आज तुम्हाला पाहून.
    मी कट्यार काळजात.. हे नाटक व तुमचा आवाजही आठवला. तसेच पं भार्गवराम आचरेकर यांचीही आठवण झालीच. नमस्कार करतो

  • @sgvirgincar
    @sgvirgincar 2 ปีที่แล้ว

    ❤🙏❤

  • @vikaspatil3227
    @vikaspatil3227 2 ปีที่แล้ว +2

    कित्येक प्रयोगांचे साक्षिदार असल्याचे अभिमान वाटतो कारण या नटवर्यांचे गायन अभिनय ऐकतापहाता आले, आज पुन्हा ऐकायला मिळाले, कान तृप्त झाले.