मराठी शाळाः वाबळेवाडीची आंतरराष्ट्रीय दर्जाची परिषद शाळा (BBC News Marathi)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 378

  • @Vikram18396
    @Vikram18396 4 ปีที่แล้ว +60

    जय महाराष्ट्र 👍👍👍 मात्र अशी शाळा एकटे वाबळेवाडी मध्ये न राहता संपूर्ण महाराष्ट्रात हवी....व महाराष्ट्र चा आदर्श घेऊन इतर राज्यात ने सुद्दा असा शाळा तयार केल्या पाहिजे..........खूप छान आज पण खेड्यात दानसुर लोक आहे व माणुसकी जिवंत आहे.....जय महाराष्ट्र

  • @milindmate2042
    @milindmate2042 ปีที่แล้ว +14

    वाबळेवाडीच्या दानशूर ग्रामस्थांना सलाम!आदरणीय गुरूवर्यांच्या कल्पकतेला व आदर्श कृतिशीलतेला वंदन!

  • @mayurikadam4877
    @mayurikadam4877 4 ปีที่แล้ว +151

    Is this a dream or reality... Hope so all zp schools will become like this.... Afterall still zp school child is brand in itself..😎

    • @girishshivanoor8363
      @girishshivanoor8363 4 ปีที่แล้ว +1

      Yes...it's my dream project...I always think like this plan... thanks TH-cam ,, today I got good news...
      Even I am more interested school designs of japanese Government schools... Even the combination of French.....
      I prepared for an IAS exam...I will utilise my knowledge in this social work.... Maharashtra consist of 36 districts, 375 TALUKS... imagine if all school and college buildings are like this.....!!!!! ...
      I don't know what our politicians are doing? Even civil society? Even NGOs? Even education management? ...
      Where all money is going?
      Only "Corruption corruption corruption".......!!!! Stop this nonsense things today onwards to do something better for nation..( my request).....
      Jai hind 🇮🇳💪🇮🇳

  • @sohangurav8843
    @sohangurav8843 4 ปีที่แล้ว +220

    आणि लोक म्हणतात की बीबीसी मराठी भारतविरोधी आहे! मला सांगा, कोणत्या भारतीय प्रसारमाध्यमांनी ही बातमी दाखवली किंवा प्रसिद्ध केली आहे?! एकानेही नाही.

    • @ronsxx78
      @ronsxx78 4 ปีที่แล้ว +20

      Andh bhakt ahet te loka

    • @sushant4245
      @sushant4245 4 ปีที่แล้ว +8

      @Ron salvi school tar bjp chya kalat suru zhali aahe ani bank of new York ne finance kele aahe.Khangress ne kay kEle 70 yrs madhe ase

    • @ronsxx78
      @ronsxx78 4 ปีที่แล้ว +10

      @@sushant4245 ata je Kai tumche mudiji vikat ahet bpcl , concor , air India te kuni kela ? Ani ek hi changli government school nahiye Ka 2014 chya pahili banleli? IIT IIM modi ne banavla ka ? Economy chi vaat tar lavlich ahe bhava

    • @AjayPatil-py1jb
      @AjayPatil-py1jb 4 ปีที่แล้ว +18

      @@sushant4245 काँग्रेस ने देश स्वातंत्र्य केला म्हणून हे झाला... तुमच्या भाजपा मधला कोण होत स्वातंत्र्य लढ्यामध्ये????
      तुमच्या golwankar ने ब्रिटिशांची gand
      चाटली.... बंद करा हे असलं विचारायचं की काँग्रेस ने काय केलं... जे काही दिसतय ते सगळ काँग्रेस नेच केलं आहे... जे आज मोदी विकून खातोय ते काँग्रेस नेच उभा केलं होत.... आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही भाजपा ने काय केलं चांगलं याच एक उदाहरण द्या... आता 6 वर्ष झाली ना सत्ता येऊन तर त्या 6 वर्षात खोटं बोलायचं नेहमी दुसऱ्याला दोष द्यायचं सोडून आपण काय चांगलं केलं याचं एक उदाहरण सांगा.... अंद भक्तांनो जागे व्हा थोड्या दिवसात देश विकायला काढतील मोदी शाह तेपण देशभक्तीचा नावावर...

    • @ronsxx78
      @ronsxx78 4 ปีที่แล้ว +6

      @rohan lonni are Modi baap ahe Ka tuza mi pawar cha nav tari ghetlay Ka ? BJP chi ideology bagha jara desha sathi khatra ahe , economy chi vaat lavli hya anpad lokanni

  • @shivshankarkumbhar1623
    @shivshankarkumbhar1623 ปีที่แล้ว +2

    अती सुंदर शाळा आहे
    या शाळेचे आदर्श म्हणून मी माझ्या शाळेत निश्चितच एक शिक्षक म्हणून मी माझ्या विध्यार्थ्यांना आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करेन

  • @amoljadhav11maharshtra81
    @amoljadhav11maharshtra81 4 ปีที่แล้ว +211

    मंदिरात, मस्जिद, चर्च मध्ये दान करण्यापेक्षा.. शिक्षण क्षेत्रात मदत करा, भारत लवकरच महासत्ता बनेल

    • @amoljadhav11maharshtra81
      @amoljadhav11maharshtra81 4 ปีที่แล้ว +4

      @mighty monster भ्रष्टाचार मुळे भारत कधीच सुधारू शकत नाही 😌😡

    • @Prashant-wv8vn
      @Prashant-wv8vn 4 ปีที่แล้ว +1

      @mighty monster mandi ani masajid madhe janara paisa hi corrupted ch asto ani toh paisa hi corrupted lokankadech pohchto

    • @asifpathan2605
      @asifpathan2605 4 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 4 ปีที่แล้ว +2

      Brobr.

    • @abhijeetdeshmukh-bl7lj
      @abhijeetdeshmukh-bl7lj 10 หลายเดือนก่อน

      Government घेते मित्रा मंदिरात दान केलेले पैसे
      आणखी काय पाहिजे.
      😂😂😂
      तू घे न पुढाकार

  • @dr.geetanjalipatil7815
    @dr.geetanjalipatil7815 3 ปีที่แล้ว +5

    वाबळेवाडी ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन!
    देशातील सर्व गावातील नागरिकांनी आणि शिक्षकांनीही वाबळेवाडीचा आदर्श घेतला पाहिजे.

    • @Attttattttt
      @Attttattttt 10 หลายเดือนก่อน

      Hi shala BNY Mellon ne banvliye
      Jra nit study kr

  • @माझीZPमराठीशाळा
    @माझीZPमराठीशाळा 4 ปีที่แล้ว +29

    प्रत्येकाच्या स्वप्नातील शाळा. .. सुंदर शाळा. .. '

  • @purudate4049
    @purudate4049 4 ปีที่แล้ว +2

    ही शाळा पाहिल्यावर पुन्हा लहान होऊन शाळेत जावेसे वाटते. सर्वश्री वारे सर, सर्वश्री वाबळे व ग्रामस्थांनी जी मेहनत घेतली आहे ती अजोड आहे. 💐

  • @dnyaneshwardeshmukh5072
    @dnyaneshwardeshmukh5072 4 ปีที่แล้ว +43

    Thank you bank of New York🙏...our politicians can't even imagine like this 💯

  • @vaibhavphatak7265
    @vaibhavphatak7265 4 ปีที่แล้ว +39

    मुळात ही कल्पना कुणाची आहे.???. यात कोणत्या लोकप्रतिनिधींनी सहभाग वा पाठिंबा दर्शविला की नाही.... फारच उत्कृष्ठ कामं आहे...

  • @kia8127
    @kia8127 4 ปีที่แล้ว +92

    Everyone should have this kind of education

  • @sayamashaikh3023
    @sayamashaikh3023 4 ปีที่แล้ว +8

    धन्यवाद त्या ग्रामस्थांना आणि धन्यवाद त्या सर्व शिक्षकाना ..

  • @satishmalwal8668
    @satishmalwal8668 4 ปีที่แล้ว +3

    अजुन आपला समाज शिक्षणाच्या आधुनिक युगात पुढे यायला तयार होत नाही, त्यांना मंदिर, साठी निधी मिळतो पण गावातील शाळा, खेळायचे मैदान यासाठी निधी देत नाही, वाबळे वाडीच्या लोकांनी वा शिक्षकांनी एक आदर्श निर्माण केला आहे, सलाम तुमच्या दातृत्वाला, जय महाराष्ट्र, जय शिवाजी.

    • @satishmalwal8668
      @satishmalwal8668 4 ปีที่แล้ว

      मी सुद्धा शिक्षक आहे, गावात मंदिर आहे. पण शाळेतील मुलांसाठी खेळायचे मैदान नाही, कोणता विकास केला आपण? मुलांना खेळू ध्या, तरच त्यांचा सर्वांगीण विकास होईल, नुसते पुस्तक म्हणजे शिक्षण नाही, म्हणून सांगतो,,, प्रत्येक गावात मंदिर नसेल तरी चालेल पण आधुनिक प्रयोग शाळा व खेळायचे मैदान उपलब्ध करून दिले तर प्रत्येक विद्यार्थी सचिन.p.t. उषा तयार होतील.

  • @Pratikchavan81
    @Pratikchavan81 4 ปีที่แล้ว +275

    या व्हिडिओ ला डिसलाईक करणाऱ्याना भावपूर्ण श्रद्धांजली .
    देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो .

    • @pradnyatoraskar1335
      @pradnyatoraskar1335 4 ปีที่แล้ว +5

      असतात अशी काही लोकं

    • @salamindia5148
      @salamindia5148 4 ปีที่แล้ว +5

      कमाल आहे, काही लोकांना चांगल्या होत असलेल्या गोष्टी पचत नाही!!!

    • @saltnpepper6675
      @saltnpepper6675 4 ปีที่แล้ว +5

      They must be private school's owner.

    • @manishajadhav221
      @manishajadhav221 4 ปีที่แล้ว

      😂

    • @ashwiniwalke104
      @ashwiniwalke104 4 ปีที่แล้ว +1

      Pratik chavan 😁😁😁😁😁nice n kdk mitra.....te lok Ambani chi aoulad astil

  • @anuradhachavan2585
    @anuradhachavan2585 4 ปีที่แล้ว

    वाह खूपचं छान... जसा विचार या ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी केला तसा विचार व प्रयत्न जर महाराष्ट्रातल्या शिक्षण विभागाने केला तर महाराष्ट्रात ला प्रत्येक विद्यार्थी सहज आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ शकेल. व आपल्या देशातल्या मुलांना परदेशी शिकायला जाण्याची गरज भासणार नाही. 🙏

  • @namdevghatol-37
    @namdevghatol-37 ปีที่แล้ว +1

    Sir khup jabardast ahe hi shala .Grand Salute🎉🎉

  • @amarbeluse3180
    @amarbeluse3180 2 ปีที่แล้ว

    अभिमान वाटतो खरंच ज्यांनी हे काम केले त्यांना मनापासून प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @itsmysphere....3435
    @itsmysphere....3435 4 ปีที่แล้ว +84

    कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आपली जिल्हा परिषद शाळा अशी असू शकते. आशा आहे की भविष्यात सर्व शाळा अश्याच स्वरुपाच्या होतील......

    • @ssshinde1000
      @ssshinde1000 4 ปีที่แล้ว +1

      District konta

    • @itsmysphere....3435
      @itsmysphere....3435 4 ปีที่แล้ว

      From Nagar...

    • @gauravdandwate7159
      @gauravdandwate7159 4 ปีที่แล้ว +1

      Pune district shirur taluka

    • @madhurisawant-bhosale458
      @madhurisawant-bhosale458 3 ปีที่แล้ว +1

      जय महाराष्ट्र, प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळा अशाच होवोत. आणि आमचा महाराष्ट्र आणि आपला प्रत्येक विद्यार्थी जगात गाजावा. या गावातील सर्वाना आणि येथील गुरुवर्याना सलाम.

  • @mangalakhairnar-ahire4036
    @mangalakhairnar-ahire4036 11 หลายเดือนก่อน

    मराठी शाळा सुद्धा इतक्या सुसज्ज व ज्ञानातही नाविण्यपूर्ण आहेत याचा अभिमान वाटला मा.वारे गुरूजी व सहकारी सर्वांना सलाम.गावकरी लोकांचे अभिनंदन.
    आशा शाळेमुळे उद्याच्या उज्ज्वल महाराष्ट्राचे स्वप्न नक्कीच बघु शकतो.

  • @akshaymarkad9274
    @akshaymarkad9274 ปีที่แล้ว +1

    अतिशय कतुकास्पद 👌👌👌

  • @vikaskale1317
    @vikaskale1317 4 ปีที่แล้ว +10

    बीबीसी मराठी तुमच्यामुळे खूप चांगल्या बातम्या आम्हाला समजू लागल्या, अश्या करतो की बाकी मराठी चँनेल वाले तुमच्याकडून थोडंफार काही शिकतील.

  • @anitakhandagale2905
    @anitakhandagale2905 4 ปีที่แล้ว +1

    मनापासून धन्यवाद आणि सलाम आहे त्यांना ज्यांनी ही शाळा उभारली आणि त्यांना पण ज्यांनी शाळेसाठी आपल्या जमीनी दिल्या. 👍👍👍👍

  • @akshaydhumal8995
    @akshaydhumal8995 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद BBC मराठीचे,आम्हाला याबद्दल माहिती मिळाली।
    आणखी एक अपेक्षा आहे,की या साऱ्या गोष्टी करण्यासाठी असलेल्या सर्वांचे योगदान कश्याप्रकारे दिले गेले आणि त्याचा उपयोग करून इतर लोक त्याचं अनुकरण करून आणखी विद्यार्थ्यांचा लाभ करून देतील😊😊👍

  • @snugglebugsaurav4667
    @snugglebugsaurav4667 4 ปีที่แล้ว

    Hats of गावकर्यांना त्यांच्या या अमूल्य मदतीसाठी. त्यांचे हे कार्य पूर्ण महाराष्ट्रासाठी नाहीतर भारतासाठी एक सुंदर संदर्भ आहे. या कल्पनेला खरंच गांभीर्याने पूर्ण महाराष्ट्रात व भारतात अंबलबजावणी घ्यायला पाहिजे. राजकारणी फक्त वोट घेण्यापर्यंत कामाचे, त्यांना लाज येईल असं काम शाळेच्या अध्यक्षांनी केलं आहे. कोण खरंच सुट्टी मारणार हो आता !ते संगीत निर्माण करण्यासाठी सॉफ्टवेअर ची ओळख असो, रोबोट ची निर्मिती असो, किंवा सायकल ची असो.. म्हणजे सगळं कौतुकास्पदच 🙌. मी खात्रीने सांगू शकतो या जिल्हा परिषद शाळेमधून भविष्य नक्कीच भारताच नेर्तृव करतील यात काही शंकाच नाही. मी bbc marathi चॅनेल च सुद्धा धन्यवाद करतो ❤️हाच आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराज्यांचा स्वराज्य.. जयशिवरायच !!🚩

  • @PrabuddhaTV
    @PrabuddhaTV 4 ปีที่แล้ว +1

    खूप जोरदार वारे सर, सॅल्युट तुमच्या कार्याला!

  • @vijayrode3186
    @vijayrode3186 4 ปีที่แล้ว +1

    चालू तंत्रज्ञानाच्या युगातील हया नवीन पिढीला माझा सलाम 👌👌

  • @ShubhamChavhal
    @ShubhamChavhal 4 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्र प्रगती पथावर आहे ।। हे नक्कीच ! Awesome school .

  • @kirangurav8077
    @kirangurav8077 4 ปีที่แล้ว

    खुप खुप छान....
    सर्व शिक्षक आणि विद्यार्थी अभिनंदन
    महाराष्ट्र शासन धन्यवाद

  • @sahilonvocals1286
    @sahilonvocals1286 3 ปีที่แล้ว

    Waaah 👏🏻👏🏻
    शेवटी लोकांनाच पुढे येऊन पैसे गोळा करून ही महान कामगिरी करावी लागली.
    अस काम जर एखाद्या नेत्याने केलं असतं, तर अजून चांगलं वाटलं असतं.
    पण ग्रामीण भागातील मुलांच्या भविष्याच्या विचार केल्याबद्दल सर्व गावकऱ्यांना सलाम🙏🏻

  • @ashwiniwalke104
    @ashwiniwalke104 4 ปีที่แล้ว

    मनापासून धन्यवाद ज्यांनी ही शाळा तयार केली त्यांना

  • @darshanachaudhari1930
    @darshanachaudhari1930 ปีที่แล้ว

    Khup chan upkram salute to Ware sir and all villagers.Keep it up

  • @kissan_4u
    @kissan_4u 4 ปีที่แล้ว +55

    हि शाळा बघून अस वाटते की ... आपण महापुरुषांच्या कोट्यावधींच्या प्रतिमा उभ्या करून खरच खुप भव्य काही करत अहोत का? ज्या शाळा मुलांना महापुरुष बनवतील त्यांच्याच भिंतींना तडे गेलेत...

  • @sanjaygavand2959
    @sanjaygavand2959 4 ปีที่แล้ว

    फार सुंदर शाळा आहे आमच्याकडे हि अशीच शाळा हवी आहे 🙏

  • @anirudhsawant353
    @anirudhsawant353 4 ปีที่แล้ว +13

    Grand salute to those Farmers as well

  • @buntypatil4218
    @buntypatil4218 4 ปีที่แล้ว

    हे खरंच स्वप्नापलीकडचा आहे कारण असा शाळा आणि असा गोष्टीचा गरज आहे.खतरनाक

  • @sanjaymagadum3486
    @sanjaymagadum3486 4 ปีที่แล้ว

    अत्युत्तम भौतिक सुविधांबद्दल शाळेशी संबंधित सर्व घटकांचे अभिनंदन करण्यास शब्द अपुरे आहेत..
    माझी विनंती आहे की या शाळेत शिकविला जाणारा अभ्यासक्रम,माध्यम,विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून केले जाणारे नियोजन सर्वाना ज्ञात व्हावे...
    ज्ञान,कौशल्य,कला,क्रिडा,इ. क्षेत्रात आवड व कल लक्षात घेऊन केलेले नियोजन व त्यातून मिळालेले राज्य,
    राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेले यश व त्याचा विद्यार्थ्यांला व समाजाला झालेला उपयोग याबद्दल माहिती द्यावी.
    सर्वसामान्य मुले जेथे शिकतात तेथे असेच नियोजन करता येईल.नवोदय,NNMS,NTSE,KVPY,JEE,NEET,NATA,UPSC,BSRB,U-14.U-17,U-19.state and national sports अशा पातळीवर शाळेने मिळविलेले यश ज्ञात व्हावे त्यातून इतरांना प्रेरणा मिळेल
    ..ZP शाळांतील इच्छूक शिक्षकांच्यासाठी या शाळेने कार्यशाळा आयोजित केल्यास एक व्यापक समाजोद्धारक शैक्षणिक चळवळ सुरू होईल अशी आशा वाटते...
    धन्यावाद..

  • @subodhsk1987
    @subodhsk1987 4 ปีที่แล้ว +3

    I was zp student 😍😍😍.Salam shetkaryana🙏🙏🙏🙏

  • @vinodkadam1307
    @vinodkadam1307 4 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन वाबळे वाडीच

  • @priyankarawool9748
    @priyankarawool9748 4 ปีที่แล้ว +2

    नाद खुळा , जिल्हा परिषद शाळा 😎😎😎😎

  • @vishallande5150
    @vishallande5150 4 ปีที่แล้ว

    खूप उत्कृष्ट कामगिरी ्चा नमूना राबविला आहे. 👌💐🇮🇳 जय हिंद जय भारत 💞😇

  • @anandsingthansinggirasegir7562
    @anandsingthansinggirasegir7562 4 ปีที่แล้ว +7

    खरंच सलाम या शाळेला

  • @jagannathjagadale2178
    @jagannathjagadale2178 3 ปีที่แล้ว

    सर्वच शाळा अशा होऊ शकत नाहीत पण प्रत्येक शाळेचा दर्जा मात्र वाढवू शकतो प्रयत्न केला तर.hats off to the dedicated teachers and the villagers.

  • @societymitra
    @societymitra 4 ปีที่แล้ว

    लोकसहभाग ...उत्तम उदाहरण या शाळेत शिकणारी मुले आणि त्यांचे पालक खऱ्या अर्थाने जगात श्रीमंत आहेत ...

  • @thakarepandurang8904
    @thakarepandurang8904 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम शाळा👍👌

  • @nikhilshelke1085
    @nikhilshelke1085 4 ปีที่แล้ว +2

    Ek number channel aahe rao bbc marathi .. lai zakaas batmya takat astat😍😍😘😘😘

  • @harshpatil4377
    @harshpatil4377 4 ปีที่แล้ว

    अशी शाळा सर्व गावांना मिळावी ही सरकारास प्रार्थना

  • @aai_english_academy_since2002
    @aai_english_academy_since2002 4 ปีที่แล้ว +3

    Thanks to BBC Marathi
    My best wishes to the School and teachers

  • @EWorldHub
    @EWorldHub 4 ปีที่แล้ว +2

    *OMG... I'm Shocked* 😲😲😲😲
    Dream Hai Ya Real Hai 😃😃😃
    Gr8 Work.. 🔥🔥🔥👍😀

  • @sumerorr
    @sumerorr 4 ปีที่แล้ว +11

    This type of schools really need in all villages and city's in india it is a dream school where the kid Open mindly can do anything and everything he want I love it 😍😍

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 4 ปีที่แล้ว +72

    पुण्यावर विनोद करणे सोपे आहे, पुणे जिल्हा सारखा विकास करणे अवघड आहे....

    • @Akhappy007
      @Akhappy007 4 ปีที่แล้ว +1

      Kaddak bhau

    • @prt8949
      @prt8949 4 ปีที่แล้ว +1

      👍

    • @aniljadhav3000
      @aniljadhav3000 4 ปีที่แล้ว +1

      Bhau punyai vr kon vinod krt nahi.lok fact peth madhlai lokan vr vinod karta adhi hai swatala samjun sanga.

    • @sandeshpatil7133
      @sandeshpatil7133 4 ปีที่แล้ว

      @@aniljadhav3000 ha na punyapsun 50 km lamb asnre sudhha swtala punekar samjtyat! pune mhnje fkta proper pune baddal vinod krtat loka

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 4 ปีที่แล้ว +1

      @WarriorGunjan123 तुमच्याकडे असून काय फायदा एक ग्लास भरून पाणी पिऊ शकत नाही आणि शेवटी भांडी घासायला मुंबईलाच जावे लागते🤣🤣🤣

  • @geetabadhe1864
    @geetabadhe1864 2 ปีที่แล้ว

    Great amazing school. Hatts off 😤😀👍✌🙏

  • @KD-eu1np
    @KD-eu1np 4 ปีที่แล้ว +2

    Khup Chan ...we need this kind of development in our country👍

  • @Sudhir-zd3dt
    @Sudhir-zd3dt 11 หลายเดือนก่อน

    Really Salute to Ware Sir and all Wabalewadi people

  • @straightforward8219
    @straightforward8219 4 ปีที่แล้ว +1

    Wa guruji wa

  • @ruturajpatil8832
    @ruturajpatil8832 4 ปีที่แล้ว

    Khatarnaak voh.. Jabardast

  • @chandarpawar4243
    @chandarpawar4243 6 หลายเดือนก่อน

    Tithalya gramsthanche ni shikshak anche khup khup aabhar...🙏💐

  • @Sahil-hb9pm
    @Sahil-hb9pm 4 ปีที่แล้ว +2

    अशी शाळा पूर्ण भारतात असेल तर भारत नकीच पुढे जाईल 😍💕

  • @itsPrinceOriginal
    @itsPrinceOriginal 4 ปีที่แล้ว

    Ekkkk number....❤❤❤❤😍😍😍😍😍😍👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @nileshvirkhade4103
    @nileshvirkhade4103 11 หลายเดือนก่อน

    उत्तम

  • @niranjan_blog
    @niranjan_blog 4 ปีที่แล้ว

    Thank you BBC Marathi 👍

  • @vishwajitpatil6807
    @vishwajitpatil6807 4 ปีที่แล้ว

    Hats Off to All of You.. You all will make better future for India..

  • @TrendyViralVideos-u9j
    @TrendyViralVideos-u9j 4 ปีที่แล้ว

    एकदम मस्त

  • @hrushikeshzendage465
    @hrushikeshzendage465 4 ปีที่แล้ว

    Abhiman ahe tumcha Ware Guruji Ani team

  • @avaniapte
    @avaniapte 4 ปีที่แล้ว +3

    I have been to this school! It's wonderful ♥️

  • @umey891
    @umey891 4 ปีที่แล้ว +1

    Ekk number... salute

  • @amanninawe2375
    @amanninawe2375 4 ปีที่แล้ว +2

    Feeling so proud that my father went here to inspect the school!

  • @ushawalunjakar4914
    @ushawalunjakar4914 2 ปีที่แล้ว +1

    Nice school. 👌🙏

  • @samikshakondhare7858
    @samikshakondhare7858 4 ปีที่แล้ว

    खरच वाह वा

  • @rajendrahandge5309
    @rajendrahandge5309 4 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @devyanidesale2084
    @devyanidesale2084 4 ปีที่แล้ว

    Wahhhh khup chhan👍👍👍👍👍

  • @vike6998
    @vike6998 4 ปีที่แล้ว

    व्वा, खुपच छान

  • @pavanganvir6435
    @pavanganvir6435 4 ปีที่แล้ว

    Great Maharashtra

  • @aniljamdhade6418
    @aniljamdhade6418 4 ปีที่แล้ว

    खुप छान 👍👍

  • @jyotibeske8985
    @jyotibeske8985 4 ปีที่แล้ว

    Salute to all supports . BBC news Che pan dhanyawad asha news dakhawalyabaddal . ZP school pan as asu shakat yach great example

  • @anjarmaner3928
    @anjarmaner3928 4 ปีที่แล้ว

    Jay Marathi Maanus

  • @stardustbee
    @stardustbee 4 ปีที่แล้ว +37

    Imagine if we just forget about hindu muslim and focus on creating such great institutions! Life would be better for young ones

    • @skytwyx1234
      @skytwyx1234 4 ปีที่แล้ว +1

      Amazing brother! 👌🏻

    • @imsheetalsharma
      @imsheetalsharma 4 ปีที่แล้ว +1

      mohsin mukaddam just teach this to ur brothers nd sister

    • @imsheetalsharma
      @imsheetalsharma 4 ปีที่แล้ว

      mohsin mukaddam kisaki khoon me danga fasad hai sara world janta hai
      Ankit Sharma ko 400 baar chaku se mara gya wo b 6 hrs tak
      tab tum kuc bole kya aaj yaha bada gyan pel rahe ho
      dogle ho tum
      tumne kabhi apne bhaiyo k ye baat samjhayi ? ?
      hum RSS ke aur tum kiske ho phr ISIS ke ?
      agar itna h gyan batna hai to apne logo me bato
      sach me desh k halat sudhar jayegi

    • @stardustbee
      @stardustbee 4 ปีที่แล้ว

      sheetal sharma abe mental, tune hate comment kiya, maine nahi. Isse samaj ata hai ki teri khoon mai hate hai..

    • @imsheetalsharma
      @imsheetalsharma 4 ปีที่แล้ว

      mohsin mukaddam maine kya hate cmnt ki be
      maine bas yah kaha k apne bhai behan ko b ye baat samjha
      tera dekhna ka najriya hi hate hai isliye tujhe hate h dikhta hai
      Akash ne tujhe apriciate kiya tune use rply kiya ?
      nahi ?
      qki tujhe mere cmnt me hate dikha
      RSS dikha
      jra shant baithkar apna aur mera cmnt padh
      samjh aayega k maine hate ni likha
      aur mai ladki hu naam se bhi tujhe pta ni chal rha soch le tera dimag kaise kaam kar rha hai

  • @drtsolanke8405
    @drtsolanke8405 4 ปีที่แล้ว

    Wow wow and wow...

  • @urmilabadave4784
    @urmilabadave4784 4 ปีที่แล้ว

    Great.. It's possible for everyone.. Only needs.. Determination and motivation...

  • @santoshpatil4010
    @santoshpatil4010 4 ปีที่แล้ว

    Hats off..

  • @ART_INDIA
    @ART_INDIA 4 ปีที่แล้ว +1

    Wow.... Great Work...👍👍👍
    We Need More Schools Like This....👍👍👍👍

  • @sandeshthane8012
    @sandeshthane8012 4 ปีที่แล้ว +10

    These type of schools should be open in every district ,
    Because today's kids are tomorrow's future !

    • @kamartaj3010
      @kamartaj3010 4 ปีที่แล้ว

      Yes bro. In every district of india

  • @v.v.tikaeet4619
    @v.v.tikaeet4619 4 ปีที่แล้ว

    ek no. kalpana pn keli navti evdhi sunder shala......ekda bhet dyav lagel nkki.....marathi ,english kay jabardast bolle te por ...ekdm fluent ,,sunder ,,...dolyache parne fedle..

  • @goyalsadamate3375
    @goyalsadamate3375 4 ปีที่แล้ว

    Superb very nice

  • @RiseBeyondLimits7
    @RiseBeyondLimits7 4 ปีที่แล้ว +1

    Dream School we r really proud❤

  • @sandeeppatil6821
    @sandeeppatil6821 4 ปีที่แล้ว

    Nice school . 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @sunilrumale1008
    @sunilrumale1008 4 ปีที่แล้ว

    1number Shyala. Mala hya shalet parat shikayala aavdel.🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

  • @azizkazi5540
    @azizkazi5540 4 ปีที่แล้ว

    🌹🌹खूप छांन

  • @pratimagala878
    @pratimagala878 4 ปีที่แล้ว

    Khupach chan konalahi aapalya mulana asha shalet pathavava ase vatel mala tar lahan houn parat ya shalet jave ase vatale

  • @meenakshisonawane5169
    @meenakshisonawane5169 ปีที่แล้ว

    Great efforts by everyone

  • @elonmusk4687
    @elonmusk4687 4 ปีที่แล้ว +8

    0:26 शाळेचे नाव अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने ठेवले ते खूप बरे वाटले...

  • @mayur8385
    @mayur8385 4 ปีที่แล้ว

    Waah itki changli marathi shala pahun man shant zhal khup anand zhala pahun, fkt education ch important nhi ahe sobat changle sanskar pn pahije je thor purushanche mothe putale unhe karun tyana acharanat anun yetil tyachya mule pratima ani school donhi pn mahatwachya ahe

  • @anil-ablsrp2549
    @anil-ablsrp2549 4 ปีที่แล้ว +1

    Proud to be such a ZP school

  • @noobyoutube769
    @noobyoutube769 4 ปีที่แล้ว

    Good job BBC

  • @mojorojo6
    @mojorojo6 4 ปีที่แล้ว +11

    I know for the fact that this noble project could not have been possible without collective efforts of other people, which viewers cannot see in this video.

  • @akshadnyaukey276
    @akshadnyaukey276 4 ปีที่แล้ว +4

    Such a outstanding work! 👌

  • @itsrockkk
    @itsrockkk 4 ปีที่แล้ว

    Khup mast

  • @imtiyaz240679
    @imtiyaz240679 4 ปีที่แล้ว

    Really Good

  • @spinvestment9928
    @spinvestment9928 4 ปีที่แล้ว

    अशा शाळा जर सगळीकडे झाल्या तर भारत विकसित देश व्हायला जास्त काळ जाणार नाही अशक्य काहीच नाही फक्त इच्छा शक्ति पाहिजे

  • @somnathtandalebeed7604
    @somnathtandalebeed7604 4 ปีที่แล้ว

    khup chaan