धनत्रयोदशी च्या दिवशी कासव भेटले तर काय समजावे.. म्हणजे सांगायचं म्हटल तर ..माझ्या वडिलांना 26/10/2024 रोजी देवाज्ञा झाली . आणि 29 /10 च्या दरम्यान सायंकाळी 5:30 च्या दरम्यान मी घराबाहेर बसलो असता माझ्या जवळ एक कासव येत होते. तर मी त्याला घेतले आणि आमच्या घरात आणले .. हे मी शुभ म्हणावं की अशुभ... कृपया सविस्तर सांगावे.. सहकार्य करावे..मला कुठेच कोणताच व्हिडिओ भेटला नाही.
अहो चांगलंच की! त्या दिवशी धनत्रयोदशी होती. धन्वंतरी देवता म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णू आणि कासव म्हणजे भगवान विष्णू यांचा कच्छप अवतार . धनत्रयोदशीला प्रदोष काळातच या देवाची पूजा करतात आणि काय योगायोग तुमच्या कडे कासवही त्याच वेळेत आले. तुम्ही भाग्यवंत ठरलात. सुतकामुळे तुम्हाला पूजा नसेल करता आली पण देव त्या काळातही तुम्हाला भेटून दर्शन देऊन गेले
कासवाची माहिती दिल्याबद्दल राष्ट्राची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कासवाचे हे खरंच घरात स्थापना केल्या तर खूप सुंदर दिसते आणि नोकरीच्या नोकरीच्या विषयी लग्नाच्या आणि सुख संबंधी आणि घराच्या सगळ्या अडचणी सगळ्या नाहीसा होता का तिच्या तील
कासव बद्दल आपण जि उपयुक्त अशी माहिती दिलीत धन्यवाद आणि अभिनंदन. एखाद्याला चांगली नोकरी आहे पण त्याची कामाला जान्यचि इच्छा होत नाही आश्या परिस्थितीत नोकरी जाण्या ची शक्यता असते तर कासव कसे ठेवावे जेणे करून ती व्यक्ती नोकरिवर् जाईल.कृपया माहिती द्यावी.
ओम कुर्माय नमः हा मंत्र जप ११ वेळा रोज सकाळी करावा नक्कीच फायदा होईल. कासव हा विष्णूंचा कूर्म अवतार होता. नोकरी वर जाणे ही जर तुमची इच्छा नाही पण जबाबदारी मुळे जावं लागत आहे तर अशा वेळी नोकरी /कोणतेही काम हे ओझं न समजता आनंदाने करा सकारात्मक ऊर्जेने करा..
खूप छान माहिती दिली ताई 🙏🙏
खुप छान सुरेख माहीती दिली ताई खुप खुप धन्यवाद
Abhari ahot
जय मातादी
Mast Mast
धन्यवाद
खुप छान
खूप छान माहिती दिलीत 🙏
कासव पूर्वे स दिशेला ठेवले चालेल का.
हो
,रवूप छानमाही सागित,लि धनयवाद
आभारी आहोत
छान
Thanks
Chhan majority Dili🙏🙏
Thank you
मला दहा मिनिटापुरवी शेतामध्ये एक छोटेसे कासव सापडले आहे पुढे काय करावे तेच सुचत नाही
Thank you for information 🙏🙏🙏
Don kasaw chalatil ka?
नाही
कासवाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद काश्मीरच्या बद्दल अजून आपल्याकडून शासनाची माहिती घेणार
ताई कासव हे कोणत्या धातूचे असणे शुभ मानले जाते,मी तांब्याच्या भांड्यात ते ठेवले तांब्याच्याच धातूचे आहे.तर चालेल का . नाही ते सांगा.
तांबे,पितळ,काच अशी सगळीच कासव शुभच असतात.
काही अडचण नाही.
कासवाच्या पाठीवर पिल्ले आहे असे कासव कुठे मिळेल ते आम्हाला नक्की सांगा
Amazon vr milel
Myadam amchya Gharat kasav apoap yeun basle hote
Great😊🥰
Devgharat.kasav kothe aani kashamdhe thevave
Navra maza nokri karto pn kadhi jato I kadhi nhi aanhi paise ghari Det nhi khup paise kharch karto karj pn khup aahe ky upay asel TR plz sangaaanhi daru pn pito
कासवाच्या पाठीवर पिल्ल असलेल् कासव पाण्यात ठेवतांना पाणी किती भरून ठेवावं. प्लीज रिप्लाय लवकर द्या. ओम श्री लक्षमीनारायण नमः 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
मादी कासव बुडेल इतके.पिल्ले नाही बुडाली तरी चालेल
धनत्रयोदशी च्या दिवशी कासव भेटले तर काय समजावे..
म्हणजे सांगायचं म्हटल तर ..माझ्या वडिलांना 26/10/2024 रोजी देवाज्ञा झाली . आणि 29 /10 च्या दरम्यान सायंकाळी 5:30 च्या दरम्यान मी घराबाहेर बसलो असता माझ्या जवळ एक कासव येत होते. तर मी त्याला घेतले आणि आमच्या घरात आणले ..
हे मी शुभ म्हणावं की अशुभ...
कृपया सविस्तर सांगावे.. सहकार्य करावे..मला कुठेच कोणताच व्हिडिओ भेटला नाही.
अहो चांगलंच की!
त्या दिवशी धनत्रयोदशी होती.
धन्वंतरी देवता म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णू आणि कासव म्हणजे भगवान विष्णू यांचा कच्छप अवतार .
धनत्रयोदशीला प्रदोष काळातच या देवाची पूजा करतात आणि काय योगायोग तुमच्या कडे कासवही त्याच वेळेत आले.
तुम्ही भाग्यवंत ठरलात.
सुतकामुळे तुम्हाला पूजा नसेल करता आली पण देव त्या काळातही तुम्हाला भेटून दर्शन देऊन गेले
Kasav che tonda kote paheje
उत्तरेला
उत्तर दिशेला ठेवल्यावर कासवाचे तोड दशिन दिशेला येईल ना मग चालेल का ताई
हो ..असे होत असल्यास पूर्व & दक्षिण या दोन दिशांच्या मध्ये आग्नेय कोपरा येतो तिकडे तोंड करावे..
कासवा खाली लक्ष्मी यंत्र आहे तर ते पाण्यात ठेवायचे तांदुळात ठे वावे हे नक्की सांगा
पाण्यात ठेवले तरी चालेल /तांदळात पण चालेल
कासवाची माहिती दिल्याबद्दल राष्ट्राची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कासवाचे हे खरंच घरात स्थापना केल्या तर खूप सुंदर दिसते आणि नोकरीच्या नोकरीच्या विषयी लग्नाच्या आणि सुख संबंधी आणि घराच्या सगळ्या अडचणी सगळ्या नाहीसा होता का तिच्या तील
⁹
कासव बद्दल आपण जि उपयुक्त अशी माहिती दिलीत धन्यवाद आणि अभिनंदन. एखाद्याला चांगली नोकरी आहे पण त्याची कामाला जान्यचि इच्छा होत नाही आश्या परिस्थितीत नोकरी जाण्या ची शक्यता असते तर कासव कसे ठेवावे जेणे करून ती व्यक्ती नोकरिवर् जाईल.कृपया माहिती द्यावी.
ओम कुर्माय नमः हा मंत्र जप ११ वेळा रोज सकाळी करावा नक्कीच फायदा होईल.
कासव हा विष्णूंचा कूर्म अवतार होता.
नोकरी वर जाणे ही जर तुमची इच्छा नाही पण जबाबदारी मुळे जावं लागत आहे तर अशा वेळी नोकरी /कोणतेही काम हे ओझं न समजता आनंदाने करा सकारात्मक ऊर्जेने करा..
जिवंत असल्यास काम करावे
th-cam.com/video/bPE3mMAX1GM/w-d-xo.html
हा व्हिडीओ पहा
जिवंत कासव घरात ठेवले तर चालते का
Ha video paha
th-cam.com/video/bPE3mMAX1GM/w-d-xo.html
Thumbnail अतिशय चुकीचा आहे.. खेचून आणते ह्याला काय अर्थ आहे
आदरणीय आपल्या मौल्यवान सल्ल्यासाठी मनापासून दंडवत..
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
काई तू @Bonk माहिती किती छान आहे ते बग ना रे
खुप छान माहिती दिली 🙏
धन्यवाद
@@DelhikarMarathi l XL
मॅडम खूप छान माहिती दिली 🙏 आमचे देव घर हाॅल मधे आहे पूर्व दिशेला मग कासव देवाकडे तोंड करून ठेवावे का उत्तर दिशेला प्लिज सांगा 🙏
देवाकडे ठेवा
खुप छान माहिती दिली मॅडम
धन्यवाद