अरुन कदम यांची शकुनी मामा यांची भूमिका नाही आवडली. द्युतक्रीडा सारखा प्रसंग गंभीर आहे. आणि मच्छिंद्र कांबळी यांनी देखील तो गंभीर च सादर केला होता. अरुण कदम त्यात चित्र विचित्र आवाज काढून त्यात विनोद घुसविण्याचा प्रयत्न करतात. प्रेक्षकांना वस्त्रहरण नाटक पूर्ण पाठ आहे. फक्त नवीन कलाकार कसा सादर करतात ते पाहायला येतात.
❤😂❤😂
कूठे आहे नाटक चालू मला सांगा

😂