Sir ground level la mahiti kada 60- 80 Rs rate pn nahi bhetat ani parti jhad 100 kilo chya aat madhe ch mall nighto . V tya madhe aardha mall kharabh nivdun said la jato . 50 - 60 kg vikle jatat , sadharan 3000 , 4000 hajar chya var hatta nahi yet. He sagle bolnya sathi chan vate pan practically khup aavghad aahe .
जर एकरी दहा लाख होतात तर लागवडीखालील क्षेत्र कमी का? नक्कीच काहीतरी चुकीची माहिती प्रसारित होत आहे. शेतकर्यांनी लागवड केलेल्या बांधवांच्या शेतावर जाऊन पाहुन खात्री करावी. कोणत्या वातावरणाचा उत्पादनावर परिणाम काय होतो या बाबतीत काही दिवसांनतंरच समजेल.
Sir ground level la mahiti kada 60- 80 Rs rate pn nahi bhetat ani parti jhad 100 kilo chya aat madhe ch mall nighto . V tya madhe aardha mall kharabh nivdun said la jato . 50 - 60 kg vikle jatat , sadharan 3000 , 4000 hajar chya var hatta nahi yet.
He sagle bolnya sathi chan vate pan practically khup aavghad aahe .
Khup sunder sir
Thanks.
खुप छान माहिती दिली सर.
आपले मनापासून धन्यवाद.
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Thanks
Sir एखादी कंपनी करार करून विकत घेईल का
Nakki gheil.
जांभूळ तोडायचे कसे.
Management sagitale nahi
जांभूळ झाडांना पाण्याचा ताण कधी द्यावा ? किती दिवस पाण्याचा ताण द्यावा ? पाणी कधी सोडावे ?
जर एकरी दहा लाख होतात तर लागवडीखालील क्षेत्र कमी का?
नक्कीच काहीतरी चुकीची माहिती प्रसारित होत आहे. शेतकर्यांनी लागवड केलेल्या बांधवांच्या शेतावर जाऊन पाहुन खात्री करावी. कोणत्या वातावरणाचा उत्पादनावर परिणाम काय होतो या बाबतीत काही दिवसांनतंरच समजेल.
आंब्याप्रमाणे सघन लागवड करता येईल का
nahi
Anudaan bhettey ka government kadun, asel tar kiti bhettey??
जांभूळ कलमे 10 x 10 =100
Rs.47321/हेक्टरी कमाल subcidy
1acre mdhe kiti jambhul lagwad hoil?
pls. watch video carefully.
सर तुमचा मोबाईल नंबर देणार काय
9665658701