प्रकाश आंबेडकर आमचे नेते - रामदास आठवले
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- प्रकाश आंबेडकर आमचे नेते - रामदास आठवले
☛ Subscribe now our TH-cam Channel: www.youtube.co....
☛ Visit our Official website: maxmaharashtra....
☛ Follow MaxMaharashtra News: / maxmaharashtra
☛ Like us : / maxmaharashtra
#maxmaharashtra #maxwoman #RamdasAthawale
रामदास आठवले ला एवढी किंमत देण्याची गरज नाही कोण आहे रामदास आठवले मी जय भिम वाला आहे रामदास आठवले ला ओळखत नाही आमचे नेते माननीय श्री प्रकाश जी आंबेडकर हेच नेते आहेत 2019 ला प्रकाश आंबेडकर साहेबांना बहुमताने निवडणुकीमध्ये विजय करा जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी माझं मतदान वंचित बहुजन आघाडी ला जय शिवाजी जय मल्हार सलाम वालेकुम सलाम खुदा हाफिस जय भीम जय शिवाजी पनवेल ची सभा मीडियाने दाखवली नाही असे मीडियाचा धिक्कार असो लाईव्ह सभा मीडियाने दाखवली नाही पनवेल नवी मुंबई ची सभा मीडिया चा धिक्कार असो खोटारडी मीडिया लोकांचा मीडियावरचा विश्वास नाहीये मीडियामध्ये पत्रकार श्री निखिल वागळे साहेब यांच्यासारखे खडक बोलणारे पत्रकार आज कुठे दिसत नाहीत निखिल वागळे साहेब आगे बढो आम्ही तुमच्या सोबत आहेत जय महाराष्ट्र
कोणी काहीही म्हणोत. आता फक्त "वंचित बहुजन आघाडी".
Only support Balasaheb....
माझ्या बाबतीत आगाव बोलणाऱ्याला ठोकून काढा.
आदरणीय बाळासाहेबांचे आदेश
म्हाणुण तर आठवले काय बोलत नही
जर बोलला तर ठोकायचा
#सहमत
Ganesh Grk DHANYVAD EKDUM BARABAR GANESHJI ABHARI REPLY MURDABAD BHADKHAU RAMDASYA ATHWALYA HARAVACH HARAVACH HAAKLA CH HAAKLA CH HAAKLA CH HAAKLA CH HYA BHADKHAU BHIKAR DYALA RAMDASYA ATHWALYA LA RAJKARNATUN HAAKLA,
tumachi chatat nahi mug thokayache ka?
Roman Reigns w w champion romantic ww champion
कोणी विचारत नाही य़ा व्यक्तीला....
केवळ बाळासाहेब Only....वंचित बहुजन आघाडी....
एवढाच जर बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आदर असेल तर स्वार्थ सोडून त्वरीत वंचित बहुजन आघाडीला स्पष्ट पाठिंबा द्यावा व आपुलकी निर्माण करून परत मानसन्मान मिळवण्यासाठी प्रयत्न करावा ! microMAN
that's right
Mala sang yala nakki yet tari kay, na bolata yete, na vagata yete, yachi tulana dukaranshi keli pahije, vanchit aaghadi far dur samajh.
नको दादा अशी घाण नको आपल्या बाळासाहेबांना
याला म्हणा तू दलालच चांगला आहे दलालीच करीत बस BjP ची आणि काँग्रेस ची
Barobar
Banchit aghaadi muslim chaa saath chodaaowe taari paatimba milnaar .. Saudi musalmaam daaariwaale cha dalaali kaarte aani banchit chaa dramaa karu naye
आंबेडकरी जनतेलाच नाही तर संपुर्ण वंचित समुहाला बाळासाहेबाशिवाय पर्याय नाही. देशाच्या राजकारणाला बाळासाहेबामुळे नविन वळण लागेल. अशी व्यवस्थि बाळासाहेबांनी निर्माण केली . आता फक्त वंचिताची सता येईल.
मा. प्रकाश अंबेडकर यांची भूमिका योग्य आहे. भारत मुल निवासी जिंदाबाद .
हे तर सगळ्यात मोठे लाचार आणि अंधभक्त आहेत😂😂😂
C G 1kendrat 1rajsabhet mantri pad ajun kay pahije aplaya samajala apan tar kayam vanchit apla tar sarpanch pan yat nahi
आठवले साहेब आत्ता तरी सुधरा
वंचित बहुजन आघाडी विजय असो
वंचित बहुजन आघाड़ी पक्ष आधक्ष आदरनिय आडोकेट बाळासाहेब आंबेडकर 🙏
माझं मत आहे की ,वंचित आघाडी शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही
#सहमत👍
Barobbar
अभद्र युति
Agdi barobar
😂😂😂😂जातीवादी भडवा
आठवले साहेबांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून सर्वांना चकित करावे , तुम्ही डायरेक्ट स्टेज वर जावे तुम्हाला कोणी अडवणार नाही. त्यातच सन्मान आहे.
Athavale saheb tuhmi Balasaheb barobar.rava.
आठवले आता वाट पाहत आहेत. बी.जे.पी. एखादा तरी तुकडा फेक तील.
Only Prakash Ambedkar.
समाजाची वाट लावली तुने प्रकाश आंबेडकर यांनी बोलले ते correct आहे
VD's View DHANYVAD EKDUM BARABAR ABHARI REPLY MURDABAD HI MURDABAD HARNARCH HATENGAHI GIRENGAHI BHADKHAU RAMDASYA ATHWALYA HARAVACH HAAKLA CH HAAKLA CH ZODACH ZODACH ZODACH ZODACH ZODACH ZODACH DHUVACH DHUVACH DHUVACH DHUVACH SALA KUTARDYA BHIKAR DYA RAMDASYA ATHWALYA
Correct
प्रकाश राव कोना सोबत युति करत आहेत ओवैसी सोबत .....ज्या गोलटोपी ने अफगान मध्ये भव्य पाशानची मूर्ति तोफ बारूद लावून तोडली आणि म्यांमार मध्ये बुद्धाना या गोल टोपिनी कापून काढले....विसरले काय जय भिमानो ....
Samajala niswarthi prasangi kankhar netyachi garaj aahe
@@AjaySingh-vd8eb सर
तुमच्याच भाषेत सांगा
ह्या बावलटांना
ओन्ली बाळासाहेब आंबेडकर साहेब झींनदाबाद जय भिम फक्त भारीप सरकार २०१९
आठवले अता फक्त बाळासाहेब तुमच्यामागे कुञा पण येनार नाही
Barobar bolala tumhi
Ulhas Gaikwad WAH WAH WAH WAH WAH WAH DHANYVAD EKDUM BARABAR ULHASJI HARENGAHI HATENGAHI GIRENGAHI OUNDHEY MUH PATKHANI KHAYENGAHI HA BHADKHAU BHIKARDYA KUTARDYA BHIKARCHOT BHUKKAD LUKHKHAD SALA DALBADLU SATTAPADKHURSHI LOBHI LALCHI LOCHAT LUBRYA HUZARYA RAMDASYA ATHWALYA HARAVACH HARAVACH HAAKLA CH HAAKLA CH HAAKLA CH
We Muslims fully support dalits brothers without any condition.
आठवलेतूम्ही वंचीत मध्येसामील ह्वा
फायदा काँग्रेसला
वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रत पंधरा ते वीस जागा मिळतील
वंचित बहुजन आघाडी
Thank you very much, once more jai bhim jai meem
Only Balasaheb Ambedkar SARKAAR in 2019
Only balasaheb Ambedkar
भारत देशामध्ये एस सी. समाजावर अन्याय होत आहेत तुम्हाला जनतेने कश्यासाठी निवडुन दिलेत.
तुझी लायकी पण नाही प्रकाश आंबेडकर यांना काही बोलनेची आठवले
Balasahebanchya payatalya chaplechi pan layki nahi ramyachi
तो काळ गेला आठवलेसर...समाज हुशार आणि साक्षर झाला आहे.
घरी बसा संपलंय सगळे.
13 point roaster काय आहे माहित आहे का तुला
13 roaster nahi, 13 point roaster......
swapnil sasane WAH WAH WAH WAH WAH DHANYVAD EKDUM BARABAR ABHARI REPLY SWAPNILJI HYA BHADKHAU BHIKARDYA KUTARDYA BHIKARCHOT LA FAKTFAKTFAKTFAKTFAKT KHURSHI FAYDE PAD AARAMAT BINAKARYAKARTE V BICHARYA BHOLYA BHABDYA BUDDHIST BANDHAVANA FASAVANE ANI SATTAPADKHURSHI MILVANECH ANI YEDYAFODICHI CHUTYANANDAN KAVITA,KARNECH AIVADCH MAHITI AAHEY SATTECHACH MATLAB CHODU SAMAJACHICH GARIBANCHICH KABAR KHODU BHADKHAU
ी
@@sandipsalve1538 ज़
ओबीसी, एससी, एसटी चा सत्यानाश झाला तरी चालेल पण मला माझी खुर्ची मला प्रिय आहे.
kya baat hai saheb
😂😂😂😂
ata tumi bola nakki ky karav
@@manishadeshai2318 tumhi shan't basa bai
Support only balasaheb ambedkar
जि व्याक्ती स्वता दुसर्याच्या दावनिला बांदलेली असेल ति काय न्याय म्ळवून देनार बहुजन समाजाला
जय भिम जय मिम जय मल्हार
JaY BhiM jay Bharip jay mim आता फक्त
वंचित बहुजन आघाडी 👍👍👍👍 आठवलेसाहेब तुम्ही
👍 बाळासाहेबांना साथ द्या👍👌
यांच्या एवढा समाजाला धोकादायक कोनी नाही..
याला आता कोनी ओडखत नाही समाजाला धोका दिला याने समाज नाव घेताच थूकतो यांच्या नावाने कार्न हा मनूवादी सोबत फायदया साठि गेला
ब्राह्मणवादी वृत्ती ची खुळचट प्रक्रिया म्हणजे 13 point roster system... sc st la जाणुन बुजून महाविद्यालयातून दुर फेडण्यासाठी केलेले षडयंत्र आहे... मोठ्या प्रमाणावर आंदोलन व्यापक करू मित्रांनो...
आठ वले साहेब आपण आपल्या भुमिकेत बदल करावे बाळासाहेब यांना पाठिबा दयावा करणं समाज आतुर तेणे वाट पाहात आहे
Jagannath Kharve AREY HA BHADKHAU JITHEY JAYIL TITHEY BHANKA SUNDAS HAAGUN GHAN KARUNCH THEVELCH NUMBER EKCHA LOCHAT LUBRYA HUZARYA BHADKHAU RAMDASYA ATHWALYA HARAVACH HARAVACH HAAKLA CH HAAKLA CH ZODACH ZODACH DHUVACH DHUVACH SALA DALBADLU SATTAPADKHURSHI LOBHI LALCHI LOCHAT LUBRYA HUZARYA BHADKHAU
Kharch shivsena bjp la fayda honer ahe vanchit aghadi mule spot for bsp jai bhim
Bhau he aapn aathvle chya FB page vr lihayla paije
Jagannath Kharve @AT THE VERY VERY VERY RESPECTFULRATE OF AMITJI TAYDESAHEB HAA RAMDASYA MATLAB CHODU GARIB BUDDHIST BANDHAVANCHICH KABAR KHODU PAKAVU KAVI BORE SAHITYAKAR SWARTHI SATTA PAD KHURCHI LAALCHI RAMDASYA ATHVALE HYANE LAICH PAISEY SATHVALEY ANI VIDESVIDES PATHVALEY AAPLYA PAVITRA BUDDHIST SAMAJ V PAVITRA GAUTAMBUDDHJI V ADARNIYSANMANIYSHRIMANJI DOCTORJI BABASAHEBJI V MATOSHRI RAMAAAINCHYA SAMAJACHA MATLABI SWARTHI MATLABCHODU KABAR KHODU KAALA KALANK V BJP SHIVSENA CHA,LUBRYA LUCHCHYA CHAMCHA LOCHAT KUTARDA AAHEY SAAL 1990 TEY 1995 PARYANT SHARADRAOJI GOVIND PAVARJISAHEB NA SOBAT RAHUN MAHARASHTRA CABINET MANTRI ZHALA AANI AATA DELHI GOVERNMENT MADHYE RAJY MANTRI HOVUN SUDDHA,POAT V GALA,BHARAT NAHI HYACHA NUMBER EKCHA SWARTHI KHURSHI LOBHI SWARTHI AAHEY ,,HYALA TYA BJPSHIVSENA NE LAATH MARLI TARI PUNHAPUNHA,TYANCHYA,KADECH JAATOY NIRLAJJ SARKHA BE ABROO HOTO TARI JAATOY NUMBER EKCHA SWARTHI KHURSHI PREMI AAHEY HYANEY FASIVILE BICHARYA BUDDHIST GARIB BANDHAVANA
कुत्र्या मांजराची कोन्हीं वाट पाहात नाही लाथ घालून बाहेर काढतात
Modi ka chamcha
आत्ता फक्त एकच वंचित बहुजन आघाडी.
Aathavle saheb kiti besharmi pane samajala ajun ajun daga deun samjavat ahet
rakesh chandekar WAH WAH WAH WAH WAH DHANYVAD ABHARI REPLY EKDUM BARABAR HARAMI CH AAHEY RAJKIY RAJNAITIK SWARTHI RAJKIY FAYADACH BAGHTO HARAVACH HARAVACH HAAKLA CH HAAKLA CH HAAKLA CH DHUVACH DHUVACH DHUVACH DHUVACH DHUVACH DHUVACH SALA
आठवले बोलतात ते एकदम चूकिचे आहे, अस काही होणार नाही, ऊलट आठवले साहेबांना भाजप पक्ष सोडावे लागनार आहे,नाहि तर बाजप बरोबर आठवले सुद्धा वंचित बहुजन आघाडाच्या हवेनि ऊडून जातिल कारण हि लाट बाळासाहेबांची आहे जे समोरून येतिल ते ऊडून जातिल आणि जे मागे आसतिल ते वाचतिल जय भिम जय भारत
वंचित बहुजन आघाडी जय भिम 💙
Vanchit bahujan Aaghadi jindabad
Vanchit bahujan aghadi zindabad.
महा मानव डा बाबासाहेब आबेडकर हे भारत देशाचे 👍राजे 👍आहेत भारत देशाचे 👍संविधान👍जगामधे भारताची ओळख 👍बाबा ची शिकवण आज ही जिवत आहे , देशाची सुरक्षा जनहित, 👍बाबाचे लिखान👍देशाची वाट चाल👍 ☺️जय भिम, ☺️ 👍भिमाचे राजय 👍
Aathvale zinda bad
तुझ्या संग फक्त दलालच आहेत दुसरं कोन्ही नाही.
आणि तु जर ऊलट बाळासाहेब आंबेडकर यांना बोललास तर चोपला म्हणुन समज
काय करायच तरी काय रामदास साहेबांचं
ओन्ली बाळासाहेब आंबेडकर
jay bhim vba only
माझे मत.फक्त.....वंचित बहुजन आघाडीला
काय ही मराठी भाषा? यांना आम्ही आमचे नेते मानायचे. अगोदर नीट मराठी तर बोलायला शिका साहेब! मग समाजाचे नेतृत्व करा. 😆😆😆😆😆
Ekach saheb balasaheb
अरे जा रामदास आठवले कौन रे तुला पाटीबा ,देणार नाही
आठवले साहेब फक्त तुम्हाला मंत्रिपद मिळाले त्याच समाजाची प्रगती होत नाही तुम्ही आज पर्यंत खुर्चीच्या मागे धावत राहिले तुम्ही समाज कधी पाहिला नाही तुम्हाला समाजाची जाण राहिली असते आपल्या महाराष्ट्रमध्ये जाती जाती चे राजकारण धर्माचे राजकारण करणारे सेना बीजेपी काँग्रेस हे पक्ष समाजामध्ये तोडफोड ओर राज करो अशी वृत्ती अवलंबली आहे देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली आजपर्यंत फक्त आरपीआयचा बोलबाला महाराष्ट्र मध्ये होता आज पर्यंत तुम्ही काय केलं कधीही जाती जाती चा कार्यक्रम जोडला नाही समाजाला एकत्र येण्याचा काम तुम्ही केले नाही तुम्ही फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिला आज देशामध्ये महाराष्ट्र नाही देशांमध्ये माननीय आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं नाव पूर्ण देशांमध्ये गेलं कारण ते खरे बाबासाहेबांचे वारसदार आहेत आणि त्यांना माहित आहे समाजाला एकत्र कसा आणायचं त्यांची प्रगती कशी होईल त्यांना न्याय कसा मिळेल याचा प्रयत्न ते करत आहे आज मुसलमान बांधव प्रकाश आंबेडकर सोबत आहेत तुम्ही कधी एका समाजाला जोडण्याचा प्रयत्न केला आहे का तुम्ही आमचे नेते नाहीत
Only Balasaheb Ambedkar
Vanchit bahujan aagadi
आठवले साहेब तुमी जे सत्ते साठी हा स्वार्थ पणा दाखवला आहे याला आम्ही कदिही तुम्हाला माफ करणार
Are ramdasya tuzhi awasta ghar ka na ghat ka ashi hoil...
Boss saheb. Ramdas. Ji aathwale. Saheb. Jindabad jindabad.
Aaplya samajala baher che lok jar khalchya najrene baghat aastel tar tyala ramdas athavle javabdar aahe.
माझ मत वंचित बहुजन आघाडीलाच
Hajaro karyakarte Mazya sabhela gardi 😂😂😂😂😂😂😂😅 kya mast joke Mara re has re baba has 😂😂
Vinash kale viparit budhhi as zaly athvalech
रामदास जी "बाबासाहेबांनी एवढ्या वेदना घेऊन आपल्या ला हक्क दिले ते नरेंद्र मोदी नाहीसे करत आहे, व त्याच्या शी घरोबा करत आहे, म्हणुन आंबेडकर जनतेनी तुला नाकारले हे लक्षात ठेवा
Pakat balasaheb
1 no harmi hay
Dhiraj Katke DHANYVAD ABHARI REPLY EKDUM BARABAR ABHARI REPLY MURDABAD BHADKHAU BHIKARDYA KUTARDYA BHIKARCHOT BHUKKAD LUKHKHAD SALA DALBADLU SATTAPADKHURSHI LOBHI LALCHI LOCHAT LUBRYA HUZARYA RAMDASYA ATHWALYA HARAVACH HARAVACH HAAKLA DHAKLACH DHAKLACH DHAKLACH DHAKLACH DHAKLACH DHAKLACH HYA LA RAMDASYA ATHWALYA LA
Congratulations maxmaharashtra 100k subscriber zalyabaddal ani pudhchya vatchalis khup khup shubhechya. (Best of luck)
लाचार रामदास आठवले
Mr Ramdas Athawle Ji Aap 1st BJP chhod do. Sub Dalit OBC ST Aapko Sath deyaga. Warna Aapki halat karabiner.
ओन्ली साहेब
Athavle Yanhi Circus Joind Kravi.
Comedy Natak Madhe Jave Ase Mala Vat Te.
यांच्यासारख्या नेत्यांमुळे आमच्या समाजाचेच नुकसान होत आहे. समाजाची विभागणी थांबवा आठवले.. वंचित आघाडीत या समाजासाठी
कोन आहे ते लुच्चे तुला साथ देणारे ते पन तुझ्या सारखे च मोदी दास भक्त असतील
BJP Gate Out.
Please check you spelling first, you idiot!
Tuzhy gadit.danda
आठवले साहेब प्रकाश आंबेडकरांना साथ द्या समाजात ईजत राहील
बातम्या ची नवीन स्टाईल.... Boom गायब...? Nice Reporting...!!
Chor.ahaes.tu.ramdas
देशासाठी. समाजासाठी. सवीधनसठि. सर्व बहुजन एक होऊन लढण्याची गरज आहे,
का बलसहेब यांचे पाय ओढू नाका.
बालासाहेब यांच्या मुळे आम्हा सर्वांना रोटी मिळाली. आठवले सर काळाची गरज आहे
बाबासाहे यांचा गाडा पुढे कसा नेता येल
म्हणून बालासहेब याना मोठ्या मनाने पाठिंबा
ध्या,आठवले सर जय भीम.
एक भीम सैनिक
Balasaheb abedkar only one
रामदास आठवले हा स्वार्थि माणूस आहे त्याला समाजाने महत्व देउ नये.
Tumhala ek pan sit dili nahi ek kam kara .Balasahebana patimba dya bin sharth, samaj tumcha aadar karel.t umcha umedvar deu naka fact patimba dya .
Fb la pn lihayla paije plz
मूर्ख पत्रकार
10 वेळा बहुजन वंचित आघाडी बोलतोय
वंचित बहुजन आघाडी❤️❤️❤️❤️
पत्रकार साहेब... भांडण लावत आहेत का... एका समाजामध्ये 😂
Samajik mantry pad asunhi kai kam zalele disat nahi tyamule Athavle saheb gapa raha bhim janta tumhala mat denar nahit Kircol kama karit rahave .
Sandesh -- Athavle Chantee
सर्व बहुजन नेते एक झाल पाहिजे आपला ईगो बाजुला ठेउन समाज कार्य केल पाहीजे आणी समाज कार्य केल पाहीजे
2019 election la athavle saheb yanchy athvan konalch yenar nahi.
Hya ramdas ha rss bjp brahmnala vikla gelay, ha kalank aahe sc samajaat
.
झोपलेल्या माणसाला उठवता येत परंतु ढोंग करून झोपलेल्या माणसाला उठवता येत नाही, बाळासाहेब आगे badho.
Kutra manjar peksha hi aathvale bekar aahet
जय वंचित बहुजन आघाडी DNA हा DNA असतो DNA science. आठवले साहे बांचा आदर
समाजद्राेहीयाें /एजंटाे से सावधान रहना जरूरी है...
Aathavale changala manus aahe
Dusarya vishay kahi chukiche bolat nahi
अरे त्या मोरे साहेबांना थोडं शांत बसायला सांगा कुणीतरी......... 😂😂😂
कोन आठवले त्याला भाजपमध्ये झिरो किंमत आहे खुर्चीसाठी लाचार ओन्ली बाळासाहेब आंबेडकर
आठवले साहेब मान सन्मान मिळतोय तेथे थांबा तुमच्या पक्षात कार्यकर्ते शिल्लक राहिले नाहीत
जेवढे आपल्या साठी अॅड बाळासाहेब प्रकाश आंबेडकर महत्वाचे आहेत तेवढेच आठवले साहेब पण आठवले साहेब आज न उद्या आपल्याच शिवाय नसणार आठवले साहेब यांना म्हणून त्यांच्यावर टिका टिप्पणी करू नये
सध्यातर बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारख सर्वसमावेशक अस नेत्रत्व कुठ दिसत नाहिये .सर्व जनतेनि निस्वार्थ पणे सर्व मतभेद विसरून वचिंत बहुजन आघाडी ला पाटिबा दिला पाहिजे . आता पर्यंत नेत्यांनि जनतेचि फसवणूक करून आपला स्बार्थ साधला.अन लोकहिताच कोणतेहि काम न करता ,लोक चववळ वार्यावर सोडलि .आता जनतेला संधि मिळाली आहे .नेत्याला ठिकाना वर आणायचि तर तमाम संविधान वादि लोकांनि या संधिच सोन कराव ? वआपल समर्थन वचिंत बहुजन अाघाडिस द्दावे हेच खर .जयभिम....
वंचित बहुजन आघाडी शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही आत्त फक्त भीमा च रक्त ....बाळासाहेब बोले तेच खर ...
आठवले साहेब तुम्ही जर बाळासाहेबाना साथ दीली तर जे उपकार समाजाने तुमच्यावर केलेत त्यांची परत फेड होईल.आणी बाळासाहेबांना ताकत मिळेल.ओन्ली भारीप बहुजन समाज
आठवले बाळासाहेब ह्यांचे हात पकडा लोकांचे पाय पकडायची वेळ येणार नाही किती अजून गुलामगिरी करनार बीजेपी ची
आठवले साहेब आपण आणी बाळासाहेब एकत्र आल्यास बाबासाहेब यांचा स्वप्नातला भारत तयार होईल प्लीज अजूनही वेळ आहे एकत्र येण्याची 5 वर्षे दलितांच्या भल्यासाठी द्या आपला दलित जनतेचा हितचिंतक सुभाष पाटील अकोला 9823792591
आठवले यांचे मन मोठं आहे बाळासाहेबाविषयी तळागाळातील कार्यकर्ता होऊन नेता झाला आहे केव्हा ही अपशब्द वापरणार नाही बाळासाहेबाविषयी पण हे भारिप चे कार्यकर्ते खूपच अति करतात म्हणून मला भारिप सोडावा लागला
बाळासाहेब आंबेडकर म्हणजे Dr Ambedkar. नव्हेत
यांना दरबारातला विदूषक बनवलय,
जेव्हा हे बाळासाहेबांबरोबर येतील तेव्हा खर्या अर्थाने वाघ बनतील.
आतातरी डोळे उघडा आठवलेजी,बाळासाहेबांना साथ द्या अन्यथा समाज तुम्हाला माफ करणार नाही.
आठवले साहेब आपल्याबरोबर कोणी नाही तुम्ही फक्त शांत रहा झोपा आताबाळासाहेबाला वंचित
Shri athawale saheb Yanni
Shri prakash ji ambedkar
यांच्याबरोबर गेले तरच त्यांची. किंमत
शिल्लक राहणार. आहे.
जगन्नाथ गायकवाड अंधेरी मुंबई
समर्थक. वंचित बहुजन आघाडी