समोर येऊन बोल हिम्मत असेल तर, तुझ ac चेक करून न्यूज समोर घेतो.मग बोल यांना सर्व माहिती असेल त्या आरोपी बद्दल... तुझ्याही घरी आई बहिणी असतील,तुझेही मित्र परिवार असेल त्यांना अशीच साथ देत असशील.वाईट कृत्य करणारे ओळखा त्यांचे सोबती ओळखा,तू त्या गुन्हेगाराच्या लायकीचा आहेस म्हणुन असे वक्तव्य केलेस. म्हणून तुला शोधून काढणार न्यूज समोर आणणार तुझ्या घरच्यांना ही कळुदे तू काय लायकीचा आहेस.......
पूर्ण देशातील गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.कुणाची हिंमत नाही गुन्हेगारी कमी करण्यासाठी.सामान्य माणसं भरडली जात आहेत,भरडू दे.यांना फक्त सत्ता हवी आहे
सर्वच कसे मनोविक्रुत दिसतात या लोकांना काही झालं तर सर्टिफिकेट देऊन मोकळे होतात याचाच अर्थ असा द्यायचा का की जाणुन बुजुन हे करतात काय यांच्या वर कोनाचा वरदहस्त लाभलेला आहे तो कोन शोधून काढणार.
आरोपीला जनतेच्या ताब्यात द्या , कल्याणचे राजकारणी काय करत आहेत ,1500रू महिलांना दिले आणि नको ती सत्ता आली , भजपवाल्यांना सत्तेशिवाय कशाचीच घेणंदेणं नाही , दिवसाढवळ्या खून, बलात्कार होत आहेत फडणवीस झोपला का , आंदोलन कराच हे खुप माजले आहेत,,😡😡😡😡😡
अरे आता पोलीसांनी पकडल. एवढे दिवस काय झोपले होते का पोलीस प्रशासन.❓किती महिला आणि मुलींना बरबाद केलय या माणसानं. आपण नेते नेहमी पोलीस बंदोबस्तात असता. सामान्य माणूस काय करणार.
कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र त्याची भीती सर्व बहिणींना होती आणि आतापर्यंत त्या भागातील आमदार खासदार मंत्री नगरसेवक पोलीस प्रशासन गप का आहेत वेळीच रोखले तर असे प्रकार महाराष्ट्रात तरी होणार नाहीत
केंद्र सरकार मध्ये हे सहभागी आहेत राज्य सरकार मध्ये यांचे पिता उपमुख्यमंत्री आहेत राज्यात गृहखाते यांच्या सत्तेच आहे. मुळात महायुती सरकारला जनतेच काही पडलेले नाही, या लोभी लालची सरकार चे आपसातील वाद मिटत नाही हे जनतेकडे लक्ष कधी देतील
तसेच कल्याण पूर्व स्टेशनला लागून रेल्वे कॉलनी आहे तिकडे काही बंद इमारती आहेत मी खूप वेळा तिकडे पाहिलं नागरिकांनी तक्रारी सुद्दा दिल्या आहेत तिकडे काही लोक दारू पीत बसतात पण ठोस कार्यवाही होतं नाही
एवढे गुन्हे करणारा आरोपी मोकाट कसा सुटतो ??? कोर्ट जामीन देताना त्याचे आधीचे रेकॉर्ड पाहत नाही का ?? प्रत्येक वेळी एखादीचा बळी गेल्यावरच शिक्षा मिळणार का ???
सरकारला एव्हढच सांगायचय आम्हाला, तुमची लाडकी बहिण सुरक्षित नाही महाराष्ट्रात, आम्हाला तुमचे 1500 रुपये नकोत आम्हाला सुरक्षा पाहिजे तुम्ही आम्हाला लाडकी बहिण माणता ना मग हया बहिणींनीचे रक्षण पण करा,तेव्हा खरे तुम्ही आमचे लाडके भाऊ व्हाल
अहो बदलापूर मध्ये काय दिवे लावले ते तुम्हाला माहित नाही का? अपेक्षा काय करता आता जनतेने कायदा हात घेतला पाहिजे आणि कोणत्याही पुढारी असो कोणत्याही पक्षाच्या असो घरातून बाहेर पडू देऊ नये हे जनतेने केले पाहिजे
सरकारने ठोस पाऊले उचलायला पाहिजे. कायदे कदाचित पोलीस योग्य प्रकारे वापरत नसतील. ही गुंडमंडळी मोकाट फिरत असते मग अशी घृणास्पद कृत्य घडायची वाट गृहखाते व पोलीस बघत असतात. या गुंडाचा वापर इलेकशन जिंकण्यासाठी केल्याचं लोकं बोलतात. मग याच्यावर कारवाई ती काय होणार?
भेंचोद, ३-३ लग्न.. बायका मिळतात कुठून अश्याना..?? ३-३ लग्न तरीबी पिसाटलेला.. किती विहिरी उपसणार..?मोटर आहे तरी किती पॉवरची..? चौरंग.. एकच पर्याय.. कन्फर्म चौरंग..
Eknath ni jashi tyachi bayko gujartyankhali deun CM jhala hota tasa ha pan tyachi bayko bhaiya Khali deun HM hoych baghat hota mhnun maharashtrat parprantiyanchi dadagiri vadhat ahe Ani balatkari tar hyanchyach party che lok ahet
Mage pan marthi mansavar kalyan madhe shukla ya mansane kahi gund bolaun marara mari keli teva shreekant shinde kahi bolleka nahi nahi karn thyacnch kam sampl khasdar zalena jar asech vagt rahilat tar janta pudchya velela tumcha vichar nski karel
Unfortunately it's looking like not safe to stay in Maharashtra. We are moving towards a dangerous stage of the Culture of the state. Better to have an Army state than this state goverment and its Politics of benefits
Tyala shegaon lach gadayacha na kay garaj hoti arrest karaychi, jya judge's ni Akshay shinde case madhe police var tashere odhalet Tyanchya shejari hyala Room dya rahnyasathi.
संपूर्ण देश मिलिटरी च्या ताब्यात देऊन सगळं सरकार च बरखास्त करून टाका
बरं बरं बाळा
😂😂😂😂😂
देऊन टाकू...
घृणास्पद कृत्य 😔😔
राक्षस या समाजात राहता तर कोणीही सुरक्षित राहू शकत नाही 😔😔
कधी मारणार अशा रक्षसांना 😠😠
मेंटल हॉस्पिटलची गरज आहे तुला😂
@@KK-vs2ho Garaj nahi, tu Pakistan la ja
@@KK-vs2hobala tu ajun lahan ahes ,,Tula nahi sangitl tyani 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
*_एन्काऊंटर करायला शिका म्हणजे महाराष्ट्रातील गुन्हेगारी कशी कमी होते ते बघा_*
फडणवीस सरकारमध्ये एवढा दम आहे का ? ७.५० वर्षांपासून सत्तेत आहेत . उ प्र मध्ये जाऊन योंगींकडून शिकून घ्याव .
किती घान शहर आहे हे कल्याण त्यापेक्षा आमचं गटार मुक्त गाव बरे 🤣🤣🤣🤣🤣
Barobar gavat asle prakar hote nahi Koknat tar ajeebat nahi
खरं आहे
Nashik kadhi pasun baar zaaale
काय नाव,आहे रे भाऊ तुझ्या गावाच
Khrh h
वेळीच कारवाई केली असती तर त्या चिमुकली वर तिच्या कुटुंबा वर ही वेळ आली नसती
अगदी बरोबर. अशा लोकांविरुद्ध अगदी भरपूर लोकांनी वारंवार तक्रारी करूनही पोलीस कारवाई करत नाही हा अनुभव आहे.
अगोदर गुंड पोसायचे नंतर कारवाई ची भाषा करायची
Deepak sapke , siddhu abhange, Ajay Pasi , ani Barech hey Sagle gunda hyachi paaleli ahe . Hyacha baap swata gunda hota . Agri lokani hyanchi layki dakhvaychi vel aali ahe
Deepak sapke , Ajay Pasi , siddhu abhange ani hyacha baap swata gunda hota . Agri lokani aata hyana hyanchi layki dakhavli pahije .
पण आता पर्यंत हा आरोपी, खुले आम गुन्हे करत होता, मग पोलिस खाते काय करते, ????
घृणास्पद कृत्य 😔😔
राक्षस या समाजात राहता तर कोणीही सुरक्षित राहू शकत नाही 😔😔
कधी मारणार अशा रक्षसांना 😠😠
😂
हप्ते गोळा करत असतील😂
Aple polic no 1 gunhgar ahet
सगळी दारुची दुकाने,बार, बंद करून टाका.कसल्या भेटी घेत फिरत आहेत.निर्णय घेणार आहे का कोणते.रोज या घटना घडतात गेली कित्येक वर्षे झाली
आरे याचाच नगरसेवक नविन गवळी च नातेवाईक आहे तुम्ही त्याला वाचवणार म्हणून तर तो सगळीकडे वाचला
Ho Tyacha chilar bhai lagto navin
याला सर्व माहित असेल त्या आरोपी बद्दल
समोर येऊन बोल हिम्मत असेल तर, तुझ ac चेक करून न्यूज समोर घेतो.मग बोल यांना सर्व माहिती असेल त्या आरोपी बद्दल... तुझ्याही घरी आई बहिणी असतील,तुझेही मित्र परिवार असेल त्यांना अशीच साथ देत असशील.वाईट कृत्य करणारे ओळखा त्यांचे सोबती ओळखा,तू त्या गुन्हेगाराच्या लायकीचा आहेस म्हणुन असे वक्तव्य केलेस. म्हणून तुला शोधून काढणार न्यूज समोर आणणार तुझ्या घरच्यांना ही कळुदे तू काय लायकीचा आहेस.......
कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था युपी बिहार च्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे
अशा गोष्टी ला एकच पर्याय इनकाऊटर जास्त वेळ न घालवता
महिलांना सुरक्षा सरकार देऊ शकत नाही. घ्या ₹1500/- दया मत 😪
मंग काय, पवार उबाठा ला बोलावतो का ?
त्यों तर १५००/- पन देत नाय, आनी सुरक्षा पन देत नाय
😂😂😂😂😂😂😂😂
काँग्रेस पेक्षा bjp कडक आहे नक्की कठोर शिक्षा मिळणार काँग्रेस असत तर जमीन वर बाहेर आला असतात आतंकवादी ना वकील मिळायचे काँग्रेस काळात
Tarbuj. Del@@KK-vs2ho
@@KK-vs2hoBaynya Eka bajune 1500 dyayche n mahagai vadhvun vasul karyche n yuvana berojgar karych
1500 ru dyachya badlyat nokrya dya na tula kay kalnar middle class lokanch jagan
Mag jar 1500 det aahet te tar te gheu nka.aani surksha maga.
पूर्ण देशातील गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.कुणाची हिंमत नाही गुन्हेगारी कमी करण्यासाठी.सामान्य माणसं भरडली जात आहेत,भरडू दे.यांना फक्त सत्ता हवी आहे
आता आला हा विनय भंग मर्डर झाल्यावर 😢😢😢
श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा द्यावा.
Nivdun dila na aata kasla rajinama Bjp paije na lokanna mg he pan sehan karach
Randechya Uddhav ne kay upatla asta
@@shubhamrane7061 Ya UP Bihari Aai Ghalyache Sarkar peksha tri jast
@@shubhamrane7061 Tu aahes khutla re
@@shubhamrane7061मग मिंदे काय उपटली रांदेच्या
सर्वच कसे मनोविक्रुत दिसतात या लोकांना काही झालं तर सर्टिफिकेट देऊन मोकळे होतात याचाच अर्थ असा द्यायचा का की जाणुन बुजुन हे करतात काय यांच्या वर कोनाचा वरदहस्त लाभलेला आहे तो कोन शोधून काढणार.
पोलीस अशा आरोपींविरुद्ध कारवाई न करता जामीन कसे मिळवून देते हाही खुप संशोधन विषय आहेत
म्हणजे मराठी मुलींना मनोविकृत नवरे आवडतात.
3 class kokan sobat 3 rd class baika ch lagna kartat
Randaba bhadvi porach wvadtat changli por tashich rahtat@@AdilAdil-vf5iq
एकदा गुन्हा केलेला आरोपी जेलमधून सुटला की परत तो असे गुन्हे करतोच.कारण त्याला माहित होतं की पैसे देऊन सुटता येतं..
इतक्या दिवस झोपल्या होत्या का बाया
1500 रुपय देवो नका सुरक्षा द्या
पैसे खाऊन आरोपीला बेलवर सोडणाऱ्याला पहील्यांदा कारवाई झाली पाहिजे
नवीन गवळी कुठे आहे
Whe bag nilesh shinde cha mge ubha
योगी शिवाय पर्याय नाही
किंवा योगी चा कायदा आर या पार बुलडोझर त्वरित कारवाई
हे महाराष्ट्रात का होत नाही
ढिलाई
आरोपीला जनतेच्या ताब्यात द्या , कल्याणचे राजकारणी काय करत आहेत ,1500रू महिलांना दिले आणि नको ती सत्ता आली , भजपवाल्यांना सत्तेशिवाय कशाचीच घेणंदेणं नाही , दिवसाढवळ्या खून, बलात्कार होत आहेत फडणवीस झोपला का , आंदोलन कराच हे खुप माजले आहेत,,😡😡😡😡😡
अरे आता पोलीसांनी पकडल. एवढे दिवस काय झोपले होते का पोलीस प्रशासन.❓किती महिला आणि मुलींना बरबाद केलय या माणसानं. आपण नेते नेहमी पोलीस बंदोबस्तात असता. सामान्य माणूस काय करणार.
Ata Kay natak karata shinde saheb itakya warshat tumhi Kay kele 3 weleche khasdar tumche wadil itake active cm hi hote mag ka ase Zale uttar dya saheb
फांसी शाली पाईजे सजा झाली
कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र त्याची भीती सर्व बहिणींना होती आणि आतापर्यंत त्या भागातील आमदार खासदार मंत्री नगरसेवक पोलीस प्रशासन गप का आहेत वेळीच रोखले तर असे प्रकार महाराष्ट्रात तरी होणार नाहीत
शिंदे तुमचा व सरकार चा काही भरोसा नहीं, कारण आज पर्यंत चा तुमचा व भाजपा चा इतिहास पाहता हा नराधम बाहेर आला तर आश्चर्य वाटायला नको
केंद्र सरकार मध्ये हे सहभागी आहेत
राज्य सरकार मध्ये यांचे पिता उपमुख्यमंत्री आहेत राज्यात गृहखाते यांच्या सत्तेच आहे.
मुळात महायुती सरकारला जनतेच काही पडलेले नाही, या लोभी लालची सरकार चे आपसातील वाद मिटत नाही हे जनतेकडे लक्ष कधी देतील
तसेच कल्याण पूर्व स्टेशनला लागून रेल्वे कॉलनी आहे तिकडे काही बंद इमारती आहेत मी खूप वेळा तिकडे पाहिलं नागरिकांनी तक्रारी सुद्दा दिल्या आहेत तिकडे काही लोक दारू पीत बसतात पण ठोस कार्यवाही होतं नाही
जामिनावर सुटका, तडीपार ही तरीही आला कसं कल्याण मध्ये.
Kahi varshanni baher yeil.
Aple court fashi det nahi, ani dili tari 15-20 varshe lagtil
Khoke khajdar kay karnar
एक वर्ष मिलिटरी प्रशासन राबवा तरच लोक सुधारतील गुंडगिरी कमी होईल
जागरुक खासदार महोदय काय चालले आहे कल्याणमध्ये जरा उघडा डोळे बघा निट.संसदेत आवाज चढवून बोलल्याने तुम्ही खुप हुशार आहेत असे होत नाही
लोकं इतक्या दिवस गप्प राहिली आणि आता बोलत आहेत.
He kahi karnar nahi faqt Thackeray war tika karnya sathi niwadun aalet
कोर्ट फाशीची शिक्षा ठोठावते परंतु अंमलबजावणी होते का, त्या पेक्षा एन्काऊंटर झालं पाहिजे
असे आणि बरेच गुंड आहेत, अश्या दुर्देवी घटना घडण्या आधी काही करू शकतो का ह्या बद्दल छोटे साहेब काय करणार हे महत्त्वाचे
शिंदे साहेब लाडक्या बहिणीला १५०० नको ... पण न्याय द्या...आरोपीला आणि त्याच्या बायकोला कठोर शिक्षा झालीच पाहिजे....😡😡😡😡
एवढे गुन्हे करणारा आरोपी मोकाट कसा सुटतो ??? कोर्ट जामीन देताना त्याचे आधीचे रेकॉर्ड पाहत नाही का ?? प्रत्येक वेळी एखादीचा बळी गेल्यावरच शिक्षा मिळणार का ???
😢😢
हा शिंदे पन त्याला शामिल आहे
बाळा शिरकांता महाराष्ट्रात लक्ष दे बाबासारखं त्या गुजरात्यासोबत बोंबलत हिंडू नको... चांगला आहेस वाईट होऊ नकोस...
सरकारला एव्हढच सांगायचय आम्हाला, तुमची लाडकी बहिण सुरक्षित नाही महाराष्ट्रात, आम्हाला तुमचे 1500 रुपये नकोत आम्हाला सुरक्षा पाहिजे तुम्ही आम्हाला लाडकी बहिण माणता ना मग हया बहिणींनीचे रक्षण पण करा,तेव्हा खरे तुम्ही आमचे लाडके भाऊ व्हाल
काय खासदार महिला काय सांगत आहेत. तुमच्या मतदार संघात काय चालले आहे. शेम शेम शेम
गुन्हा करतांना मदत केली तरी त्याला पण शिक्षा आहे. म्हणजे तीला पण व्हायला हवी.
अहो बदलापूर मध्ये काय दिवे लावले ते तुम्हाला माहित नाही का? अपेक्षा काय करता आता जनतेने कायदा हात घेतला पाहिजे आणि कोणत्याही पुढारी असो कोणत्याही पक्षाच्या असो घरातून बाहेर पडू देऊ नये हे जनतेने केले पाहिजे
प्रत्येक शहर गावात एक तरी पोलिस वाला ठेवला पाहिजे राऊंड ला नको तिथे फिल्म वाल्यांना security detat
पहिल्या गुन्हा केला बाहेर आता पण बाहेर पोलीसांनी ठार केले पाहिजे एकच पर्याय
प्रत्येक पोलिस स्टेशन मधून 2 पोलिस 2 bike var 24 tas round मारायला ठेवा कुठे घटना नाही घडणार अस झाल पाहिजे
साहेब कलम नको फाशीची सिक्षा.द्या अश्या.लोकांना सरकार जमीन कसे देतो
Justice for gudiya
Incounter krava
पिक्चर मध्ये हिरो व्हायला आला.. खरच कायद्याची धाक असती तर ही घटना घडली नसती
8 दिवसात फाशी दिली जावी म्हणजे अजुन कोणाची हिम्मत नाही होणारं
जश्यास तसें करा म्हणजे झालं.
सरकारने ठोस पाऊले उचलायला पाहिजे. कायदे कदाचित पोलीस योग्य प्रकारे वापरत नसतील. ही गुंडमंडळी मोकाट फिरत असते मग अशी घृणास्पद कृत्य घडायची वाट गृहखाते व पोलीस बघत असतात. या गुंडाचा वापर इलेकशन जिंकण्यासाठी केल्याचं लोकं बोलतात. मग याच्यावर कारवाई ती काय होणार?
नितेश राणे का आला नाही सभा घ्यायला😂
याच्यावर काही विश्वास ठेवू नका
भेंचोद, ३-३ लग्न.. बायका मिळतात कुठून अश्याना..?? ३-३ लग्न तरीबी पिसाटलेला.. किती विहिरी उपसणार..?मोटर आहे तरी किती पॉवरची..? चौरंग.. एकच पर्याय.. कन्फर्म चौरंग..
अशा वेळी एकी महत्वाची आहे...
Encounter is not option.
कर्तव्यदक्ष खासदार साहेब,,, नक्कीच न्याय मिळवून देणार,,,,,,,, जय महाराष्ट्र
Shukla chya veli kuthe gayab hota ha parprantiya mat sathi lapun basla hota kay
Barobar.
Eknath ni jashi tyachi bayko gujartyankhali deun CM jhala hota tasa ha pan tyachi bayko bhaiya Khali deun HM hoych baghat hota mhnun maharashtrat parprantiyanchi dadagiri vadhat ahe Ani balatkari tar hyanchyach party che lok ahet
नादान आणि बेजबाबदार गृहमंत्री
कठोरात कठोर किंवा जास्तीत जास्त शिक्षा असं म्हणणं सयुक्तिक . फाशी होईल असंच काही नाही . शेवटी कायदा काय सांगतो ते महत्वाचं . भावना आपल्या बरोबर आहेत .
छत्रपती शिवराय कायदा, फक्त ऐकच गुन्ह्याला माफी नाही........ बाकी आपण सुज्ञ आहात.
कायदा कडक झाला पाहिजे घुनेगाराला जरब बसला पाहिजे
1500 भेटले का
Rules and regulations 😂
कळतंय पण वळत नाही हे सरकार आणि पोलिस
Mage pan marthi mansavar kalyan madhe shukla ya mansane kahi gund bolaun marara mari keli teva shreekant shinde kahi bolleka nahi nahi karn thyacnch kam sampl khasdar zalena jar asech vagt rahilat tar janta pudchya velela tumcha vichar nski karel
तिने आपल्या स्री इज्जत मध्ये हात घातला आहे
Think why he dare to do all this? Who is behind him?
किती भारी दिसतो हा, ह्याचे तीन लग्नं झालेत.
Koratat niyarant deil
Faansi dya aaj ch
Ha jhopla hota ka ata tardine prayatna karto
Sarkar kahi kamach nahi... military rule laun taka
Ha tond Pechykyaa aahe
Fasi tar Akshay Shindela dya mhant hote tar Gavalicha suddha Akshay Shinde honar ka?
100 % incounter
योगी न्याय देतात
He as nantar bolun kay fayada niraparadh balacha jiv gela he jar adhich bolata al ani lagalich tyala chop dila asata tar he ghadal nasat
Kayda badla
Unfortunately it's looking like not safe to stay in Maharashtra. We are moving towards a dangerous stage of the Culture of the state. Better to have an Army state than this state goverment and its Politics of benefits
Adhi kathor karvayi ka nai keli
Itke varsh ka vat baghat hota
Konacha varad hast ahe
Khasdar saheb akshay more sarke kara
Nashib sanjya rathod la sobat nahi anla
Tyala shegaon lach gadayacha na kay garaj hoti arrest karaychi, jya judge's ni Akshay shinde case madhe police var tashere odhalet Tyanchya shejari hyala Room dya rahnyasathi.
Yacha akku yadav karun taka
Ya la chopa phile 😅
Mahilanchya havali kara naradhamala gaavdhind kaadtil
Karvaai nhi fasi nhi tr incaunter kra
Shukla chya veli gayab hota ha Vote bankesathi
Tyacha pan akshay shinde kara
Election sathi hyach lokani tadipaar gundana jail baher kadalet,yancyakadun kay apeksha thevnhar
Marun taka asha kidyaile
Tyala nkkich political support asnar ahe, tyanna shodha n tyanchawr pn karwai kara.